तुमचे कार्य खूप छान आहे. त्यामूळे आम्ही srt समजण्याचा प्रयत्न करत आहोत.आम्ही नगर जिल्हातील शेतकरी आहोत आमच्या येथे srt करण्याचे नियोजन करत आहोत, त्यासाठी अमच्या भागात किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन कुठे मिळेल?
@@dr.tukarammote3231 मग मि आता कपाशि हि बेडवरलावलि आहे तर ति वारा आल्यावर पडणार नाहि ना आमच्या कडे मागिल वर्षि एका माणसाने केलि होति कपाशि बेडवर तर ति वार्याने पडलि होति
नमस्कार सर, मला ३एकर चोपण जमीन आहे,,,वरती जवळच पाझर तलाव आहे,,,नेहमी पिक पाण्यातच असल्याने उत्पादन ० व खर्च अतोनात होतो,,,,खरीप पाण्यात राहते,,,जानेवारीत वाफ सा होतो,,,,रब्बी सुद्धा घेता येत नाही,,,,,मला खरिपात एस आर टी ने सोयाबीन ६१२ टोकन यंत्त्त्राने करायचे आहे,,,,बेड सपाट(वरचा निमुळता भाग) कसा समतल करावा? बेडच्या मधोमध एकच लाईन बी टोकावे,,, का. दोन बाजूने,,,,टोकावे? बेड५/५ फूटी ठेवणार आहे,,,,,मार्गदर्शन करावे,,,,
शेतकऱ्यांचा प्रश्नाना प्रतिक्रियेवर उत्तरे देत जा.दादा.धन्यवाद राम राम!!
खुप छान माहिती, s,r,tr,thank s,sir,
dr saheb apan khup ch mothe kam karit ahat dhanyawad
नमस्कार सर, खूप छान मांहीती
तुमचे लय उपकार झालेत दादा.धन्यवाद .राम राम!!
खूप छान माहिती दिली सर 💐
तुमचे कार्य खूप छान आहे. त्यामूळे आम्ही srt समजण्याचा प्रयत्न करत आहोत.आम्ही नगर जिल्हातील शेतकरी आहोत आमच्या येथे srt करण्याचे नियोजन करत आहोत, त्यासाठी अमच्या भागात किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन कुठे मिळेल?
राम राम
ऊस लागवड srt ची माहिती द्या किंवा srt ऊस प्लॉट दाखवा
माझं पण दुसरं वर्ष आहे
कंदमउळआंचई काढणी कशी करायची ?
तण नियंत्रण कसे करावे साहेब या पद्धतीत
ऊसा साठी काय करावे
पेरणी ची पद्धत कोणती वापरावी.. जसे कि सोयाबीन, हरभरा...
सगुणा राईस टेक्नॉलॉजी आहे,
साहेब हाळद,केळी,गव्हु यासाठी सांगा हो
शेतकऱ्यांचे फोन नंबर घ्यावेत, दादा.धन्यवाद राम राम!!
Srt book kuthe milel
Maz Sar 2 varsh aahe
मका दों न झाड़ा चे अंतर किती ठेवायाचे दो ओली तिल अंतर किती ठेवावी 9इंच ठेवाले तर चलेल का
6इंच ठेवा 1बी टाका किंवा 09इंच ठेवले तर 2बी टाका
कांदा घेता येईल का
Srt padatine bhat sheti karta yeto ka?
हो
पन सर अगोदरच्या पिकांचे अवशेष राहीले तर किडीचा प्रादुर्भाव होतो का
फक्त मुळे राहतात व ते कुजतात
सर मि कपाशिला बेड पाडलेआहे मला काहि लोक म्हनताहेत बेडवरलि कपाशि खुप वाढते त्यामुळे खालि पडते हे खर आहे का
नाही हे खरे नाही
@@dr.tukarammote3231 मग मि आता कपाशि हि बेडवरलावलि आहे तर ति वारा आल्यावर पडणार नाहि ना आमच्या कडे मागिल वर्षि एका माणसाने केलि होति कपाशि बेडवर तर ति वार्याने पडलि होति
याला शास्त्रीय आधार आहे काय
जगभर अशी शेती केली जाते
पोयटा व रेती मिश्रित जमिनित हि पन्त चालते का कृपया मार्गदर्शन करा
चालेल
नमस्कार सर, मला ३एकर चोपण जमीन आहे,,,वरती जवळच पाझर तलाव आहे,,,नेहमी पिक पाण्यातच असल्याने उत्पादन ० व खर्च अतोनात होतो,,,,खरीप पाण्यात राहते,,,जानेवारीत वाफ सा होतो,,,,रब्बी सुद्धा घेता येत नाही,,,,,मला खरिपात एस आर टी ने सोयाबीन ६१२ टोकन यंत्त्त्राने करायचे आहे,,,,बेड सपाट(वरचा निमुळता भाग) कसा समतल करावा? बेडच्या मधोमध एकच लाईन बी टोकावे,,, का. दोन बाजूने,,,,टोकावे? बेड५/५ फूटी ठेवणार आहे,,,,,मार्गदर्शन करावे,,,,
तुम्ही पांच फूट बेड घेणे बेड घेतानी माघे पटी लावने
ऊस मोडल्या नंतर हरभरा पिक घेता येईल का. ऊस नोव्हेंबर मध्ये जाणार आहे
घेता येईल
@@dr.tukarammote3231 न नांगरणी करता कसे नियोजन करता येईल
Harbhara peranicha video aaheka sir Karan tumacha akhi karamchari art chana baddal mahiti det nahi
हरबऱ्याची कोणती माहिती हवी आहे
Chana kasa perayacha
5ft नाही sir
शेतकरी नं द्या🙏🙏
Sar tumcha mobal nabar dena sar