दादा पहील्यांदाच तुझा व्हिडीओ पाहिला खरोखर खूप बरे वाटले सामाजिक प्रथा आणि संस्कृती जपणारे आपले सगळे कोळी बांधवाना मनाचा सलाम आणि यापुढे तुझे सगळे व्हिडीओ नक्की बघणार..जय वेताळ देव..Well Done.. 👍 #KeepOnDreaming
Thanxx दादा तुमच्या मुले वेताळ देवाच घर बसल्या दर्शन झालं तुम्हाला मनापासून धन्यवाद कधीतरी आमच्या विरार मध्ये येऊन आई जीवदानीचे ही आपल्या सर्वलोकांना दर्शन दया . बाकी तुमचे सर्व व्हिडिओज खूप छान असतात त्या साठी मुन्हा thanxx व तुमची खुप तरक्की, हो हीच स्वामींच्या चर्रनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
व्हिडिओ छान आहे वेताळ देवाची छान पूजा अर्चना करून लोक नतमस्तक होतात 🙏 पण माझ्या मते जेवण करून जी घाण कचरा केलेला दिसतोय ते गडावर ठीक नाही आहे ही प्रथा बदलली पाहिजे🙏🚩 एकाने एफबी वर दारू पण पितात अशी व्हिडिओ टाकली होती ती याच दिवसाची असेल कदाचित असे झालेले गडावर ठीक नाही वाटत आता जमाना बदलला तरी इतिहास नाही बदलत आपल्या महाराजांनी आणि मावळ्यांनी रक्त सांडून किल्ले वाचवलेत हे लक्षात राहून आपले वर्तन किल्ल्यावर झाले पाहिजे🚩🙏
खुप सुंदर जय आगरी जय कोळी🚩 आपला देव आहे ते मान्य आहे पण तो एक ऐतिहासिक वास्तू आहे खांदेरी किल्ला आहे तिथे मद्यपान करतात हे चुकीचं आहे ते कुठं तरी थांबायला हवं
🙏 bhau, mala tumche video khup avadtat, me agri jathi chi aahe, I love very much koli people , I staying at chennai last 24 years, but i very much intrest to visit seaside village, vetal devala maza 🙏
Dada Aamcha group hya vidio madhye aala aahe.. Many thanks to u. Aamchi ek request aahe ki, aamchya Khopate gaawat feb month madhye Guru Dashami Sohala mothya ustahaat sajaara honar aahe. Aamachi ek vinanati aahe ki tya 11th Feb 2022 la yewun ithe tuza ek vlog whava.
Bhava video chan banavlas pan Tu jo band vajtoy to sound ka edit kelas Aaich gaan takes Mast pan to jo original band vajtoy to sound takla pahijel hota
खूपच छान एप्रिसोड आहे. दादा तूझ्या मुळे वेताळ देव दर्शन झाले. धन्यवाद 🙏
अप्रतिम. फारच सुंदर व्हिडीओ bghitlyacha आनंद झाला मुलींचा band पहिल्यांदा बघितला जय वेताळ देवा अशीच सर्वांवर कृपा ठेवा.
दादा पहील्यांदाच तुझा व्हिडीओ पाहिला खरोखर खूप बरे वाटले सामाजिक प्रथा आणि संस्कृती जपणारे आपले सगळे कोळी बांधवाना मनाचा सलाम आणि यापुढे तुझे सगळे व्हिडीओ नक्की बघणार..जय वेताळ देव..Well Done.. 👍
#KeepOnDreaming
Dada एक विनंती .. आपला खांदेरी किल्ला किती स्वच्छ राहील ह्या कडे पण आपल्याला समाजाने लक्ष दिलं पाहिजे 🙏
जय वेताळ देव .
खुपच छान द्रुष्य व खुपचं मन प्रसन्न गाणी.
दाखविल्या बद्दल धन्यवाद .
मजा आली
गाणं ऐकलं होतं आज प्रत्येक पाहायला मिळालं
धन्यवाद
दादूस जाम भारी विडिओ बनवलास जय कोली जय आगरी
Thanxx दादा तुमच्या मुले वेताळ देवाच घर बसल्या दर्शन झालं तुम्हाला मनापासून धन्यवाद कधीतरी आमच्या विरार मध्ये येऊन आई जीवदानीचे ही आपल्या सर्वलोकांना दर्शन दया . बाकी तुमचे सर्व व्हिडिओज खूप छान असतात त्या साठी मुन्हा thanxx व तुमची खुप तरक्की, हो हीच स्वामींच्या चर्रनी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
खंदेरीच्या वेताळदेवाचं दर्शन एकदम मस्तच. बोटींची सफर, बॅंड पथक आणि नाचणारी मंडळी झकास.फार छान झाली सफर, आणि आम्हाला दाखविल्याबद्दल खूप धन्यवाद!!
झक्कास! सुंदर चित्रीकरण. शाॅर्ट फिल्म पाहील्याचा अनुभव 👍🙏
खूप छान ब्लॉग .वेताळ देवाचं दर्शन झाले धन्यवाद प्रणित.
खरच दादा तुझ्या मुळे खदेरी पहायला मिळाले
प्रणित तुझ्या मुळे आज नवीन देवस्थानाचे दर्शन झाले प्रसन्न वाटलं
मिलिंद खाडे. नासिक
Koli loka sadhi bholi. Khup chan vatla bagun . Mitra tujya mule tumchya riti rivaz samajat ahet. Khup Chan mahiti.
Song bhari bola to dada 🥰
खांदेरी चे माझे ऐताले देवा खूप छान विडीओ प्रणित खूप मजा आली
खूप छान दादा, तूमचे प्रत्येक व्हिडियो जाम भारी असतात. आज मी पहिल्यांदा कमेंट करते, तूमचामुळे आम्हाला खांदेरी चे दर्शन झाले.
Somnathcha awaz mast mandirachi mahiti mast dili function chan zale
खुप सुंदर सर्शन केलात, मस्त🤩🤩🥳🥳🎷🎺🥁
विडियो आवडला माहीती पण छान दिली वेताळश्वर की जय
आम्हाला तुझ्या व्हिडीओ मधून सर्व माहिती मिळाली प्रणित दादा😊👌🙏
व्हिडिओ छान आहे वेताळ देवाची छान पूजा अर्चना करून लोक नतमस्तक होतात 🙏 पण माझ्या मते जेवण करून जी घाण कचरा केलेला दिसतोय ते गडावर ठीक नाही आहे ही प्रथा बदलली पाहिजे🙏🚩 एकाने एफबी वर दारू पण पितात अशी व्हिडिओ टाकली होती ती याच दिवसाची असेल कदाचित असे झालेले गडावर ठीक नाही वाटत आता जमाना बदलला तरी इतिहास नाही बदलत आपल्या महाराजांनी आणि मावळ्यांनी रक्त सांडून किल्ले वाचवलेत हे लक्षात राहून आपले वर्तन किल्ल्यावर झाले पाहिजे🚩🙏
जय वेताळ देवा ,, आशिच कृपा ठेव रे देवा आमच्या लोकांवर,,🙏🙏
Vetaal देवाच्या दर्शन झाले,खूप छान🙏🙏🙏🙏🙏
Khup chan video 👌👌... Gawatli sarv mandali khup mast 👍... vetal devache darshn zale🙏... Band Pathak 👌👌... Anaya looking lovely 😍🥰
खांदेरीचे माझे येताल देवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup majja aali video baghtana☺️☺️nice
Pranit Uma Namaste Vetal devache darshan n mahiti khup chhan sangatali ek number video jhalay J one khup chhan👌👌
Mi alibag la rahto pan ajun yetal devach darshan gyayla nahi gelo 🥲
खूप छान माहिती मी पण गेलो khanderila खूप सुंदर आहे 👌
कोळी लोक खरे लाईफ एन्जॉय करतात ........
Kandery chalu aahe ka
Kolyanchi paramparik veshbhusha,Sanskruti Japa. Atishaya mulyavan aahe. Kmi kapdyatle dance nkoch.
Video khupach chan kela ahe👍
khup sundar hota vlog jam majja ali song ikaun👌👌👌👍....जय वेताळ देव🙏🙏...
Hi
Navin kahi bagayla mela chan nice 👍🏻
Khup mst yetal devachi jatra 👍 khup chan Anaya mst coin chipkavlas 😊 khup bhari botila pravas majja Masti 😊
Lai bhari ek number vlog🍗🍗🥩🥩🥩🐟🐟🐟
Khup chan ahet tumce video
Vetal devache darshan zale..chan vatle.. 🙏 brass band aani sakla mast.. 👍
Mast daaa👌👌👌
Mast khup bhari vlog 👌👌👌👌
सर , सुपर्ब vlog , मस्तच ...
Jam bhari vat jeva gav ektr yeto jam bhari video dhanvad dada
🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 खूप छान व्हिडिओ दादा 🙏
Dada khup chan video vetal devac Jay Jay kaar🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Hi
जय वेताळ देवा
दादा तुमच घर खुप छान आहे ऊमा वहिनी सुंदर अनया पण मस्त कुठे रहातात
Ek नंबर ट्रीप❤️🚩👌
Khup mast videos hote naha video phato ata👌👍
श्री वेताळ महाराज की जय 🌺🌺🙏
खूप छान vlog होता प्रणित 👌👌खूप भारी dance benjo.
Hi
खुप सुंदर जय आगरी जय कोळी🚩 आपला देव आहे ते मान्य आहे पण तो एक ऐतिहासिक वास्तू आहे खांदेरी किल्ला आहे तिथे मद्यपान करतात हे चुकीचं आहे ते कुठं तरी थांबायला हवं
Koni pan jau sakat ka kharedi la
Video 📸 jaam bhari gani aani editing bharich dada 🙏🏻 kadak video 📷📷🎊
❤️❤️ Superb Vlog ❤️❤️
साईची खरच आठवण येते
Dada ya brass band music chi link de na
खूप सुंदर 👍
khup chan video 👍👌
Khup must bhai
🙏 bhau, mala tumche video khup avadtat, me agri jathi chi aahe, I love very much koli people , I staying at chennai last 24 years, but i very much intrest to visit seaside village, vetal devala maza 🙏
Dada malvni life also good you tube channel ,chan video banvto .
You both are awesome love u both of you
Dada video tar mla sarvach aavdtat
Pan dada karanja Varun kanderi vetal devala jayala boat ahe ka
Nice vlogs...
Mast dada ❤️
Dada Aamcha group hya vidio madhye aala aahe.. Many thanks to u. Aamchi ek request aahe ki, aamchya Khopate gaawat feb month madhye Guru Dashami Sohala mothya ustahaat sajaara honar aahe. Aamachi ek vinanati aahe ki tya 11th Feb 2022 la yewun ithe tuza ek vlog whava.
नमस्कार प्रणितजी
Bhava video chan banavlas pan
Tu jo band vajtoy to sound ka edit kelas
Aaich gaan takes Mast pan to jo original band vajtoy to sound takla pahijel hota
लई भारी
Nice music bhava
Super video 👌👌
Ha mujiac kdk ahe mala jam avadto 😍🔥❤
अप्रतिम
मस्त🙏
Holila ye aamchya kade navgaon la
मस्त
Awesome video dada
Pudhchi video kadi
Aapn jau khanderi underila
Mast...
Music 1 number
Superb..👌👌
Song aaykun angala Kate aale
Khup chan
wow aanya mast kadli ahe rangoli 👌👌👌🥰🥰
Beautiful vlog.
❤️❤️🙏🙏jai khanderi
👌🏻👌🏻
Agdi surekh awaaz
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌👍👍👍👍
Mast
First like mi kela
no1
🔥❤️🔥❤️🔥
👌👌👌👌
👌👌🙏🙏
First ❤️❤️❤️❤️❤️❤️
प्रणित चांगला दर्शन घडवलास