हो सोलापूर मध्ये सुद्धा मिळेल भांड्याच्या दुकानांमध्ये कुठेही विचारा सोलापूर मध्ये नाही भेटली तर उस्मानाबाद मध्ये नेहरू चौकात भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल
तांदळाचे पापड मशीन करणार असाल तर आपण दीडपट पाणी घेतो आणि पुरी प्रेसन करणार असाल तर दोन पट पाणी घेतो , आपल्याला टोमॅटो बीट आणि पालक हे मिक्सरला फिरवून घेऊन गाळून घ्यायच आहे जेवढा आपण पाणी घेतो तेवढेच प्युरी प्रमाण ठेवायचं आहे
थोडफार चिकट होतं पण पट्टी व्यवस्थित यायला पाहिजे आणि ती पट्टी सुखल्यानंतर फुलली सुद्धा चांगली पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळा पीठ व्यवस्थित शिजलं नाही तरी पण चिकट जास्त होतं
छोटी मशीन घ्यायची असेल तर 500 ते 600 रुपये पर्यंत कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल आणि मोठी मशीन घ्यायचे असेल तर तुमच्या एरियामध्ये पिठाच्या गिरणी किंवा दुसरे साहित्य मिळतं त्या ठिकाणी पापड मशीन मिळते तुम्ही कुठून कमेन्ट केले आहे. नंदिनी पापड मशीन म्हणून आहेत त्यांच्याकडे ही चौकशी करा तुम्ही सर्च केल्यानंतर मशीन तुम्हाला यूट्यूब वर दिसतील
जेव्हा आपण आदान ठेवतो तेव्हा पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच पीठ टाकून घ्यायच आहे पाणी न उकळता टाकल असल्यामुळे किंवा पीठ न शिजल्यामुळे सुद्धा पीठ चिकट होऊ शकते आणि पीठ वीस मिनिट किंवा अर्धा तास शिजवून जरी घेतलं तरी चालते पण मध्ये मध्ये दहा मिनिटांनी पीठ खालचं वरी आणि वरचं खाली कराव लागत
हिरव्या कलरची मशीन आहे ती घरासाठी वापरली जाते घरच्या लाईट वर पण चालते ती तशीच सेटिंग किंवा बोर्ड लावून देतात नंदिनी मशीन म्हणून आहे कुठलयाही तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दुकानात तुम्हाला 22 ते 23 हजार रुपयाला ही मशीन तुम्हाला मिळून जाईल , पापड तुम्हाला बचत गटा मार्फत विकायचेत किंवा होलसेल रेट मध्ये विकायचेत त्याच्यानुसार त्याचा भाव ठरतो, जर तुम्हाला स्वतः बनवून किराणा दुकानावर तळून पॅक करून विकायचे असतील तेही चालेल
दादा आपल्याकडे मशीन भेटत नाही कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये पाचशे किंवा सहाशे रुपयाला तुम्हाला मशीन भेटेल किंवा शेवयाची जर जुनी मशीन असेल तर त्याची पट्टी पापडाची पाटी बनवून घेतली तरी चालते
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल ताई ,जर का तुमच्याकडे शेवयाची मशीन असेल तर कपाट वगैरे बनवतात तिथं शेवयाची पाटी नेऊन त्या मापाची पट्टी पापडची अगदीच बारीक पाटी बनवून आणायची
जेव्हा तुम्ही पापड उद्योग करता तेव्हा आसपासचे छोटे-मोठे पापडचे दुकानांमध्ये विचारावं लागतंय किंवा हॉटेल्स असतात त्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी लागते किंवा तुमच्या शहरांमध्ये जे होलसेल घेतात त्यांच्याकडे चौकशी करावी लागते अशा ठिकाणी तुम्हाला पापड द्यायला बरं पडेल
खूप छान रेसिपी आहे
Thank you 😊
खुपच् छान माहीती 👌
धन्यवाद
😂🎉🎉😢😢😢😢😮😮😢😮😮😢😢😮😢😢😢😮😮😢😢😢😢😢😮😮😢😢😮😅😅😊😊
खूप छान माहिती दिली तर ताई
व्हिडिओ पाहून कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान ताई
धन्यवाद दादा
खूपच छान👍👌
Thank you
❤️ly diyar
खूप chan 😊
धन्यवाद
Tai khup Chan zale papad ,shevai machine madhe pohyache papad kase karayche yachi resipee sanga na
थोड्या दिवसांमध्ये पोह्याच्या पापडचा व्हिडिओ येईल 😊
Yummy looks so delicious 🤤🤤🤤 teasty recipe khupch Chan Tai
Thank you so much friend
1 nambar
Thank you
Mam boht he acha treika btaya apni...agr hamo ye mshein. Mgana ho kaha say melyga
हे मशीन ऑनलाईन भेटत नाही तुमच्या जवळच्या भांड्याच्या दुकानांमध्ये मशीनचा फोटो दाखवून मागून घ्यायला उस्मानाबाद मध्ये तुमची पाहुणे असतील तर मागून घ्या
@@Ruchkarswad उस्मानाबादच्या दुकानाच नंबर वणवा द्या न प्लिज
नेहरू चौकामध्ये हे भांड्याचे दुकान आहेत
Wow mast papad
Thank you 😊
Amhala pahije mashin papdhci kuth betel
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये 500 किंवा 600 रुपयाला मिळेल
👌👌👌
😊
@@Ruchkarswad मॅडम तुमचा मला नंबर मिळेल का मला यामधून मोठी मशीन पाहिजे खूप छान माहिती
तुमचा no. द्या ताई मी call करते तुम्हाला
Very nice
Thank you 😊
Hello mam mi swata papad banavato at post tulanga khurd TQ patur dist akola 1 day la 5000 te 10000 papad kadhato tumach gav konati aahe
छान बिझनेस आहे. मी उस्मानाबादला राहते आपल्या चैनल वर पण पापडचे बरेचशे व्हिडिओ आहेत तुमच्या कामी आले तर पहा
Ok
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त
धन्यवाद
Aamchyakadehi aahe ashi machine pan tase patti papad banat nahiyet WhatsApp vartee video sent kru ka??
हो करा
Pohyache papad recipi sanga na tai shevi machine madhe kase karyche
ठीक आहे
Kuthe milel machine solapur madhe available ahe ka
हो सोलापूर मध्ये सुद्धा मिळेल भांड्याच्या दुकानांमध्ये कुठेही विचारा सोलापूर मध्ये नाही भेटली तर उस्मानाबाद मध्ये नेहरू चौकात भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल
पालक व बिट व टोमॅटो पापडचे मोठ्या माशिनच प्रमाण सांगा ताई प्लीज
तांदळाचे पापड मशीन करणार असाल तर आपण दीडपट पाणी घेतो आणि पुरी प्रेसन करणार असाल तर दोन पट पाणी घेतो , आपल्याला टोमॅटो बीट आणि पालक हे मिक्सरला फिरवून घेऊन गाळून घ्यायच आहे जेवढा आपण पाणी घेतो तेवढेच प्युरी प्रमाण ठेवायचं आहे
@@Ruchkarswad Thanks Tai
मशीन साठी दीडपट पाणी लागते
Tai malapn machine pahije aplyakde available ahe ka
माझ्याकडे नाही मिळणार कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये चेक करा
👍
शेवया च्या मशीन मध्ये कसे करायचे त्याचा विडिओ पाठवा
th-cam.com/video/fHhkKMAY89o/w-d-xo.htmlsi=sUmkoBU-APq9anZe
शेवया मशिन वरील तांदळाचे पट्टी पापड विडीयो टाका
थोड्या दिवसात येईल
शेवया मशीन वर बनवता येतात का पट्टी पापड?
बनवता येतात पण त्याची पाटी बनवून घ्यावी लागते
पाटी बनवली आहे.त्याची रेसिपी वेगळी आहे की हीच आहे
हीच रेसिपी आहे 😊
Tai amacha ata raber sarkha hoto ka br
थोडफार चिकट होतं पण पट्टी व्यवस्थित यायला पाहिजे आणि ती पट्टी सुखल्यानंतर फुलली सुद्धा चांगली पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळा पीठ व्यवस्थित शिजलं नाही तरी पण चिकट जास्त होतं
पालक व बिट चे पापड छान झाले ताई आभारी आहे
Well come 😊
Tai नाचणीचे पापड कसे बनवायचे मशीन वरती plz रेसिपी दाखवा ना
ठीक आहे थोड्या दिवसात नाचणीच्या पापडाची रेसिपी येईल
Mam mashin kiti paryt bsan
500 ते 600 रू
th-cam.com/video/fHhkKMAY89o/w-d-xo.htmlsi=-l1fBFDHmwmY4ucY
th-cam.com/video/BQz-nmtWAuU/w-d-xo.htmlsi=mvrjJ0vs3Q9qbinl
ताई तुमचा पापड तयार केलेले छान माहिती दिली आहे तर मला मोठ्या शेवय मशीन वर हे पट्टी पापड तयार कसे करावे दाखवून
देताका
तुमच्याकडे पापडाची पाठी असेल की त्या मशीनची, पण जर का नसेल तर लोहार कडून बनवून घ्या
Khup chan tai
Thank you Tai
शेवया मशीन वर पट्टी पापड कसे करायचे ते पाठवा
th-cam.com/video/zFWICV8Bvh0/w-d-xo.htmlsi=ZYVGaI_TdttmUTyI
Tai.mshin kuthy milyn ani kitela the saga na
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत
Myadam mala mashin ghyaichi ahe mahiti dya
छोटी मशीन घ्यायची असेल तर 500 ते 600 रुपये पर्यंत कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल आणि मोठी मशीन घ्यायचे असेल तर तुमच्या एरियामध्ये पिठाच्या गिरणी किंवा दुसरे साहित्य मिळतं त्या ठिकाणी पापड मशीन मिळते तुम्ही कुठून कमेन्ट केले आहे. नंदिनी पापड मशीन म्हणून आहेत त्यांच्याकडे ही चौकशी करा तुम्ही सर्च केल्यानंतर मशीन तुम्हाला यूट्यूब वर दिसतील
Patti papdka park ka he
Nachaniche easy method for papad
Recipe send kara
Ok
Machine kiting prize ache kithe bhetete
पाचशे ते सहाशे रुपये पर्यंत कुठलयाही भांडीच्या दुकानांमध्ये मिळेल
Khop khop masat
Thank you Tai
ताईमशिन कुठे मिळेल तेसागा
कुठल्याही भांड्याच्या दुकानात पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल
Udad Papad Chi choti machine milel ka
th-cam.com/video/kAYnQNlk480/w-d-xo.html
Machine Kuthe milel mala gharche Papad sathi havi aahe
कुठल्याही भांड्याच्या दुकानातून
Tumchya mesurment pramane sahity ghetle pn pith chikat zale shevai machine madhe nit yeinat patti kay karave plz sanga pith khupch chikatat aahe mothya shevai machin la
जेव्हा आपण आदान ठेवतो तेव्हा पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच पीठ टाकून घ्यायच आहे पाणी न उकळता टाकल असल्यामुळे किंवा पीठ न शिजल्यामुळे सुद्धा पीठ चिकट होऊ शकते आणि पीठ वीस मिनिट किंवा अर्धा तास शिजवून जरी घेतलं तरी चालते पण मध्ये मध्ये दहा मिनिटांनी पीठ खालचं वरी आणि वरचं खाली कराव लागत
@@Ruchkarswad thank you tai udyach karun bghte
मशीन कुठे मिळेल अँड्रेस पाठवा
कुठल्याही भांड्याच्या दुकानात पाचशे सहाशे रुपये पर्यंत मिळेल
Papad soda kithe milel
कुठल्याही किराणा दुकानांमध्ये पापडखार म्हणून मिळतो
❤❤❤❤
Chakali make pan mahiti dya Sabudana chi
ठीक आहे .थोड्या दिवसात विडिओ येईल
Thank you so much ताई
😊
❤
Mi pan papad banavato madam
कोणत्या गावांमध्ये ( जिल्ह्यात) राहता तुम्ही , तिकडे पापड कसे किलो विकतात
Mast recipe dikhao
5 kilo map sangana Tai
🎉
Address sangal ka
कुठल्याही भांड्याच्या दुकानात 500 ते 600 रुपयात मिळून जाईल
Hi mashing kuthe milel
कुठल्याही भांड्याच्या दुकानात पाचशे ते सहाशे रुपयांमध्ये मिळेल 😊
ताई मला घरच्या घरी व्यवसाय करायचा त्याची कृपा करून मला पूर्ण माहिती सांगावी
हिरव्या कलरची मशीन आहे ती घरासाठी वापरली जाते घरच्या लाईट वर पण चालते ती तशीच सेटिंग किंवा बोर्ड लावून देतात नंदिनी मशीन म्हणून आहे कुठलयाही तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दुकानात तुम्हाला 22 ते 23 हजार रुपयाला ही मशीन तुम्हाला मिळून जाईल , पापड तुम्हाला बचत गटा मार्फत विकायचेत किंवा होलसेल रेट मध्ये विकायचेत त्याच्यानुसार त्याचा भाव ठरतो, जर तुम्हाला स्वतः बनवून किराणा दुकानावर तळून पॅक करून विकायचे असतील तेही चालेल
th-cam.com/video/fHhkKMAY89o/w-d-xo.htmlsi=EBVVj7q5WIFDByzc
th-cam.com/users/shortspCdDHbw83WI?si=uSwYZXHDD2EyhbPE
5kg पिठाचे प्रमाण असेल तर किती वेळ शेजवावे लागेल
20 ते 25 मिनिटच टेवायच आहे
Tai tumhi he papad vikta ka karun ..
Mala 2 kg che papad have hote, miltil ka mi Pune pimpri Chinchwad madhye rahte tai, please reply dya
ताई मी फक्त युट्युब साठी व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला पापड पाहिजेच असतील तर जे पापड बनवून विकतात त्यांना मी विचारून पाहते ते पाठवतात का पापड पुण्याला
Tai please vicharal ka , mala MSG Kara
मोठ्या मशिनचा विडिओ टाकाना ताई
थोडे दिवस लागतील ताई
लाईटवर चालणारी मशिनचा विडिओ टाका ताई
ठीक आहे
खूप छान
Khupach chan Taie hey machine kuthe Mileyl reat kay asel machine cha
मशिन कोणत्या दुकानात घेतला आहे तय दुकानाचे नाव सागा व ठिकाणी
मी ही मशीन उस्मानाबाद मध्ये घेतलेली आहे (धाराशिव) नेहरू चौकात भांड्याचे दुकान आहेत तिथे मिळते
Papad khar mahit aahe pan papad soda mhanaje kasale asate. Tumhi video madhe sangitalat.
ताई पापड खार चांगला असतो पापड साठी ते टाकन खार किंवा पापड सोडा म्हणतात त्याला त्या आरोग्यासाठी चांगला नसतो
Mashin chi praise kiti ahe
पाचशे ते सहाशे रुपये
मोठ्या मशिनीवर बटाटा शाबू पीठ तयार कसे करणे
उपासाचे पापड बनवण्यासाठी म्हणता का
@@Ruchkarswad मोठ्या मशिनिवर उपवासाचे पापड बनवण्याची रेसीपी
Video लवकरच येणार आहे 😀
Mam Patti papad machine se savai, noodles bhi.ban jayega.isme machine fit kar kya rate padega.
सेवई और नूडल्स भी बनता है बडी मशीन का प्राइस आपके आसपास की दुकान मे चेक करे और छोटी मशीन का प्राइस 500 रुपये या छेसो रुपये होगा
ಪಟ್ಟಿ ಪಾಪಡ್ ಮಿಷನ್ ಪೈಸಿ ಫೋನ್ ನಂಬರ್
I can't understand ur language plz can u translate it in english 🙂
खूप छान ताई 👌👍 मशीन ची किंमत काय आहे.
500 ₹ भांड्याच्या दुकानात मिळेल.
नाचनीचे पापड प्रमाण सांगा प्लीज
Hi
He machine Kothe methi
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये 500 किंवा 600 रुपयाला ही मशीन मिळेल
Thank
ताई मोठ्या मशिन ने पापड करण्याचा विडिओ टाका
Ok
शेवया मशिन वर करतानाचा विडीओ करा
कोणत्या मशीन ने म्हणता छोट्या मशीने का मोठ्या
Patti papad machine price kay ahe
500 ते 600 रू
Description madhe link nahi dila
Iink pathava
ताई तुम्हाला कुठल्या व्हिडिओची लिंक पाहिजे ते सांगल का
Milali
Recipe mast ahe 👌👌
Thank your tai 😄
आणि घरच्या लाईट वर चालते का घरच्या
Mshin chi price kiti aahe
500 ते 600रु
बारीक मशीन किंमत किती
500 ते 600 रुपये पर्यंत मिळेल कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये
बारीक मशीन किँमत किती
500 ते 600 रू
पापड मशीन कोठे मिळेल ते सांगा
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल ☺️
Patti papadmachine pahije hoti
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल
हे कुठ मिळेल
कुठल्याही भांड्याच्या दुकानात
मशीन कुठे मिळेल ताई
कुठल्याही भाड्याच्या दुकानात पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत मिळेल
छोटी मशीन का मोठी मशीन
यात नागली चे पापड तयार होतील का
Ho hotat tai 😊
एक किलो पिठासाठी पाणी कीती घ्यायचं
दीड लिटर
ताई तुमचा नंबर पाठवा मशीन घेयची आहे
दादा आपल्याकडे मशीन भेटत नाही कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये पाचशे किंवा सहाशे रुपयाला तुम्हाला मशीन भेटेल किंवा शेवयाची जर जुनी मशीन असेल तर त्याची पट्टी पापडाची पाटी बनवून घेतली तरी चालते
th-cam.com/video/fHhkKMAY89o/w-d-xo.htmlsi=lUXRJ74b66B_qgMt
शेवयाच्या मशीन वर पट्टीपापड करण्याचा video upload करावा Please .🙏🙏
th-cam.com/users/shortsqexkFQNQUlk?feature=share
मोठ्या मशीनवर करता येईल का
होय
अरती पापड मेकिंग लातूर सर्च करा तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल
Madam tumhi video madhe dakhavaleli machine cha nav va kute , kiti la miltil
A1 मशीन पाचशे किंवा सहाशे रुपये पर्यंत कुठल्याही भांड्याच्या दुकानात मिळेल
मशीन चा पत्ता कुठे मिळेल
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल पाचशे ते सहाशे रुपये पर्यंत
Price Kay aahe
500 ते 600
मशीन कुठे भेटेल कॉन्टॅक्ट डिटेल्स पाठवा
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल
पापड कसे किलो विकायचं सर्व सामान आपले असेल तर
120 रूपये किंवा 140 रुपये किलो
@@Ruchkarswad ok thanks
@@Ruchkarswad video खुप छान👌
पट्टी पापड मशीन कोठे मिळते मला पत्ता दया ना
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल ताई ,जर का तुमच्याकडे शेवयाची मशीन असेल तर कपाट वगैरे बनवतात तिथं शेवयाची पाटी नेऊन त्या मापाची पट्टी पापडची अगदीच बारीक पाटी बनवून आणायची
पट्टी पापाड मशीन कीती प्राईज
₹600 - ₹700
मॅडम मला पापड उद्योग करायचा आहे प्लीज मला कंपनी ची किंवा मार्केट ची लिक दया मला खूप गरज आहे मॅम.. 🙏🙏
जेव्हा तुम्ही पापड उद्योग करता तेव्हा आसपासचे छोटे-मोठे पापडचे दुकानांमध्ये विचारावं लागतंय किंवा हॉटेल्स असतात त्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी लागते किंवा तुमच्या शहरांमध्ये जे होलसेल घेतात त्यांच्याकडे चौकशी करावी लागते अशा ठिकाणी तुम्हाला पापड द्यायला बरं पडेल
price
शेवया मशीन मध्ये टाकायचे असेल तर थंड होऊ द्यायचे का पीठ
हो
मशिन कुठं भेटते
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये 500 किंवा 600 रुपयाला मिळेल
खूपच सुंदर, ही पट्टी पापड मशीन कुठे मिळेल व त्याची किंमत किती पर्यंत असेल?
कुठल्याही भांड्याच्या दुकानात 500 किंवा 600 पर्यंत मिळेल
Prise please.shyam general Agencies.
500 ते 600 रुपये
पापड मशीन पाहिजे कुठे. मिळेल आम्हाला
कुठल्याही भांड्याच्या दुकानांमध्ये मिळेल
Aj mi tumchya pramane shewya machin ne papad kele pan patti अखंड आली नाही तुम्ही शेवया मशीन वर पट्टी पापड दाखवा
पीठ व्यवस्थित शिजलं नसेल पीठ नाही शिजल्यावरच अखंडपट्टी येत नाही
किती ग्लास पीठ आणि किती ग्लास पाणी असे प्रमाण सांगा
व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेला आहे पाहून घ्या ना