Land compensation: शेतातून वीजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास किती मोबदला मिळायला हवा?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2022
  • #BBCMarathi #Landcompensation #गावाकडचीगोष्ट
    गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही मेसेजेस व्हायरल होत आहेत. शेतात डीपी असेल तर तुम्हाला 5 हजार रुपये महिन्याला मिळतात, असा हा मेसेज आहे. शिवाय हा मोबदला वीज कायदा 2003 च्या कलम 57 अंतर्गत देण्यात येतो, असाही दावा या मेसेजमध्ये करण्यात आला होता.
    काय तथ्य आहे या मेसेजमध्ये? शेतातून वीजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास किती मोबदला मिळायला हवा? याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहे.
    ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ७३.
    लेखन,निवेदन - श्रीकांत बंगाळे
    एडिटिंग - राहुल रणसुभे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 122

  • @rajendrasawant7132
    @rajendrasawant7132 2 ปีที่แล้ว +36

    मीळायला पाहिजेतच लाईट सगळे वापरतात पैसे विज मंडळ खात शेतकरी नुकसान होते एक महीना बिल भरले नाही तर मीटर कट मग डीपीच्या जागेच भाड पाहिजे च

  • @Agriculturemayur
    @Agriculturemayur ปีที่แล้ว +13

    सर्व शेतकऱ्यांनी मिळून अर्ज करा... महीना 500 मिळाले तरी पुरेसे आहेत. कींवा ज्याच्या शेतात डी.पी. आहे. त्याला त्याला एक शेतीपंपा ची विज मोफत दिली पाहिजे.🙏
    सर्व शेतकऱ्यांनी मिळून आंदोलन केले पाहिजे....

  • @atulphale9864
    @atulphale9864 2 ปีที่แล้ว +19

    ही सरकार कडून फावणूक आहे लोकांची कुणी अर्ज केला नाही म्हणून कायदा रद्द केला कायदा केला तेव्हा लोकांना सांगितला का वीज वितरण कंपनी लोकांना वेठीस धरते

  • @maqbool31
    @maqbool31 2 ปีที่แล้ว +32

    धन्यवाद 🙏 खूप उपयोगी माहिती दिली, माझ्या शेतात सुद्धा dp आहे. आम्हाला कायदा माहित नव्हता.🙏

    • @shyampatil6505
      @shyampatil6505 ปีที่แล้ว +1

      हे खर आहे का

    • @ganeshumate1492
      @ganeshumate1492 ปีที่แล้ว

      तुम्ही घेतला का फायदा दादा कृपया सांगा.🙏🙏

  • @byajitmasodkar6485
    @byajitmasodkar6485 2 ปีที่แล้ว +60

    आमच्या शेतात आहे डीपी आम्हला माघील 50 वर्षा च भाड पाहिजे आहेत

    • @inboxdesignstudio6354
      @inboxdesignstudio6354 2 ปีที่แล้ว +9

      TH-cam nahi denaar ahe, Jaun arj kara, vakil lawa

    • @Mout_pakki_hai
      @Mout_pakki_hai 2 ปีที่แล้ว

      Ho majhyasobat ek ratra kad full Romance karu... Mg mi dein tujhe bill😋🍌🍌

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z ปีที่แล้ว +1

      इथून पुढं च तरी मिळालं पाहिजे माझ्या शेतात सुधा dp आहे खूप त्रास होतय dp च

    • @rajkamble5750
      @rajkamble5750 ปีที่แล้ว +1

      Sodu nka bhad tumhi dada

    • @madhukarpatil4470
      @madhukarpatil4470 ปีที่แล้ว

      Maza setat dp ahe

  • @indian8600
    @indian8600 2 ปีที่แล้ว +14

    शेतकऱ्यांना जागेचा मोबदला दिलाच पाहिजे

  • @kartikjiman2899
    @kartikjiman2899 2 ปีที่แล้ว +11

    औरंगाबाद न्हवं छत्रपती संभाजी नगर 🚩🚩🚩

    • @prashantghorpade5461
      @prashantghorpade5461 2 ปีที่แล้ว

      @@mazharkagadi3795 फक्त छत्रपती संभाजी नगर.

  • @ashishgajbhiv1111
    @ashishgajbhiv1111 2 ปีที่แล้ว +15

    सरकार ने कायदा रद्द करण्यापूर्वी शेतकऱ्यांना या बाबत ची माहिती दिली नाही, legal notice पाठवली नाही, म्हणजे ही शेतकऱ्याची फसवणूक आहे.

  • @yogeshshelke5007
    @yogeshshelke5007 2 ปีที่แล้ว +13

    सर खूप उपुक्त माहिती दिली पण पुढच्या वेळी औंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर उल्लेख करा 🙏

  • @dinesh4167
    @dinesh4167 2 ปีที่แล้ว +2

    Dhanywad sir... 🙏
    Aplyasarkhi thodifarch Shetkari hit japnari apli manse ahet ji tyanchyaparnt yogya ti mahiti pohchvtat.... 👍

  • @gopalkhadishankr9929
    @gopalkhadishankr9929 2 ปีที่แล้ว +4

    सर एखादी कंपनी मुळे पिकाचे नुकसान होत,असेल तर शेतकरी वर्ग काय करावे याचा विषय माहिती द्या,,,,,

  • @allthinggst001
    @allthinggst001 2 ปีที่แล้ว +4

    ते नव्हे लाईफ टाइम फ्री सुविधा बंद करून प्रिपेड ला दर माहिना रिचार्ज आला मग त्याला प्रिपेड का म्हणावे? पोस्टपेड सिम कार्ड का म्हणू नये!😅🤣😂😂

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 2 ปีที่แล้ว +7

    खर आहे खरपण MACB दाद घेत नाही

  • @dineshrohane5185
    @dineshrohane5185 2 ปีที่แล้ว +3

    Wow Excellent work

  • @nileshpagare6452
    @nileshpagare6452 2 ปีที่แล้ว +5

    2017 chya adhi ch line geli asel tar..?

  • @prasannakarkhanis3928
    @prasannakarkhanis3928 2 ปีที่แล้ว

    उपयोगी माहिति

  • @shankar.gawali
    @shankar.gawali 2 ปีที่แล้ว +2

    Jyancha shetat light pole Ani warun line gelli ahe tya saathi kaydyaat kaay tartud Kelli ahe.

  • @dinesh4167
    @dinesh4167 2 ปีที่แล้ว +2

    Ase kase hou shkte ki ekahi shetkryane arj nhi kela......????
    Mulat shetkryala muddam hya goshtichi klpna hou dili nhi........

  • @nivruttinehete7353
    @nivruttinehete7353 ปีที่แล้ว +1

    आमच्या शेतात 2 HT टॉवर लाईन चे आहेत
    काय करावे लागेल,एक एक्रात 2 टॉवर आहेत

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 ปีที่แล้ว

    बर झाल चांगली माहिती मिळाली

  • @kisanrathod7120
    @kisanrathod7120 ปีที่แล้ว

    GOODNEWS SIR.

  • @gangadharpatil6558
    @gangadharpatil6558 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त माहिती दिली. माझ्या शेता मध्ये टॉवर आहे. त्यासाठी मोबदला मागणी कोणाकडे करावी ?

  • @suhasraul3137
    @suhasraul3137 2 ปีที่แล้ว +2

    सर माझा जागेत लाईट चा पोल आहे तो मी काढू शकतो का मला त्याची खूप अडचण होते

    • @sandeepdingore7075
      @sandeepdingore7075 2 ปีที่แล้ว

      Sir aamchya shetatun Tara gelya aahet jast varsh zalet Kai karave lagel

  • @southasianking2856
    @southasianking2856 ปีที่แล้ว

    Maze shetatun 8 pole gele aahet main line che..kahi mobadla midu shakto aaj parynt kahich nhi bhetle

  • @BitterTruth123
    @BitterTruth123 ปีที่แล้ว +1

    Sheti Pump sathi light free nahi ahe ka?

  • @rahulawari3781
    @rahulawari3781 ปีที่แล้ว

    Amcha shetat 15warsha adhi tower ubharla pan amhala tevha kahich mobadla midala nahi..tr ata ky krawe

  • @ashishgajbhiv1111
    @ashishgajbhiv1111 2 ปีที่แล้ว +9

    शेतात dp किव्वा light pole आहेत, ते शेतकरी हटवू शकतो का, कायदा याबाबत काय सांगतो, संपूर्ण माहिती द्या, सर.

    • @gokulmane2753
      @gokulmane2753 2 ปีที่แล้ว

      Mang light kothun jayil😅
      Shasanacha virodh nahi Karu shakat shasan purn gav pan uthu shaktat pan paise pan duppatine milatat

    • @ashishgajbhiv1111
      @ashishgajbhiv1111 2 ปีที่แล้ว +2

      @@gokulmane2753 पैसा सर्व काही नसतो, शेताच्या बांधावरून पण पोल उभे करू शकतात , मध्यभागातून नेण्याची गरज नाही.

    • @tussharkeskar1819
      @tussharkeskar1819 2 ปีที่แล้ว

      Ha halvu shakta
      Pan halvanyacha kharch sagala swata karaycha asto

  • @riyajpatel8484
    @riyajpatel8484 ปีที่แล้ว

    Sir mazya shetamadye tower line geli ahe tyacha mobadala milel ka?

  • @nikhiltakamoge4234
    @nikhiltakamoge4234 ปีที่แล้ว +1

    Sir aamchya shetat 10 year zhale tawar ubharla aahe kay karave

  • @chitra559
    @chitra559 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @amolsaste1496
    @amolsaste1496 ปีที่แล้ว

    Arja ala nhi mhnje ky, shetkaryni tynchi kame karychi ki he pahycha,tyna tr kahi kalpnch naste.konti yojna Ali ky geli ky.kasa kalel tyna kon sangnar.

  • @adityawande6522
    @adityawande6522 2 ปีที่แล้ว +1

    Mobile tower sathi ek video banava

  • @prakashkulkarni8532
    @prakashkulkarni8532 2 ปีที่แล้ว

    छान

  • @vishaljadhavphotography5160
    @vishaljadhavphotography5160 ปีที่แล้ว

    माझ्या शेतातून .3 सिमेंट चे पोल गेले आहेत।

  • @vitthalphanase5665
    @vitthalphanase5665 ปีที่แล้ว

    Good information

  • @all-rounderkuber8556
    @all-rounderkuber8556 2 ปีที่แล้ว +2

    जर योग्य मोबदला मिळाला नसेल तर काही करता येईल का ... माझ्या शेतातून 2000kv चा पिंजरा पोल आहे

    • @rohitbhalerao2368
      @rohitbhalerao2368 ปีที่แล้ว +1

      आमच्या शेतातून पण गेला आहे आणि योग्य मोबदला मिळाला नाही

  • @rajushejol3052
    @rajushejol3052 2 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती दिली

  • @laxmankesarkar4015
    @laxmankesarkar4015 ปีที่แล้ว

    आमच्या शेतामध्ये 40 वर्षापुर्वी मध्यभागी लाईटचा टाव्हर उभा केला आहे त्यामध्ये दिड गुटा जमीन गेली आहे अर्ज कुठे करावे लागणार तो पत्ता मिळेल तर बरे होईल.

  • @harshalshendre3826
    @harshalshendre3826 ปีที่แล้ว

    Single fase vavratun line jat asel tr Kay pravdhan ahe....

  • @cssena220
    @cssena220 2 ปีที่แล้ว +2

    काही 🔔मिळत नाही

  • @InfoworldGuru
    @InfoworldGuru ปีที่แล้ว

    Tich dp kadayla ky karaych te sanga sir

  • @jyotitandel8240
    @jyotitandel8240 2 ปีที่แล้ว +1

    Majya gharachya jaminiwar bajulac vijeca khaab aahe tya mule amhala ghar bandhata yet nahi tar kaai karwe

  • @dhanajiirkar1002
    @dhanajiirkar1002 2 ปีที่แล้ว +2

    खुप उपयोगी माहिती दिली.....

  • @santoshnagare4427
    @santoshnagare4427 ปีที่แล้ว

    भाऊ आमच्या शेतात पंचविस वर्ष झाले
    अजून काहीच नाहीत भेटले एक गुंठा जमीन आडकली

  • @digambarmule1394
    @digambarmule1394 ปีที่แล้ว

    Sir aamcha pan shetat dp aahe prosses saga Kay aahe te

  • @riyajpatel8484
    @riyajpatel8484 ปีที่แล้ว

    Good

  • @25sonalgaikwad40
    @25sonalgaikwad40 ปีที่แล้ว

    सर नमस्कार आमच्याजवळ शेतात डि पी व पोल आहे पण जुनी भाडे मिळल का

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 ปีที่แล้ว +1

    Sahi ✌️mahiti sagitaley tumhi Shrikant

  • @angatsawantphule4474
    @angatsawantphule4474 9 หลายเดือนก่อน

    सर मी एक 11 गुंठे जमीन खरेदी केली आहे. त्यात DP आहे मला ती माझ्या जागेतून हटवायची आहे. विनंती आहे याबद्दल मला माहिती द्यावी.

  • @vamanmbandalbandsl255
    @vamanmbandalbandsl255 ปีที่แล้ว

    Supr

  • @bhaskargurule8408
    @bhaskargurule8408 ปีที่แล้ว +1

    काही नाही मिळाली तर चालेल मला पण लाईट चे झटके देत जाउ नका

  • @narendrasharma9446
    @narendrasharma9446 ปีที่แล้ว

    डिपी व तारा साठी कोर्टाने नुकतेच आदेश केले बिड ची केस त्याच बोला

  • @amolpatil8823
    @amolpatil8823 ปีที่แล้ว

    कंपणि वाले सरकार ला त्या मोबदल्यात भाड देते ..मग ति भाड खांताना सरकारला माहीती पडत नाही.की हि शेतकरी गरीबाची आहे. की कोणाची .

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार डीपी साठी भाडे होते शेतकरी भाडे मागणी अर्ज करु शकले नाही माहित नाही तर मागणी अर्ज कसा करतिल आपणास विनंती करतो की मोबदला मिळावा कायदा कसा काय रद्द होईल सोयिस्कर दुर्लक्ष करण्याची खेळी

    • @sadbajimore9779
      @sadbajimore9779 ปีที่แล้ว +1

      डी. पी . बसविण्या आगोदर स्टॅम्प पेपरवर नाहरकत प्रमाण पत्र लिहून घेतलं जातं व नंतरच डि . पी . बसविली जाते .
      आतपर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला ते स्पष्ट करा . उगीच दिशाभूल करणारी माहिती देत जाऊ नका.

  • @nanduthorat4429
    @nanduthorat4429 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,,माझ्या शेतात शेतीला आणि गावाला लागणारी विजेची डीपी आहे,, गेले 40 वर्ष झाली आहे,, त्यासाठी काही मदत होईल का,, कृपया विनंती करतो उत्तर दिले तर बरे होईल

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 2 ปีที่แล้ว

    Ek video plot kheredi baddal ek video banva khup fasva fasvi hote...

  • @vikaskamble7815
    @vikaskamble7815 2 ปีที่แล้ว

    Khup Varsha pasun majaya shetat dp ahe.. dp mule tite adchan jali ahe khup tyache vadan taar he 25 fut dur shetat ahe. Tyacha mobdala he kahi milat nhi

  • @funlife8450
    @funlife8450 ปีที่แล้ว

    rent should be paid to farmer

  • @annachavan3146
    @annachavan3146 2 ปีที่แล้ว +2

    सर माझ्या शेतातून NTPC कंपनीची विजेची हाय व्होल्टेज ची 4 केबल गेले आहे मग, सर मला त्याचे पैसे भेटतील का?

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 ปีที่แล้ว

    मोबाईलचा टावर असेल तर महिन्याला पैसे मिळतात

  • @randheerjogdand7527
    @randheerjogdand7527 ปีที่แล้ว

    शेतात डिपी असल्यास मोबदला मिळण्यासाठी आज रोजी कांही नियम, तरतुदी आहेत काय?

  • @dominant_7
    @dominant_7 2 ปีที่แล้ว

    कृषिरत्न कृषिभूषण शेतकर्यांचे कैवारी यांनी याची माहिती शेतकरी लोकांना का दिली नाही...? आणि आपले शेतकरी बांधव पण खुप चोरून light घेणारे आहेत...

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 ปีที่แล้ว

    डी पी ची जागेचे भाडे मिळायला पाहीजे कारन जागा तर गुंतते पण धोका पण वाढतो आहे

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 ปีที่แล้ว

    वीज मंडळ ही माहिती शेतकऱ्यांना देत का नाहीत

  • @purushottamwatane6595
    @purushottamwatane6595 ปีที่แล้ว

    विजेची डीपी उभारली असेल तर मोबदला मिळतो काय

  • @choleram143
    @choleram143 2 ปีที่แล้ว +1

    Khup chagli

  • @amolc8263
    @amolc8263 2 ปีที่แล้ว

    Sangitla tr magtil na
    Kayda kela ani janthitarth kelch nhi tr ksa klel

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 2 ปีที่แล้ว

    रहिवासी इलाख्यात लाईट टावर नसावा..।

  • @sagarsawant5426
    @sagarsawant5426 ปีที่แล้ว +1

    Mazya shetat pn dp aahe

  • @shinde255
    @shinde255 2 ปีที่แล้ว

    Aamchya shetatun 15-20 varshapurvi 110 kv transmission line geleli aahe & Tower pan aahe shetat. Tyacha ataparyant kahihi mobadla milalela nahi. Kaydyanusar tyacha mobadla milel ka?
    Please suggest 🙏

    • @BitterTruth123
      @BitterTruth123 ปีที่แล้ว

      akda taka ani free madhey mobile charge kara

  • @dhananjaydattatrey5026
    @dhananjaydattatrey5026 2 ปีที่แล้ว

    आमच्या शेती बाळगतात मधुन मेन लाईन गेली आहे.
    तरी सहकार्य करावे.

    • @dominant_7
      @dominant_7 2 ปีที่แล้ว

      Kon karnar bhavu swatach jav lagel v4rav lagel arj karava lagel

  • @vitthalphanase5665
    @vitthalphanase5665 ปีที่แล้ว

    Asshis mahiti dyavi he konala mahi nahi aahe

  • @dadadamale6053
    @dadadamale6053 ปีที่แล้ว

    आरे मेन तार तुटून माणूस मेला तरी हे
    त्याची दखल घेत नाही

  • @abhishekbharti3106
    @abhishekbharti3106 ปีที่แล้ว

    छत्रपती संभाजीनगर .जिल्हा.

  • @yogesh1258
    @yogesh1258 ปีที่แล้ว

    कसं तरी महावितरण मंडळ च कारभार चालू आहे ...काही खर नहीं

  • @amardahule3900
    @amardahule3900 2 ปีที่แล้ว

    सर छोटे खबे गेले तर

  • @bharatdhavan9013
    @bharatdhavan9013 2 ปีที่แล้ว +1

    खरं आहे का ॽ

    • @varhaditales1902
      @varhaditales1902 2 ปีที่แล้ว

      येड्या भोकाच्या आतापर्यंत काय ऐकलस

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 ปีที่แล้ว

    मिळाला पाहिजे

  • @sanjaychavan6610
    @sanjaychavan6610 ปีที่แล้ว

    Amhala fakt rs 3000 dile.baki kahich nahi.

  • @Sb_editor.boy_
    @Sb_editor.boy_ ปีที่แล้ว

    नमस्कार मी अजय शांताराम भोसले माझ्या शेतात डीपी आहे तारा पणे पण माझे इथे एम एस ई बी चे अधिकाऱ्यांशी मी मी बोललो त्या संदर्भात पण ते म्हणतात त्याच्याशी आमच्या काय संबंध नाही तुम्हाला नसेल पाहिजे तर स्वतःच्या खर्चाने दुसरीकडे ट्रान्सफर करू शकता म्हणजे काम त्यांचं मोबदला खर्च आपला त्या डीपी बद्दल आणि त्याचा बद्दल मला ते काहीच रिस्पॉन्स देत नाहीये मला सुद्धा मोबदला पाहिजे त्यासाठी मला काय करावे लागेल मी तालुका मुळशी हिंजवडी मान इथून बोलत आहे आमच्या येथे ऑफिस भरे म्हणून गावे ते भरे गावातील ऑफिसर लोक मला काही रिस्पॉन्स देत नाही या गोष्टीबद्दल

    • @Vishnu_bhosle
      @Vishnu_bhosle ปีที่แล้ว

      @Bhapkar Virochan सर आमचा शेतात एक डीपि चार खबे आहेतविस वष्रे झाले

  • @sanjaygayke5186
    @sanjaygayke5186 ปีที่แล้ว

    आमच्याDPआहे आमला मिळाले नाही

  • @MarathiPower777
    @MarathiPower777 ปีที่แล้ว

    आताच जातो.

  • @vijaykumarbalajiraojoshi1904
    @vijaykumarbalajiraojoshi1904 2 ปีที่แล้ว +1

    स्वतः च्या शेतातुन एखादा बाजुचा शेतकरी पाइपलाइन नेत आसल्यास ती पाइपलाइन नेवु देण्यास विरोध करता येतो का

    • @vaibhavdeshmukh9148
      @vaibhavdeshmukh9148 2 ปีที่แล้ว

      Virodh karta yet nahi

    • @prasadpatil6020
      @prasadpatil6020 2 ปีที่แล้ว

      Nahi tasa kayda hai tumhi konalahi advnuk Karu shakat nahi tasa kayda hai

    • @vijaykumarbalajiraojoshi1904
      @vijaykumarbalajiraojoshi1904 2 ปีที่แล้ว

      @@prasadpatil6020
      परंतु मात्र त्या शेताची प्लॉटींग पाडायच्या वेळी
      स्वतः च्या शेतातुन बाजुच्या शेतकऱ्याची पाईपलाईन गेलेली असेल तर काय करायचे

    • @southasianking2856
      @southasianking2856 ปีที่แล้ว

      Pipe line hi 2 meter khalun jau dyavi ...
      Pipeline kuthun pn firu shakte

  • @ambadaskhade6907
    @ambadaskhade6907 ปีที่แล้ว

    सर तुमचा नंबर मिळेल का

  • @vishwasraobankar5578
    @vishwasraobankar5578 ปีที่แล้ว

    पैसे मिळतात का ?

  • @pallavi152
    @pallavi152 2 ปีที่แล้ว

    १रंगाबाद

  • @ambadaskhade6907
    @ambadaskhade6907 ปีที่แล้ว

    सर तुमचा नंबर पाठवा

  • @amolc8263
    @amolc8263 2 ปีที่แล้ว

    ,🤣😂🤣😂🤣 niyam kon palta