शरद टिपे हा मुलगा खरच अप्रतिम गायक आहे गरीब असल्यामुळे हा गायक मागे आहे मित्रानो या गायकचा आवाज गाने ऐका आणि त्याला मोठा राट्रीय दर्जेचा गायक बनवायला मदत करा
खूप खूप सुंदर हे गाणं आणि हे कलाकार, जे त्यांनी कार्य केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद, हे गाणं माझ्याकडे 2निकटच होत.पण आता हे पूर्ण गाणं भेटले ह्या बद्दल तुमचा आभारी आहे.अशीच आपली कला आणि आपल्या समाजाची संस्कृती जपली पाहिजे.. जय आदिवासी 🏞️🐅.
खुप कौतुक बाल कलाकारांचे अप्रतिम नृत्य सादरीकरण . खरया अर्थाने हि आमची संस्कृती आहे . हा आमचा वारसा आहे . आणि आम्ही आदिवासी मुलनिवासी या देशाचे नायक आहोत . जय भिम जय शिवराय जय बिरसा जय महाराष्ट्र जय भारत .
खुप भारी चिमुकल्यांनी डान्स केलाय ❤ काय एनर्जी खूप छोट्या छोट्या गोष्टी वर काम केलंय डान्स डायरेक्टर ने मस्त सर्व बसवले आहे, मी आर्ध आदिवासीं अर्धा मराठी आहे. त्या मुळे या गोष्टी आवडतात.
आपले विडिओ पाहणाऱ्या 99% लोकांनी अजून चॅनेल ला subscribe केलं नाही.सपोर्ट करा भावांनो🙏
Mast dance basavalay mitra
I,m proudly real Adiwasi
Hii
जय आदिवासी
Hiio
खुप खुप खुप खुप खुप मनापासून बाल कलाकारांचं कौतुक सोबत अप्रतिम डान्स नृत्ये।।।।।।
आपली संस्कृती
आपला अभिमान..
गर्वच नाही माज आहे आदिवासी असल्याचा,
जय आदिवासी 🇵🇱🇵🇱
🇮🇩💝🇮🇩💝🇮🇩💝🇮🇩💝🇮🇩💝🇮🇩💝
प्रत्येक आदिवासी बांधवांच्या घराघरात गाणे वाजायला हवे. अप्रतिम.
मी आदिवासी असल्याचा खुप अभिमान वाटतो जय ❤आदिवासी
एक नंबर भाऊ
शरद टिपे हा मुलगा खरच अप्रतिम गायक आहे गरीब असल्यामुळे हा गायक मागे आहे मित्रानो या गायकचा आवाज गाने ऐका आणि त्याला मोठा राट्रीय दर्जेचा गायक बनवायला मदत करा
स 8999
ho bhai Karan aami aadivashi aahot aani tyala khrokarch pude nevu👌👌👌👌👌👌👌👌👌🖕🖕🙏👌🖕🖕👌👌👌
Right ❤
❤❤❤🎉 ,,
खुप गाजले आदिवासी बंधू.. खूप आभिमान वाटतोय की मि आदिवासी आहे.... जय आदिवासी.... 🔥🔥🔥🔥
आपली संस्कृती टिकवण्यासठी खूप मोठा संदेश या लहान मुलांनी दिला आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐
🙏जय आदिवासी जय बिरसा🙏
👌👌👌👌👌
खूप छान आदिवासी गीत ।।।मुलांचं कौतुक , जय आदिवासी
छानच राव
आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी खूप चांगले कृत्य केले आहे ,लहान मुलांचं जेवढे कौतुक केलं तेवढं चांगलं आदिवासी आदिवासी असल्याचा खूप गर्व आहे जय आदिवासी
डान्स हा जागतिक पातळीवर जाऊद्या जय आदिवासी ,जय राघोजी, जय बिरसा
THanks sir
खूप खूप सुंदर हे गाणं आणि हे कलाकार,
जे त्यांनी कार्य केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद,
हे गाणं माझ्याकडे 2निकटच होत.पण आता हे पूर्ण गाणं भेटले ह्या बद्दल तुमचा आभारी आहे.अशीच आपली कला आणि आपल्या समाजाची संस्कृती जपली पाहिजे..
जय आदिवासी 🏞️🐅.
खुप कौतुक बाल कलाकारांचे अप्रतिम नृत्य सादरीकरण . खरया अर्थाने हि आमची संस्कृती आहे . हा आमचा वारसा आहे . आणि आम्ही आदिवासी मुलनिवासी या देशाचे नायक आहोत . जय भिम जय शिवराय जय बिरसा जय महाराष्ट्र जय भारत .
👍👍
@@nirmalabambale3196 Jay bhim
आलय आदिवासी वादळ...अप्रतिम गाणे.जय आदिवासी.👍👍👌👌
उजुई
व्हा व्हा छान
अतिशय सुंदर गीत, शेवटी कौतुकच बालकाचे
मस्त गाण आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
खूपच छान
Very Nice video Bhai 👍👌🥰
Jay abhivasi
मला गर्व आहे आदिवासी असल्याचा जय आदिवासी
खूप छान नृत्य सादरीकरण केले सर्व मुलांचे हार्दिक अभिनंदन
आमचा मान!!आमचा स्वाभिमान!!आमचा अभिमान!!जय आदिवासी जीव आदिवासी🙏🙏🙏
अतीशय सुंदर गाणे,आणी नृत्य .
सर्व बालकांचे कौतुक, आजोबांच काम करणारा बालक आणी नाचणारी भविष्यातील खुप मोठी कलाकार आहेत.
अप्रतिम निर्मितीबद्दल आभिनंदन !
शेवटी कवर घराण्याचा मुलगा आहे
Kddddkkkk Adivashi
आपली संस्कृती आपला अभिमान !
मी आदिवासी माझा स्वाभिमान !
जय आदिवासी जय भीम 💯🏹
Jay aadivasi ❤️
❤खूपच.छान❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भावांनो आदिवासी मनलावर काय
विशयच नाही राव
जय बिरसा जय शिवराय़ जय भिम
Jay Birsa
Jay.adiwasi.bhau.lay.bhari
खूप छान नृत्य केलं लहान मुलांनी....सर्वांच खूप अभिनंदन...
So grateful dance
जय आदिवासी जय राया ठाकर 44 king
अप्रतिम नृत्य.....जय राघोजी जय आदिवासी🚩🚩
Ak namdar rahul bhau nice song .. jay adivasi
एक नंबर गाणं भावा गायल मना पासुन तुला सलाम
आम्ही कट्टर आदिवासी (गोंड )यवतमाळ जय आदिवासी
खूप छान अप्रतिम नृत्य बाल कलाकारांचे मनापासून आभार ....👌👌💐💐
खूपच सुंदर गाणे सादर केले आहे असेच पुढे करत असो,
एकच नंबर भाई जय एकलव्य जय आदिवासी भाई
🎤🎤🎧🎧
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरीडपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक, सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..💐💐
L
0p00p
अकोले फोपसंडी च आहे
अकोले तालुका फोफसंडी गाव माझा तालुका
@@sandipdhongade2027 एकतरी विद्यार्थ्याचे किंवा शिक्षकाचे नाव सांगता येईल काय.. ?
हि लहान मुल आमच्या आदिवासी समाजाची शहान आहे
Right
खुप भारी चिमुकल्यांनी डान्स केलाय ❤ काय एनर्जी खूप छोट्या छोट्या गोष्टी वर काम केलंय डान्स डायरेक्टर ने मस्त सर्व बसवले आहे, मी आर्ध आदिवासीं अर्धा मराठी आहे. त्या मुळे या गोष्टी आवडतात.
खुप छान मस्त सर्व मुलाचे अभिनंदन
जय आदिवासी जय बिरसा मुंडा. 👍👍👍👍
खुपच सुंदर गीत मुलांनी सादर केले आहे .विद्यार्थीं व मार्गंदर्शक यांना धन्यवाद
खूप छान आहे हे गाणे
खुपच छान विडियो
कट्टर आदीवासी आम्ही परभणी कर
Jay aadhiwashi bau
अप्रतिम डान्स केलाय सर्व मुलांनी.अभिनय सुद्धा उत्तम.जय आदिवासी,जय वाल्मिकी
मस्त जेवढे गुण गावे तेवढे कमी पडणार खुपच छान! शुभेच्छा!
जय आदिवासी वा छान मस्त
एकच नंबर
जय आदिवासी नाव कानावर पडताच काटा आला
Super duper Nice jai aadivashi
Super
जय जोहार
खूप खूप अभिनंदन या बालंकाचे जय सेवा
अप्रतिम dans मित्रा, मला तर खूपच आवडतो तुमचा आदिवासी पाडा 🤝
खरच खूपच सुंदर आदिवासी गीत आहे
जि प शाळा काळूणे ता पेठ कडून हार्दिक अभिनंदन आणि पूढिल कार्यास सूभेच्छ हर हर महादेव
Very nice song, means actually position of adiwasi society, good luck of song
वनरक्षक आदिवासी जय हो जय जोहार जय आदिवसी
🚩जय आदिवासी जय विर एकलव्य 🚩
खुप सुंदर नुत्य जय आदिवासी
Jay adivashi. Jay Ravan. Jay bhim Jay shivray 🙏🏹🇵🇱
सेवा जोहार मित्रांनो, मी पण एक गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील रहिवासी असून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहे.अतिशय सुंदर प्रस्तुती.
अप्रतिम कोरिग्राफी सलाम.
सुपर भाई लोग
🚩🙏👉जय आदिवाशी भाऊ👌👍🚩🙏💪💪
😍😍👍
जबरदस्त !!कडक!!जोराच वादळ!! अभिनंदन all team
खुप छान जय आदिवासी
खरंच अप्रतिम असं सुंदर गाणं आणि डांस खूप छान ||जय आदीवासी||
जय johar, जय आदिवासी, khup chan आपली sanskriti आपला Abhi man, जय Birsa bhagavan, जय Raghoji
एक.दम.भारी
अप्रतिम अतिशय सुंदर बालकलाकारांचे अभिनंदन
its a nice song well played those particepent students and taechers.well done
Kadkkkkkkk bhau
जय आदिवासी
Balkarakaranmadhe kiti Josh aahe . congrates baccho👏👏👍👍👌👌👌.
Ek number
🙏 जय भिम..., जय मुलनिवासी..!!!
☺️ सर्वांचे मंगल हो..! 💝
💮🥀🌷🌺🌻🌹🌼🌸
Jay adivasi
खुपच छान बालकलाकारनो आम्हाला आदिवासी असल्याचा गर्व आहे
पण हा कार्यक्रम कुठला आहे?
Jay adhivasi,,,,..... jay Raghoji
Hiridpada surgana talukastariy thangaon yethe hota
हिरीडपाडा
Khupch mst manl poranna
Ja, Johar DaDa BAE
❤🚩❤️ जय आदिवासी ❤🚩❤
Khup cyan ji jay aadivasi 750
खूप सुंदर माझे सर्व आदिवासी बांधवाना ९ आँगस्ट आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा
एकदम फस्क्लास भावा
😍😍शब्द नाही ये भावा आपल्या कडे kdk 🔥
Very nice aadivaci lokgeet/ karntigeet.
😊🙏🏼🙏🏼
अप्रतिम, अतिसुंदर, अविस्मरणीय, अतुलनीय वा खुप छान ❤❤❤❤❤
1 nabar bhavu Jay aadivasi mi aadivasi sunil 🏹🚩 aapki jay
Kdkkkkkkk super dance लाल भडक आदिवासी कडक 🚩🚩🚩
जय आदिवासी🚩जय एकलव्य सर्व भावना🏹🏹🏹🗡🗡
Hii
Nice video aalay aadivashi vadal
Jay aadiwasi
आसच नाव आसुद्या जय आदीवासी लाल भङक आदीवासी कङक जय राघोजी जय राया ठाकर
आमची संस्कृति आमचा अभिमान गर्वच नहीतर आदिवासी असल्याच माज आहे❤❤
खुप छान नृत्य हिरीडपाडा गाव शाळेतले मुलं माझेच गावचे
सर याबद्दल आपल्यावजवळ अजून काही माहिती असेल तर सांगा खूप लोक विचारत होते
@@rahul_gabhale बोरगाव शेजारी आहे आमचं गाव लय भारी नाच काम केलं बरेच ठिकाणी
@@rahul_gabhale शिक्षिका गायकवाड माॅडम आहेत. तेची कला आहे मुलांना दीली
@@namdevgavali3924 खूप छान👌👌
खुप मस्त नाच आहे जय आदिवासी
🎧🎧जय,आदिवाशि
वादळ🎶🎶
आम्ही पण आदिवासी आहोत खुप छान