SRT पद्धतीमध्ये गादीवाफे कसे करायचे? भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • SRT - भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता, जमिनीची धूप थांबवून, नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन, जमिनीचा सेंद्रिय कर्रब वाढवून तसेच उत्पादनात निश्चित वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीक रचना म्हणजे SRT.
    SRT विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सदर चॅनेल SUBSCRIBE करा.तसेच www.srt-zerotill.com या संकेतस्थळाला भेट द्या.
    धन्यवाद.
    Music : www.bensound.com
    Music : TH-cam Audio Library
    #SRT, #Saguna Rice Technique, #Saguna Baug,

ความคิดเห็น • 29

  • @bashirpathan8474
    @bashirpathan8474 6 วันที่ผ่านมา

    सर नमस्ते मी जी कोल्हापुर ता पन्हाळा रा पोखले येथील रहिवाशी आहे मी आपले व्हीडीओ नेहमी बघतो ह्या वर्षी पहिल्यांदा मी आर्धा एकर SRT पद्धत वापरून बासमती भात केले आहे फार सुंदर भात आले आहे व भाताला लोंबी फार मोठी चांगली आहे मी तुमचे फारफार ध्यन्यवाद मानतो मी तुम्हाल व्हीडीओ पाठवत आहे

  • @gajananmutkule2266
    @gajananmutkule2266 26 วันที่ผ่านมา

    Humini ani walali control kase karave

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 ปีที่แล้ว +1

    गुरुवर्य प्रणाम 🌹🙏🌷⚘🚩 फारच छान।

  • @dipendraborse2088
    @dipendraborse2088 3 หลายเดือนก่อน

    सर याला पाणी कसे देतात ठिबकद्वारे एका मोकळ्या पाणी चालेल का

  • @akshayhiwale6399
    @akshayhiwale6399 ปีที่แล้ว +2

    Masta! Nice Informative Video! 🌾❤💯

  • @sarswatibook9574
    @sarswatibook9574 ปีที่แล้ว +1

    Very very nice👍👍👍👍

  • @balasokadam7325
    @balasokadam7325 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली काका एकदम स्पष्ट talking आहे नाहीतर बाकीच्या videos मध्ये ते लोक बोलताना दहा वेळा अडकत आहेत

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 ปีที่แล้ว +2

    1st viewer 🙏 🇮🇳

  • @bapuraopatil6516
    @bapuraopatil6516 11 หลายเดือนก่อน +2

    सर मला पण SRT शेती करायची आहे. पण माझी जमीन रेताडयुक्त अति निचराची आहे दर तीन दिवसात पाणी द्यावेच लागते तर अशा जमीनीवर SRT करता येईल का❓

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 หลายเดือนก่อน

      होय नक्की करता येईल. या विषयी परिपूर्ण प्रशिक्षण आपणास सगुणा बाग नेरळ ,रायगड येथे मिळेल .तरी SRT ऑफिस कार्यालय ९६७३०२७९७५ या नंबर वर संपर्क करा .

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 ปีที่แล้ว

    Subscribed👍👍

  • @vilassasavade
    @vilassasavade 5 หลายเดือนก่อน

    वाफा100 टोकण यंत्र 100 cm मग टोकण कडची एकदम काठावर येणार नाही का?

  • @manishawarude5435
    @manishawarude5435 ปีที่แล้ว

    Chan sagitlt sir pn tan nashk kont vapraych Sagal ka.

  • @siddheshwargharat9933
    @siddheshwargharat9933 7 หลายเดือนก่อน +1

    काका एक गादी वफा लेवल करण्यासाठी त्या कठिच्या मापाँच 2x 2 च L एंगल वेल्डिंग करूँन फिरवा लगेच लेवल होईल

  • @mangeshpatil3301
    @mangeshpatil3301 ปีที่แล้ว +2

    💐💐💐💐💐🙏

  • @sharadkale2348
    @sharadkale2348 8 หลายเดือนก่อน

    Halkya jaminit jamte ka

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 ปีที่แล้ว +2

    SRT SRT SRT....SRT...

  • @sandippatil3683
    @sandippatil3683 ปีที่แล้ว +1

    एसआरटी कपाशी कशी करता

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 หลายเดือนก่อน

      कपाशी लागवडीचा अंतर एका वाफ्यावर एक ओळ दोन रोपांमधील अंतर ५० सेमी या पिकासाठी उगवण पूर्व वापरायची तणनाशक १५ लिटर पाण्यामध्ये स्टोम (७५ मिली) उगवणी नंतर वापरायची तणनाशक हिटविड (५० मिली )+ टर्गा सुपर (३० मिली)

  • @sanjaykhandare3719
    @sanjaykhandare3719 ปีที่แล้ว +1

    नमस्कार

  • @रामजी-ड4घ
    @रामजी-ड4घ ปีที่แล้ว +1

    सर हिंदी में जानकारी दोगे तो बहुत अच्छा होगा

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 ปีที่แล้ว +1

    🙏 नमस्कार 🙏

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 ปีที่แล้ว +1

    मला पण करायची आहे

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 หลายเดือนก่อน

      Ok Sir तुम्हाला मदत लागली तर ९८५०८६६३७९ या नंबर संपर्क करावा.

  • @arunjawal3288
    @arunjawal3288 10 หลายเดือนก่อน +1

    गव्हाची टोकन कशी करायची औषध

    • @SRTSagunaRegenerativeTechnique
      @SRTSagunaRegenerativeTechnique  10 หลายเดือนก่อน

      गव्हाचं टोकांनी अनंतर २५+२५ ग्यायचा आहे . उगवणपूर्व तणनाशक व त्याचे प्रमाण प्रति १५ लिटर पाण्यामध्ये गोल (१५मिली )+स्टोम (७५ मिली ) उगवणी नंतर वापरायची तणनाशक वायोला (२० ग्रॅम )