संत ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला ज्ञानाची सनद दिली | ज्ञानाची सनद |Muktabai Get Dnyanachi Sanad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 7

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 2 หลายเดือนก่อน

    महाराज नमस्कार.
    आपले निरुपण अत्यंत अभ्यासपूर्ण व स्वानुभवातून झालेले आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
    आपल्या ह्या अठरा अभंगावरील
    निरूपण ही मुमुक्षूंसाठी मेजवानीच
    आहे. खूप खूप धन्यवाद.
    श्री. निवृत्ती महाराज, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री सोपानदेव महाराज आणि संत मुक्ताबाई ह्या
    सर्व मुर्ती म्हणजे सगुण रूपात येऊन
    निर्गुणाचे कार्य करणारे करणारे
    महान विभूतीच होत्या. त्यांना माझा
    शिरसाष्टांग नमन.

  • @madhusudanmhatre5107
    @madhusudanmhatre5107 2 หลายเดือนก่อน +2

    ❤ धन्यवाद:! महोदयजी:! सद्गुरू संत निवृत्तीनाथांचे शिष्य परंपरा चालून संत ज्ञानेश्वर महाराज माऊली जगाची ही १८ अभंग मराठी अभंगवाणी मुक्ताबाईजीनीं विचारले हे सर्व जिव भाग्यशाली आहेत आज 🎉 मन बुद्धी चित्त मिथ्या अंहकार अंत करण रत्न धारण केले आहे:! आपल्या डोळ्यासमोर मुक्तीची समाधान मानावे लागले आहे आणि मी स्वतः श्रीहरी विष्णू भगवानजीचे स्वरूपाच्या चरणकमळाचा समर्पण भावनेने ❤ मोक्ष मुलम गुरु कृपा सोहळा संपन्न साजरा झाला आहे:!😊

  • @shivshankartiwade7077
    @shivshankartiwade7077 2 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, माऊली,

  • @digambarghode5911
    @digambarghode5911 2 หลายเดือนก่อน +1

    गुरू कृपेने . गुरू शक्तीपात झाले नंतर माऊलीने अनुभव घेऊन ही सनद दिली आहे. ज्ञान चक्षु ज्यांचा जागृत झाला आहे.त्यानाच ह्याचा अर्थ समजेल.

  • @urmilachitte9048
    @urmilachitte9048 วันที่ผ่านมา

    Kabir ne kathili char yugi❤

  • @pundlikshirke6700
    @pundlikshirke6700 2 หลายเดือนก่อน

    गहिनीनाथे अस आहे मैनीनार्थे अस नाही

    • @राऊ
      @राऊ  2 หลายเดือนก่อน

      हो. Spelling mistake झाली.