@SFORSATISH
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- @PranjuPradnuMummy
@MIKOKANINIKHIL
जर तुम्ही हे पॅाडकास्ट ऐकत असाल तर पॅाडकास्ट ला लाईक करा.. तुमच्या मित्रांन सोबत share करा आणि माझ्या चॅनेल ला subscribe करा😁
मनिश्री १ घरकोंबडी :- / playlist list=PLJMJiAEw8UZLjYHmDb9pnvrN_RRkg4rfI
जगप्रसिद्ध शेफीनबाईंची पोल खोल आणि पत्रा स्टे चा मालक :- • शेफीनबाईंची पोल खोल
युरोपियन मातोश्री :- • युरोपियन मातोश्री
लेझी फुडी आणि साबजी :- • Lazy Foody
S 4 ससूला :- • स सशाचा
Appreciation podcast :- • Appreciation videos ❤️
विक संजू :- • Weak Sanju
निब्बा निब्बी कंटेट :- • निब्बा निब्बी
नुतन angel :- • नूतन angel
आरशा चारदोरी :- • आरशा चारदोरी
DISCLAIMER: Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on joking about what the people are doing not the individual themselves, please don't go spreading hate it's all for laughs
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You...
Pranali
समुद्र किनारी आलेली मृत बॉडी दाखवली आणि wiews मिळवले पण..ती सुध्धा मेमरी जपण्याचा प्रकार का ?त्याच पुढे काय झालं ?त्या व्यक्ती कोण होती ??पुढे काय झालं, ?ह्यांना काही देणं घेणं नाही ठीक आहे पण असे व्हिडिओ दाखवणे आणि पैसे मिळवणे चूक आहे..नंतर व्हिडिओ डिलीट करायचे..जसे पूरग्रस्त लोकांना मदत करा ते व्हिडिओ.. आजही किती लोकांनी मदत केली आणि तिचा विनियोग कसा केला यावर व्हिडिओ बघायला नक्कीच आवडेल कारण...मोल मजुरी करणाऱ्या बांधवांनी आणि भगिनींनी सढळ हस्ते मदत केली आहे... 🙏🙏त्या व्हिडिओची मेमरी कोणी किती मदत केली हे बघ्यला नक्कीच आवडेल व्हिडिओ चे तीनचार पार्ट झाले तरी चालतील..🙏🙏
Agdi maza manatla bolya tai tumhi💯💯💯
Yawar pranali kharch vdieo kar.
मी पण त्याचे व्हिडीओ बघत नाही. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रेताचा व्हिडीओ करणे किंवा पूरग्रस्तांचा निधी जमवून अफारा तफर करणे ह्या नीच वृत्तीला प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाणे म्हणतात
Agdi@@jyotigupte3771
Agdi barobar.... Mi suddha favdyala comment keli hoti ki purgrastanchya nidhicha kay jhala... Tar melyane mala block kela.. Ani kahi mahinyani sasucha ghar bandhla... Ekdum nich manus aahe
ससुलीचे पहिले व्हिडिओ बघा किती साधी होती जीन्स वैगरे घालते आता ससुली खुप सुधारली।।। ऐवढे याना परवडत कसं नवरात नोकरी करतनाही।।
लोकांच्या जीवायर मजा मारतात.
मेमरी फक्त नावालाच..फुकट खाणे आणि लोकांना मूर्ख बनवणे एव्हढंच येत.. आम्ही तर बघतच नाही.. व्हिडिओ🙏🙏
Ho tai right ata sasubai cha aajar pana chya memories japtoi
Fund jama kara ata dukhad baatmi zali aahe sasulya kade .......
Baghitla mi kiti nirlajja ahe na ha khadad bokya
हा खव्हण्या बोका पक्का शाणा आहे
तो आपल्या फायद्यासाठीकोचा पण वापर करेल
Thank you hyanchi layki tumhi dakhvta ...kiti ghaan karat aahet kalude lokanna ❤
Mi tyacha vedio baghat ch nahi irritate karto
Zop yete tyache video baghtana🤣🤣🤣
हा सासूला काम तर काहीच करत नाही मग याचं घर खर्च मुलांचं शिक्षण रूम चे लोण गाडी चे हप्ते कसा करतो काय माहित
TH-cam varun lakho kamvto per month + kande batate masale vatane futane chane shengdane pan vikto😂😂
@@Pranali6090 पेड प्रमोशन करायचं लोकांना सांगायचं इथे खा.. तिकडे फिरा.. इथे प्रॉपर्टी घ्या.. लोक बिचारी सकाळी ट्रेनच्या गर्दीतून ऑफिसला जातात.. गावी जाऊन गावचा नजारा बघा.. सांगतो लोक थकली विचारून (अंध भक्त)plat ची किंमत सांगा .. लोकांचं च खाऊन आमचा ओला उबर चा प्रवास बघा ..आमची पिकनिक .रिसॉर्ट च्या पार्ट्या मेमरिज जपतो असे सांगून डॉलर ची सोय होते..सामाजिक योगदान काही नाही..
Mi satish che video bghtch nay
😂😂😂
😄😄
Atta satish che video ka yet nahit ase naynkar la vicharat hote konitari, band zale ka channel?
Nhi dear tyachi mother in law varli
Hyacha var ch video kadha.
Ho dear
@@Pranali6090Tai jara...ekda..tya kokanfartedgirl var pan video hovun jaavude...😅