पद्मश्री गदिमा ंना विनम्र अभिवादन आज खरोखर तीर्थ यात्रेला आल्याचं भाग्य लाभले कारण हे ठिकाण एक साहित्य पंढरी आहे आम्ही भाग्यवान आहोत त्यांच्या गावाजवळ रहातो, धन्यवाद
अत्यंत आभारी.खूप वर्षांपासून ची इच्छा पूर्ण केलीस .छान चित्रीकरण आणि निवेदन. ते दादा आहेत त्यांचा नंबर मिळेल का? माडगूळकर बंधूंचे वंशज कोठे असतात. वाडा एवढा ओसाड पडीक का ठेवला?
अनमोल ठेवा आहे.
असेच घर असावे. निगा ठेवावी.
अत्यंत आभारी आहे..!! 🙏🏻
आदरणीय पद्मश्री ग.दी.माडगुळकर यांचे घराबद्दलची माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर.
आपले व्हिडिओ मुळे धन्य झालो आम्ही महाराष्ट्राचे सांस्कृतिक आधारस्तंभ पद्मश्री ग दि माडगूळकर यांना नम्र अभिवादन शांतीलाल रायसोनी भिगवन जिल्हा पुणे
पद्मश्री गदिमा ंना विनम्र अभिवादन
आज खरोखर तीर्थ यात्रेला
आल्याचं भाग्य लाभले
कारण हे ठिकाण एक साहित्य पंढरी आहे आम्ही
भाग्यवान आहोत त्यांच्या
गावाजवळ रहातो, धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर जी 👌🙏🙏
धन्यवाद 🙏
I am from this village. Proud of पद्मश्री ग दि माडगूळकर who made this vilage nation famous.
सर या वाड्याचे वंशज वारस नाहीत का? वाडा पडीक पाहून खूप वाईट वाटतंय. आपण भाग्यवान आहात .
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, माडगूळकरांचे वंशज पुण्यात असतात.
@@Bhatkanti_Tv okk
पोतदार सर छान व्हिडीओ 👌👌
धन्यवाद🙏
I was waiting for it.Thanks.
इतका मोठा प्रतिभा संपन्न माणूस!
त्यांच्या घराचा योग्य तो सांभाळ केला गेला नाही हे दुर्दैव
गदिमा गांव आणि घर पाहून आनद जाला
मानदेशाचे सोनं...❤
अत्यंत आभारी.खूप वर्षांपासून ची इच्छा पूर्ण केलीस .छान चित्रीकरण आणि निवेदन. ते दादा आहेत त्यांचा नंबर मिळेल का? माडगूळकर बंधूंचे वंशज कोठे असतात. वाडा एवढा ओसाड पडीक का ठेवला?
खूप खूप धन्यवाद
Khup chan
Thanks 🙂
Chan mahiti
धन्यवाद 🙏🙂
Tranche wada jalala Hota...ase kalate
Kadhi
🤗🤗
😊😊
Flash back ❤❤
❤
खुप छान