E- Peek Pahani Satbara utara Maharashtra: सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करायची? । 7/12
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2021
- शेतकरी आता स्वत: आपल्या शेतातील पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकतात. यासाठी सरकारनं ई-पीक पाहणी नावाचं मोबाईल अप्लिकेशन विकसित केलं आहे. या अपवर पिकांची नोंद कशी करायची, पाहा ही गावाकडची गोष्ट.
#EPeekPahani #7/12 #EPeekPahaniApplication
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
शेतकरी बांधवांना उपयुक्त माहिती आहे अशीच इतर योजनांची माहिती द्यावी धन्यवाद
नक्कीच.
माहिती दिल्या बद्दल आभार 🙏
चांगली,उपयुक्त माहिती सोपी करून सांगितली आहे. धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
खुप छान माहिती दिली
धन्यवाद
Thanks for choosing this topic
सुपर
सर्वसामान्य शेतकरी बांधवांना कळेल अशी माहिती दिली साहेब तुम्ही
धन्यवाद सर
धन्यवाद 🙏
Thank you very much Sir
Good Informetion
खूप छान
Very nice.. thank you
छान
Thank you
Khup chan mahiti
Thanks sir
खूप उपयुक्त माहिती
Thank you B.B.C.
Thank you.
ग्रेट चांगली माहिती दिलेय बदल आपले अभर
Hi.20पेक्षा जास्त एका मोबाईल वर नोंद करण्यासाठी काय करावे
खूप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद
धन्यवाद.
👌
Bangale sir 👌👌👍👍👍🙏🙏🙏
पोटखराबाही लागवड केला आहे.
पोटखराबासह संपूर्ण शेताची पीक नोंदवता येण्यासाठी काय करावं लागेल?
पीक नोंदणी दुसऱ्या जागेवरून केल्यावर चालते का Please सांगा
बरेच वर्षे कुळ जमीन करतो मग, तर कुळाचे नाव पीक पाहणी७/१२वर लावणे करीता कसे नमुद करण्यात येईल असे लीकंमधे नाही ते स्पष्ट स्पष्ट करण्यात यावे
Ekhadya shetkaryane apla road advla aslyas jalad karyavahi Kashi karavi.? Kiva kaydyane patkan rasta kasa mokla karun ghyava yabaddal mardarshan kara sir..
स्त माहीत सांगीतली.झोन दाखला आॕलाउन कसा काढायचा ते सांगा
Submit karne ke baad agar kuch correction karna hain toh kaise karne ka
Photo madhe fakt pik asla tari chalel ka ? Jyachi jamin aahe toh jet photo nasla tari chalel na ?
2/1 ब माहिती दाखवत नाही सर कसे लिहायचे
उत्तम माहिती ! किसान साक्षरता*
धन्यवाद
e pik पहाणी आप चालू केल्यानंतर पुढे य बटनावर क्लिक केल्यानंतर ते नेटवर्क प्रॉब्लम असे दाखवते काय करावे
Date vadhali ka yachi please sanga
Vihir 7/12 registration Kasa Karav online karta yeyil ka?
7 12 Utara avar borvelce noda kshi karavi
सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद..
सर बांधावर फळबाग लागवड बद्दल सांगा प्लीज.. नेमकी काय योजना आहे.. कसं आणि कुठे अर्ज करायचा वगैरे वगैरे... शेतकर्यांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्याबद्दलही सविस्तर माहिती तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून द्यावी ही विनंती. काही बारकावे जसे की सोसायटी चे कर्ज असेल तर पीक विमा काढण्याची गरज असते का वगैरे वगैरे.. हेही सांगावे.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
तुम्ही चांगले विषय सुचवले आहेत. याविषयी सविस्तर माहिती द्यायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.
या अँपचे कॅमेरा चालू होतं नाही असे का होत आहे ते सांगा सर्व परमिशन दिलेल्या आहेत
मागील दोन वर्षांपासून ची p
पीक पाहणी करण्यासाठी मार्गदर्शन करावे??
Good information
Shetkaryanchi fajiti challiye.pratyekakade Mobil nasto.tehi rajya sarkarne shetkaryana uplubda karun dyave.sarkari karmacharyana aaram denyache kam bhikari sarkar karat aahe.pratyksh pahani kelya shivay sarkar nuksan bharpai dett nahi.mg he vedechale kashyasati.jyachi sarkar basli to niyam badlto.shetkari ka murkh aahe ka+garib shetkaryani karayche kay.parat junya ferfar nondi che kay jhale.tehi online disat nahi.tehi spasht karave BBC valyani.katu aahe pun satya aahe.jay jijau jay shivray. Jay jawan jay kisaan.
Atishay uttam pan titkach kharab upakram, shetamadhe network rahat nahi, gaavakadli shetkari mobile waprat nahit, niraksharta baghitali tar ti saglyanna thaauk aahe. Prashasanacha adnyani upakram.
सर गाव नमुना ८ अ वर लागवडी योग्य क्षेत्र oooo व पोटखराब क्षेत 3 . 83. ०० एकुन क्षेत्र उ 83 . ०० दाखवते तर पिकपहाणी करतांन . क्षेत्र येत नाही काय करावे
तुमचं पोट खराब क्षेत्र कडून वहीत लावून घ्या त्यासाठी तालठी यांना अर्ज कारा ते पाहणी करून तो बदल करतील म्हणजे तुम्हाला नोंद करता येईल
Mahibdhlaabhari
इतर हाकत ई पीक माहिती कशी करतात
7/१२ वर किती दिवसात माहित दिसते
7*12 वर किती दिवसात माहिती दिसते
Pik perni sathi upyukt shetra kami dakhwat ahe
Kay karav mg
How to add more 7/12 utara .. option kay aahe
Aplya Shetatun ch photo upload karava lagel ka..
हो
इ पिक पाहणी
Tych mob vr dusri mahiti bharta yt nahi ka
सगळे सरकारी ॲप्स फालतू आहेत. नुसते ॲड दाखवतात नाही तर स्लो चालते
आता सद्या कांग्रेस आहे वावरात, आणि मागील गेल्या वर्षाच्या नुकसानीची भरपाई नाही आजून, काय हा नवीन खेळ चाललाय प्रशासनाचा, कधी बांधावर येऊन सर्कल, तलाठी, तहसील यांनी प्रत्येक्ष पाहणी केली का, कृपया यांना बांधावर घेऊन जाने गरजेचं आहे.🙏🙏🙏🙏
Thank you
धन्यवाद सर