हें खरं की तें खरं...अष्टावक्र ऋषी व राजा जनक यांचा संवाद। श्रीगुरु गाथामूर्ती राऊत बाबा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 30

  • @दामोदरकोरडे
    @दामोदरकोरडे หลายเดือนก่อน

    गुरुंवय बाबाच्य चरनी सांसटग दंडवत राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि

  • @santoshbansode1257
    @santoshbansode1257 5 หลายเดือนก่อน

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @allinoneg.b.6517
    @allinoneg.b.6517 6 หลายเดือนก่อน +1

    गाथामुर्ती रामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात...

  • @sambhajinehe6732
    @sambhajinehe6732 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @Mauli_maharaj_Taur
    @Mauli_maharaj_Taur 6 หลายเดือนก่อน

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤❤🎉🎉🎉

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 6 หลายเดือนก่อน

    जय हरी विठ्ठल

  • @eknathpaul4315
    @eknathpaul4315 6 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरि.

  • @AnilPawar-nk8du
    @AnilPawar-nk8du 11 วันที่ผ่านมา

    स्वप्न खोटं असतं तसं जागृती ही सुद्धा खोटीच असते

  • @omprakash1975
    @omprakash1975 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @abhishekmane6272
    @abhishekmane6272 6 หลายเดือนก่อน

    🙇🙇🙇🙇🚩❤️

  • @machhindrashinde1567
    @machhindrashinde1567 6 หลายเดือนก่อน

    🚩🙏जय श्री हरि विठ्ठल🙏🚩

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 6 หลายเดือนก่อน

    जय सद्गुरू माऊली अप्रतिम

  • @tusharmobileappa
    @tusharmobileappa 6 หลายเดือนก่อน

    श्री गुरूवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare8748 6 หลายเดือนก่อน

    🙏🕉️🚩

  • @govindlaxmanrao9011
    @govindlaxmanrao9011 6 หลายเดือนก่อน +1

    दंडवत गुरूवर्यांच्या चरणी 🙏🏻🙏🏻🚩

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 6 หลายเดือนก่อน

    विक्रमादित्य चे काळात हिंदी होती

  • @harishchandrapadole1673
    @harishchandrapadole1673 6 หลายเดือนก่อน

    उत्तराबद्दल सविस्तर ऐकायला कुठे भेटेल.

    • @ganeshauti5224
      @ganeshauti5224 6 หลายเดือนก่อน

      बर

    • @Rudra_________
      @Rudra_________ 6 หลายเดือนก่อน +2

      उत्तराबद्दल सविस्तर ऐकायचं असेल तर , हा विषय , जग सत्य आहे की असत्य आणि का निर्माण केले तर , राऊत बाबांचे दुसरे चिंतन ऐका सर्च करून
      कौतुकाची सृष्टी । कौतुकेचि केलें कष्टी ॥१॥
      मोडे तरी भले खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ध्रु.॥

    • @Rudra_________
      @Rudra_________ 6 หลายเดือนก่อน +1

      th-cam.com/video/Pi200YahEic/w-d-xo.htmlfeature=shared

    • @harishchandrapadole1673
      @harishchandrapadole1673 6 หลายเดือนก่อน +1

      @@Rudra_________ धन्यवाद रुद्रा. व्हिडिओ भेटला

    • @Rudra_________
      @Rudra_________ 6 หลายเดือนก่อน +1

      @@harishchandrapadole1673🚩🙏 जर वेळ असेल तर या चॅनेल वरची राऊत बाबांची सर्व गाथा चिंतने ऐका , सर्व भक्ती, वेदांत व धर्म शास्त्र यांचा विस्तृत अंतर्भाव आहे त्यामध्ये , ( कीर्तनामध्ये एवढे विषय समजावून सांगू शकत नाहीत बाबा वेळेअभावी )

  • @suryadita5982
    @suryadita5982 6 หลายเดือนก่อน

    जय हरि गुरु माऊली 🙏

  • @sharadbinnar9357
    @sharadbinnar9357 6 หลายเดือนก่อน

    जय हरी...... कथा कोणती आहे....नाव काय आहे

  • @HaribhauGaikwad-gg6pf
    @HaribhauGaikwad-gg6pf 6 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी गुरुवर्य बाबा

  • @sonawanepatil252
    @sonawanepatil252 6 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरु बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल

  • @mgore423
    @mgore423 6 หลายเดือนก่อน +1

    जय हरी माउली