Majha Katta | कृषी पर्यटनाचे प्रणेते चंद्रशेखर भडसावळे यांच्यासोबत गप्पा! माझा कट्टा | Saguna Baug
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- Majha Katta | कृषी पर्यटनाचे प्रणेते चंद्रशेखर भडसावळे यांच्यासोबत गप्पा! माझा कट्टा | Saguna Baug
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
प्रेरणदायक जीवन के कटु अनुभव। नमन है ऐसे महान मानस पुत्र को।
Thanks ABP Maza for bringing such a gem of a person on Maza Katta.
शेतकऱ्यांचा मान सन्मान त्याच्या घरच्यांनी अगोदर दिला पाहिजे
ईथे घरची बायकोचं शेती करायला नवऱ्याला नकार देते🙏
अतिशय सुंदर माहिती शेतकरी बांधवांसाठी चांगलं काम कृषी श्चे त्रा त प्रगती चे मार्गावर उल्लेखनीय कामगिरी चं मार्गदर्शन करण्यात आले आहे धन्यवाद सर
खुप छान माहिती दिले सर
आदरपूर्वक प्रणाम दादा तुम्ही तर भारतीय कार्व्हर
छान
भास्कर पेरे पाटील, इंदोरिकर महाराज ,ढोक महाराज , बाबा आमटे, तुकाराम मुंढे, सुभाष पाळेकर यांना बोलवा
अफलातून जीवनगाथा आणि प्रेरणादायी संघर्यात्रा., साष्टांग दंडवत तुमच्या कार्याला.
दादा खूप छान माहिती दिली. आपली जिवन गाथा ऐकून मला भारी वाटलं.
खूपच छान आणि शेती विषयी उपयुक्त माहीत ची मुलाखत होती
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Sir 👍 तुम्ही ग्रेट आहात। त्याग असावा तर तुमच्यासारखा।
सलाम सर तुमच्या कामाला
प्रतिभाताई पाटील,इंदुरीकर महाराज,तुकाराम मुंढे,मोहन भागवत,अजिंक्य रहाणे सारख्या व्यक्ती अजूनही माझा कट्टापासून दुर आहेत.संपुर्ण महाराष्ट्र यांना ऐकण्याची वाट पाहतोय.
वामन मेश्राम विसरलात
Thanks ABP Majha!
Best
My friend my farmer
Good
भडसावळे साहेबाच पुस्तक पाठवा
Great 👨 man
सगुणा बाग..खुप छान आहे...मुंबईकरांना गाव संस्कृती पहायला मिळेल.👌👍
thanks abp maza
👍👍👍👍
We visited saguna bag in 1995 and 2009 in 1995 badhsawale sarani ambala baryaach prakarche saap dhakhavike hote ani yathechha pahunchaar kela hota amhi ti trip ajun visarlo nahi tethil tree house mala ajun athavaithai
Multi utility farming.
👍
75 साली अमेरिकेतून आलात आणि 79 साली पहीला साप पकडला व प्रतीष्ठा मिळत गेली
पण तुम्ही सांगताय दहा वर्षे अपप्रतीष्ठा मिळत होती कसं शक्य आहे
Correct
सर SRT पद्धती ने उन्हाळी धान लागवड केली जाऊ शकते काय
Ho
Glyfoset la pardeshat bandi asun apan matra te kase waparu shakato?tyawar bandi anayache Karan Kay?
Saguna bag Chan ahe
Me gele ahe
Chan maza katta
Maza Katta Naukari sodun sheti karayala lavanr watat
लोक नोकरी करून शेती करू लागले SRT तंत्रज्ञानामुळे.
सगुणा बाग कोठे आहे?????
मालेगाव (नेरळ.).तालुका कर्जत जिल्हा रायगड
योग्य लोकांना बोलवता तुम्ही बाकी फालतू कोणालापण बोलवण्यापेक्षा
Sir why hat?