छान अळुवडी. तुमचे व्हिडिओ मी बघत असते खूपच नॅचरल वाटतात कुठेही ओव्हरपणा नसतो बाबू व पूनमची मालवणी भाषेतून बोलण असल्यामुळेच जास्त आवडतात आता गणपती येतात त्यावेळी भजन व फुगडीचे व्हिडिओ टाका तसेच आपली गावची ओढ पाहून खूपच छान वाटतेय धन्यवाद सगळ्यानाच
पानांचे शिरा काढणे अस म्हणतात देठ कापून झाल्यावर.आणि चाळणीत हळदीची पान ठेवून त्यावर पानांची लावलेला रोल ठेवायचं मस्त हळदीचा सुगंध येतो. केळीच्या पानावर पण ठेवतात वाफवा यला. मस्त रेसिपी
मालवणी रायता एकदम मस्तच. पुनम एक नंबरची सुगरण अासा. अशेच बाकिचे पारंपरिक मालवणी पदार्थ बनवून दाखय. म्हणजे अाजच्या तरूण पिढीक कळात कोकणची खाद्य संस्कृती. शहरातली सगळी पोरांटोरां अाता पिझ्झा, बर्गर अाणि कोल्ड्रींकच्या मागे लागली अासत. अाणि अापली तब्येत बिघडवून घेत अासत.
मारणाचो हे जे वस्तु मापण्याचे प्रमाण फक्त आणि फक्त आपल्या कोकणातच असते. बाकी रेसिपी मस्तच
मरणाचो हा शब्द मात्र आपल्या कोकणातच.... वापरला जातो...छान वाटते ऐकायला खरेच.पूनम किचन खूप छान ठेवतेस g. लाकडे एका कोपऱ्यात रचून ठेवलेले खूप छान.
खूप छान अळू वडी
खुप खुप छान
मस्त इथपर्यत वास आला
सरळ आणि सोपी पद्धत, आवडली
Aluvadi recipe khupch chan Tai 👌👌👌 enjoying eating 👌👌❤️❤️👌👌
खुप मस्त रेसिपी अळुवडीची आहे.मस्तच.👌👌👍👍👍💝💝
छान अळुवडी. तुमचे व्हिडिओ मी बघत असते खूपच नॅचरल वाटतात कुठेही ओव्हरपणा नसतो बाबू व पूनमची मालवणी भाषेतून बोलण असल्यामुळेच जास्त आवडतात आता गणपती येतात त्यावेळी भजन व फुगडीचे व्हिडिओ टाका तसेच आपली गावची ओढ पाहून खूपच छान वाटतेय धन्यवाद सगळ्यानाच
खूपच सुंदर रेसीपी
धन्यवाद
Khup mast testy recipe video khup chan 👌🏻👍🏻 Poonam Tai chi bhasha mast 👌🏻😊
Poonam Taaie ne mast Alu Vaadi Banvlyan. Chaan Reciepe aahe.
अळू वडी रेसीपी मस्त.
अळूची वडी एक नंबर
अळू वडी खुप छान रेसिपी
👌ताई मस्त
मस्त छान केले आवडले बघून पोट भरलं 😊😊😋
धन्यवाद
पानांचे शिरा काढणे अस म्हणतात देठ कापून झाल्यावर.आणि चाळणीत हळदीची पान ठेवून त्यावर पानांची लावलेला रोल ठेवायचं मस्त हळदीचा सुगंध येतो. केळीच्या पानावर पण ठेवतात वाफवा यला. मस्त रेसिपी
Khup chhan aaluvadi 👌👌🙏🏻
Ek number alu vadi.
खुपच छान रेसिपी👌👌👍👍✨✨🌹🌹
लय भारी पूनम आणि चुलीवरची अळूवडी..
छान बनवली अळुवडी
मस्त
धन्यवाद
Poonam mast recipe
Mast khup Chan Poonam tai love you ❤️🌹
Chan banvali aluvadi
Khup chaan paddhat
अळूवडी तर आवडली पण किती छान बोलते,तुमचे संभाषण खूप आवडली .
kup mast aahet video
नमस्कार ताई
आजच सबस्क्राइब केलं
आपली अळुवडी गुंडाळायची पद्धत मला खुप आवडली आज मी अळुवड्या केल्या
मनापासून धन्यवाद
कांचन रानडे मुंबई।
खुप छान बनवली वडी मस्तच रिसिप आहे पुनम ताई वांगे बटाटे भाजी दाखव आता तुझ्या रेसिपी
खुप भारी असतात👌👌👌👍🤗😋😋😋💖💖💖💖💖
छान बनवली अळू वडी मस्त 👍
Poonam nice recpies aluvadi
अप्रतिम 👍👌
छान झाली अळू वडी
खुप खुप छान ❤
एक नंबर रेसिपी अळू वड्या . विनय असल्यामुळे
सगळे विडीओ आम्हाला बघायला मिळतात.
बाबू ची खाण्याची चंगळ आहे.
पूनम ताई तुम्ही Great........
खूपच छान आहे
Ek no alu vadi Poonam tai
छान रेसिपी सोबत हलकी फुलकी कॉमेडी.😊😊
Chan rayshipi
khup chan video Pumam mi karun baghanat ahe
Khup chan recipe Poonam tai
❤❤ khup khup mast
Khup. Mast
Khup ch mast Punma tai nice👌
recipe 👌🏻 poonam Tai ne banvaleli
tumchi family pan khup khup 👌🏻
मस्तच 👌👌👌👌👌👌
Khupcha bhari
खुप छान सुंदर
पुनम ने अळुवडी छान प्रकारे बनवुन दाखवली 👌👌💕💕
धन्यवाद
पाहताच खाविसी वाटते खूपच मस्त
Khup chan
खूपच छान रेसिपी झाली❤️❤️🌹🌹
मस्त केली पूनम ने अळू वडी
हिंग
मरनाचो
मसाला मरनाचो हे शब्द ऐकून खूप मजा आली
😂😂
पूनम स्वयंपाकघर दोन्ही मस्त ठेवतेस.
धन्यवाद
1no aalu vadi👌,aalu vadi sobat tandalachi bhakari asel khayla tr mastch
पुनम छान अलुवडी बनवलीरेसीपी बघुन खाविशी वाटते
धन्यवाद
लय भारी पूनम ताई आणि तुम्ही सगळे खुप छान
Jabardst
Mast poonam.tai👌👌
खूप मस्तच रेसिपी👍👌
Yammy hoti, ekda alu banvayla sang
Khupp chhan recipe 👌👌👌
Poonam Tai Aluvadi khup Chan zali 👌👌👌👌
Punam chay gharacha parisar khuch chan ahe ghara javalch bhaji pan mast bablo chay pitay
टेस्टी टेस्टी अळुवडी.
पूनम चा सर्वच रेसीपी छान असतात
धन्यवाद
Mast.. Aani easy Aluwadi.. Thax
Mast...
Recipe mast
Super
Mastch
भारी मस्त
खुप छान
Khup chan Poonam tai☺️🤤
छान!
खूपच छान मस्त
Khupach chhan recepy poonam tai
Congratulations🎉🎉🎉🎉 5k all team malvani rayata
Thank you अलुवडीची रेसिपी दाखवली मी पण बनवणार आहे.... पूनम ताई मस्त बनवली सोपी रेसिपी 👌👌👌 love you पूनम ताई ❤️❤️❤️
धन्यवाद
Chan Zali Alu Vadi 👌👌
Punam chan aluwadi recipe hushar aahe vinay babu hey aamchyaparyant pochavtat khup khup dhanywad
ekdam mastch
पूणम ताई जाम भारी मस्त👌👌👌👌👌👌
धन्यवाद
मी पण अळुवडी अशीच करते छानच वीनू ची भंकस छान होती
Video baghyachya आधीच सांगते पूनम chi receipee अप्रतीम
मी पण चल्लय अळूवडीये बनवूक …👌🏽
Khup chan Alivadi Recipe banvli punam Taine mast 1 nambar mi pan khalac khaly Aluvdi mast😋😋😋👌👌👍👍
खूप छान बनवली अळूवडी पूनम🎉
खुप छान 😘
मालवणी रायता एकदम मस्तच.
पुनम एक नंबरची सुगरण अासा. अशेच बाकिचे पारंपरिक मालवणी पदार्थ बनवून दाखय. म्हणजे अाजच्या तरूण पिढीक कळात कोकणची खाद्य संस्कृती. शहरातली सगळी पोरांटोरां अाता पिझ्झा, बर्गर अाणि कोल्ड्रींकच्या मागे लागली अासत. अाणि अापली तब्येत बिघडवून घेत अासत.
खूब मस्तच receipe Taye थँक्स a लॉट
,👌 खुप छान
Batter banavayla coconut milk use kara.. outstanding taste yenar.. aamhi vasai che saamvedi Brahman asech banavto.. but without garlic
अळूवडी मस्त 👌🏻👌🏻 आम्हाला खुप आवडते
पुनम कोकम व आगळ तुमच्या कडे खुप आहेत छान
हो
आहेत
पूनम ताई छान झाली आहे वडी....
धन्यवाद
Recipe khup chan Poonam tai mast 👌
Thanks
Mast aahe baug, hav te kadhun taj banvayach.
Mast..👌👌
धन्यवाद
Mast
मस्त👌👌😋😋