सर्व लोकांना, खूप खूप धन्यवाद !!! अतिशय छान प्रतिसाद दिला आहे.🙏 सर्व अपॉइटमेंट्स ऑगस्ट 24 पर्यत बुक झाल्या आहेत. ऑगस्ट नंतरच्या अपॉइंटमेंट्स 15 ऑगस्ट 24 नंतर सुरु होतील. माझा मोबाईल नंबर 15 ऑगस्ट नंतर दिला जाईल. पुन: एकदा धन्यवाद 🙏 आपली नम्र, दर्शिका खटावकर: आकाशिक हिलर All appointments are booked till August 2024, please contact after 15 th August 2024. ||जय श्रीराम||🌟🕉️🙏
मी आजवर पाहिलेल्या सगळ्या व्हिडिओज मध्ये सगळ्यात जास्त सुंदर व्हिडिओ आहे हा , खूप स्पष्ट आणि छान समजावून सांगितले आहे , प्रश्नही मोजके आणि उत्तम विचारले , प्रेक्षकांच्या मनातल्या जवळजवळ सगळ्याच शंकांचे निरसन झाले , तुमचे खूप खूप आभार, असेच वेगळे, उपयुक्त , प्रभावी व्हिडिओ बनवत रहा ❤❤धन्यवाद
खूप सुंदर podcast aahe.apan सांगितल्याप्रमाणे मलाही 111 number सारखे दिसत असतात. अणि माझे angels अणि सर्वेसर्वा म्हणजे ||श्री स्वामी समर्थ महाराज ||❤❤❤
सोहम हा सुद्धा सुंदर पॉडकास्ट बनवलेला आहे.ही माहिती ऐकून खरंच खूप आश्चर्य वाटले आणि एका नवीन जगाची माहिती मिळाली. अजून याच विषयाबद्दल उत्सुकता वाटते. शक्य झाल्यास यावर अजून व्हिडिओ आवडतील.
I accidentally came across this video. I have heard about akashic records, past life, switch words etc, and seen so many videos etc, however I must say one thing, this ma'am is radiating with total genuineness! Her energy on the show the way she spoke and explained it all felt so so natural and genuine. Simply amazing and superb. She covered so many things cut to cut without any unnecessary information or confusion. Total clarity. I would certainly want to connect with her once her bookings are open. GOOD JOB! SOHUM and the channel! ❤ Jai Maharashtra!
अतिशय सुंदर episod. खूपच वेगळी माहिती मिळाली. मोठ्या माणसांकडून या बद्दल ऐकलं होतं, पण ते असं होतं की ते सांगतात म्हणून ऐकायचं. पण आज खरच असं समजलं की हे खरं आहे. की जप करने पोथी वाचणे चांगलं बोलणे यामुळे आपला aura चांगला होतो खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽
🌷🕉️बायबल आणि कुराण मध्ये "देवदूतांची" नांवे/उल्लेख असतील मॅडम.... पण आपल्या भगवद् गीतेमध्ये तर साक्षात् योगेश्वर श्रीकृष्णाने खात्री दिली आहे की संकट काळी तो स्वतः भक्तांना वाचवतो.... तसेच "विश्वरूप दर्शना"च्या माध्यमातून प्रत्यक्ष पटवून/दाखवून दिलंय की "ईश्वराचे रूप" कसे असते व ते कार्य कसे करते.... आपण सर्वांनी श्रीमद् भगवद् गीतेचा सखोल अभ्यास जरूर करावा....अन् गीतेची शिकवण आचरणात आणावी त्यानंतर "आकाशिक रेकॉर्डस्" दिसू लागतील/ समजू लागतील/ उमजू लागतील.... यात काहीच शंका नाही.😔🙏🏾🕉️😔🙏🏾🕉️😔🙏🏾🕉️🌷
Madam apan root cause shodheto akashik madhe ki sasu suna madhe kasha mule pblm ahe ani mag maafi mageto....soul level war apan sagle ek ahot....vishwas basel jewhan tumhi hey swatah experiment karal....kunala tari manapasun sorry mhanun bagha soul level war....do practically and then enjoy the experience... Tase hi apan navas kareto tewhan bhagwanta barobar sakshat bet nahi tari icha purne hotat ani apan mhaneto navas purne jhala...
@@darshikapatwardhan4429 मनःपूर्वक क्षमा मागणे व क्षमा करणे हे मी स्वतः गेली अनेक वर्षे प्रार्थनेद्वारा करत आले आहे.... अनेक गोष्टींचा अनुभव स्वतः केला आहे...श्रीमद् भगवद् गीता ,वेदांत तत्वज्ञान, भारतीय शास्त्रीय संगीत(सतारवादन) या सर्व विषयांचा श्रद्धा-भक्तीपूर्वक सखोल अभ्यास गेली 30 हून अधिक वर्षे करत आले आहे.... व त्यामुळे उत्तम आध्यात्मिक, संयमित जीवन जगत आलेय!!! 😔🙏🏾🕉️
महर्षी वाल्मिकी हे प्रचेताचे १० वे पुत्र होते... पण जन्माच्या वेळी त्यांच्या विधिलिखिताप्रमाणे ते अशा लोकांच्या मध्ये वाढले की जे वाटमारी करुन जगतात... पण पूर्व संचिताप्रमाणे त्यांना नारदांची भेट घडली आणि हे रामनामाच्या उलट्या उच्चाराच्या तपाने महर्षी वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध झाले... त्यांना आद्यकवी ही संकल्पना मिळालेली आहे... रामायण त्यांनी रामा सोबत अनुभवलं आणि लिहिलं आहे....
Please I would like to learn. From you,can I get your no please Aapan kuthe bhetu shakto Me shiv yogi.aaheAvadhoot shivanad baban chi Diksha ghetli aahe ,Darshana Tai khup tivra icha aahe aaplyala bhetnyachi Aapan punecya aahat ka Please Mala kadhi Bolan Ghyal. a
खूपच छान पॉडकास्ट झाला....दर्शिका मॅडम अतिशय उत्तम टीचर आहेत, मी त्यांच्याकडून आकाशिक रेकॉर्ड शिकले....खूप छान अनुभव शेअर करतात..आणि खूप छान पद्धतीने समजावून सांगतात, करवून घेतात...आपल्याला देखील चांगले अनुभव येतात...तसे मलाही आले, ज्यांना past life अनुभवायची आहे, healing करायची आहे, दुसऱ्याना हीलींग द्यायची आहे...खूप काही जाणून घेऊ शकतो...नवीन गोष्टी शिकू शकतो, मॅडम ची meditation करूवून घेण्याची पद्धती अतिशय उत्तम. हे शिकत असताना... मॅम नी सांगितल्याप्रमाणे meditation मध्ये सातत्य, संयम आणि विश्वास मात्र हवाच....अनुभूती येईलच.🙌 Thanks to Darshika Mam🙏🙏🙏
मराठी भाषे मध्ये या विषयावर व्हिडिओ जवळ जवळ नाहिचेत. खुप छान आहे व्हिडियो. अशा प्रकारचे व्हिडियो आणखीन ऐकायला/ पहायला आवडतील. तेव्हा नक्की आणखीन बनवा प्लिज च 🙏
तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार 🙏 आपल्या चॅनेल चं उद्दिष्ट हेच आहे की आपल्या मराठी लोकांना पण अश्या प्रकारचा content consume करता यावा आणि आपलीकडे पण असे expert लोकं आहेत हे सगळ्यांना कळावं🌟😇 हे उद्दिष्ट साध्य फक्त तुमच्या support मुळे होऊ शकतं 🙏🫱🏻🫲🏼
🌷🕉️रामरक्षा स्तोत्रामध्ये " शिरो मे राघव: पातु".... या श्लोकापासून ते " पातु रामोSखिलं वपु" या श्लोकापर्यंत चा भाग हा "श्रीराम कवच" म्हणून ओळखला जातो.... अनेकांनी अनेक वर्षे हे अनुभव घेतले आहेत की शरीराच्या दुखऱ्या भागाच्या "हीलिंग" साठी हे प्रभावी आहे.... 😔🙏🏾🕉️😔🙏🏾🕉️😔🙏🏾🕉️🌷
Google form भरल्यामुळे आजच मला Appointment भेटली. सोहम दादा, आजच माला दर्शिका ताईंची Appointment भेटली व संपूर्ण session जवळपास १ ते १.३० तास त्यांनी घेतला व माझ्या सर्व पूर्व आयुष्यातील घडलेल्या गोष्टी त्यांनी विस्तृत करून व या जीवनात कसा त्याचा माझा संबंध आहे ते त्यांनी समजावून सांगीतले. खरच ते जेव्हा मला सर्व सांगत होते तेच माझ्या जीवनात घडत आहे... त्यांनी खूप सारे solutions पण दिले आहे. So Thank you very much Soham dada and not but the least Darshika Tai... मला सर्वांना हेच सांगणे आहे की प्रत्येकाला Appointment भेटेल (खासकरून ज्यांनी Google Form भरले त्यांना) फक्त योग्य वेळ येऊन द्यावी लागेल... Once again thank you Tai & Soham Dada
sir me parat check kele, mala kuthe hi sapdat nahi. I am not sure why. Just for convinience yethe parat link share karak ka as part of this reply. I have checked it several times, pan surprisingly mala kuthe he sapdat nahi ahe :(
He sagla Chan aani useful asla tari saglya aakashic records pahnaryan cha fees specialist doctors peksha hi bhayankar mahaag astat . Lokan na madati peksha paise kamvanya cha marga zala aahe. 10 te 15k aashe eka consultation cha fees astat. Middle class aani lower middle class hyana kadhich madat milat nahi, kai artha hya saglya cha.. Bara shikaicha mhantala tar 50k fees. Pls tumcha problems madhe vahun jau naka aani itke paise deu naka, ulat problems vadhtil. Kai karnar pan satya kadu aste. He sagla khota aahe ki khara mahit nai pan khara asel tar lokan na help zali tar tyacha artha aahe..Fukat karava aasa nahi pan sensible amount charges ghyave na. Lokan che problems sodavlya var je aashirvaad miltil na te khup khup molache astil. Sorry, tumhala dukhvanya che intentions nahit pan aaple vichar ithe mandle..🙏
Alka ji what you have said is correct! Tumhi purna podcast pahilat tar darshika ji suddha same situation madhun gelya ahet..tyancha suddha opinion hech ahe ki jar me problem madhe ahe tar me paise kase kay deu shakte? And hya saglya goshti lakshat gheta, tyancha fees aajibaat ch evdhya mahaag nahit! 1500₹ she charges because jya way ne tyanche problems solve zale tasech saglyanche vhavet ha tyancha hetu ahe. Ani tya jevdha vel detat tya session madhe, I am not sure ki baki koni tevdha vel det asel. Thanks for watching this podcast🌟😇🙏
@@cosmostarmedia24 Thank you so much for your reply 🙏 and also for clarification of the charges.. thanks again..subscribed kela aani share hi kelai ❤😊🙏💐
तुमचं अगदी बरोबर आहे मॅम पण असं आहे म्हणे की एक आकाशिक रेकाॅर्ड ओपन करण्यासाठी त्यांना आधी खुप कष्ट घ्यावे लागत असतात. जसे की खुप मेडीटेशन करणे, स्वत:ची उर्जा वाढवणे, नंतर परत हे सगळे करणे, फीजीकली ओके रहाणे बरेच काही. त्यांची खुप एनर्जी खर्च करावी लागते म्हणे. वेळ जातो. वेळ द्यावा लागतो वगैरे वगैरे. इतकं सोपं नसतं म्हणे हे.
खूप छान भाग आहे. नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती कळली. ताईंनी खूप छान समजावून सांगितलं आहे. ❤ खूप छान कार्यक्रम असतात सोहम तुमचे. बरेच भाग मी पाहिले. वेगवेगळे आणि मस्त विषय हाताळता तुम्ही. मुलाखतही छान घेता. आणि सगळ्यात शेवटी तुमचा " ritual " असतो तो भन्नाट आहे ! मस्त , असेच छान छान भाग करत राहा आणि आम्ही जरूर पाहू.
Podcast छान आणि माहितीपूर्ण झाला आहे. फक्त एक गोष्ट नाही पटली. ती म्हणजे कोरोना काळात ज्या लोकांची दैवी उपासना वगैरे चालू होती , ते लोक sustain झाले असं त्या म्हणाल्या. पण माझ्या बघण्यात अशी दोन उदाहरणे आहेत. एक माझे दोन मामेभाऊ ( एकमेकांचे सख्खे भाऊ) करोना ने गेले , त्यांच्या कडे खूप देवधर्म होता . गौरी, गणपती, नवरात्र, अगदी यज्ञ ही होत असत , रोजची पूर्ण सोवळ्यात २-२ तास साग्रसंगीत पूजा, सगळं असूनही त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा घाला पडला , आणि दुसरी माझी जवळची मैत्रीण, तिच्या कडे ही रामाचे नवरात्र, गौरी गणपती, आणि इतर अनेक प्रकारचे देवधर्म असूनही तिचे मिस्टर अगदी पन्नाशी च्या आतच करोना ने गेले , तेही डायबेटिस, बी.पी. , ओव्हर weight काहीही नसताना .
with due respect 🙏 जे जे लोक करोना मध्ये गेले ते का गेले..? त्यांनी त्यांच्या आत्म्याला नीट ट्रेन केले नव्हते पृथ्वीवर राहून. परमेश्वराच्या मार्गावरन दूर भटकले होते. त्यांना पुन्हा जन्म घेऊन संधी देता यावी म्हणून त्यांनी शरीर सोडले.
देव देव करणे आणि स्वतःच कर्तव्य न करणे हे पूर्ण चूक आहे. जर आपण एकीकडे देवाचे नाव घेतो आणि दुसरीकडे समोरच्या व्यक्तीशी वाईट वागतो तर मग आपण खरंच चांगल्या मार्गावर आहोत का, आपण आपल्या आत्म्याला चांगले ट्रेन केले आहे का..? नाही. मग असा आत्मा पृथ्वीवर शरीर पकडून का राहील..? तो आजारपण, अपघात इत्यादी ने जाईल की
Tai, please vait vatun gheu naka. I'm sorry to know that you lost your loved ones due to covid This is just their observation. Your observation/experience can be different... Take care
या जगात माणसाचा जन्म होतो तेव्हा देवाने त्यांची मृत्यू व कार्य सुद्धा ठरवलेले असतात. त्यांची कार्य संपले ते परत दुसऱ्या देहात प्रवेश करतात. भगवद्गीते सांगितले आहे की ज्याप्रमाणे हे आपण जुने कपडे बदलून नवीन कपडे धारण करतो तसेच आत्माचे सुद्धा असतात. त्यामुळे दुःख करण्यात काही अर्थ नाही. तुमचा प्रश्न आहे की कमी वयात कसे गेले? Eg. तुम्ही 25 झाडांची बिया घ्या आणि ते कुठे टाकून द्या एक महिन्यांनी तिथे बघा तुम्हाला 25 ते 25 झाड जगलेली दिसणार काय, नाही त्यातली काही छोटी असणार,काही उगलेली नसणार, काही मोठी झाली असणार, काही वाळलेली असणार. तसंच माणसाचं जीवन सुद्धा असतं, म्हणून त्यानी केलेल्या सत्कर्म, धार्मिक असे जीवन जगा. आणि त्यांची परंपरा चालू ठेवा 🙏🏻
Khup chan Darshika madam. Khup sundar vishay ahe ani to tumhi khup chan amchya paryant pohochawala. Mi hi google form fill kela ahe pan ajun appointment nahi milali . Mi punyamadhe rahate. Pls kalu shakel ka kevhachi appointment milel
Me darshika ji kade gelo hoto ekda consulting sathi, tyanche consultation fees khup reasonable ahet ani mala tyancha mule khup faida zala maja career sathi.
Yes I too heard her for the first time while travelling from Vaishno Devi to Pune and gave goose bumps as many things were relating to us. We travelled by our own car as Train ticket were not available. While returning we stopped listening to music and something new came to us about this Akashi records. Planning to do the course now as it is not going out of my mind and need many answers to my own questions. Feel like it will be cleared here. Good detailing in part 1 and 2
@@parag_Paragnot sure what is scary?? I know there could be some people who scare others to get business. But it's not true for all. And our ignorance can not eliminate the genuinity of these techniques
@dilipghate....... 2028 पर्यंत जग पूर्ण बदलणार....... हिंदू धर्माचा डंका वाजणार असं अभ्यासक सांगतात...... आणि मोठी लोकसंख्या नैसर्गिक आपत्ती येऊन जाणार....... त्यामुळे कर्म चांगली असावीत.........
सर तुमचा point बरोबर आहे! पण unfortunately आपल्या इथले लोकं असे आहेत की साधं पोस्टर ठेवलं की कोणी पाहत नाही आणि असं भयावह काही असलं तर लगेच काय आहे हे पाहायला धावतात!🙏
हॅलो मॅडम मला पण तुमचा व्हिडिओ मराठी असल्यामुळे खूप छान आणि clear समजला मला पण आकशिक रेकॉर्ड विषयी शिकायला आकाशिक रेकॉर्ड समजून घ्यायला तुमच्या कडून ज्ञान घ्यायला खूप आवडेल मी तुमच्या शी संपर्क कसा करू शकते मला माझ्या बहिणीचा लाईफ मधील प्रॉब्लेम पण समजून घ्यायचें आहेत तुम्ही संपर्क विषयी सांगाल ❤❤
या अशा प्रकारच्या गोष्टी पसरवण्याच्या पेक्षा 😅सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च या विषयी काहीतरी माहिती द्या जग कुठल्या कुठे निघाले आणि तुम्ही युग आणि कलियुग करत बसलाय माणसं चंद्रावरती मंगळावर ती आता पोहोचलेली आहेत तिथे घर बांधायचा विचार सुरू आहे😂😂
Are yana aslya goshtinech dhanda ani reach milte. Yanchya kadun apeksha nahi science chi. Easy viral illogical gosthi aiknare mand lok anek aahet aajkal.
Hi all it was an awesome experience with Darshika ma'am I had been waiting for long time to have an appointment which was my test as, well as my master's approval took time. I would say to whoever, wants to seek appointment to have faith and patience Thank you to cosmostar and Darshika ma'am
That’s Great… Thank you for sharing your experience.. Could you plz share what were the charges for the reading? That would really be very helpful.. Thank you so much
Just had an amazing session with Darshika Ma’am. She told me about a lot of my past lives and everything was extremely accurate pertaining to my life now. It was a very lengthy and draining process for both of us. She was very kind to take a session at 11pm for me. I got a lot of guidance from her and my masters for every single question I asked. A very eye opening and reassuring session. Would recommend anyone thinking about it to just go for it.
Jewhan apan fruits todeto tewhan plants have power to regenerate and apan jewhan bhajya todeto tewhan tya purne grow jhalyawar todeto ani todelya nahintar tya kharab hotat pan plants talmalat nahi martana...where as animals talmaltat martana...te mele tar regenerate nahi hou shaket whereas plants madhe fandi lawli sees perli tar te paret yetat....so preferably veg khawe Ani je non veg shiway rahu shaket nahi tyani nakki khawe...nonveg.me tyacha against kuthech nahi.... Apan je khato tashi wruti hote mhanun tiger and cow madhe farak ahe Thank u for watching video.... Bless us for our life .
फारच सुरेख विषय आणि होस्ट पण. आतापर्यंत हिंदी English मधून खूप बघितले मराठीत पहिल्यांदा बघतेय. आजची तरुण पिढी उत्तम ज्ञानाकडे जातेय हे खूप आनंद दायक आहे.
Khup chhan madam,, thank u for giving some hopes...tumhi jo butterfly cha point sangitla to same majhya sobat ghadat ahe..my father and mother both are God commended..but now i m lonely and single..but butterfly is around by my side...
Hello Ma'am, तुमचा व्हिडिओ खूप आवडला आणि या विषयासंदर्भात उत्सुकता वाढली आहे त्यामुळे आत्ता मला हा विषय शिकायचा आहे, मी मुंबई येथे राहतो. मला तुमच्या classes बद्दल माहिती द्यावी ही विनंती.
Mazya kade pan purshiyan cat 5000 la gheun alo ahe .0ctobarla 2 year hotil.me healing shikle ahe nd healing dete. Dete.best result dete. Master jichya krupene. Thank you so much khup chan info 9 leval kele pranic healing che
खूप सुंदर बरोबर आहे तुमची माहिती .मला पण पुढे काय होणार ते दिसत .पण ते मी थांबवू शकत नाही.तेवहा मी काय करायचं . खूप गोष्टी अशा आहेत स्वामी समर्थ अगोदरच सांगतात हे होणार आहे. मी माझ्या मनाची तयारी करते . त्यामुळे शांत पुणे मी देवावर विश्वास ठेवून गेल्या जन्मी चे कार्य आहे ते पूर्ण होत आहे. तुझी इच्छा आहे तसं होऊ दे .
सोहम , आज International Podcast Day आहे असं कळलं. तुझे सगळे podcast आम्हाला आवडतात. विषय छान आणि वेगळे असतात. त्यासाठी तुला thanks आणि असेच छान छान podcast घेऊन ये , आम्ही बघूच... त्यासाठी शुभेच्छा.😊 हा podcast episode मला खूप आवडला इतका की मी परत पाहिला... अगदीच interesting topic आहे. Thanks.
सर्व लोकांना, खूप खूप धन्यवाद !!!
अतिशय छान प्रतिसाद दिला आहे.🙏
सर्व अपॉइटमेंट्स ऑगस्ट 24 पर्यत बुक झाल्या आहेत.
ऑगस्ट नंतरच्या अपॉइंटमेंट्स 15 ऑगस्ट 24 नंतर सुरु होतील.
माझा मोबाईल नंबर 15 ऑगस्ट नंतर दिला जाईल.
पुन: एकदा धन्यवाद 🙏
आपली नम्र,
दर्शिका खटावकर: आकाशिक हिलर
All appointments are booked till August 2024, please contact after 15 th August 2024.
||जय श्रीराम||🌟🕉️🙏
Hi mam pls contact no patva pla
Hi mam tumala contact kasa karaycha
दर्शिकाताई - मला तुमच्याशी संपर्क करायचा आहे. तुमचा दूरध्वनी क्रमांक दिल्यास मी संपर्क करू शकेन
Can you pls share Darshika Madam number??
Pls mam tumacha no.patva na
मी प्रथमच हा विषय पाहिला. अविश्वसनीय आहे. पण खरच खूप छान आहे .
Mepan ha vishay pahila pahilyandach kharach avishbasniy ahe kharach khuuupch Chan ahe ajun janun ghyayla avdel dada tai tumcha mule Amhala Navin kahitari shikayla aikayla milte ahe thanks to you 🙏🙏
मी आजवर पाहिलेल्या सगळ्या व्हिडिओज मध्ये सगळ्यात जास्त सुंदर व्हिडिओ आहे हा , खूप स्पष्ट आणि छान समजावून सांगितले आहे , प्रश्नही मोजके आणि उत्तम विचारले , प्रेक्षकांच्या मनातल्या जवळजवळ सगळ्याच शंकांचे निरसन झाले , तुमचे खूप खूप आभार, असेच वेगळे, उपयुक्त , प्रभावी व्हिडिओ बनवत रहा ❤❤धन्यवाद
आपल्यासारख्या प्रेक्षकांच्या comment वाचल्या की खरंच काहीतरी आयुष्यात कमावलं असं वाटतं !
आपले खूप खूप आभार🙏🌟🕉️❤️
मला पण आता नंबर पहिजे मला हे शिकायचे आहे
madam cha number dya please
15 ऑगस्ट नंतर नंबर मिळेल@@archanapatil5748
मला pl number द्या ना या ताईंचा
खूप सुंदर podcast aahe.apan सांगितल्याप्रमाणे मलाही 111 number सारखे दिसत असतात.
अणि माझे angels अणि सर्वेसर्वा म्हणजे
||श्री स्वामी समर्थ महाराज ||❤❤❤
Thank you so much Madhuri ji✨🌟
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
🌟🌟🌟🙏🙏🙏🙏🙏
खरच हो
माझे ही सर्वस्व म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज
माझे माता पिता
माझे गुरूमाऊली
माझे सारे त्यांना अर्पण
🙏🙏🙏🙏🙏🙏😌😌
Maze sudha shri swami samarth maharaj ch aahet
Shree swami samarth
Sem🙏🏻
खुपच छान माहिती आहे. सावकाश आणि शांत स्वरात सगळी माहिती दिली आहे.मुलाखत ही खूप छान घेतली आहे.🙏
सोहम हा सुद्धा सुंदर पॉडकास्ट बनवलेला आहे.ही माहिती ऐकून खरंच खूप आश्चर्य वाटले आणि एका नवीन जगाची माहिती मिळाली. अजून याच विषयाबद्दल उत्सुकता वाटते. शक्य झाल्यास यावर अजून व्हिडिओ आवडतील.
खूप छान समजवलय हींदी चे पण पाही ले आहेत पण आपल्या बोली भाशेत जास्त खोलवर समजतेThank you❤
अगदी बरोबर! शेवटी मातृभाषा ही मातृभाषा असते 🌟❤️
Phone number milel ka appointment sathi please
@@cosmostarmedia24contact kasa karaycha... Email or contact number ahe ka?? Internet var kahi details nahi ahe
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही. खूप अभिमान वाटला की तुमच्या कडे हि सुपर पॉवर आहे . परंतु हे काम सोपे नाही. तुम्हाला नक्कीच खूप कष्ट होत असतील.
I accidentally came across this video. I have heard about akashic records, past life, switch words etc, and seen so many videos etc, however I must say one thing, this ma'am is radiating with total genuineness! Her energy on the show the way she spoke and explained it all felt so so natural and genuine. Simply amazing and superb. She covered so many things cut to cut without any unnecessary information or confusion. Total clarity.
I would certainly want to connect with her once her bookings are open.
GOOD JOB! SOHUM and the channel! ❤
Jai Maharashtra!
Hello!
Thank you so much for your kind words, it means a lot for us🙏🙏🙏🙏🌟🌟🌟🌟🕉️🕉️🕉️🕉️
खूपच छान वाटले ऐकून .काही तरी नवीन अस रहस्य असते ते खरच माहित नव्हते.अकाशिक रेकॉर्ड हे खरच माहित नव्हते..खूप सुंदर
मी आयुष्यात पहिल्यांदा हा बिषय ऐकला खूपच छान आहे असं वाटतं या विज्ञानयुगात स्वतःला अतिशहाणे समजणार्या लोकंनी हा विषय,video बघितलाच पाहिजे.
खूप छान व्हिडीओ आणि माहिती
दर्शिका मॅडम फार छान बोलल्या आणि त्यानं ऐकताना खूप आपलेपणा वाटला धन्यवाद
Thank you🙏🌟🕉️
खूप वाईट वाटले ऐकताना या ताईंना वाल्मिकीची कथा माहीत नाही ज्यांनी रामायण लिहिले नारदांनी त्यांना मार्गदर्शन केले 😊🙏🕉️ नमः शिवाय
Dear Darshika खुप छान रीत्या explain केले आहेस. Nice information sharing with all. Thank U😊
Thank you so much🌟🕉️🙏
अतिशय सुंदर episod. खूपच वेगळी माहिती मिळाली. मोठ्या माणसांकडून या बद्दल ऐकलं होतं, पण ते असं होतं की ते सांगतात म्हणून ऐकायचं. पण आज खरच असं समजलं की हे खरं आहे. की जप करने पोथी वाचणे चांगलं बोलणे यामुळे आपला aura चांगला होतो
खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽
Meghana ji tumche khup aabhar🙏🙏😇😇🕉️🕉️
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
आकाशिक रेकॉर्डस् वरचे खूप पॉडकास्ट बघितले पण दर्शिका ताईंचा अनुभव आणि मार्गदर्शन ऐकून मन तृप्त झाले
खूप खूप आभार!🌟🙏🕉️🧿
Darshika Tai tumch no. Milel ka
दर्शिकाजीचा अकाशिक podcast खूप छान होता .मराठीतून , माहिती ऐकायला मिळाली,त्याबद्दल podcast teamche आभार.
खूपच छान ताई
फार फार आवडलं , आम्ही सामान्य माणसे धन्य होतो असे आपल्या सारख्या पवित्र healing Angel ना ऐकून ❤❤
भृगुसंहिता मी लग्नआधी खूप स्टडी केले पण त्याचा लोकांना खूप फायदा झाला, खरेच खूप छान आहे,
🙏
🌷🕉️बायबल आणि कुराण मध्ये "देवदूतांची" नांवे/उल्लेख असतील मॅडम.... पण आपल्या भगवद् गीतेमध्ये तर साक्षात् योगेश्वर श्रीकृष्णाने खात्री दिली आहे की संकट काळी तो स्वतः भक्तांना वाचवतो.... तसेच "विश्वरूप दर्शना"च्या माध्यमातून प्रत्यक्ष पटवून/दाखवून दिलंय की "ईश्वराचे रूप" कसे असते व ते कार्य कसे करते.... आपण सर्वांनी श्रीमद् भगवद् गीतेचा सखोल अभ्यास जरूर करावा....अन् गीतेची शिकवण आचरणात आणावी त्यानंतर "आकाशिक रेकॉर्डस्" दिसू लागतील/ समजू लागतील/ उमजू लागतील.... यात काहीच शंका नाही.😔🙏🏾🕉️😔🙏🏾🕉️😔🙏🏾🕉️🌷
Madam apan root cause shodheto akashik madhe ki sasu suna madhe kasha mule pblm ahe ani mag maafi mageto....soul level war apan sagle ek ahot....vishwas basel jewhan tumhi hey swatah experiment karal....kunala tari manapasun sorry mhanun bagha soul level war....do practically and then enjoy the experience...
Tase hi apan navas kareto tewhan bhagwanta barobar sakshat bet nahi tari icha purne hotat ani apan mhaneto navas purne jhala...
@@darshikapatwardhan4429 मनःपूर्वक क्षमा मागणे व क्षमा करणे हे मी स्वतः गेली अनेक वर्षे प्रार्थनेद्वारा करत आले आहे.... अनेक गोष्टींचा अनुभव स्वतः केला आहे...श्रीमद् भगवद् गीता ,वेदांत तत्वज्ञान, भारतीय शास्त्रीय संगीत(सतारवादन) या सर्व विषयांचा श्रद्धा-भक्तीपूर्वक सखोल अभ्यास गेली 30 हून अधिक वर्षे करत आले आहे.... व त्यामुळे उत्तम आध्यात्मिक, संयमित जीवन जगत आलेय!!! 😔🙏🏾🕉️
Tumcha abhyas khup chan jhalay ya vishayavar madam. Chhan vatle
@@rajeshreesalunkhe3144
🌷🕉️धन्यवाद!😔🙏🏾 शुभम् भवतु !! 🕉️🌷
एका वेगळ्या विषयावरचा खूप सुंदर podcast!!
महर्षी वाल्मिकी हे प्रचेताचे १० वे पुत्र होते... पण जन्माच्या वेळी त्यांच्या विधिलिखिताप्रमाणे ते अशा लोकांच्या मध्ये वाढले की जे वाटमारी करुन जगतात... पण पूर्व संचिताप्रमाणे त्यांना नारदांची भेट घडली आणि हे रामनामाच्या उलट्या उच्चाराच्या तपाने महर्षी वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध झाले... त्यांना आद्यकवी ही संकल्पना मिळालेली आहे... रामायण त्यांनी रामा सोबत अनुभवलं आणि लिहिलं आहे....
🙏🙏
Please I would like to learn. From you,can I get your no please
Aapan kuthe bhetu shakto
Me shiv yogi.aaheAvadhoot shivanad baban chi Diksha ghetli aahe ,Darshana Tai khup tivra icha aahe aaplyala bhetnyachi
Aapan punecya aahat ka
Please Mala kadhi Bolan Ghyal.
a
मला आपल्याला भेटायच आहे,as a pure loving person 😊
थोडक्यात काय तर, आपल्या सर्व विद्या ह्या गोऱ्यांनी घेतल्या व आपल्या नावाने प्रसिद्ध केल्या.
Hooo, copy paste😄😄🌟🌟🌟
तेच तर.आपण फक्त आपल्याबद्दल न्यून गंड बाळगून असतो.इतकी श्रेष्ठ आणि जुनी संस्कृती दुसरी कुठलीच नाही.
Exactly
Yes true
We ourself responsible for that we always underestimated our ancestors and chased west
मला थोडे फार healing बद्दल माहिती आहे. पण हे खूप थक्क करणारं आहे.. ताई खूप छान बोलतात...
Darshan Gandhi darshika ji Khoob 1:07:28 😊 1:07:28 Sundar
खूपच छान पॉडकास्ट झाला....दर्शिका मॅडम अतिशय उत्तम टीचर आहेत, मी त्यांच्याकडून आकाशिक रेकॉर्ड शिकले....खूप छान अनुभव शेअर करतात..आणि खूप छान पद्धतीने समजावून सांगतात, करवून घेतात...आपल्याला देखील चांगले अनुभव येतात...तसे मलाही आले, ज्यांना past life अनुभवायची आहे, healing करायची आहे, दुसऱ्याना हीलींग द्यायची आहे...खूप काही जाणून घेऊ शकतो...नवीन गोष्टी शिकू शकतो, मॅडम ची meditation करूवून घेण्याची पद्धती अतिशय उत्तम. हे शिकत असताना... मॅम नी सांगितल्याप्रमाणे meditation मध्ये सातत्य, संयम आणि विश्वास मात्र हवाच....अनुभूती येईलच.🙌
Thanks to Darshika Mam🙏🙏🙏
आपले खूप खूप आभार 🙏🌟🕉️🧿
Mam cha phone number milel ka
Can i contact ma'am as I really need help,
Is it possible to get her contact number?
Fees kiti aste course chi?
मराठी भाषे मध्ये या विषयावर व्हिडिओ जवळ जवळ नाहिचेत. खुप छान आहे व्हिडियो. अशा प्रकारचे व्हिडियो आणखीन ऐकायला/ पहायला आवडतील. तेव्हा नक्की आणखीन बनवा प्लिज च 🙏
तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार 🙏
आपल्या चॅनेल चं उद्दिष्ट हेच आहे की आपल्या मराठी लोकांना पण अश्या प्रकारचा content consume करता यावा आणि आपलीकडे पण असे expert लोकं आहेत हे सगळ्यांना कळावं🌟😇
हे उद्दिष्ट साध्य फक्त तुमच्या support मुळे होऊ शकतं 🙏🫱🏻🫲🏼
@@cosmostarmedia249
Madam aapan aata kaliyugachya survatichya path war aahot tar end path yenyas khup ushir aahe
Mala just add-on karave se watle tari mi tumhala sangtoy te barobar aahe na
Fees kiti asate tyanchi
खूप छान व सोप्या भाषेत समजावून सांगितले. ताई ,तुमच्याकडनं मला शिकायचं आहे. तुम्हाला कशाप्रकारे कॉन्टॅक्ट करू. 🙏
काव्यल सेडानी आणि सचिन मधुकर परांजपे यांचा podcaste घ्या ना प्लीज.. they both are divine.. please
अतिशय सुंदर माहिती खूप आभारी ani kahi podcast ma'am sobat zale tar bar hoil .
navin mahiti ani anek prashanchi uttar milatat. ❤
युट्युब वरील अतिशय महत्त्वाचा व्हीडीओ सर्व मानवजाती साठी
🙏
खूपच छान मातृभाषेतून ऐकून समाधानकारक वाटले ❤
खूप खूप आभार वर्षा जी! बाकी podcast पण एकदा बघा तुम्हाला नक्कीच आवडतील🌟🕉️🙏
@@cosmostarmedia24 नक्की sir thanku🙂🙏
🌷🕉️रामरक्षा स्तोत्रामध्ये " शिरो मे राघव: पातु".... या श्लोकापासून ते " पातु रामोSखिलं वपु" या श्लोकापर्यंत चा भाग हा "श्रीराम कवच" म्हणून ओळखला जातो.... अनेकांनी अनेक वर्षे हे अनुभव घेतले आहेत की शरीराच्या दुखऱ्या भागाच्या "हीलिंग" साठी हे प्रभावी आहे.... 😔🙏🏾🕉️😔🙏🏾🕉️😔🙏🏾🕉️🌷
Ho agdi kharay, in-fact we have read about chanting VITTHAL also can heal many diseases through vibrations🕉️❤️
Thanks dear 🙏🙏
इतकं साध असताना आपण का complex करतोय ...
@@cosmostarmedia24तुम्ही या मॅडम चा नंबर दिला होता ना. नंतर डिलीट केला का
@cosmostarmedia24 तूम्ही मॅडम चा जो नंबर दिला होता त्या नंबरवर मी ट्राय केला पण उचलत नाही. दुसरा आहे का नंबर
खूप छान विषय आहे...आजच फूल information first time मिळाली
खूप छान माहिती समजावून सांगितली आहे.आकाशिक रेकॉर्डस् शिकायला आवडेल.🙏🙏
Google form भरल्यामुळे आजच मला Appointment भेटली.
सोहम दादा, आजच माला दर्शिका ताईंची Appointment भेटली व संपूर्ण session जवळपास १ ते १.३० तास त्यांनी घेतला व माझ्या सर्व पूर्व आयुष्यातील घडलेल्या गोष्टी त्यांनी विस्तृत करून व या जीवनात कसा त्याचा माझा संबंध आहे ते त्यांनी समजावून सांगीतले.
खरच ते जेव्हा मला सर्व सांगत होते तेच माझ्या जीवनात घडत आहे...
त्यांनी खूप सारे solutions पण दिले आहे.
So Thank you very much Soham dada and not but the least Darshika Tai...
मला सर्वांना हेच सांगणे आहे की प्रत्येकाला Appointment भेटेल (खासकरून ज्यांनी Google Form भरले त्यांना) फक्त योग्य वेळ येऊन द्यावी लागेल...
Once again thank you Tai & Soham Dada
Sur kashi ghetli appointment. Number kivha site chi link share kara na please. Kuthe hi dile nahit contact details. Please share kara sir.
Thank you Vivek ji, tumche khup khup aabhar🙏🙏🕉️🕉️🕉️
Tarun ji, description madhe google form link dili ahe🙏
sir me parat check kele, mala kuthe hi sapdat nahi. I am not sure why. Just for convinience yethe parat link share karak ka as part of this reply. I have checked it several times, pan surprisingly mala kuthe he sapdat nahi ahe :(
नंबर द्याना pl दर्शिका ताईंचा appoient साठी
He sagla Chan aani useful asla tari saglya aakashic records pahnaryan cha fees specialist doctors peksha hi bhayankar mahaag astat . Lokan na madati peksha paise kamvanya cha marga zala aahe. 10 te 15k aashe eka consultation cha fees astat. Middle class aani lower middle class hyana kadhich madat milat nahi, kai artha hya saglya cha.. Bara shikaicha mhantala tar 50k fees. Pls tumcha problems madhe vahun jau naka aani itke paise deu naka, ulat problems vadhtil. Kai karnar pan satya kadu aste. He sagla khota aahe ki khara mahit nai pan khara asel tar lokan na help zali tar tyacha artha aahe..Fukat karava aasa nahi pan sensible amount charges ghyave na. Lokan che problems sodavlya var je aashirvaad miltil na te khup khup molache astil. Sorry, tumhala dukhvanya che intentions nahit pan aaple vichar ithe mandle..🙏
Alka ji what you have said is correct! Tumhi purna podcast pahilat tar darshika ji suddha same situation madhun gelya ahet..tyancha suddha opinion hech ahe ki jar me problem madhe ahe tar me paise kase kay deu shakte? And hya saglya goshti lakshat gheta, tyancha fees aajibaat ch evdhya mahaag nahit!
1500₹ she charges because jya way ne tyanche problems solve zale tasech saglyanche vhavet ha tyancha hetu ahe. Ani tya jevdha vel detat tya session madhe, I am not sure ki baki koni tevdha vel det asel.
Thanks for watching this podcast🌟😇🙏
@@cosmostarmedia24thanks tumhi fees ch sangitla
@@cosmostarmedia24 Thank you so much for your reply 🙏 and also for clarification of the charges.. thanks again..subscribed kela aani share hi kelai ❤😊🙏💐
तुमचं अगदी बरोबर आहे मॅम
पण असं आहे म्हणे की एक आकाशिक रेकाॅर्ड ओपन करण्यासाठी त्यांना आधी खुप कष्ट घ्यावे लागत असतात.
जसे की खुप मेडीटेशन करणे, स्वत:ची उर्जा वाढवणे, नंतर परत हे सगळे करणे, फीजीकली ओके रहाणे बरेच काही. त्यांची खुप एनर्जी खर्च करावी लागते म्हणे.
वेळ जातो. वेळ द्यावा लागतो वगैरे वगैरे. इतकं सोपं नसतं म्हणे हे.
Dada are uou sure tynachi fees 1500 rs ahet..mla pn karychi ahe akashic record
Amazing podcast this podcast changed my life ....Deviji ko koti koti naman 🙏 Aur Soham apko bhi koti koti naman apke madhyam se hume yeh sikhne mila
Thank you so much! 🌟🙏🕉️🧿
खूपच छान , ताईंचा अनुभव काही गोष्टी माहीत नव्हत्या त्यासुद्धा त्यांनी सांगितले 🙏
खूप छान भाग आहे. नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती कळली. ताईंनी खूप छान समजावून सांगितलं आहे. ❤
खूप छान कार्यक्रम असतात सोहम तुमचे. बरेच भाग मी पाहिले. वेगवेगळे आणि मस्त विषय हाताळता तुम्ही. मुलाखतही छान घेता. आणि सगळ्यात शेवटी तुमचा " ritual " असतो तो भन्नाट आहे !
मस्त , असेच छान छान भाग करत राहा आणि आम्ही जरूर पाहू.
अंकिता जी तुम्ही पूर्ण पॉडकास्ट पाहताय हे बघून आनंद वाटला! Specially शेवटचं ritual कोणालातरी आवडतंय ह्याचं समाधान आहे☺️🙏😇🕉️
till now my most favourite podcast❤
That’s a huge compliment! Thank you so much for your sweet words 🌟🙏😇
Really very nice and detailed podcast! I would really like to hear more from her.
Definitely! This is just the beginning 🕉️🌟
Yes please ashya informative ani interesting video chi garaj ahe...❤@@cosmostarmedia24
तुम्ही बाळासाहेबांच्या आत्म्याशी बोला बरेच सत्य बाहेर येईल.
Swiss banket kiti te pan😂😂😂😂
उद्धव नाल्यात सापडला होता हे पण स्पष्ट होईल 😅
@@Mr1987atul😂😂
Tumachya sarakhya mansana baher kadayala gele asatil pan tumi tyana padalat mhanun tumala mait ahe
😂😂😂pan permission kon denar.
ताई खूप छान, मला ऐकायला खूप छान वाटत आहे मी पण pranic शिकले आहे मला पण इन्ट्युशन येतात लहान पणा पासून
खूप छान माहिती मॅडम दिली तुम्ही खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे
धन्यवाद, सुंदर पॉडकास्ट 🙏🏻
Khup khup aabhar🌟🙏🕉️
Podcast छान आणि माहितीपूर्ण झाला आहे. फक्त एक गोष्ट नाही पटली. ती म्हणजे कोरोना काळात ज्या लोकांची दैवी उपासना वगैरे चालू होती , ते लोक sustain झाले असं त्या म्हणाल्या. पण माझ्या बघण्यात अशी दोन उदाहरणे आहेत. एक माझे दोन मामेभाऊ ( एकमेकांचे सख्खे भाऊ) करोना ने गेले , त्यांच्या कडे खूप देवधर्म होता . गौरी, गणपती, नवरात्र, अगदी यज्ञ ही होत असत , रोजची पूर्ण सोवळ्यात २-२ तास साग्रसंगीत पूजा, सगळं असूनही त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा घाला पडला , आणि दुसरी माझी जवळची मैत्रीण, तिच्या कडे ही रामाचे नवरात्र, गौरी गणपती, आणि इतर अनेक प्रकारचे देवधर्म असूनही तिचे मिस्टर अगदी पन्नाशी च्या आतच करोना ने गेले , तेही डायबेटिस, बी.पी. , ओव्हर weight काहीही नसताना .
with due respect 🙏 जे जे लोक करोना मध्ये गेले ते का गेले..? त्यांनी त्यांच्या आत्म्याला नीट ट्रेन केले नव्हते पृथ्वीवर राहून. परमेश्वराच्या मार्गावरन दूर भटकले होते. त्यांना पुन्हा जन्म घेऊन संधी देता यावी म्हणून त्यांनी शरीर सोडले.
देव देव करणे आणि स्वतःच कर्तव्य न करणे हे पूर्ण चूक आहे. जर आपण एकीकडे देवाचे नाव घेतो आणि दुसरीकडे समोरच्या व्यक्तीशी वाईट वागतो तर मग आपण खरंच चांगल्या मार्गावर आहोत का, आपण आपल्या आत्म्याला चांगले ट्रेन केले आहे का..? नाही. मग असा आत्मा पृथ्वीवर शरीर पकडून का राहील..? तो आजारपण, अपघात इत्यादी ने जाईल की
Tai, please vait vatun gheu naka. I'm sorry to know that you lost your loved ones due to covid
This is just their observation. Your observation/experience can be different... Take care
या जगात माणसाचा जन्म होतो तेव्हा देवाने त्यांची मृत्यू व कार्य सुद्धा ठरवलेले असतात. त्यांची कार्य संपले ते परत दुसऱ्या देहात प्रवेश करतात. भगवद्गीते सांगितले आहे की ज्याप्रमाणे हे आपण जुने कपडे बदलून नवीन कपडे धारण करतो तसेच आत्माचे सुद्धा असतात. त्यामुळे दुःख करण्यात काही अर्थ नाही.
तुमचा प्रश्न आहे की कमी वयात कसे गेले?
Eg. तुम्ही 25 झाडांची बिया घ्या आणि ते कुठे टाकून द्या एक महिन्यांनी तिथे बघा तुम्हाला 25 ते 25 झाड जगलेली दिसणार काय, नाही त्यातली काही छोटी असणार,काही उगलेली नसणार, काही मोठी झाली असणार, काही वाळलेली असणार. तसंच माणसाचं जीवन सुद्धा असतं,
म्हणून त्यानी केलेल्या सत्कर्म, धार्मिक असे जीवन जगा. आणि त्यांची परंपरा चालू ठेवा 🙏🏻
@@ketankulkarni1887अगदी बरोबर बोलताय....... माणुसकी पण खूप महत्वाची असते...... लोक कर्मकांड जास्त करतात सध्या.........
आपण कल्युग च्या प्रथम चरणात आहोत...आपला अभ्यास कमी आहे....४ लाख ३२ हजार ५७६ वर्षाचा कल्युग् आहे
Khup chan Darshika madam. Khup sundar vishay ahe ani to tumhi khup chan amchya paryant pohochawala. Mi hi google form fill kela ahe pan ajun appointment nahi milali . Mi punyamadhe rahate. Pls kalu shakel ka kevhachi appointment milel
मला हा पहिल्यांदाच विषय बघितला... खुप छान आहे.. मला ही शिकायला आवडेल
मस्त आहे एपिसोड 👍
Thank you! Please like share and subscribe to the channel🌟🙏😇
I need to book an appointment with Darshika mam. Please let us know how we can reach here.
Mast. Khup new mahiti milali😊
Thank you so much! Please like share and subscribe kara🌟😇🙏
खूप वेगळी माहिती ऐकायला मिळाली!
प्रथम खरं तर विश्वास नाही बसत पण जेव्हा आपल्याला आपले अनुभव आठवतात तेव्हा हे आहे हे समजते !
धन्यवाद सोहम!
🙏🙏🙏
खूपच सुंदर.
मला देखील हे शिकण्याची इच्छा आहे. तरी मार्गदर्शन करावे.
Me darshika ji kade gelo hoto ekda consulting sathi, tyanche consultation fees khup reasonable ahet ani mala tyancha mule khup faida zala maja career sathi.
Great! Thank you so much for your comment!🌟
Please like share and subscribe to the channel✨🌟🙏
Please tyacha contact no dya garaj ahe
Kiti fees ek idea dya ani details pan😊
Mala pan urgent garaj aahe
मला पण नंबर पाहिजे मॅडम, भेटयाचं आहे अर्जंट आहे , प्लीज😢
आकाशीक reading घेण्यासाठी काय procedure आहे how to contact you? Fees किती आहे?
आकाशिक रिडींग घेण्यासाठी काय प्रोसिजर आहे. फिस किती आहे.
Honorable Modi n baddal aikun khoop great vatala
Hoo!! Khup proud goshta ahe hi 😊🌟🙏
😂 त्यावरूनच कळलं... अपूर्ण ज्ञान
Lol.. seriously.. kiti to laal ghote pana
khup Chan sangitle tai mla hi shikayla avdel
Yes I too heard her for the first time while travelling from Vaishno Devi to Pune and gave goose bumps as many things were relating to us. We travelled by our own car as Train ticket were not available. While returning we stopped listening to music and something new came to us about this Akashi records. Planning to do the course now as it is not going out of my mind and need many answers to my own questions. Feel like it will be cleared here. Good detailing in part 1 and 2
Thank you Varsha ji!🙏🌟🕉️
अद्भुत एपिसोड झालाय हा! जाम भारी!
खूप खूप आभार 🌟
Please like share and subscribe 🙏😇
Dur raha ya scam pasun
Very Nice Darshika ❤🎉
Please like share subscribe to the channel✨😇🌟
mam आपला पत्ता सांगा ना
प्लीज
आम्ही ऑनलाइन नाही प्रत्यक्ष
करू इच्छीतो .
Hello you can contact on this for appointment and address: +91 98506 72192
@@cosmostarmedia24 sir number lagat nahi
अतिशय उत्तम सोप्या शब्दात सांगितले .खूप वेगळी माहिती मिळाली
Episode is so well planned.... The questions asked by the host is good and mam also explained it so well
टॅरो पण भरताचीच विद्या आहे ज्याला प्यारोट विद्या पोपटाची विद्या म्हणून प्रसिद्ध आहे, जे आपले झाडा खाली बसलेले कुरबुडे ज्योतिषी सांगत.
अगदी बरोबर, आणि लोकं ह्यांची मजा घ्यायचे पण हीच विद्या गोऱ्यांनी दाखवली की लोकांचा लगेच विश्वास बसला🌟😄
Tumhi tyach type madhle ahat je western lokanchya validation che bhukele astat.. tyani shen khall ki tumhi hi khata.
Tarrot card भारतीय विद्याच पण ती पान चौकोनी नसून गोल असतात. त्यामुळे नेमके कसे पान ते उलटल्या शिवाय कळत नाही.
सावन्तवाडीला आहेत असं कळलं
Cancer सारख्या chronic disease वर या healing चा काही उपयोग होऊ शकतो का? असे काही अनुभव आहेत का?
Drink Alkaline water , U can mk it thru Vegetable's
??
Madam contact no. Milel ka?
Please, .Mala shikayche aahe
Akashreading. Pune yethe kuthe aahe course, kiti divsacha aahe
कलियुग अजुन किती वर्षे आहे हे तरी नक्की माहीत आहे का, तुम्हाला तरी नक्की सांगता येईल का,
@@parag_Paragnot sure what is scary?? I know there could be some people who scare others to get business. But it's not true for all. And our ignorance can not eliminate the genuinity of these techniques
@dilipghate....... 2028 पर्यंत जग पूर्ण बदलणार....... हिंदू धर्माचा डंका वाजणार असं अभ्यासक सांगतात...... आणि मोठी लोकसंख्या नैसर्गिक आपत्ती येऊन जाणार....... त्यामुळे कर्म चांगली असावीत.........
😂 bhiti ani dahshaticha mandlela bajaar
2032
Khup chan explan karta tumhi. Great khup positive vatat
खुप छान आहे. मला खूप आवडले. अशाच प्रकारे आणखीन अनुभव सांगा.
पोस्टर चागलं टाका.एवढा चांगला विषय आहे आणि भुताचे चित्र टाकले. लोकांना फॉरवर्ड करायला कसे तरी वाटते. लवकरात लवकर चित्र बदला
सर तुमचा point बरोबर आहे! पण unfortunately आपल्या इथले लोकं असे आहेत की साधं पोस्टर ठेवलं की कोणी पाहत नाही आणि असं भयावह काही असलं तर लगेच काय आहे हे पाहायला धावतात!🙏
Ho i agree
Exactly mipn aadhi ghabrt hote bghayla 😅pn bghitle tr khup kahi knowledge milale
Same here 😅@@gayatrimahajan1596
हॅलो मॅडम मला पण तुमचा व्हिडिओ मराठी असल्यामुळे खूप छान आणि clear समजला मला पण आकशिक रेकॉर्ड विषयी शिकायला आकाशिक रेकॉर्ड समजून घ्यायला तुमच्या कडून ज्ञान घ्यायला खूप आवडेल मी तुमच्या शी संपर्क कसा करू शकते मला माझ्या बहिणीचा लाईफ मधील प्रॉब्लेम पण समजून घ्यायचें आहेत तुम्ही संपर्क विषयी सांगाल ❤❤
Madam che slots upto August paryant book aahet.teva lokani shantapane tyana contact karave.khup busy aahet.classes,consultations,aani khup phonecalls.tyat tyahi gruhini aahet .tumhi phakta swatache nav aani mobile no tyana msg karun theva.tya swatahun tumhala contact kartil.hi vinanti.
MSG sathi no. Nahi .please provide contact number.
हो नंबर द्या ना
Same here
Number share Kara na
या अशा प्रकारच्या गोष्टी पसरवण्याच्या पेक्षा 😅सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च या विषयी काहीतरी माहिती द्या जग कुठल्या कुठे निघाले आणि तुम्ही युग आणि कलियुग करत बसलाय माणसं चंद्रावरती मंगळावर ती आता पोहोचलेली आहेत तिथे घर बांधायचा विचार सुरू आहे😂😂
त्यापण गोष्टी घेऊया चिंता नको!😇🙏🕉️
This is also science of adhyatma
मेकाॅले यशस्वी झाला आहे हे अशा comment वरून कळतं.... मला दिसत नाही ती गोष्ट अस्तित्वातच नाही असा समज असतो या लोकांचा.
Are yana aslya goshtinech dhanda ani reach milte. Yanchya kadun apeksha nahi science chi. Easy viral illogical gosthi aiknare mand lok anek aahet aajkal.
@@gururaj1265 yes absolutely right 👍
Hi all it was an awesome experience with Darshika ma'am I had been waiting for long time to have an appointment which was my test as, well as my master's approval took time. I would say to whoever, wants to seek appointment to have faith and patience
Thank you to cosmostar and Darshika ma'am
Thanks for sharing your thoughts😇🙏🕉️🌟
That’s Great…
Thank you for sharing your experience..
Could you plz share what were the charges for the reading?
That would really be very helpful..
Thank you so much
Just had an amazing session with Darshika Ma’am. She told me about a lot of my past lives and everything was extremely accurate pertaining to my life now. It was a very lengthy and draining process for both of us. She was very kind to take a session at 11pm for me. I got a lot of guidance from her and my masters for every single question I asked. A very eye opening and reassuring session. Would recommend anyone thinking about it to just go for it.
Thank you🙏🕉️🌟
How will I get Darshika ,contact number
जेव्हा आपण भाजी खातो त्यांना ही जिव असतोच की,मग तसं तर आपण फक्त हवा पाणी आणि ऊन्हावरच जगल पाहिजे,
Jewhan apan fruits todeto tewhan plants have power to regenerate and apan jewhan bhajya todeto tewhan tya purne grow jhalyawar todeto ani todelya nahintar tya kharab hotat pan plants talmalat nahi martana...where as animals talmaltat martana...te mele tar regenerate nahi hou shaket whereas plants madhe fandi lawli sees perli tar te paret yetat....so preferably veg khawe
Ani je non veg shiway rahu shaket nahi tyani nakki khawe...nonveg.me tyacha against kuthech nahi....
Apan je khato tashi wruti hote mhanun tiger and cow madhe farak ahe
Thank u for watching video....
Bless us for our life .
भाज्या, फुलं, रोपटे इत्यादी ह्यांच्यात माणसांप्रमाणे flight and fight system नसते म्हणून तुम्ही त्यांना खाऊ शकता.
Tula kahi kalat aahe ka
भाजी चालत बोलत नसते. आवाज काढत नसते
@@5sujal😅😅😅 ek no reply hota ha..
Good. Vv. Outstanding information. Madame salute. Bhet vhavi hi wish. Poona stay 52 years. Tukaram paduka. I know . 20. 9. 2024.
Excellent video .pharach sunder mahiti. Keep it up . Thanku Universe . Thank You both of you . I Accidentally came across this video . Thanks a lot.
Thank you so much 🙏🕉️
आकाशिक तुमच्या कडून ऐकायला खूप बरं वाटतं धन्यवाद
फारच सुरेख विषय आणि होस्ट पण. आतापर्यंत हिंदी English मधून खूप बघितले मराठीत पहिल्यांदा बघतेय. आजची तरुण पिढी उत्तम ज्ञानाकडे जातेय हे खूप आनंद दायक आहे.
Supriya ji tumche khup khup aabhar🙏😇
मी प्रथमच हा विषय पाहिला. अविश्वसनीय आहे. पण खरच खूप छान आहे .
Thank you Ajay ji🙏🕉️
💐वा सोहम या मुलाखतीद्वारे अगदी सविस्तर माहिती करवून दिली.. आकाशिक रेकॉर्ड्स हा विषय खूपच इंटरेस्टिंग होता.. 🙏
Thank you so much🌟🙏😇
Khup chhan madam,, thank u for giving some hopes...tumhi jo butterfly cha point sangitla to same majhya sobat ghadat ahe..my father and mother both are God commended..but now i m lonely and single..but butterfly is around by my side...
Sundar🙏🕉️🌟
खुपचं मस्त podcast. हिन्दी मध्ये पण एवढं छान आणि detail मधे Aakashik record विषयी सांगितलं न्हवत
Thank you🙏🕉️🌟
Hello Ma'am, तुमचा व्हिडिओ खूप आवडला आणि या विषयासंदर्भात उत्सुकता वाढली आहे त्यामुळे आत्ता मला हा विषय शिकायचा आहे, मी मुंबई येथे राहतो. मला तुमच्या classes बद्दल माहिती द्यावी ही विनंती.
खूब खूब सुन्दर महिती दिली dhanywad ❤
खूपच छान माहिती मिळाली असे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतील.thank you dada
Thank you🙏😇🕉️
Mazya kade pan purshiyan cat 5000 la gheun alo ahe .0ctobarla 2 year hotil.me healing shikle ahe nd healing dete. Dete.best result dete. Master jichya krupene. Thank you so much khup chan info 9 leval kele pranic healing che
Marathi madhe akashic record ver pahila video khoopach chaan ani upyukta mahiti dili.Thank you Maam
Thank you🌟🙏🕉️
Khup apratim mahiti dilit ma'am.love the way you narrated .
खूप सुंदर बरोबर आहे तुमची माहिती .मला पण पुढे काय होणार ते दिसत .पण ते मी थांबवू शकत नाही.तेवहा मी काय करायचं . खूप गोष्टी अशा आहेत स्वामी समर्थ अगोदरच सांगतात हे होणार आहे. मी माझ्या मनाची तयारी करते . त्यामुळे शांत पुणे मी देवावर विश्वास ठेवून गेल्या जन्मी चे कार्य आहे ते पूर्ण होत आहे. तुझी इच्छा आहे तसं होऊ दे .
🕉️🙏
धन्यवाद. मी शिकतोय. माझ्या प्रबळ मनिफाइस्टेशन मुळे मला भेटलात. मार्ग दाखवलात, आता तुमच्या मार्गदर्शनाने मी खूप पुढे जाऊन मदत करणार आहे
Tumche khup khup aabhar🙏🌟🕉️
GREAT KHAR AHE KALYUG SAMPUN ATA SATYUG KHUP LAUKARCH YENAR AHE PUDE 5 TE 10 VARSHATACH 👍👌👏🙏🙏🚩🕉🌻🌻
खूप सुंदर आणि महत्त्वाचा विषय आहे, . खूप छान समजावलं.
Thank you🌟🙏
खूप छान व्हिडिओ आहे.खूप खूप धन्यवाद.
खुप छान माहिती दिली आहे . खुप खुप धन्यवाद मॅडम
खूप छान आहे episode बरेच शिकवले ताई नी दोघांचे आभार हा विषय घेतल्या बद्धल
Khup khup aabhar🌟🕉️🙏
खूप छान इंटरव्यू झाली मॅम अपॉइंटमेंट घ्यायची आहे आज 15 तारीख आहे
आध्यात्मिक गुरू आंधळे सर, रा. जि.बुलढाणा, ता. देऊळगाव. यांचा podcast घ्या.खूप famous आहेत.
सोहम , आज International Podcast Day आहे असं कळलं. तुझे सगळे podcast आम्हाला आवडतात. विषय छान आणि वेगळे असतात. त्यासाठी तुला thanks आणि असेच छान छान podcast घेऊन ये , आम्ही बघूच... त्यासाठी शुभेच्छा.😊
हा podcast episode मला खूप आवडला इतका की मी परत पाहिला... अगदीच interesting topic आहे.
Thanks.
Ankita ji thank you so much, it means a lot🙏😇
तुमच्यामुळे मला लक्षात आलं की आज Podcast Day आहे....परत एकदा मनापासून धन्यवाद🙏😇😄🕉️