झोपेत आहात का गावीत परीवाराने या जिल्ह्यासाठी काय केले आहे ते तुम्हाला दिसत नाही का.तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला हे गावीत परीवार राजकारणात आले नसते तर आपल्या आदिवासी समाजाला आदिवासींच्या योजना माहिती पडली नसते.
आदिवासी समाज सुधरून यांची भिती या रघुवंशींना वाटत आहे.म्हणून हे चांगल्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात.आणि यांच्या मागे आपले काही लोक यांच्या मागे जातात.
टक्के वारी साठी राम राम राघू वंचिवचित एवढाच प्रयत्न चालू आहेत तुम्ही मागच्या 2.5 वर्षात काय केले ते आम्हाला चांगला माहिती आहे आमच्या जिल्हा परिषद शाळा किती खरब आहे ते कोनही begat नाही ना कॉग्रेस ना बी जी पी बस यांना दोघांना टक्केवारी हवीत हे सगळे चालू आहे
गावीत परीवार सोता ची मंन मानी करत कसता यांना एक दा मोठा दंका बेटला तरी ही सुदरले नाही त गावीत परी वार आतर मला वाटत मंत्री पद सुंदा मागुन घ्या नाहीतर हुकुम साही चालवनार हे लोक
जिल्हा परिषदचे सदस्यांना जर बोलू देत नसेल तर सर्व सामान्य लोकांचे कोण ऐकून घेणार सर्व ठिकाणी बीजेपी ची हुकूमशाही चालू आहे
दिवसेंदिवस गावित परिवाराची दादागिरी वाढत चालली आहे.हिना गावित यांची पराजय पचत नाही.
भाजप नंदुरबार मधून हद्दपार करा, एक जिल्हापरिषद सदस्य सुध्दा निवाणून यायला नको
गावित परिवाराने पूर्ण नंदुरबार ची वाट लावलीय
झोपेत आहात का गावीत परीवाराने या जिल्ह्यासाठी काय केले आहे ते तुम्हाला दिसत नाही का.तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला हे गावीत परीवार राजकारणात आले नसते तर आपल्या आदिवासी समाजाला आदिवासींच्या योजना माहिती पडली नसते.
खरे आहे दादा
अगदी बरोबर@@sureshpadvi9142
रघुवंशी परिवाराने दादा आदिवासी समाजासाठी नाही तर तुझ्यासाठी काय केले ते सांग
@@vlogaapsingvasave7690 तुझ्यासाठी काय केलं ते सांग ? मग मला सांग ? थोडा अभ्यास कर मग बोल समजलं , तुझा हा अर्धवट शिक्षणाचा प्रभाव आहे हा .
अहंकार बाळगू नये सत्ता ही अमर्यादित नाही, सत्ता लोक कल्याणासाठी असते स्वकल्याणासाठी नाही हे गावित परिवार आणि भाजप ने समजायला हवे.
एक नंबर भाऊ
एवढी भाजप ची दादागिरी विधानसभेत आमदार पाडायला पुरेशी झाली.
Very good speech saheb
राम रघुवंशी ला सत्तेपासून दूर ठेवले ते पचत नाही. आपले आदिवासी कसे त्याच्या मागे फिरतात हेच कळत नाही.
हेच पहिजे आपल्या लोकाना
नंदुरबार नगरपरिषद विरोधी नगरसेवकांना रघुवंशी परिवाराने यापेक्षा वाईट वागणुक दिली त्याची परतफेड !
😂😂😂😂😂
तू आणि तुझे वडिलांनी कधी आदिवासी समाजासाठी एक रुपया तरी दिला आहेत का.
Khar aahe😂😂😂😂😂😂
😂😂😂
हे नुसते वापर करतात ,आणि पद उपभोगतात
टक्केवारी मिळवण्यासाठीसाठी खूप मोठा पर्यन्त,चालू आहे त्यांना पण टक्केवारी द्या ,गोधळ घालणार नाही
दोनी पार्टी सारकेच आहे तुझ्या कड़े तो बट दाखवतात 😅😅 काय आहे काय नाय 😅😅
छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप मुळे गैरसमज होऊ शकतो म्हणून सभागृहातील पूर्ण व्हिडिओ जनता समोर सादर करायला हवे.
रघुवंशी भाऊ तुमचं म्हणणे बरोबर आहे, तुम्ही तुमची बाजू मांडली. जे बोलत आहे टक्केवारी नाही मिळाली म्हणून बोलत आहे त्यांना बोलू द्या.
हे सरासर चुकीचे आहे हिना गावितांचे पराजय पचत नाही हे सिद्ध झाले
आदिवासी समाज सुधरून यांची भिती या रघुवंशींना वाटत आहे.म्हणून हे चांगल्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात.आणि यांच्या मागे आपले काही लोक यांच्या मागे जातात.
पराभव पचला नाही अजून यांना 😂
लोकांच्या समस्यांची चिंता न करता सभात्याग करणे योग्य नाही. तातडीच्या व महत्त्वाच्या कामांवर विरोधकांनी चर्चा करायला हवी होती.
भष्टाचार करणार,, रघुवंशी मुलगा हे,,,अडिच र्वषामध्ये काय केलं ते सांग,,,
तुम्हाला वाटा भेटत नाही हाच कळवळा आहे तुमचा.
अहो बहुल आदिवासी जिल्हयात आपले आदिवासी बांधव का? पुढे येत नाही. यांचे तुणतुणे किती दिवस वाजवत बसणार ?
टक्के वारी साठी राम राम राघू वंचिवचित एवढाच प्रयत्न चालू आहेत
तुम्ही मागच्या 2.5 वर्षात काय केले ते आम्हाला चांगला माहिती आहे
आमच्या जिल्हा परिषद शाळा किती खरब आहे ते कोनही begat नाही
ना कॉग्रेस ना बी जी पी बस यांना दोघांना टक्केवारी हवीत
हे सगळे चालू आहे
एकदम सत्य! राम रघुवंशी ला सत्तेपासून दूर ठेवले ते पचत नाही. आपले आदिवासी कसे त्याच्या मागे फिरतात हेच कळत नाही.
barobar aahe saheb tumch
सत्ता आहे बीजेपी ची आनी बीजेपी पूर्ण देशात दादागिरी दाखवत आहे है पूर्ण देशाला माहित आहे
हि.तर.हुकूमशाही.दिसते.काय.विकास.होईल..
हे सगळे जिल्हा परिषदेचे सदस्य पैसा भरती प्रक्रिया बाबत कधी काय बोल का
Gavit privar na jasti igo ahe
म्हणून सागते गावित परिवार सौडा
Thumhi bigr adivasi Raghuvanshina so
सोबत आहे ते आदिवासी नेते का बोलत नाही🤔
👌👌👍
Boos ram baiya 💪💪
मायक का बंद केला आहे मायक चालू ठेवायचा होता साहेब
खासदार बदल की दादा गिरी चालू 😂😂😂
2,5 वर्ष काय केलं तुम्ही
बातमी निष्पक्ष द्यावी
Gavitana hakla
bhau pan mic tar tuzya ch hatat distoy 😂😂😂😂
मॅडम तुम्ही कधी जिल्ह्यात जाऊन पाहता का काय होत आहे ते
भांडण कराच हे गावित परिवाराणीच शिकवाले
मागील काळातील गावीत साहेब रघुवंशी साहेबांना सोबत घेऊन चालले आताचे गावीत साहेब मात्र... 😂
Only CB SARKAR
असे करनार तर जिल्हाचे तर गावाचे काय होनर
👌
😅😅😅😅😅😅😅😅 जय आदिवासी
I'm also coming in this house next term
गावित परिवाराच्या वाट लागणार आता
Only BJP✌✌✌
गावीत परीवार सोता ची मंन मानी करत कसता यांना एक दा मोठा दंका बेटला तरी ही सुदरले नाही त गावीत परी वार आतर मला वाटत मंत्री पद सुंदा मागुन घ्या नाहीतर हुकुम साही चालवनार हे लोक
तुझ्या बापाचं ठेव ठेवली आहे का.
आता बघाच तुम्ही ५ वर्षात काय विकास ते
तुला पाडवी दादा चंद्रावरच जागा घेऊन देईल असं वाटतंय😂
माणिकराव गवितले तुला कोरडपती केले वाटते
५० वर्षात😅
राम, रघुवंशी,,हे, विकास कामे, विरोध आड येणारे माणुस,,,,, दादागिरी आहे,,
सर्व तेच आहे इलेक्शन आले म्हणून नाटके चालू आहे
कट्टर बीजेपी गावित साहब जिंदाबाद
कायमच सभा त्याग
राम raguvanshi येवढा चिडला कस काय.... काहीतरी विशेष बाब बंद झाली आहे का 😮😢
तुम्ही2.5वर्ष काय केलं
राम चंद्रकांत रघुवंशी हा त्याचा बापासारखाच आहेत टक्केवारी भेटत नाही म्हणून असं करत आहे अडीच वर्षे खूप टक्केवारी घेतली मग आता ते बंद झाले.
@@mukeshbhaivasave सत्य
Namdurbar madhe BJP ek number third class aahe
एक रुपए आदिवासी साठी खचं केल का
न पा ला काम दिवै लावलै😅
संपूर्ण वाट लागली
Raguvanshi he Nagar palika sabat zp chi satta balkavu pahtay...nished..
नंदुरबार मधील भाजपा व शिवसेना युती असून सुध्धा शिवसेना शिंदे गटा मधील काही नेते भाजपा विरुध्द काम करतात
😢😢😢😢😢🎉🎉❤😂😂
ही दोन बाया कोण आहे,
Sharad gavitchya pori😂😂😂😂😂
मा जी आमदार शरद दादा गावीत याच्या मुली…👍
Nvp wale chpri 🥄
Oye kisko chapri bol raha hai tu Ham bhi navapur wale hai b*c
Adhi .nandurbarchya sarv rastysch sarvekshan kra..gatari..ughdya ahet..te bagha
Ham.thumare.sat.hai
Only congres
😂😂😂😂😂😂
🤬🤬🤬🤬
Tu brbr ahe disto tas...
Mi khadki gavit gavkari Aata dollo udhale ka yanche ka supuri chaa ka
मु पानबारी तालुका धडगाव चांगलं बोलले मॅडम
अजेंडा का व्हाट्सअप ने पटवता का ताई
आता सर्व सोशलमीडिया वर चालते.
राम रघुवंशी ला सत्तेपासून दूर ठेवले ते पचत नाही. आपले आदिवासी कसे त्याच्या मागे फिरतात हेच कळत नाही.
Surupsing naik, manikrao gavit , yancha Bharpur fayda ghetla Raghuwanshi paivarane😂😂😂😂😂😂