नाचणी सत्व बनवायची योग्य पद्धत. | Nachani Satav.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 102

  • @manishachincholkar514
    @manishachincholkar514 ปีที่แล้ว +4

    तुम्ही खुप छान सांगतात मॅडम .. तुम्ही फार उत्साही आहात ... तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vaishalirajadhyaksha8105
    @vaishalirajadhyaksha8105 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर माहीती.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @vaishalipatil3519
    @vaishalipatil3519 4 ปีที่แล้ว +5

    Tai mi tumhi sangitlyapramane bajricha bharda v khichadi keli khup chhan zaili Thanx

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏☺️🙏
      Pratibha firodiya's kitchen या चॅनल ला subscribe नक्की करा.
      इतरांना सुद्धा सांगा.🙏
      आमच्या इतर रेसिपी चे व्हिडिओ नक्की पहा.

  • @anjalidalvi2744
    @anjalidalvi2744 19 วันที่ผ่านมา +1

    Mi 12 tas nachani भिजली नंतर eka kapaat बांधली 12 tas nanter mod nahi ale kay karave

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  19 วันที่ผ่านมา

      थंडी मुळे वेळ लागतो.तरीही तुम्ही आत्ता ती नाचणी दळून आणू शकता.
      धन्यवाद.आमच्या रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा.रेसिपी लाईक व ग्रुप व मित्र मैत्रिणींना शेअर करा.सगळ्या ऋतूतील आंबट,गोड, तिखट,खारट,रेसिपी चे व्हिडिओ आहेत.योग्य मार्गदर्शन आहे..

  • @r.d.madu.4736
    @r.d.madu.4736 หลายเดือนก่อน +1

    Jr vastra gal nahi kel tr chalel ka ? Dalun aanun direct vaprl tr ?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  หลายเดือนก่อน

      चालेल.
      Ok, चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करा,.गोड, तिखट,चमचमीत, ऋतुमानाप्रमाणे सर्व रेसिपी आहेत
      सूप.बटाटे वडे.मेदुवडा.रस्सम वडा,वडापाव, डोसा,इडली, ढोकळे, गोड,तिखटभाज्या.चटण्या,पोळी भाकरी. बाळंतनीचा आहार.थंडी लाडू इ नक्की पहा

  • @jaishreemeshram3643
    @jaishreemeshram3643 4 ปีที่แล้ว +2

    काकु तुम्ही प्रत्येक रेसिपी खूपच छान पद्धतशीर समजाऊन सांगता.thanks मला तुमचा आवाज खुप आवडतो

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद ☺️🙏☺️.
      चॅनल ला suscribe करा आणि इतरांना पण चॅनल बद्दल सांगा.

    • @ujwalakarhekar7585
      @ujwalakarhekar7585 3 ปีที่แล้ว

      Thank u mam it is explained in very nicely

  • @shakuntalakanade5149
    @shakuntalakanade5149 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान दाखवल

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 หลายเดือนก่อน +1

      उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

    • @PratapPandagale-sr2mh
      @PratapPandagale-sr2mh 5 หลายเดือนก่อน

      ..​@@pratibhafirodiyaskitchen8702

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 7 หลายเดือนก่อน +1

    Atishay Sunder mahiti

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 หลายเดือนก่อน

      Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @sumanohol3184
    @sumanohol3184 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sangitale

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 ปีที่แล้ว +1

    आत्ता खूप दिवसात नवीन व्हिडिओ नाही आले कां ?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      तब्येत ठिक नाही.लवकर भेटू.तुमचा एपिसोड पाहिला saritaj बरोबर छान वाटला.

    • @ashwinigandhi1308
      @ashwinigandhi1308 ปีที่แล้ว +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 खूप खूप धन्यवाद ताई , नवीन क्षेत्र चालू करते आहे. शुभेच्छा असाव्यात.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      नक्की.धन्यवाद

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 ปีที่แล้ว +1

    बाबांना पुनश्च भावसुमनांजली !

  • @RutPawar
    @RutPawar 10 หลายเดือนก่อน +1

    Kiti divas tikate

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 หลายเดือนก่อน

      फ्रीज मध्ये 4,/5महिने .धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @pradnyamadye4817
    @pradnyamadye4817 ปีที่แล้ว +1

    मॅडम आंबील आणि डोसा, घावन चीला करण्यासाठी , सत्व वस्त्रगाळ करण गरजेचं आहे का, कि तसच वापरावं

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      तसेच वापरावे.मैद्याच्या चाळणीने चाळावे .किंवा तसेच वापरावे.आपल्या आवडीनुसार..,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @VarshaJadhav
    @VarshaJadhav 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @vinayakpawar9967
    @vinayakpawar9967 3 ปีที่แล้ว +1

    hi madam, hyamadhe badam ghalu shakto ka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      हो,थोडया डाळी भाजून ,सर्व मिक्सरवर बारीक करा व थोडी थोडी पावडर बनवा.जास्त दिवस राहिले तर जाळी लागते.

  • @suvarnakalamkar5373
    @suvarnakalamkar5373 7 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much kaku 🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 หลายเดือนก่อน

      हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @swatigole9113
    @swatigole9113 4 หลายเดือนก่อน +1

    नाचणी पीठ न गळता त्याची खीर केली तर नाही चालत ka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 หลายเดือนก่อน

      हो चालेल की.
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @rahulg5777
    @rahulg5777 ปีที่แล้ว +1

    Nice information 👍🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      .Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @shrutiaglawe
    @shrutiaglawe 3 ปีที่แล้ว +1

    Faar chan Tai...dhanyawaad...

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 ปีที่แล้ว +1

    भाकरी साठी दळून आणलेलं पीठ वापरायचं की सत्व?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว +1

      सत्व वापरले तर उत्तम च.गुणधर्म वाढतात.
      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा. दिपावली फराळ खुप पदार्थ व्हिडिओ आहेत जरूर पहा.

    • @spiritualmakarand6468
      @spiritualmakarand6468 ปีที่แล้ว

      भाकरी चिकट आणि गिळगीळीत झाली.

    • @spiritualmakarand6468
      @spiritualmakarand6468 ปีที่แล้ว

      भाकरी kondyasahit केली तर चालते क्का?

  • @vijayavelankar1181
    @vijayavelankar1181 ปีที่แล้ว +1

    Very good.Thanks.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @seemakamble6913
    @seemakamble6913 4 ปีที่แล้ว +1

    आवडले.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद ☺️🙏☺️.
      चॅनल ला suscribe करा आणि इतरांना पण चॅनल बद्दल सांगा.

  • @chhayapalav8269
    @chhayapalav8269 ปีที่แล้ว +1

    6 month पेक्षा कमी वयाच्या बाळाला देऊ शकते का

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Nko.dr चा सल्ला घ्या.थोडस देऊन पहा.पचन झाले पाहिजे.धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @hirajipawar8943
    @hirajipawar8943 ปีที่แล้ว +1

    किती वर्ष पर्यंत दिले पाहिजे 1/2/3/

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      दोन वर्षं पुढील बाळांना अधे मध्ये थोडे थोडे देत जा.

  • @sharmilakatkar6203
    @sharmilakatkar6203 3 ปีที่แล้ว +1

    Me pahilyandach tumcha video pahila khupch chan
    Mala son mula aahet....
    Mulga 4 varshacha ani mulgi 9 months chi...
    Pan donghanche hi wajan wadath nahi...
    Khup pratnya kela pan khich upyog nahi
    Sagle mahantat kiti barik aahet tuji mula
    Kai karu nakki kaku....
    Kai suchath nahi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      जास्त विचार कर नका.काही मुलांची शरीरयष्टि असिच असते पण ते फार काटक असतात.
      तुम्ही मुलांना खजूर मिल्क शेक झोपताना किवा सकाळी द्या.नक्कीच फरक पडेल.ड्रायफ्रुट थोड़े फार.जे1 सावकाश.

  • @kurhade604
    @kurhade604 3 ปีที่แล้ว +1

    नाचणीचे सत्वाचे पीठ किती दिवस टिकते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      फ्रीज मध्ये 6 म. टिकते .बाहेर जाळी लागू शकते .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @sumankharat6681
    @sumankharat6681 2 ปีที่แล้ว

    खू p छान

  • @nihoor8471
    @nihoor8471 4 ปีที่แล้ว +1

    apan.mixture madhye dalu.shakato? mhanaje thodi pan.karta yeil

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 ปีที่แล้ว

      नाचणी मिक्सर वर बारीक होत नाही, तरीही एकदा प्रयत्न करून पहा.

  • @verrsharani8480
    @verrsharani8480 3 ปีที่แล้ว +1

    Tumhi chalali ka thevali

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      आपल्याला काय विचारायचे ते कळले नाही .

  • @ashwinithorat2808
    @ashwinithorat2808 2 ปีที่แล้ว +2

    जास्तीत जास्त किती दिवस हे पीठ चांगले राहते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว +1

      Freej madhe 6 mahine.Ho.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @pratibhababar5302
    @pratibhababar5302 4 ปีที่แล้ว +1

    Kup chhan..... Thank you madam

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद ☺️🙏☺️.
      चॅनल ला suscribe करा आणि इतरांना पण चॅनल बद्दल सांगा.

  • @nehadeorukhkar6781
    @nehadeorukhkar6781 ปีที่แล้ว

    🙏👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @Karanjkar104
    @Karanjkar104 4 ปีที่แล้ว +1

    kaku join kel aahe tumhi pn kara pls

  • @rajendrakisanbhujbal
    @rajendrakisanbhujbal 2 ปีที่แล้ว +1

    किती दिवस टिकते सत्व फ्रिज बाहेर?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว +1

      15 ते 20 दिवस.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

    • @rajendrakisanbhujbal
      @rajendrakisanbhujbal 2 ปีที่แล้ว +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702
      नक्की!
      धन्यवाद!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.

    • @shitaljathar149
      @shitaljathar149 2 ปีที่แล้ว +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 g

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @aai31
    @aai31 4 ปีที่แล้ว +1

    After delivery chya recipes taka Madam....

  • @gangabalakrishnan839
    @gangabalakrishnan839 4 ปีที่แล้ว +1

    Thanks aunty.

  • @PatilSaroja
    @PatilSaroja หลายเดือนก่อน +1

    फँन खाली कडकडीत कशी वाळेल

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  หลายเดือนก่อน

      Kordi hote.तुम्ही करून पाहा. मी नेहमी असेच वाळवते.
      आनंद वाटला.सर्व रेसिपी माहिती पूर्वक , समजेल अश्या च टाकते.सर्व ऋतुतील रेसिपी आहेत नक्की पहा.चेनल सबस्क्राइब करून रेसिपी लाईक व शेअर करा.धन्यवाद.

  • @arnavshirsat4762
    @arnavshirsat4762 3 ปีที่แล้ว +1

    असे गाळून का घ्यायचे असते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      लहान मुलांना पचण्यास हलके होते .धन्यवाद.

  • @RaniGhadge-te2hi
    @RaniGhadge-te2hi 8 หลายเดือนก่อน +1

    जर बॉक्स गिरण असेल तर पीठ चाळावी लागेल

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน

      वस्त्रगाळ करा.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @pratibhadurgude6001
    @pratibhadurgude6001 8 หลายเดือนก่อน +1

    छान, पण मोड आलेली नागली भाजायला हवी ना

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน

      गरज नाही वाटत. भिजवल्याने ती पचायला हलकी होते.कोणतेही पापड
      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

  • @ashasuryavanshi7016
    @ashasuryavanshi7016 4 ปีที่แล้ว +1

    very nice

  • @pratikshapisal7664
    @pratikshapisal7664 3 ปีที่แล้ว +1

    काकू नाचणी भाजायची नाही का ?

  • @supportonlineyogaclasses9175
    @supportonlineyogaclasses9175 3 ปีที่แล้ว +2

    👍👌

  • @ghanshamwaydhane511
    @ghanshamwaydhane511 ปีที่แล้ว

    Thank you so much

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @ashwinithorat2808
    @ashwinithorat2808 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे केलं सगळं पण मोड आलेच नाहित काय चूक झाली माझ्याकडून.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว +1

      Ghatt bhandhli ka?mg dusri nachni anun vatibhar karun paha.mod ale nahi trari ti dalun ana.bhakri.pej.edali dosa kara mhnje vayala janar nahi.

    • @ashwinithorat2808
      @ashwinithorat2808 2 ปีที่แล้ว +1

      Ok thank you

    • @ashwinithorat2808
      @ashwinithorat2808 2 ปีที่แล้ว +1

      बाळासाठी जमेल का मोड न आलेले दळून आणलेले पीठ

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      Ho. वस्त्रगाळ करून द्या.

  • @HemantNaware
    @HemantNaware 11 หลายเดือนก่อน +3

    नचानीला एक दिवस नी कधीच मोड येत नाहीत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 หลายเดือนก่อน

      2 दिवस ठेवा.वातावरणावर अवलंबून असते.
      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.