भाकरीसाठी वापरतो ती ज्वारी घेतली असेल तर मग गव्हाचा चिक वापरा त्यामध्ये.म्हणजे तळा जाणार नाही पापडाला. चिकणी चिकट असल्यामुळे त्यामध्ये चीक वगैरे घालायची गरज नसते. हो ताई हे पापड आपण भाजूनही घेऊ शकतात. विस्तवावरती छान भाजले जातात आणि मायक्रो ओव्हन मध्ये सुद्धा गॅस वरती थोडेसे जळतात. धन्यवाद ताई 😊🙏
खूपच छान झालेत पापड.
khup sunder zale papad
खुप सुंदर ताई 👌👌 अप्रतीम ज्वारीच्या भातोड्या. मी सुध्दा बनवते आता.
धन्यवाद 🙏😊
छान
Khupch chan papad Tai
खुप छान आहे,बनवायला पण सोपी आहे
Thanks 😊🙏🏻
अती उत्तम खुपचं छान आलेत पापड
धन्यवाद ताई 😊🙏
खूप खूप छान सांगता त्यामुळे सर्व आठवणीत राहते धन्यवाद सांगितल्याबद्दल
खूप छान
धन्यवाद 🙏😊
भाषा खूप छान ❤ 🎉 आणि सिंपल सुद्ध ही नाही आणि गावठी ही नाही 😊🎉
Farch chan👌
खुप सोपी आहे पापड बनवायची पध्दत
Thanks 😊🙏🏻
Khupch Chan aahe
Very very good
Thanks😊
खूप छान आहे
Khup sundar papad
खुप छान सांगितले ताई
धन्यवाद दादा 🙏😊
@@devdarshankitchanvlogs4669❤
Khupch mast papad 😋👌
Thanks 😊🙏🏻
I5)@@devdarshankitchanvlogs4669
छानच
खुपच छान झाले पापड
मी आताच व्हिडिओ पाहून ज्वारी भिजत घातली आहे😊
हो मी साध्या च रेग्युलर ज्वारी च्या करते अन खूप छान होतात बिनदास्त करा काही चीक वगैरे टाकत नाही
Chhan
😢😮😮
पापड खूप छान झालेत. पण मला एक विचारायचे आहे की हे पापड चार तास घरात वळवत घालेत. आत्ता ते उन्हात वाळत घातले तर चालतील ना. मला लवकर रिप्लाय द्या.
हो ताई चालतील पण वाळल्यानंतर जास्त वेळ उन्हात ठेवू नका त्यामुळे पापडचे तुकडेही पडू शकतात जास्त उन्हात राहिल्यामुळे 🙏😊 धन्यवाद ताई....
Tai girnivaru aanle tar dalun aanlyan chalun gyeche karan chalun getlyan khup barik pit hoil na
पीठ चाळायची चाळणी घ्यायची नाही आपल्याला .पुरण चाळायची चाळण घेतली तर त्यानं फक्त कोंडा आणि जाळ कन्या अडकतात .धन्यवाद अनिता ताई 😊🙏
81 Lk khup chan papad
धन्यवाद 😊🙏
Chyanch papd. Dakhale thank you
Thank you 😊🙏🏻
चिकटपणा येण्यासाठी ज्वारी सोबत थोडे गहू टाकले तर चालेल का
गहू नका टाका गव्हाचा चिक टाका 🙏😊
Tai paped tumhi banun viktaka
नाही ताई मी विकत नाही घरीच वर्षभरासाठी खाण्यासाठी ठेवते काही पापड नातेवाईकांकडे पाठवते 🙏😊
66 like very nice papad
Thanks 😊 Tai
So hot mixture on the plastic paper. Is it correct.
Chhanch jhale sopy jruri dakhavli kriti sopi . Thanks.
Thanks Tai 😊🙏🏻
पीठ शिजवण्यासाठी जर्मन पातेले वापरले तर चालेल का
ज्वारी सोबत थोडे गहू भिजत टाकले तर चालतील का
हो ताई गव्हाचा चिक टाका म्हणजे पापड अजिबात तुटणार नाही 🙏😊
अहो ह्याच्यामध्ये बडीशोप घालत नाहीत जिरे आणि तीळ घालतात
Like 👍👌
😊🙏
चिक जाड वाटत आहे रव्या प्रमाणे चालतो का?
खुप छान ज्वारीचे पापड ❤👌👍
Stay tuned friend ❤
th-cam.com/video/WZ3ok0mFVSE/w-d-xo.htmlsi=3m40313lo_PPPJGM
तांदळाचे पीठ किती वापरावे
Bhajun dakhav papad
Papad viktat ka?
Nahi Tai 😊🙏
खूप छान तोंडाला पाणी सुटले हे पापड तुमच्याकडे मिळू शकतील का फोन नंबर किंवा ॲड्रेस दिल्यास बरे होईल
मी हे पापड विकत नाही ताई 😊🙏
भाकरीसाठी जे रेग्युलर ज्वारी वापरतात ती चालेल का,,?कारण सगळीकडे पांढरी चिकणी उपलब्ध नसते.हे पापड भाजून घेवू शकतो का plz reply
भाकरीसाठी वापरतो ती ज्वारी घेतली असेल तर मग गव्हाचा चिक वापरा त्यामध्ये.म्हणजे तळा जाणार नाही पापडाला. चिकणी चिकट असल्यामुळे त्यामध्ये चीक वगैरे घालायची गरज नसते. हो ताई हे पापड आपण भाजूनही घेऊ शकतात. विस्तवावरती छान भाजले जातात आणि मायक्रो ओव्हन मध्ये सुद्धा गॅस वरती थोडेसे जळतात. धन्यवाद ताई 😊🙏
]p)😅😊 😊@@devdarshankitchanvlogs4669
4:18 4:20 4:20 4:21 4:32
4:50 4:50
4:56 4:56 4:57 4:57 4:59 g
Papad miltil ka tai, number send kara
पापड भाजून घेता आला पाहिजे
भाजला जातो
Ghata kartana तिखट घातले नाही त्या मुळे taste मिळमिळीत होइल
हे पापड साडी वर टाकायचे असतात ना ताई पेपरवर टाकल्यावर हे पापड निघतात का
हो ताई तेल न लावता अगदी सहज निघतात हे पापड
धन्यवाद ताई
Papadkhar nahi takaycha ka?
Nahi
खूप छान आहे
धन्यवाद 🙏😊
Khup chan