भाऊ त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे की एसआरटी तंत्रामध्ये जमिनीचा कार्बन दुसऱ्या वर्षापासून वाढलेला आहे असे ते तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे शेतकरी सांगतात.
@jeevanpatil777 होय हे खरं आहे तणनाशक फवारणी केल्यामुळे सेंद्रिय कार्बन वाढतो. आपण सुद्धा प्रयोग करून पहा थोड्या क्षेत्रावर आणि माती परीक्षण करून घ्या. यायोगे आम्हाला सुद्धा धन्य झाल्याचे समाधान लाभेल. 😊
गेली 12 वर्षे आमच्या शेतात प्रयोगच करीत आहोत साहेब. एखाद्या गोष्टीचा अतिरेकी वापर हा मारक ठरतो तर त्याच गोष्टीचा प्रमाणबद्ध व अचूक वापर तारक सुध्दा ठरतो. हे मात्र कोणीच सांगत नाही. ते रसायन आहे म्हणून ते वाईट ठरवले जाते. उदाहरणार्थ : जेवणात मिठासारख्या रसायनाचा वापर हा प्रमाणबद्ध असतो ते जर का अतिरिक्त वापरले तर मात्र मारक ठरू शकते. ग्लायफोसेट रसायनाचे सुद्धा तसेच आहे. कधी, कुठे, कसे आणि किती प्रमाणात वापरायचे याचे शिक्षण होणे महत्त्वाचे आहे.
I have been watching this SRT method for some times... Today I found the Solution for weed control but I have a question in our country glyfoset has been banned because of kidny problem...and authorities tell us that when farmers use weedisides it kills the soil... Please explain this...
दादा आपण माहिती सांगत असताना ब्लूटूथ चा वापर करत जा जेणेकरून आपला आवाज स्पष्ट व मोठ्या प्रमाणात येईल. मोबाईल पासून दूर गेल्यामुळे आवाज अस्पष्ट व कमी येतो.....!!! 🙏🙏🙏
Does the use of man-made poisonous chemicals not harm the soil? or Is the % of such chemicals is much lower than the absorption capacity of the soil? Is use of such chemicals permitted in Organic or eco-friendly farming?
Nice info.along with .demo and result oriented comparision. There is no alternative for Indian farmers to combact weeds at low cost using Glyfocet,though it is banned in some countries . Do prepare vedios on other agril.practices.thanks Dr.M b. Magdum .
नमस्कार सुनील भाऊ, ग्रास कटर चा खर्च जास्त असतो व आपल्याला जमिनी खालचा भाग कुजवायचा असतो त्यामध्ये ग्लयफोसेट हे चांगले काम करते. ग्रास कटर ने पुन्हा गवत फुटून येते .त्यामुळे आपण ग्रास कटर च्या ऐवजी ग्लयफोसेट वापरतो . धन्यवाद सगुणा रूरल फौंडेशन नेरळ. ९६७३०२७९७५
नमस्कार सर मी srt आणि spnf या दोन्ही पद्धतीचा अभ्यास केला दोन्ही तंत्रज्ञान उत्तम आहेत या दोन्हीमध्ये 80% साम्यता आहे माझा प्रश्न असा आहे जर नैसर्गिक पद्धतीने तणनियंत्रण आणि कीटकनियंत्रण होऊ शकत असेल तर रासायनिक चा वापर का करावा? कृपया प्रतिक्रिया द्या 🙏
नमस्कार , रासायनिक चा वापर अचूक प्रमाणात, अचूक वेळेत व अचूक पद्धतीने केल्यास कोणताही धोका निर्माण होत नाही उलट फायदाच होतो. धन्यवाद सगुणा रूरल फौंडेशन नेरळ. ९६७३०२७९७५
सर मला तुम्हाला भेटायचं आहे मला प्रत्यक्षात तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे तर आपण मला भेटू शकता का मीही एक शेतकरी आहे आणि मला आपल्याकडून आणखी माहिती घेण्याची ईच्छा आहे तर आपण मला भेटू शकाल का कर्जत स्टेशन पासून किती लांब आहे आपलं S R T ऑफिस प्लीज रिप्लाय
दादा एस आर टी मेथड ने १ एकरात मुरबाड जवळ भात लागवड केली होती, रोपांची वाढ जवळजवळ ४~४.५ फूट झाली, पण दुर्दैव माझं लोंब्या धरल्या नंतर पावसाच्या ओढा मुळे फक्त 600 किलो भात मिळाला आणि नंतर मला करोना झाल्यावर सगळं ठप्प झालं!
ते अमेरिकेत राउंडअप रेडी सोयाबीन, मक्का इत्यादी मुळे होतं आहे तिथे प्रति एकरी 4-5 लिटर ग्लायकोफोसेट वापरले जाते. भारतात पूर्ण वर्षातून एकदाच जास्तीत जास्त 1 लिटर प्रति एकर वापरल्या जाते
Glyphosate मुळे cancer होतो ? मग तंबाखू, मावा, गुटखा खाल्ल्याने काय थेट मोक्ष मिळतो का ? की direct स्वर्गात रवानगी होते? Cancer होण्याची भरपूर कारणे आहेत. Please काहीतरी comments करण्याआधी माहिती मिळवा. Science चे ज्ञान घ्या . भरपूर अभ्यास करा. ज्यांनी हे technique शोधले ते agri. मधील post graduate आहेत हे लक्षात घ्या.
@user-gb7un8xy2g Ok Pan tyacha shetakaryanchya fayadyasathi vapar vhava yasathi experiment tyannich kele aahet .agadi 8 te 10 varsh. Aani aata barech mhanaje khup mothi shetakaryanchi sankhya nasel tarihi jyanna fayada disato aahe te tari tyacha vapar kartat. He USA madhye agadarpasun vaparat aahe. Tyachyamule aapla kharch kami hot asel aani jamin sudharat asel tar ya technique cha vapar karun pahava ase mala vaatate. Baki kahi nahi. Jo to aapapalya soyinusar sheti karu shakto. Dhanyawad.
ये सब बरोबर स्टेप बाय स्टेप हो गया लेकिन एक बात गलत करते हो सबसे पहले आधा पंप पानी से भरना पहिला उसने सायट्रिक ऍसिड डालने का तो पानी का पीएच कम हो जाता है बाद में जो दवाई डालना है वो डालना तभी दवाई का अच्छा रिजल्ट आता है कौन सी दवाई हो पहिला सायट्रिक ऍसिड डालना चाहिए
Sir बहोत आछी माहिती आपके आनुभव के साथ शेअर्स किया . हमे बहोत फायदेमंद होगी. Thanks
खूप सुंदर माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद सर आपले🎉🎉
तुम्ही एक नवीन शोध लावला तन नाशक मारल्यामुळे सेंद्रिय कार्बन वाढतो. धन्य आहात तुम्ही.
भाऊ त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे की एसआरटी तंत्रामध्ये जमिनीचा कार्बन दुसऱ्या वर्षापासून वाढलेला आहे असे ते तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे शेतकरी सांगतात.
@jeevanpatil777 होय हे खरं आहे तणनाशक फवारणी केल्यामुळे सेंद्रिय कार्बन वाढतो. आपण सुद्धा प्रयोग करून पहा थोड्या क्षेत्रावर आणि माती परीक्षण करून घ्या. यायोगे आम्हाला सुद्धा धन्य झाल्याचे समाधान लाभेल. 😊
Srt वाले व्यावसायिक आहेत, सर्वांनी सावधपणे शेती करावी, प्रत्येकाचं उद्देश व्यवसायच असतो
@@dinkaraware6267यांचा व्यवसाय आहे म्हणत आहात तर यांचे कोणते उत्पादन आहे ज्याचा वापर करा असं सांगत आहेत????
काय व्यवसाय आहे SRT मध्ये. सर्व step चे व्हिडिओ आहेत. साधने अतिशय साधी आहेत. सर्व औषधे खते सहज उपलब्ध आहेत.
Thankyou sir.I am using glyphosate regularly with good results
आपके उमर के हिसाब से बहुत ही बात सही बताई बाबुजी जय जवान जय किसान 🙏
सर खुपच छान माहिती आहे धन्यवाद सर
सर बहुत बहुत धन्यवाद जो आपने हिंदी में जानकारी दी
Thanks useful knowledge
सर, आभारी आहे.
Sir salute aapko 🎉🎉
धन्य वाद
Very valuable information Shekhar Uncle.
Good explanation sir we use it in all crops, pehle kharpatwar badao fir usko hi reuse karo mitti ke liye, jai hind
Respected uncle......speechless presentation
नमस्कार सर आपण खुप छान माहीती दीली धण्यवाद गोविंदराव क्षीरसागर माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर महाराष्ट
Glaycosel ke alava dusra tan nashak liya to chalenga kya
सर सुंदर मार्गदर्शन आहे आपलं नक्की भेट देईल आपल्या या yes आर टी ग्रुपला धन्यवाद सर
Very nice sir
Glyphosate var research kara South India madye tyache kay dus parinaam jhale aahet yenyarya pidhi var aaj pan tithale mule apng 😢 yet aahet
गेली 12 वर्षे आमच्या शेतात प्रयोगच करीत आहोत साहेब.
एखाद्या गोष्टीचा अतिरेकी वापर हा मारक ठरतो तर त्याच गोष्टीचा प्रमाणबद्ध व अचूक वापर तारक सुध्दा ठरतो. हे मात्र कोणीच सांगत नाही. ते रसायन आहे म्हणून ते वाईट ठरवले जाते.
उदाहरणार्थ : जेवणात मिठासारख्या रसायनाचा वापर हा प्रमाणबद्ध असतो ते जर का अतिरिक्त वापरले तर मात्र मारक ठरू शकते. ग्लायफोसेट रसायनाचे सुद्धा तसेच आहे. कधी, कुठे, कसे आणि किती प्रमाणात वापरायचे याचे शिक्षण होणे महत्त्वाचे आहे.
Mith khalyane cansar hoto ka😅😅 sayab
Tuhmi krushi parasar sahita vacha☺
होय मिठाच्या अतिरेकी वापरामुळे कॅन्सर होतो.
www.cancer.org.au/cancer-information/causes-and-prevention/diet-and-exercise/food-and-nutrition/salt-and-sugar
याचा अभ्यास करा.
Soyabean madye chalteka prosijear. Please reply sir, cotton 40 day jhale jamelka he prosijear .
Please search SRT soybean cotton on TH-cam.
मधमाशी, फुलपाखरे चिमण्या आहेत का तुमच्या शेतात ?
Good
10 lit CDA herbicide spray pump ला पण किती प्रमान घ्यावे लागेल ( cda पंप 10 lit पानी एका एकरसाठी पुरेसा आहे )
I have been watching this SRT method for some times... Today I found the Solution for weed control but I have a question in our country glyfoset has been banned because of kidny problem...and authorities tell us that when farmers use weedisides it kills the soil... Please explain this...
Sar maka picala glycsphost matlab aahe to pick purn pane jalaa aahe
He shetat tan mule pandhari mashi honar nahi ka tyavar upay sanga
,, Kapda dhaan round Apna marel ka
Jar majhya shetakari badhavana sendriy sheti karayachi asel tar he pustak vacha krushi parasar sahita vacha
Doke thikane war theun tan nashak marle tar soyabin madhe pan tinzer marta yete
धन्य हो महाराज, दुनिया के सबसे खतरनाक जहर को प्रमोट कर रहे हो, खरपतवार को हाथ से काटकर भी वही बिछाया जा सकता है इस जहर से मारने की बजाय
Majdoor milta hai kya
Uska daily parwadta hai kya
Hamesha science ko makaro mat
दादा आपण माहिती सांगत असताना ब्लूटूथ चा वापर करत जा जेणेकरून आपला आवाज स्पष्ट व मोठ्या प्रमाणात येईल. मोबाईल पासून दूर गेल्यामुळे आवाज अस्पष्ट व कमी येतो.....!!! 🙏🙏🙏
बरोबर आहे. आवाज मोठा पाहिजे.but information चांगली आहे.
Does the use of man-made poisonous chemicals not harm the soil? or Is the % of such chemicals is much lower than the absorption capacity of the soil? Is use of such chemicals permitted in Organic or eco-friendly farming?
Thanks sir ji
सर गव्हु या पिकासाठि मार्गदर्शन करा हो धन्यवाद,,,
९४२३४०७०२७ या नंबर वर कॉल करा तुम्हाला गहू या पिकासाठी मार्गदर्शन भेटेल .
Tumchi SRT technique mast aahe😊 pan glyphosate he vaparane chukiche aahe
Glyphosate chukicha ki barobar he Jaminitale gandul sangitl tumhala. Ha prayog tr karun bagha. Ekda vaparun tar bagha.
Sir Glascell use karane ke bad dusara crop le sakta hay ka iska effect jo pahile tree lagaye hay uskeupar padata hay ka Nice information
ग्लायफोसेटचा जमीनीमधील मित्र जिवाणू व बुरशी वर परिणाम होत नाही का?
Use the CDA pump for Harbiside spray
kya aapke khet me earthworms hai glyphosate spray karne ke bad.
सर मक्का काढल्यानंतर खोडा मुळे टोकन करन्याला अडचन येते काय करावे
नाही
गन्ने की खेती का एक बार बताईये सर सविस्तर से
Sir Oxyfluorfen dale to agala crop kitne din me lena chahiye
👍
Sir, sukhe jamin par mar sakte hai kya
Glyfoset वापरल्यानंतर आपण पीक किती दिवसांनी घेऊ शकतो.
Nice info.along with .demo and result oriented comparision. There is no alternative for Indian farmers to combact weeds at low cost using Glyfocet,though it is banned in some countries .
Do prepare vedios on other agril.practices.thanks
Dr.M b. Magdum .
वेग वेगळी पीक रोटेशन सांगानेऊस कपाशी रोटेशन सांगावे
साहेब सोयाबीन पेरणी केल्या नंतर लगेच त्याच्या पाठीमाघे पेंडामेथलीन 38% व गोल चे ऑक्सफॉरोफीइन ची मिक्स करून फवारणी करू शकतो का प्लीज रिप्ल्या द्या
Nahi
रेताडयुक्त हलक्या जमिनीत SRT पध्दत चालेल काय ?
होय SRT शेती करू शकता
Good morning sir me tumala personely olakhato place anjap gaon karjat s wud ltd'
गवतावर औषध मारल्यानंतर ते गवत उपटून टाकायचे आवश्यकता आहे का? का ते पूर्ण जळून द्यायचे?
Grass cutter ka nahi vaprat. glysophate chya aivaji.
नमस्कार सुनील भाऊ,
ग्रास कटर चा खर्च जास्त असतो व आपल्याला जमिनी खालचा भाग कुजवायचा असतो त्यामध्ये ग्लयफोसेट हे चांगले काम करते. ग्रास कटर ने पुन्हा गवत फुटून येते .त्यामुळे आपण ग्रास कटर च्या ऐवजी ग्लयफोसेट वापरतो .
धन्यवाद
सगुणा रूरल फौंडेशन
नेरळ.
९६७३०२७९७५
Please provide the correct spelling for all four
Glyfosate
Oxylate
Citric acid
Sticker
Tan nashak shetisathi ghatak ahe
ऊसचा खोडवाचा ग्लाईसनने मारतो का?
होय ऊसाच खोडवाचा ग्लाईसन मारतो
नमस्कार सर मी srt आणि spnf या दोन्ही पद्धतीचा अभ्यास केला दोन्ही तंत्रज्ञान उत्तम आहेत या दोन्हीमध्ये 80% साम्यता आहे माझा प्रश्न असा आहे जर नैसर्गिक पद्धतीने तणनियंत्रण आणि कीटकनियंत्रण होऊ शकत असेल तर रासायनिक चा वापर का करावा?
कृपया प्रतिक्रिया द्या 🙏
नमस्कार ,
रासायनिक चा वापर अचूक प्रमाणात, अचूक वेळेत व अचूक पद्धतीने केल्यास कोणताही धोका निर्माण होत नाही उलट फायदाच होतो.
धन्यवाद
सगुणा रूरल फौंडेशन
नेरळ.
९६७३०२७९७५
सच मे चाहीय सर
👍👍
Glyphosate sarvat bhayanak tan nashak aahe ..hyacha vapar karun gandul chemical kharil asa honar nahi..
ग्रेट
सर मला तुम्हाला भेटायचं आहे मला प्रत्यक्षात तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे तर आपण मला भेटू शकता का मीही एक शेतकरी आहे आणि मला आपल्याकडून आणखी माहिती घेण्याची ईच्छा आहे तर आपण मला भेटू शकाल का कर्जत स्टेशन पासून किती लांब आहे आपलं S R T ऑफिस प्लीज रिप्लाय
नंबर मिळेल का सर मला पण बिना मशागत शेती करायची आहे
औषधा मध्ये स्टीकर बरोबर आहे पण शेंपूमुळे औषध धुतले जाते म्हणून शेपूची वापर करू नये
Oxyflorfen dalnese kharpatwar turant do dinme marjathahai glyfoset kaam nahikarega
Maharashtra me 5000 nahi 500000 ke jyada log glyphosate use kr rahe hai.
तन मरते ठिक आहे, परंतू शेतीसाठी असणारी जिवाणू कायमस्वरूपी मरतात, सहाजिकच शेतीतील उत्पादनावर परिणाम होतो. वेळ लागू दे भावांनो भागलण करा.
राऊंडप और उसमे क्या फर्क है 🧐?
10 महिन्याच्या उसामध्ये चालेल का
उस जळन 😂😂😂
दादा नमस्कार
Chukichi mahiti deu naka
Glyphosate fawarni ani regenerative agriculture madhe kahi tari chuktay check Kara???
दादा एस आर टी मेथड ने १ एकरात मुरबाड जवळ भात लागवड केली होती, रोपांची वाढ जवळजवळ ४~४.५ फूट झाली, पण दुर्दैव माझं लोंब्या धरल्या नंतर पावसाच्या ओढा मुळे फक्त 600 किलो भात मिळाला आणि नंतर मला करोना झाल्यावर सगळं ठप्प झालं!
🎉🎉🎉
आजूबाजूच्या झाडावर परिणाम होतो
प्रमाणाच्या बाहेर वापरले तर होतो प्रति पंप 150 ml वापरले तर काहीच होतं नाही
मराठी मध्ये माहित घ्या सर
होय .
😢But due to this Crop will be inorganic
तुम्ही ग्लफोसेड हे तन नाशकाचे स्फेर केला तर गायी किंवा गुर चरण्यासाठी आली तर त्याच्या वर काही परीणाम होईल का किंवा त्यांना त्याचा परीणाम होईल का
नमस्कार सुनील भाऊ , आजपर्यंत असे काही घडलेले नाही आहे , पण शक्यतो या गोष्टी टाळाव्यात.
धन्यवाद
सगुणा रूरल फौंडेशन
नेरळ.
९६७३०२७९७५
Please list the ingredients all four
चुकीची माहिती सांगू नका, आजोबा गलायकॉफोस तणनाशक मुळे कॅन्सर चे प्रमाण वाढले आहे
ते अमेरिकेत राउंडअप रेडी सोयाबीन, मक्का इत्यादी मुळे होतं आहे तिथे प्रति एकरी 4-5 लिटर ग्लायकोफोसेट वापरले जाते. भारतात पूर्ण वर्षातून एकदाच जास्तीत जास्त 1 लिटर प्रति एकर वापरल्या जाते
Glyphosate मुळे cancer होतो ?
मग तंबाखू, मावा, गुटखा खाल्ल्याने काय थेट मोक्ष मिळतो का ?
की direct स्वर्गात रवानगी होते?
Cancer होण्याची भरपूर कारणे आहेत.
Please काहीतरी comments करण्याआधी माहिती मिळवा.
Science चे ज्ञान घ्या . भरपूर अभ्यास करा.
ज्यांनी हे technique शोधले ते agri. मधील post graduate आहेत हे लक्षात घ्या.
भाऊ मग पिऊन घे की
@@murlidhargaikwad4223
Glyphosate chya technique cha tyani shodh nahi lavala aahe
@user-gb7un8xy2g
Ok
Pan tyacha shetakaryanchya fayadyasathi vapar vhava yasathi experiment tyannich kele aahet .agadi 8 te 10 varsh.
Aani aata barech mhanaje khup mothi shetakaryanchi sankhya nasel tarihi jyanna fayada disato aahe te tari tyacha vapar kartat.
He USA madhye agadarpasun vaparat aahe.
Tyachyamule aapla kharch kami hot asel aani jamin sudharat asel tar ya technique cha vapar karun pahava ase mala vaatate.
Baki kahi nahi. Jo to aapapalya soyinusar sheti karu shakto.
Dhanyawad.
ये सब बरोबर स्टेप बाय स्टेप हो गया लेकिन एक बात गलत करते हो सबसे पहले आधा पंप पानी से भरना पहिला उसने सायट्रिक ऍसिड डालने का तो पानी का पीएच कम हो जाता है बाद में जो दवाई डालना है वो डालना तभी दवाई का अच्छा रिजल्ट आता है कौन सी दवाई हो पहिला सायट्रिक ऍसिड डालना चाहिए
Ye chemical he hi nahi ye bass namak he
Sari duniya jise chhodne ki salah de rahe hai use aap promot kar rahe hai
आजोबा चुकीचं सांगू नका.
Very nice sir
गन्ने की खेती का एक बार बताईये सर सविस्तर से