आदिवासी संस्कृती वर आमचे अभिमान आहे आणि आदिवासी समाज हा प्रक्रुतिक पुजक आहे हे सर्व जगाला माहीत आहे पण आदिवासी वेशभूषा घेऊन आदिवासी आरक्षणावर निवळुन आलेले आमचे आदिवासी बंधु फक्त लाभ घेतात मात्र आदिवासी समाज साठि काहिहि केले नाही याची खंत आहे भारत आजाद झाल्या पासून आदिवासी समाज जशास तसा आहे आदिवासी 5,वी सुची चा हि मागणी केली नाही आदिवासी आरक्षणावर बोगस आदिवासी नौकरी हाडप करत आहे त्या बद्दल कोणी बोलत नाही हे फुकटे रेशन देऊन आदिवासी समाज चा विकास होणार आहे का हे समजलं पाहिजे
सर्व आदिवासी बंधु-भगिनींना विनंती आहे की आपल्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी व्हा pesa bharti bemudat amaran uposhan
❤ आदिवासी 🏹 आमची संस्कृती आमच्या अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा .. जय आदिवासी जय जोहार 🏹❤️🏹❤️🏹❤️🏹❤️🌾🌾🙏
Ha gawit aadivasi mulanche rojgar nokari sathi aandhala zal aahe ka? Ek pn mla mantri support krt nhi Sagale swarthi aahet.. nachun kay kranr fight kra unite ho..
साहेब आदिवासी कडे लक्ष द्या तुम्ही फक्त लेक्चर झाडू नका नाही तर तुमचा रस्ता आम्ही सगळे आदिवासी दाखवणार पुढच्या येणाऱ्या काळात
Saheb PESA भरतीसाठी नाशिक येथे आदिवासी मुल उपोषणाला बसले आहेत tynachykde लक्ष्य द्या..... आदिवासी दिवस तर दरवर्षी येणार आहे.......
Jay aadivasi
आदिवासी संस्कृती वर आमचे अभिमान आहे आणि आदिवासी समाज हा प्रक्रुतिक पुजक आहे हे सर्व जगाला माहीत आहे पण आदिवासी वेशभूषा घेऊन आदिवासी आरक्षणावर निवळुन आलेले आमचे आदिवासी बंधु फक्त लाभ घेतात मात्र आदिवासी समाज साठि काहिहि केले नाही याची खंत आहे भारत आजाद झाल्या पासून आदिवासी समाज जशास तसा आहे आदिवासी 5,वी सुची चा हि मागणी केली नाही आदिवासी आरक्षणावर बोगस आदिवासी नौकरी हाडप करत आहे त्या बद्दल कोणी बोलत नाही हे फुकटे रेशन देऊन आदिवासी समाज चा विकास होणार आहे का हे समजलं पाहिजे
🙏👍
सर्व आदिवासी बंधु-भगिनींना विनंती आहे की आपल्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी व्हा pesa bharti bemudat amaran uposhan
Jai aadivasi
❤ आदिवासी 🏹 आमची संस्कृती आमच्या अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा .. जय आदिवासी जय जोहार 🏹❤️🏹❤️🏹❤️🏹❤️🌾🌾🙏
Bol Bachchan
👍👍👍👍👍
Agdi right ji aplya Aadiwasi Bandhav upshan upshan ghet ahet pn yaa netana kahi samjat Nay ka.
Ha gawit aadivasi mulanche rojgar nokari sathi aandhala zal aahe ka? Ek pn mla mantri support krt nhi
Sagale swarthi aahet.. nachun kay kranr fight kra unite ho..
Doctor aadami aur Vishva aadivasi Divas per do Shabd use bolate aate nahin aur khud Ko doctor batata itihaas pata nahin aadivasiyon ka aur BJP ke hai
Vijay Kumar gavti kahi nhi karta fkt bola yeto bas
Jai aadivasi