आपण Video बनवता तो केवळ इतिहास माहित व्हावा म्हणून. परंतू आपल्या ह्या Video च्या काही प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात येते की त्यातल्या काही प्रतिक्रियांमद्ध्ये किती विखार भरला आहे. आपल्यामद्ध्ये एकमेकांबद्दल जर इतका विखार असेल तर आपण एक, एकसंघ राष्ट्र म्हणुन कसे टिकुन रहाणार.
आजच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून " बनवलेला " इतिहास. इतिहासातील facts सांगताना केलेल्या तिरकस comment वरून सांगणाऱ्याचे आजचे राजकीय मत आणि जितीद्वेष जाणवतो.
..आणि ह्या प्रतिक्रियेवरून तुमचा ज्ञातीबद्दलचा दुराभिमान आणि सर्वद्न्य असल्याचा अहंकार दिसून येतो. एखादा व्यक्ती केवळ तुमच्या जातीचा होता म्हणून त्याच्यावरची टीका म्हणजे तुमच्या सर्व समाजावरची टीका असं समजून त्याचा बचाव वस्तुनिष्ठ तथ्यांवर न करता, टीका करणाऱ्याला दोष देणे हा तुम्ही तुमच्या पराभवाचा केलेला स्वीकार आहे.
@@DrVijayKolpesMarathiChannel स्वतःच्या ज्ञातीबद्दल आस्था असणे गुन्हा आहे का? पण तुमच्या उत्तरावरून दुसऱ्या ज्ञाती विषयी गौरसमज पासरवण्याचा तुमचा हेतू उघड झाला.
आस्था, दुराभिमान, आणि अहंश्रेष्ठत्व यामध्ये फरक असतो. ज्या माणसाकडे स्वतःच स्वतंत्र असं दाखवायला काहीच नसतं तेंव्हा तो माणूस स्वतःच्या जातीची-भाषेची-प्रांताची विनाकारण बाजू घेऊन स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवायला किंवा इतरांना कमी दाखवायला सुरुवात करतो. जातीच्या आड लपलं कि इतरांना नावं ठेवणं सोपं जातं. प्रत्येक जाती धर्मात चांगली वाईट माणसं हि असणारच, पण त्या माणसाची समीक्षा म्हणजे तुमच्या फालतू अहंकाराला धक्का पोहचत असेल, तर स्वतःच डोकं अगोदर तपासून घ्या.
मी ह्याच चॅनेलवर अपलोड केलेले गागाभट्ट, दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास, थोरले बाजीराव यांची तोंडभरून स्तुती केलेले व्हिडीओ पाहावेत आणि मग माझ्यावर आरोप करावेत.
Fadvanis was the main culprit for fall of Maratha Empire. By end of 1800 Maratha generals fought among with each other as peshwas was bankrupt And they do not have money to pay soldiers salary and fadvanis invested 9cr of that time among indian bankers of that time. Though nana was most efficient man but he ensure that new leadership is not developed and even he has not allowed savai Madhavrao peshva to excercise his power. In my opinion he.must have hidden some portion of his wealth in lohgarh as he has done renovation of this fort during his regime.
तुमचे चॅनेल खूप छान आहे ..... सर्व विडिओ मुळे खूपच माहिती मिळते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ... फक्त एक गोष्ट खटकते कि तुम्ही संदर्भ देत असताना विडिओ वर फोटो मात्र वेगळेच असतात तरी कृपया संधर्भ संबधीत फोटो अपलोड करत जावे हि विनंती जेणे करून विडिओ बघताना संबधित फोटो असतील तर अजून मजा येईल थोडा वेळ गेला तरी हरकत नाही पण विडिओ आणि तुमची मेहनत सफल होईल ..... जय शिवराय
In every religion /country there are rotten apples which spoils the entire basket......no need to blame......every apple feels he is sweetest one......when it is not .....
निरूपण चांगलं आहे तुमचं...पण बोलताना भान ठेवा...नाना फडणवीस भारतातील राजकारणातील सर्वोच्च वक्ती..म्हणताना...तुम्ही इतिहास गिळला का की काय ...नाना तुम्ही थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पक्तित बसवता म्हणजे...काय...उगाच आपला व्हिडिओ ब्लॉग आकर्षक करण्यासाठी..असे अतिरंजित जावईशोध लावू नका...
आजच्या काळात सुद्धां मुख्यमंत्री कोण राज्यातील निधी कोण वापरतंय,आणी सत्तेबाहेरील जेष्ठ, थेट राज्य चालवत होते. आमचे महाराज झोपून होते खाजवणं सुद्धां शक्य नव्हतं असं समजतंय,असो. Same problem, different places, different times and different faces. असं आजही दिसतं फक्त पात्रं बलली आहेत.
@@hitendrapatil3526 तुम्ही वाचा. सातारच्या छत्रपतीनी पेशव्याना मोठे अधिकार दिले होते. छत्रपतींच्या आज्ञेनंच कारभार चालायचा. पेशवे स्वतःच्या पराक्रम व कतृत्वामुळे छत्रपतींपेक्षा मोठे वाटत होते त्यामुळे त्यावेळचे राजे पेशव्यांशीच बोलणी करत पण पेशवाईची वस्त्रे , मानपत्रे छत्रपतींच्या परवानगीशिवाय मिळत नसत.
तुम्ही का विनाकारण त्यांचा उदो उदो करताय. थोरल्या माधवराव पर्यंतच्या सगळ्या पेशव्यांबद्दल मला फार अभिमान आणि आदर आहे. पण नंतरचे सगळेच अर्धवट आणि मराठेशाहीच्या दुधात मीठ टाकणारे निघाले. इंग्रजांच्या बगलेत जाऊन लपणारे कुणीही मराठा सरदार नव्हते तर पहिल्यांदा राघोबादादा आणि नंतर पळपुटा बाजीराव दुसरा हाच इंग्रजांना बोकांडी घेण्यासाठी गेले होते. स्वराज्याचं आंग्रें यांच्या नेतृत्वाखाली असणारं मराठी आरमार बुडवण्यासाठी पेशव्यानीच इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. होळकराला फसवून कैद करून पुण्यात हत्तीच्या पायी पेशव्यांनीच दिलं आणि जेंव्हा होळकर पुण्यावर चालून आले तेंव्हा पुणे मोकळं सोडून इंग्रजांच्या आश्रयाला पेशवेच पळाले होते. निझाम, हैदर अली आणि बंगालचा नवाब ह्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे आणि नागपूरकर भोसलेंना आडकाठी घालणारे पेशवेच होते.
Peshwai kuthun Ali mhannari kutri Ata gapp ka? Peshwa he Gaadi che sevak/ nokar hote. Marathe Shahi jaun Peshwai Kashi Ali Asa bolnare adanchot yatun both ghetil ka?
In every religion /country there are rotten apples which spoils the entire basket......no need to blame......every apple feels he is sweetest one......when it is not .....
SHINDIYA HOLKAR GAYAKWAD BHONSALE he Sarve Sardar FITUR Zale hote BRITISH Sarkar la Te ladhalech nahi tyanni aapale aapale Sansthan banavun British kadun Pension fix karun ghetali Ya FITUR sardara mule Marathi Rajya budale aahe Nanasaheb Phadanvisacha Khajina shodhun kadha Dum aseltar Layaki aaheka aapali Phalatu badbad karu naye
तुम्ही का विनाकारण त्यांचा उदो उदो करताय. थोरल्या माधवराव पर्यंतच्या सगळ्या पेशव्यांबद्दल मला फार अभिमान आणि आदर आहे. पण नंतरचे सगळेच अर्धवट आणि मराठेशाहीच्या दुधात मीठ टाकणारे निघाले. इंग्रजांच्या बगलेत जाऊन लपणारे कुणीही मराठा सरदार नव्हते तर पहिल्यांदा राघोबादादा आणि नंतर पळपुटा बाजीराव दुसरा हाच इंग्रजांना बोकांडी घेण्यासाठी गेले होते. स्वराज्याचं आंग्रें यांच्या नेतृत्वाखाली असणारं मराठी आरमार बुडवण्यासाठी पेशव्यानीच इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. होळकराला फसवून कैद करून पुण्यात हत्तीच्या पायी पेशव्यांनीच दिलं आणि जेंव्हा होळकर पुण्यावर चालून आले तेंव्हा पुणे मोकळं सोडून इंग्रजांच्या आश्रयाला पेशवेच पळाले होते. निझाम, हैदर अली आणि बंगालचा नवाब ह्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे आणि नागपूरकर भोसलेंना आडकाठी घालणारे पेशवेच होते.
Ingraz ghabrat hote😂😂😂 ugach 150 varsha peksha jasta kaal rajya karun gele ka te...ya bhadvya naukaranni chatrapati yanna naam matra cha raja thevla ani praje varti dalitan varti khup khup atyachar kele tya kaali
He mazya prashnache uttar nahi Nirarthak badbad karanyapeksha ,Ani samanya janatela chukicha Ani modtod karun Itihas sanganya peksha, tu kiti Halkundat Pivala zala aahe te sang tuzi layaki kiti tu konte changle Karya kele te sang
हम्म आपको बहुत धन्यवाद सहित सुनते हैं ।
खूप सुंदर माहिती ,,अप्रतिम अभ्यास धन्यवाद,,,
आपण Video बनवता तो केवळ इतिहास माहित व्हावा म्हणून. परंतू आपल्या ह्या Video च्या काही प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात येते की त्यातल्या काही प्रतिक्रियांमद्ध्ये किती विखार भरला आहे. आपल्यामद्ध्ये एकमेकांबद्दल जर इतका विखार असेल तर आपण एक, एकसंघ राष्ट्र म्हणुन कसे टिकुन रहाणार.
भामटे हे असेच रहाणार....
कारण हेच यांचे भांडवल आहे..
नाना फडणवीस हे ब्राह्मण होते म्हणून त्यांच्याबद्दल एवढा विखार आहे.
Good description.
माहिती सुंदर आहें परंतू तिचे विश्लेषण हे आताच्या राजकीय परिस्थिती वर हेत्वारोप करण्याचा उद्योग दिसत आहें.
आजच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून " बनवलेला " इतिहास. इतिहासातील facts सांगताना केलेल्या तिरकस comment वरून सांगणाऱ्याचे आजचे राजकीय मत आणि जितीद्वेष जाणवतो.
..आणि ह्या प्रतिक्रियेवरून तुमचा ज्ञातीबद्दलचा दुराभिमान आणि सर्वद्न्य असल्याचा अहंकार दिसून येतो. एखादा व्यक्ती केवळ तुमच्या जातीचा होता म्हणून त्याच्यावरची टीका म्हणजे तुमच्या सर्व समाजावरची टीका असं समजून त्याचा बचाव वस्तुनिष्ठ तथ्यांवर न करता, टीका करणाऱ्याला दोष देणे हा तुम्ही तुमच्या पराभवाचा केलेला स्वीकार आहे.
@@DrVijayKolpesMarathiChannel
स्वतःच्या ज्ञातीबद्दल आस्था असणे गुन्हा आहे का?
पण तुमच्या उत्तरावरून दुसऱ्या ज्ञाती विषयी गौरसमज पासरवण्याचा तुमचा हेतू उघड झाला.
आस्था, दुराभिमान, आणि अहंश्रेष्ठत्व यामध्ये फरक असतो. ज्या माणसाकडे स्वतःच स्वतंत्र असं दाखवायला काहीच नसतं तेंव्हा तो माणूस स्वतःच्या जातीची-भाषेची-प्रांताची विनाकारण बाजू घेऊन स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवायला किंवा इतरांना कमी दाखवायला सुरुवात करतो. जातीच्या आड लपलं कि इतरांना नावं ठेवणं सोपं जातं. प्रत्येक जाती धर्मात चांगली वाईट माणसं हि असणारच, पण त्या माणसाची समीक्षा म्हणजे तुमच्या फालतू अहंकाराला धक्का पोहचत असेल, तर स्वतःच डोकं अगोदर तपासून घ्या.
@@DrVijayKolpesMarathiChannel माझाही तुम्हाला हाच सल्ला आहे. धन्यवाद. 🙏
मी ह्याच चॅनेलवर अपलोड केलेले गागाभट्ट, दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास, थोरले बाजीराव यांची तोंडभरून स्तुती केलेले व्हिडीओ पाहावेत आणि मग माझ्यावर आरोप करावेत.
👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... नाना फडणवीसांचं ... धन्यवाद और हार्दिक नमस्कार सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
What is the refrence about property details you are mentioning ?
नानांनी कुठे संपत्ती ठेवले तेवढे शोधून काढा
😂😂
सुंदर वर्णन केले
Sunder etaahashik mahiti. धन्यवाद
Sir, tumhi great aahat.
Jabardast mahiti dili tumhi.
Dhanyawad.
Fadvanis was the main culprit for fall of Maratha Empire. By end of 1800 Maratha generals fought among with each other as peshwas was bankrupt And they do not have money to pay soldiers salary and fadvanis invested 9cr of that time among indian bankers of that time. Though nana was most efficient man but he ensure that new leadership is not developed and even he has not allowed savai Madhavrao peshva to excercise his power. In my opinion he.must have hidden some portion of his wealth in lohgarh as he has done renovation of this
fort during his regime.
तुमचे चॅनेल खूप छान आहे ..... सर्व विडिओ मुळे खूपच माहिती मिळते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ...
फक्त एक गोष्ट खटकते कि तुम्ही संदर्भ देत असताना विडिओ वर फोटो मात्र वेगळेच असतात तरी कृपया संधर्भ संबधीत फोटो अपलोड करत जावे हि विनंती जेणे करून विडिओ बघताना संबधित फोटो असतील तर अजून मजा येईल थोडा वेळ गेला तरी हरकत नाही पण विडिओ आणि तुमची मेहनत सफल होईल ..... जय शिवराय
मस्त छान विडियोज माहिती सांगितलया बद्ल धन्यवाद। मि स्वयं। बखरी वाचलेलं आहे
आत्ता पेशवाईची किती संपत्ती आहे.
सुंदर वर्निबध केले आहे
In every religion /country there are rotten apples which spoils the entire basket......no need to blame......every apple feels he is sweetest one......when it is not .....
साहेब आपली महाराष्ट्र ची जनता जातीवाद मध्ये आज अडकली आहे पण
त्या काळी बघा शिंदे घराण्याची अहिल्या देवी होळकर च्या घरी लग्न करतात म्हणजे
बरोबरआहे
शिंदे आणि होळकर एकाच जातीचे आहेत ..राम शिंदे हे त्याचं घरातून आहेत
@@rohitkulkarni2020शिंदे मराठा आहेत व होळकर धनगर आहेत
Faarach Sundarr maahiti milaali Dhanyawad !!!
निरूपण चांगलं आहे तुमचं...पण बोलताना भान ठेवा...नाना फडणवीस भारतातील राजकारणातील सर्वोच्च वक्ती..म्हणताना...तुम्ही इतिहास गिळला का की काय ...नाना तुम्ही थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पक्तित बसवता म्हणजे...काय...उगाच आपला व्हिडिओ ब्लॉग आकर्षक करण्यासाठी..असे अतिरंजित जावईशोध लावू नका...
Good video good information
माहिती छान होती , पण सांगण्याची पद्धत आवडली नाही . तसेच तुम्ही घाशीराम कोतवाल या नावाखाली नाना फडणवीस यांची माहिती सांगता
👌👌👌👌👌🚩🚩🚩
आचार्य चाणक्य यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथाच्या माहिती वरती एक विडीओ बनवा सर.
खुप सुंदर माहीती
plz give information about panipat 3d war
Khup chhan sir
Je history che dhakhale dile jatat te ulakhaniy aahe
0:11 भारताचा नकाशा चुकीचा आहे, तो बदला.
करावे तसे भरावे. जैसी करणी वैसी भरणी.
लई भारी माहिती दिली राव. पन तुमचं काय ? तुमी उपाशी आन मालक तुपाशी 😅😜
पृथ्वी गोल आहे,आज पुन्हा तेच घडत आहे फक्त तेव्हा इंग्रेज होते आता गुजरात 😂
Atishay sundar mahiti.. :-)
आजच्या काळात सुद्धां मुख्यमंत्री कोण राज्यातील निधी कोण वापरतंय,आणी सत्तेबाहेरील जेष्ठ, थेट राज्य चालवत होते.
आमचे महाराज झोपून होते खाजवणं सुद्धां
शक्य नव्हतं असं समजतंय,असो.
Same problem, different places, different times and different faces.
असं आजही दिसतं फक्त पात्रं बलली आहेत.
देवेंद्र फडनवीस आनी नाना फडनवीस ह्याच्या परीवारचा काही संबंध आहे का ????
मुळात नाना फडणीस असं आहे फडणवीस नाही
Naahi.Punyaat Belbag mabdirache maalak Nananche vanshajaanna aahet.Pan pratyakshy Nananba mule nhavhati ase mhanatayet.Dusarya Bajiraone tyanna turungaatla taakle hote.
नाही. नानांची मुले बालपणीच वारली त्यामुळे थेट वंशज नाहीत .
बाब्या हा नाना फडतूस चा अनौरस पोऱ्या असावा असं वाटतं.
Chhan mahiti. Dhanyavad.
साहेब पेशव्या नी सत्ता आपल्या कधीच घेतली नाही
Itihas vach re baba aadhi
@@hitendrapatil3526 तुम्ही वाचा. सातारच्या छत्रपतीनी पेशव्याना मोठे अधिकार दिले होते. छत्रपतींच्या आज्ञेनंच कारभार चालायचा. पेशवे स्वतःच्या पराक्रम व कतृत्वामुळे छत्रपतींपेक्षा मोठे वाटत होते त्यामुळे त्यावेळचे राजे पेशव्यांशीच बोलणी करत पण पेशवाईची वस्त्रे , मानपत्रे छत्रपतींच्या परवानगीशिवाय मिळत नसत.
Great Sir
Khardyachi Nijam ..Maratha ladhai baddak 1 video banva ..Sir
नाना फडणवीस यांना साडेतीन शहाण्यापैकी अर्धा शहाना म्हणतात हे खरे आहे ना?
जय शिवराय 🚩🚩🚩
Chukicha ithas ka sangat aahat. Chatrapatich peshswe tharwat hote. Baki pan khup kota aahe
Yes I agree with you.
Mala ase samajle kiThorlya Bajirao nantar Peshwe kaaymche thharawile gele;-Peshwai kaayam hyaach gharanyakade milaali.Mulaat Chhatrapati swataah ladhle naahit Shahu nantar.
बुडाला आग,नुसता धूर
बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई आमच्या गावची म्हणजे चास कमान येथील चासकर यांची कन्या होती
PESHWE saved the empire
Amrutarao Peshawe infomation
Dya
Kontya peshavya chya Jamini Jahagirya Sheti Sansthan aahet kuthe aahet kiti aahet Jara shodh lavun sangal ka
Kuthe kiti sampatti Khajina thevala aahe te
Chukicha Itihas sangu maybe
Google var sarva kahi upalabdha aahe
Aapalya deshala Musalmanani kiti kattali kelya yacha Itihas sangava
Taliban lavakarch Bharatavar yet aahe
तुम्ही का विनाकारण त्यांचा उदो उदो करताय. थोरल्या माधवराव पर्यंतच्या सगळ्या पेशव्यांबद्दल मला फार अभिमान आणि आदर आहे. पण नंतरचे सगळेच अर्धवट आणि मराठेशाहीच्या दुधात मीठ टाकणारे निघाले. इंग्रजांच्या बगलेत जाऊन लपणारे कुणीही मराठा सरदार नव्हते तर पहिल्यांदा राघोबादादा आणि नंतर पळपुटा बाजीराव दुसरा हाच इंग्रजांना बोकांडी घेण्यासाठी गेले होते. स्वराज्याचं आंग्रें यांच्या नेतृत्वाखाली असणारं मराठी आरमार बुडवण्यासाठी पेशव्यानीच इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. होळकराला फसवून कैद करून पुण्यात हत्तीच्या पायी पेशव्यांनीच दिलं आणि जेंव्हा होळकर पुण्यावर चालून आले तेंव्हा पुणे मोकळं सोडून इंग्रजांच्या आश्रयाला पेशवेच पळाले होते. निझाम, हैदर अली आणि बंगालचा नवाब ह्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे आणि नागपूरकर भोसलेंना आडकाठी घालणारे पेशवेच होते.
barobar Ketkar ji, ashi lok fakt aplya lokanach nav thevtat, hyanchyat dum nahi mughal, nizam aani engrja baddal bolayla.
hyana 1857 cha uthav sanga......
Barobar Ketkar saheb
Aabhari aahe
Dongare ani Kulkarni aahe sahamati baddal
महादजी शिंदेंचा मारेकरी नाना
या तुमच्या विधानाला पुरावा नाहीं
हो तोच.संशयित पण खरा
Baman dwesh karto tu nusta. Proof de yach
Make a video on RUKMANGAD SWAMI OF VIJAYAPUR
Dhanyavaad 🙏🙏
Peshwai kuthun Ali mhannari kutri Ata gapp ka? Peshwa he Gaadi che sevak/ nokar hote. Marathe Shahi jaun Peshwai Kashi Ali Asa bolnare adanchot yatun both ghetil ka?
Cha.pratap Singh Raje satara .....yancha video banva .🙏.....
🙏🙏🙏🚩🚩🚩👌👌👌🔥🔥🔥
२४ वर्षा नंतर वाटाेळे करुन ठेवले.... शेंडी ने नेहमी देशाच वाटाेळे करुन ठेवले अती शहाणे त्याचा बैल रिकाम
In every religion /country there are rotten apples which spoils the entire basket......no need to blame......every apple feels he is sweetest one......when it is not .....
नाना फडणवीस एक नं कपटी माणूस आणि ध चा मा करणारी आनंदीबाई.नाना फडणवीसचा कपटीपणाचा वारसा आजही चालवला जातोय.
धन्यवाद
नाना फडणवीस असे होते म्हणून देवेंद्र फसनवीष अस वागत आहे
Yala mahntat brahman
फक्त कहाण्या आणि किस्से. गॉसिप्स. आणि बडबड.
Sir Amazon var pustak English madhe ahe Marathi madhe kuthe bhetel
SHINDIYA HOLKAR GAYAKWAD BHONSALE he Sarve Sardar FITUR Zale hote
BRITISH Sarkar la Te ladhalech nahi tyanni aapale aapale Sansthan banavun British kadun Pension fix karun ghetali
Ya FITUR sardara mule Marathi Rajya budale aahe
Nanasaheb Phadanvisacha Khajina shodhun kadha Dum aseltar
Layaki aaheka aapali
Phalatu badbad karu naye
तुम्ही का विनाकारण त्यांचा उदो उदो करताय. थोरल्या माधवराव पर्यंतच्या सगळ्या पेशव्यांबद्दल मला फार अभिमान आणि आदर आहे. पण नंतरचे सगळेच अर्धवट आणि मराठेशाहीच्या दुधात मीठ टाकणारे निघाले. इंग्रजांच्या बगलेत जाऊन लपणारे कुणीही मराठा सरदार नव्हते तर पहिल्यांदा राघोबादादा आणि नंतर पळपुटा बाजीराव दुसरा हाच इंग्रजांना बोकांडी घेण्यासाठी गेले होते. स्वराज्याचं आंग्रें यांच्या नेतृत्वाखाली असणारं मराठी आरमार बुडवण्यासाठी पेशव्यानीच इंग्रजांसोबत हातमिळवणी केली होती. होळकराला फसवून कैद करून पुण्यात हत्तीच्या पायी पेशव्यांनीच दिलं आणि जेंव्हा होळकर पुण्यावर चालून आले तेंव्हा पुणे मोकळं सोडून इंग्रजांच्या आश्रयाला पेशवेच पळाले होते. निझाम, हैदर अली आणि बंगालचा नवाब ह्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे आणि नागपूरकर भोसलेंना आडकाठी घालणारे पेशवेच होते.
Balaji peshwe, bajirao peshwe, nana saheb peshwe, ani shevatche mhnje madhavrao peshwe heych fkt marathyanch hit bghnare peshwe hote baki sagle swarthi ani nalayak lok hote jenni maratha samrajyache hit kadhich pahile nahi, ani kahi haddhi parent nana sahebancha swabhav thorle shahu Maharaj ancha dehanta nantr thodasa swarthi ani ghamandi disto keval nana sahebancha dur laksha mule sadashiv rao bhauncha ani samsher bahadurancha mrutyuv zala ani panipat cha ghamashan yuddha madhe marathyana swatachi akkhi generation gamvavi lagli,
बुडाला आग लागली का ??
Mi nana fadanvis wadyashejarich rahto
सवाई माधवाने आत्महत्या केली की त्याची हत्या केली ???
सवाई माधवरावांनी स्वतः शनिवार वाड्याच्या माडी वरून उडी मारली.त्यात त्यांचा मृत्यू झाला.
Are tumhi yala kasle itihasache videos banavayla sangat ahet, sagle tar chukiche sangat ahe ha videos banavnara
Chukichi history sangtay
आपापसात भांडून इंग्रजांना आयते ताट वाढून दिले
FADANVIS MANJE GR8 YAKTIMATVA
नाना फडणवीस म्हणजे तेच का पानिपता तुन पळुन आलेले.रखमा बाई चे चिरंजीव आणी शारदा बाई चे पती
१००% बरोब्बर.
तेही लंगोटिवर.
शेतांमध्ये लपतछपत.
C C .........?
आयत्या बिळावर नागोबा!
Tu pahayla gela hota ka he Sagale?
Ingraz ghabrat hote😂😂😂 ugach 150 varsha peksha jasta kaal rajya karun gele ka te...ya bhadvya naukaranni chatrapati yanna naam matra cha raja thevla ani praje varti dalitan varti khup khup atyachar kele tya kaali
डॉक्टर साहेब, तुमची माहिती चांगली असते याद वादच नाही. पण....पण....पणणणणणणण तुमच्या किरकिऱ्या आवाजामुळे जास्त वेळ ऐकण्याचे धैर्य नाही होत, क्षमस्व😢
Hahaha... Also prejudiced wrong information
तुम्हाला कोणीही आग्रह केलेला नाही. इतिहासाची खुपच आवड असेल तर तुम्हाला इतर पर्याय उपलब्ध आहेत.
आम्हाला तर डॉक्टरांचा आवाज खुप आवडतो बुवा....
Your narration style smells bios and prejudice Wrong history
Kahi sangu nko re tu kahich sangu nko chip bas aamhi payal nahi tuze u tu jube chanal bagalyala
Ok Noted😁
Rss ajenda
देवेंद्र फडणवीस विसाचे खापर पंजोबा नाना आहे
महाराष्ट्रातील दुसर्या फडनवीस ची संम्पती कीती असावी बर
फडणवीसपेक्षा ठाकरेंची संपत्ती जास्त असावी.
बेईमान मॅनेजर
Bamana bass kar shivaji maharajanche dagabaj kunala jagudile nahi atta sagle osad padle
Tyancha malkala ajunahi akkal aali nahi.
अति शहाणे नाना, अंततः बंदी जाहले.
निति तैसी गति।
Ghashiram Kotwal
Mehendale parakrami...... ghabrun Atmahatya karnare😂😂😂😂
Bhima koregon ladai yavar video banva pls sir
pol55rrpa
Brigedi itihas.
Prakash k
He mazya prashnache uttar nahi
Nirarthak badbad karanyapeksha ,Ani samanya janatela chukicha Ani modtod karun Itihas sanganya peksha, tu kiti Halkundat Pivala zala aahe te sang tuzi layaki kiti tu konte changle Karya kele te sang
satarakarach shewataprysnt peshawyach nemanuka karata hote
Crap
Nana harami hota .... Corruption cha mahakalash
शेंडीवाले 😂😂
Third class politics by peshva
Dusra Bajirao mhnje rau pdkuta kuthe hote
😂😂😂
Nana phadnavis ....... not worth mentioning !!