सगळेच भाजपचे नेते आता विधानसभा निवडणुकीत हारतील..त्याचे जे कार्यकर्ते गावा गावात आहे ते पण..माजले आहेत.लोकानी..आता..त्याना..जागा..दाखवायला..सुरवात...केली, आहेत
हिना गावीत हे नवीन लोकसभा विचार करू नये यांचे घराने शाही चालू आहे मोठी मुलगी संसद भवन ला व वडील आहे ते आदीवास विकास मंत्री लहान बहिण जिल्हा परिषद अध्यक्ष
भरत भाऊ कडे फक्त 2 गट आहेत,, किती मते भेटेल विचार करा,,, अर्धा नंदुरबार तालुका नवापूर मध्ये येतो,, इकडचे गावे सुद्धा बघितले नसेल,,, नवापूर मध्ये आता शरद गावित आमदार बनणार,,,,
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या ३ वर्ष पासून पेसा भरती रखडली आहे त्यावर आधी लक्ष्य द्या. वनरक्षक,तलाठी, आरोग्य सेवक असे कितीक पदींचे अजून परीक्षा व निकाल बाकीज आहे.
हो,तो गोवाल पाडवी मस्त मुद्दे मांडत असतो ना .सूर नाही ताल नाही.असेच उमेदवार उभे करा म्हणजे नंदूरबार जिल्ह्यांचे चांगला विकास होईल.गोवाल पाडवी याला पहीलीच्या वर्गात बसवला पाहीजे.
आदिवासी विकास मंत्री नें आदिवासी उन्नत्ती करावी, आता tex जास्त वाढत आहे. तर त्यात तुम्ही मंत्री सगळ्यने लढायला पाहिजे. इतरांना न्याय द्यायला.आदिवासी कोटा हा जो धनादेश जमा होतो तो आदिवासी साठीच वापरावा. नंदुरबार मदे रस्ते चे काम सुरु करा. Tex सगळीकडे आम्हाला भरावा लागतो. GST देखील भरावा लागतो. नवीन सरकार भीक मागून जगत आहे कारण सामान्य माणसाला जगायला जागाच ठेवली नाही.
खुप उमेदवार बघितले मतदान ही केले एखादा पावरा समाजाचा पण उमेदवार असावा हा विचार पावरा समाजाने करावा...धडगाव अ.कुवा शहादा तळोदा या भागातील पावरा सक्षम उमेदवार सुचवावा...🎉
Nandurbar jilha... vidhansabha my personal poll Nandurbar,(dr.samidha tai natawadkar Navapur....(Congress) Shahada -taloda (rajesh dada padvi saheb Dhalgaon-akkl...(Shivsena uddhv balasaheb thakre group.. candidate..kontahi aso.. परंतु..जे काही लोक सांगत असतील की मा.. राजेश दादा पाडवी साहेब हरणार... हा त्यांचा चुकीचा गैरसमज आहे.. इथे राजेश दादा बिनविरोध सुद्धा निवडून येई शकता.. कारण.. त्यांची विकास कमी नक्की बोलत आहेत..
@saKly0-हे पण तुम्ही लक्षात घ्या की, जेव्हा राजेश पाडवी साहेब यांनी फर्स्ट टाईम निवडणूक लढवली तेव्हा काँग्रेस लाट होती.. तरी सुद्धा निवडून आले, आता तर त्यांचे कामे गावोगावी मोठ्या प्रमाणात चालू आहेत... इथेच त्यांचा विजय आहे...आणि जनतेचा जो support होता तो मोठ्या प्रमाणात वाढला देखील आहे.. म्हणुन.. विजय आहे हे समजून चला तुम्ही..
Gavit ही खानदान। कोणाची हे कोण होते तैसे सागा महाराष्ट्र व भारत देशात हे लाभ प्राप्त करू पक्ष बरबाद केला जय हिंद जय श्रीराम हे आई झाले नाहीतर जनतेच्या मनातील नमस्ते न्यूज चैनल
Shinde shivasena ma viju paradake 100% vijayi honar Goval padvi la viju dada mude lid betali tani sopat nahi kele asate tar 10 te 15 hajar akkalkuva dhadgaon madhe lid pahayala betale asate
Congress ne kay kel ahe...mi kontyach Paksha cha nahi pan aata paryant Congress ne kahich kel nahi..kuthlyach yojana rabvlya nahi.. Congress che kaykarte nivdun nandurbar madhe rahatat mag apn samsya ghevun khuthe jaych
राजेश पाडवी व्यतिरिक्त नंदुरबारमध्ये बिजेपीचा सुपडा साफ होणार आहे विधानसभेत,,,, कारण गावीत परीवार फक्त एवढंच सत्तेचे लाभार्थी झाले,,,, टक्केवारी नावाची पद्धत गावीत कुटुंबानी मस्त शोधून काढली..
@@harshalmore627 अमरीशभाईचा कटपुतली असणाऱ्या आमदाराला अमरीशभाई व्यतिरिक्त कोणी पाडणार नाही........ आणि राहीली तुमची गोष्ट तर ,,, धुळे जिल्ह्याची गोष्ट नाही तर नंदुरबार जिल्ह्याची गोष्ट केलीय मी.......
@@pankajamtrivedi9983 तुला लई झोम्बतो वाटत अमरिषभाई...म्हणून कटपुतली म्हणतोय आणि लोकसभेत नंदुरबार मध्ये येतो शिरपूर म्हणून बोललो...आणि कटपुतली म्हणण्या पेक्षा शिरपूर कर कामाला मतदान करतात माणसाला नही...आणि नंदुरबार कडून शिरपूर ची बरोबरी पुढचे 15 वर्ष पण होणार नाही...
सर्व ठिकाणी काँग्रेस जिंकणार 🎉🎉🎉🎉🎉
@@dineshvalvi7985 फक्त शहादा तळोदा संघ सोडून...
शहादा तळोदा मतदार संघ सोडता सर्वच ठिकाणी काँग्रेस पक्ष विजयी होणार
हिना गावीत काहिच कामाची नाही...
नवापूर मध्ये शरद दादा गावित विजय होणार
विजय कुमार गावित साहेब निवडून येतील ,च,हे, मात्र खरं आहे, जय बी जी पी जिंदाबाद ❤❤❤
Congress aani BJP येणाऱ्या काही वर्षात नंदुरबार मध्ये साफ होईल कारण BAP भारत आदिवासी पार्टी ची नंदुरबार जिल्हात एन्ट्री केली आहे !
सर्व ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होणार....
रोज जनतेत असणारे नेते,,
शरद दादा फिक्स आमदार
शहादा तळोदा मतदान संघ सोडून सर्व कॉग्रेस चे उमेदवार विजय होतील.....
@@rameshbhil7567 sahada taloda madhye suddha congres yenar aahe
@@apkijayho8017 आ.राजेश पाडवी साहेब यांचे कार्य चागले आहेत या मतदार संघात ....
@@rameshbhil7567 ek Dom barar
@@rameshbhil7567 शहादा तळोदा मतदार संघात सुद्धा काँग्रेस च्या आमदार निवडून आणू आम्ही
@@hiralalpawara8457 वेळ सांगणार भाऊ
गावित साहेब आणि राजेश दादा यांना शक्य नहीं आमदारकी ल टक्कर कोणी देवू शकतील
काहीच नाही होणार नंदुरबार जिल्हांत
पेसा भरती रखडली आहे ती नाही दिसत का? मंत्री ना
आप आपले खिशे बघणार
पेसा भरती होत नाही , तो पर्यंत कोणीच मतदान करू नये , जय आदिवासी .,
सगळेच भाजपचे नेते आता विधानसभा निवडणुकीत हारतील..त्याचे जे कार्यकर्ते गावा गावात आहे ते पण..माजले आहेत.लोकानी..आता..त्याना..जागा..दाखवायला..सुरवात...केली, आहेत
हिना गावीत हे नवीन लोकसभा विचार करू नये यांचे घराने शाही चालू आहे मोठी मुलगी संसद भवन ला व वडील आहे ते आदीवास विकास मंत्री लहान बहिण जिल्हा परिषद अध्यक्ष
साक्री कॉग्रेस जिंकणार
नंदुरबार जिल्ह्यात फक्त कॉग्रेस निवडून येणार .भाजपचा सापडा सुफ होणार ..
शंकर दादा पाडवी फिक्स आमदार🎉🎉🎉
ह्या वेळेस नवापूर चे भरत भाऊ गावित आमदार बनणार आहे 🎉🎉🎉🎉
भरत भाऊ कडे फक्त 2 गट आहेत,,
किती मते भेटेल विचार करा,,,
अर्धा नंदुरबार तालुका नवापूर मध्ये येतो,,
इकडचे गावे सुद्धा बघितले नसेल,,,
नवापूर मध्ये आता शरद गावित आमदार बनणार,,,,
जस लोकसभा मध्ये BJP सोपडा साफ झाला तसच यंदा विधानसभा मध्ये पण BJP पूर्ण साफ होणार
शिरीष नाईक ने सुद्धा नवापूर मध्ये एक ही काम केलं नाही म्हणून आता नवीन चेहरा पाहिजे.. नवापूर चा विकास जिथं आहे तिथंच आहे.
एकच वादा शरद दादा
फिक्स आमदार
अक्कलकुवा धडगाव मतदारसंघात विजयसिंग पराडके आमदार होणार 100%
राजेश दादा पाडवी हे काधिज पडू शकतं नाही,,
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या ३ वर्ष पासून पेसा भरती रखडली आहे त्यावर आधी लक्ष्य द्या. वनरक्षक,तलाठी, आरोग्य सेवक असे कितीक पदींचे अजून परीक्षा व निकाल बाकीज आहे.
भाजपचे आमदार नंदुरबार जिल्ह्यात पराभव चा.सामना करणार आहे..
हा पराभव भाजप चा नसुन फक्त गावित परिवार आहे। गावित परिवार च्या भेदभाव नीति ला कंटाळुन लोकांनी हिना गावित विरुद्ध मतदान केले आहे।
Ekach vada fakt Raju dada....full support..rajesh padvi saheb....🙏🙏
Shahada Taloda Only RAJESH DADA
भाजप ने उम्मीदवार बदलला पाहिजे।डाक्टर विजय गावित शिवाय कोणीही भाजप मधुन जिंकेल।
बीजेपी
राजेश, दादा, शहदा, made,
सर्व ठिकाणी काँग्रेस 🎉🎉🎉🎉🎉🎉
साक्री तालुक्यात रोजगाराचा प्रश्न कायम साखर कारखाना सूतगिरणी दूध संघ सौर ऊर्जा प्रकल्प पवन ऊर्जा प्रकल्प याच भागात आहेत रोजगाराचा प्रश्न कायम
राजेश दादा फिक्स आमदार💯
Abaki bar Navapur me 2124 sarkar bolte 👑one and only Sharad dada gavit 👑
Chor sala Sharad gavit
@saKly0-शिरीष दादा फक्त 4 गट आहेत
भरत गावित 2 गट आहेत,,शरद दादा 6 गट आहेत,,,
अबकी बार सिर्फ शरद दादा फिक्स आमदार
Only congress
Ab Navapur me only sharad dada
अक्कलकुवा विधानसभा मध्ये उमेदवारी कुणाला मिळाली ते सांगा.
शहादा तळोदा मतदार संघामधून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात यावी
नवापुर विधानसभा निवडनुका सबर टके शिरीष नाईक विजय आहे
नंदुरबार मधून डॉ समिधा नटावदकर जिंकणार
Only rajesh dada padvi fix mla shahada taloda
Only Congress win Nandurbar District.
साक्री विधानसभाचे भावी आमदार श्री विजय माणिक ठाकरे (विजू) आपकी बार भिल्ल आमदार ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️💯💯💯💯💯💯💯💯
राजेश दादा पाडवी 🥳
आमचे नेते फक्त शरद दादा
Ekach vada rajesh dada
जो पोलिटिकल लीडर समजसाठी काम करत नसेल तर त्याला त्याची जागा दाखवा.
Congress
या सगळ्यांना बदला साल्यांना ,नवीन युवा चेहर्याना निवडा व आपला आदिवासी आवाज विधान सभेत गुंजेल अश्या उमेदवार निवडा
हो,तो गोवाल पाडवी मस्त मुद्दे मांडत असतो ना .सूर नाही ताल नाही.असेच उमेदवार उभे करा म्हणजे नंदूरबार जिल्ह्यांचे चांगला विकास होईल.गोवाल पाडवी याला पहीलीच्या वर्गात बसवला पाहीजे.
यंदा नंदुरबार मधे भाजपा चा सुपडा साफ होणार आहे.
आदिवासी विकास मंत्री नें आदिवासी उन्नत्ती करावी, आता tex जास्त वाढत आहे. तर त्यात तुम्ही मंत्री सगळ्यने लढायला पाहिजे. इतरांना न्याय द्यायला.आदिवासी कोटा हा जो धनादेश जमा होतो तो आदिवासी साठीच वापरावा. नंदुरबार मदे रस्ते चे काम सुरु करा. Tex सगळीकडे आम्हाला भरावा लागतो. GST देखील भरावा लागतो. नवीन सरकार भीक मागून जगत आहे कारण सामान्य माणसाला जगायला जागाच ठेवली नाही.
Right....
Maja mat ✋✋la 🎉🎉
खुप उमेदवार बघितले मतदान ही केले एखादा पावरा समाजाचा पण उमेदवार असावा हा विचार पावरा समाजाने करावा...धडगाव अ.कुवा शहादा तळोदा या भागातील पावरा सक्षम उमेदवार सुचवावा...🎉
Ma.. subhas pawara ( aappa)
नवापूर मध्ये पण आता बदलाव पाहिजे..कोणता पण पक्ष असू द्या पण नवापूर मध्ये आता नवीन चेहरा यायला पाहिजे.
Sakri taluka Congress jinkanar
किरण तडवी रावसाहेब जिंकणार नंदुरबार मधून 🎉
Indian National Congress ❤❤❤❤
हमारे नवापुर मे शिरीष दादा नाईक जालेगे
Sir hadgaon himayatnagar ch video banva
Congress shirpur
फक्त एकच,बाप पार्टी
मिशन २०२४ शिरपूर विधानसभा मतदारसंघातील आपले मत कोणाला? या वर व्हिडिओ बनवा
1) काशिराम पावरा BJP 🪷
2) जितेंद्र ठाकूर NCP, अपक्ष
3) रांजनाताई पावरा NCP, अपक्ष🏹
4) सुप्रिया गावित BJP🪷
5) रणजित पावरा CONJ✋
नंदुरबार मध्ये शिरपूर येतं नाही
शहादा तळोदा काँग्रेस
आकलकुवा नागेश दादा जिकनार बीजेपी
Only BJP
Nandurbar madhe itkya varshanpasun satta hoti kay dive laavle nahi gavit saheb alyapasun nandurbar chya jantela sarkari yojnecha laabh milala ,
Rajesh padavi jati madhye bhandan lav to
@@apkijayho8017 Dada udharan द्यावे
Nandurbar jilha... vidhansabha my personal poll
Nandurbar,(dr.samidha tai natawadkar
Navapur....(Congress)
Shahada -taloda (rajesh dada padvi saheb
Dhalgaon-akkl...(Shivsena uddhv balasaheb thakre group.. candidate..kontahi aso..
परंतु..जे काही लोक सांगत असतील की मा.. राजेश दादा पाडवी साहेब हरणार...
हा त्यांचा चुकीचा गैरसमज आहे.. इथे राजेश दादा बिनविरोध सुद्धा निवडून येई शकता.. कारण.. त्यांची विकास कमी नक्की बोलत आहेत..
@saKly0-हे पण तुम्ही लक्षात घ्या की, जेव्हा राजेश पाडवी साहेब यांनी फर्स्ट टाईम निवडणूक लढवली तेव्हा काँग्रेस लाट होती.. तरी सुद्धा निवडून आले, आता तर त्यांचे कामे गावोगावी मोठ्या प्रमाणात चालू आहेत... इथेच त्यांचा विजय आहे...आणि जनतेचा जो support होता तो मोठ्या प्रमाणात वाढला देखील आहे.. म्हणुन.. विजय आहे हे समजून चला तुम्ही..
Congress yenar srvi kde
राजेश पाडवी साहेब जिंकणारच
@@Rayan-ir1lm
राजेश पाडवी हरणार ,,,
कारण लोकसभा गद्दारी
नंदुरबार मध्ये बी .जे.पीचा सुपडासाफ होणार हे निश्चित आहे
सुहास दादा नाईक जिंकतील शहादा तोलदा मधे
नंदुरबार विधानसभाचे काँग्रेस चे उमेदवार विश्वनाथ वळवी विजय होणार फिक्स
सर्व काँग्रेस होईल उत्तर महाराष्ट्र ❤
डी एस अहिरे यांना तिकीट देऊ नये नाही पुन्हा भाजपच येणार
तुतारी वाजणार आहे 2जागा जिंकेल...
Gavit ही खानदान। कोणाची हे कोण होते तैसे सागा महाराष्ट्र व भारत देशात हे लाभ प्राप्त करू पक्ष बरबाद केला जय हिंद जय श्रीराम हे आई झाले नाहीतर जनतेच्या मनातील नमस्ते न्यूज चैनल
नंदुरबार मध्ये गावीत साहेब आणी शहादा ला राजेश दादा हे विधानसभाला निवडून येतील.....😀👍
@saKly0- लोकं 8500 च्या आणी काँग्रेसच्या फेक नेरेटिव्ह च्या नादात गोवाल ला निवडून दिलं......🫵😂
अगदी बरोबर
शिरिष नाईक जिंदाबाद
Congress Ani BJP noko anmhala only BAP...Bharat Adiwasi Party🎉🥳 🌧🏹🌱
आई
शहादा तळोदा मतदारसंघात आमदार राजेश पाडवी यांना नकीच पराभूत
जय आदिवासी ✊
Only one nandurbar jhila made purn jaga congres jinkel
गवित नाही गावीत
100'/. Bap party nivadunn yenar ahe
Dhule city ka bano
किरण तडवी येणार आता नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून🎉
Shinde shivasena ma viju paradake 100% vijayi honar Goval padvi la viju dada mude lid betali tani sopat nahi kele asate tar 10 te 15 hajar akkalkuva dhadgaon madhe lid pahayala betale asate
कांग्रेस आणि बीजेपी यांना आता सुपडा साफ करुया दोन्ही पार्ट्या तश्याच आहे
Congers cha koni j yenar
Amachya sakri t panja bas
Kasyu gayu himi
Congress ne kay kel ahe...mi kontyach Paksha cha nahi pan aata paryant Congress ne kahich kel nahi..kuthlyach yojana rabvlya nahi.. Congress che kaykarte nivdun nandurbar madhe rahatat mag apn samsya ghevun khuthe jaych
555
Bap party la utravu Ani jikavnyasathi jivacha ran karu
टेंगा
शहादा तळोदा मतदारसंघात राजेश पाडवी साहेब पुन्हा निवडून येतील असे वाटत आहे.
Shirapur only one kashiram Dada
जन कल्याण साठी कांग्रेस विजयी 🎉🎉🎉🎉🎉
राजेश पाडवी व्यतिरिक्त नंदुरबारमध्ये बिजेपीचा सुपडा साफ होणार आहे विधानसभेत,,,, कारण गावीत परीवार फक्त एवढंच सत्तेचे लाभार्थी झाले,,,,
टक्केवारी नावाची पद्धत गावीत कुटुंबानी मस्त शोधून काढली..
Rajesh padavi ka nahi
@@apkijayho8017
Rajesh padvi fakt Nivdun yetil jilhyat
शिरपूर ला पाडून दाखवा भाजप उमेदवार
@@harshalmore627
अमरीशभाईचा कटपुतली असणाऱ्या आमदाराला अमरीशभाई व्यतिरिक्त कोणी पाडणार नाही........
आणि राहीली तुमची गोष्ट तर ,,, धुळे जिल्ह्याची गोष्ट नाही तर नंदुरबार जिल्ह्याची गोष्ट केलीय मी.......