Nachani satva|Nachni satva recipe for baby| Nachani satva kase banvave|अंकुरित नाचणी सत्व कसे करावे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2024
  • Nachani satva|Nachni satva recipe for baby|
    Nachani satva kase banvave|अंकुरित नाचणी सत्व कसे करावे
    #sujansangopan
    #babyfoodrecipes6months
    #6monthbabyfoods
    #balachaahar
    #6monthbabydietchartinmarathi
    #homemadericecerelacmarathi
    #babyfoodideas
    #healthybabyfoodrecipe
    About this video-
    लहान मुलांचे वजन, ताकत वाढवण्यासाठी पौष्टीक पदार्थ
    nachni satva recipe for baby
    nachani satva kase banvave
    recipe
    nachni satva
    how to make nachni satva for baby
    नाचणी सत्व कसे करावे
    nachani recipe
    nachni satva
    nachani satva
    nachni satva recipe in
    marathi
    sujan sangopan
    लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी
    उपाय
    lahan mulanche vajan
    आठ महिन्याच्या बाळाचा आहार
    9 month baby food
    balache vajan vadhavnyache upay marathi
    बाळाचे वजन कसे वाढवावे
    6 mahinyachya balacha ahar marathi
    7 mahinyachya balacha ahar
    Thank you very much!
    Our other useful videos-
    Healthy food recipes for kids | लहान मुलांसाठी पौष्टीक पदार्थ
    • Dryfruit powder | बाळा...
    बाळासाठी सेरेलक कसे बनवावे:
    • Khimti recipe in marat...
    Brain development | लहानमुलांचा बौद्धिक विकास
    • Brain development in k...
    Immunity boosting in kids | लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणे.
    • प्रतिकारशक्ती वाढवण्या...
    Important things for kids | लहान मुलांसाठी महत्वपूर्ण गोष्टी
    • Baby's first food | Ho...
    How to take care of baby in winter|लहान मुलांना सर्दी खोकला उपाय| Winter care
    • बाळाला सर्दी झाल्यावर ...
    Our social link-
    #sujansangopan #hastkaushal
    TH-cam - / sujansangopan
    Facebook-
    groups/10521...
    #sujansangopan channel created to share personal experiences with our audience; none of the recommendations of this channel is sponsored by any company or product. I am also not medical professional so please consult your doctor before taking any medication or trying any remedy suggested in our videos. Every baby is different so please consult with your doctor or Pediatrician.
    #हस्तकौशल्य
    #hastkaushal
    Please also visit and subscribe to our art and craft channel Hast Kaushal.
    Diy| Tutorial|Hair brooch making at home|How do you make a wedding brooch|Hast kaushal48
    • Video
    Please watch full video for detailed information.
    Thanks. Keep in touch.

ความคิดเห็น • 48

  • @user-ud2tz6qn7z
    @user-ud2tz6qn7z 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली तुम्ही... धन्यवाद
    तुमच्या इतर व्हिडीओ सुद्धा उपयुक्त आहेत 👌👍

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  2 ปีที่แล้ว +2

      Thanks dear, keep in touch

  • @sheelaingle7154
    @sheelaingle7154 7 หลายเดือนก่อน +2

    Very nice

  • @rupalichate7428
    @rupalichate7428 2 ปีที่แล้ว

    Kup chan

  • @jayshreesonawane4046
    @jayshreesonawane4046 2 ปีที่แล้ว +7

    खूपच छान माहिती

  • @rupalisutar3303
    @rupalisutar3303 ปีที่แล้ว

    Tumche srv video chan astat

  • @shitalkatkar1729
    @shitalkatkar1729 ปีที่แล้ว

    Hello ...plz help me
    Mod aale li nachni bhajun n gheta dalle tr chalte ka ??? Mazya kadun n bhajta dallya ghele plz khi solution asel tr sanga . Pit bhaju shkte ka???

  • @vikramvalanju8954
    @vikramvalanju8954 7 หลายเดือนก่อน +1

    Mazh pn 5 month cha baby aahe...me aaj pasun chalu kel aahe ....mala dudh yet nahi

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 3 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan recipe

  • @ashahire7172
    @ashahire7172 2 ปีที่แล้ว +1

    Daily devu shakto ka plz Sanga .... Khup chan upyogachi mahiti dili tumhi

  • @sonalidangane6664
    @sonalidangane6664 2 ปีที่แล้ว

    Kiti varshya paryant deu shakto balala

  • @seemaghadi939
    @seemaghadi939 2 ปีที่แล้ว

    2 year baby la nachnichi recipe kashi

  • @bhagyashripawar1135
    @bhagyashripawar1135 ปีที่แล้ว

    Kiti month cha baby na dyche aste

  • @rupalibhavsar4124
    @rupalibhavsar4124 ปีที่แล้ว +2

    Nice recipe, 7 month balasati chalel ka tai, ....plz reply

  • @priyadhere1379
    @priyadhere1379 2 ปีที่แล้ว +2

    Madam, Aata pausala aahe tar 6 month old baby la dila tar chalel ka.. sardi nahi na honar.. pls reply

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  2 ปีที่แล้ว +1

      नाचणी थंड असते परंतु त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. आत्ता देखील योग्य प्रमाणात देऊ शकता. मी माझ्या बळाला आठवड्यातून 3-4 वेळा नाचणी देत होते परंतु त्याला कधीच त्रास झाला नाही

  • @YugantiMehandiArt
    @YugantiMehandiArt 2 ปีที่แล้ว +1

    Garbhavti mahilene konti satva khavi kontya mahinyat

  • @YogitaLondhe-rm3yy
    @YogitaLondhe-rm3yy 4 หลายเดือนก่อน +1

    Mala triplets baby ahe tay aaj 8 month calu zhal ahe tana mi nachani kiti time dau sakhty

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 หลายเดือนก่อน

      बाळाला तेच ते पदार्थ दिवसभर खावेसे वाटत नाही, दिवसातून एकदा नाचणी आणि बाकी वेळा वेगवेगळे पदार्थ द्या,म्हणजे पूर्ण पोषण मिळेल आणि चव बदल होईल. चॅनेल वर भरपूर रेसिपी पाहू शकता

  • @anaghamorye5761
    @anaghamorye5761 10 หลายเดือนก่อน +1

    मी असेच नाचणी सत्व बनवले पण 8दिवसांनी पीठ थोडे घट्ट झाले आहे, म्हणजे ते खराब झालं कि पावसाच्या वातावरणामुळे झालं आहे. Plz Reply

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  10 หลายเดือนก่อน

      पिठाचा जर कुमट वास,कडवट चव लागत असेल तर पीठ वापरू नका,जर वास आणि चव व्यवस्थित असेल तर वापरा. पीठ तयार करताना त्यामधे नाचणी व्यवस्थित वाळेल आणि भाजले जाईल याची काळजी घ्या म्हणजे पीठ खराब होणार नाही. तसेच तयार पीठ हवबंद डब्यात ठेवा, त्याला कोणत्याही प्रकरे पाणी लागणार नाही याची काळजी घ्या

  • @suchitajabare4959
    @suchitajabare4959 2 ปีที่แล้ว +1

    दिवसातून किती वेळा देऊ शकतो कारण माझं बाळ 8 महिन्याच आहे

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  2 ปีที่แล้ว +1

      बळाला तेच ते पदार्थ नेहमी खाऊ वाटत नाहीत त्यामुळे दिवसभर वेगवेगळ्या पदार्थ द्याआपण चॅनल वर भरपूर रेसिपी पाहू शकता

  • @user-lr6zp6ql7f
    @user-lr6zp6ql7f 7 หลายเดือนก่อน +1

    10 mahincha bala dili tar kahi honar nahi ka plige riplay

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  7 หลายเดือนก่อน

      देऊ शकता

  • @shahajiagalave4393
    @shahajiagalave4393 5 หลายเดือนก่อน +1

    बाळाला चारताना गरम पाण्यात मिसळून का शिजवून चाराचे सांगा

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  5 หลายเดือนก่อน

      शिजवुन चारा

  • @amrutaotari8421
    @amrutaotari8421 2 หลายเดือนก่อน +1

    गुळ ऐवजी खजूर घातले तर चालेल का

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  2 หลายเดือนก่อน

      हो व्यवस्तीत मॅश करून घालू शकता

  • @komalsuke3449
    @komalsuke3449 2 ปีที่แล้ว +1

    Pithachya girnimadhe barik karu shakto ka

  • @asmilondhe9084
    @asmilondhe9084 7 หลายเดือนก่อน +1

    6 महिने पूर्ण झाल्या नंतर बाळाला द्यायचे की ६ वा महिना चालू झाल्या नंतर

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  7 หลายเดือนก่อน +1

      आहार चालू करण्याचं वय 6 महिने पूर्ण झाल्यानंतर आहे. परंतु बाळाचं वजन छान वाढत असेल, बाळ सशक्त आणि सुदृढ असेल, आजारी पडत नसेल, पचनाच्या तक्रारी नसतील तर 6 व्या महिन्यात देऊ शकता

    • @asmilondhe9084
      @asmilondhe9084 7 หลายเดือนก่อน +1

      Thank you

  • @manjumulik4266
    @manjumulik4266 7 หลายเดือนก่อน +2

    बाळ 6 महिने पूर्ण आहे. थंडी मध्ये, बाळाला सर्दी असेल तर अणि बाळाचा पहिला आहार म्हणून नाचणी देऊ शकते का?

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  7 หลายเดือนก่อน

      बाळाचा पहिला आहार द्रव पदर्थ असावा, चवीला गोड असावा, त्यामुळे पहिला आहार म्हणून फळं द्या. हिवाळ्यातही बाळाला नाचणी देऊ शकता

    • @manjumulik4266
      @manjumulik4266 7 หลายเดือนก่อน +1

      Thank you

  • @nilampawar7306
    @nilampawar7306 2 ปีที่แล้ว +1

    नाचणी उन्हात वाळवायची की घरात

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  2 ปีที่แล้ว

      घरात सहज वळते,उन्हात घालण्याची आवश्यक नाही

    • @nilampawar7306
      @nilampawar7306 2 ปีที่แล้ว +1

      @@SujanSangopan
      thanks tai.
      खुप छान माहीती सांगता.आणी महत्वाच म्हणजे रिप्लाय पण देता. शंका लगेच दुर होतात.
      काही जण व्हिडीओ टाकतात पण रिप्लाय देत नाहीत.
      thanks a lot for evrything.

  • @sujatagore2530
    @sujatagore2530 ปีที่แล้ว +1

    5 महिन्याच्या बाळाला देऊं शकतो मॅडम

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  ปีที่แล้ว

      बाळाचं वजन जन्माच्या वेळीच्या दुप्पट असेल, बाळ सशक्त, सुदृढ असेल तर अगदी कमी प्रमाणात पातळ स्वरूपात द्या

    • @sujatagore2530
      @sujatagore2530 ปีที่แล้ว

      बाळाला आईचे दूध नाही ना