Finally बायकोने दिली goodnews ❤️ कितवा महिना चालू आहे???

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 989

  • @vanadanasalvi3153
    @vanadanasalvi3153 3 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    अनिकेत श्वेता तुम्हा दोघाचे अभिनंदन मुलगा मुलगी काहिहि होऊदे स्वामी कॄपेने छान होऊदे ऐकुन छान वाटले 👍👍❤❤

  • @2010vvs
    @2010vvs 3 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    दोघांना अभिनंदन आणि दोघांनी काळजी घ्या....बाकी देव बरे कर्तोलो......

    • @vijayshreemore8819
      @vijayshreemore8819 57 นาทีที่ผ่านมา

      Congratulations aniket 👌🍫💖

    • @seemaaras5671
      @seemaaras5671 24 นาทีที่ผ่านมา

      अभिनंदन😍😍👍👍

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अनिकेत श्वेता तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन...श्वेता सर्व कामे करत रहा सावकाशपणे...सगळं व्यवस्थित होईल....❤

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    आई एकवीरेच्या व स्वामींच्या आशीर्वाद छान गोड बातमी दिली काही हो म्हणजे मुलगा किंवा मुलगी हो बाळ छान व सुदृढ हो अभिनंदन अभिनंदन

  • @kamaleshdeshmukh3209
    @kamaleshdeshmukh3209 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अनिकेत आणि श्वेता तुम्हा दोघांचे अभिनंदन!!..

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आई-वडील दोघांनी खूप आनंदी राहणं महत्त्वाचं आहे अनिकेत आणि श्वेता तुम्हाला दोघांना मनापासून अभिनंदन❤❤❤❤

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मी आत्या होणार ❤
    अभिनंदन अनिकेत आणी श्वेता ❤
    खूप आनंद झाला ऐकून .
    तु ही पण जबाबदारी खूप छान सांभाळशील
    तू तुझी सगळीं नाती खूप छान सांभाळतोस
    नातू , मुलगा , भाऊ , दिर , नवरा आणी सगळ्यात सुंदर नात म्हणजे मैत्रीचं नात ❤❤
    मी देवकडे हेच मागेन की तुला तुझ्या सारखाच प्रेमळ मुलगा होऊ दे .

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुम्हा दोघांचं हार्दिक अभिनंदन!
    तुम्ही टेंशन फ्री रहाणं अत्यावश्यक आहे. जेव्हा कधी टेंशन वाटेल तेव्हा आनंदी मूड असलेली गाणी ऐका. श्वेता गर्भ संस्कारासाठी नियमित ठराविक वेळी श्लोक ऐक. त्याचा तुझ्यावर व बाळावर उत्तम संस्कार होतील. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
    मंदिरातलं भजन व त्या तालावर मुलांनी झांज वाजवून नाच केला ते पाहून मन प्रसन्न झाले.

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दोघांचं खूप खूप अभिनंदन अनिकेत आणि श्रेता खूप आनंदी राहा सगळे चांगले होईल

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank u

    • @darshananikharge3739
      @darshananikharge3739 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      दोघाच आमच्या कडून खूप खुप अभिनंदन

    • @darshananikharge3739
      @darshananikharge3739 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤

  • @सत्यवानसातवसे
    @सत्यवानसातवसे 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏तुम्हा दोघांना येणार्‍या बाळाला मनःपूर्वक शुभेच्छा अभिनंदन🙏
    🙏🚩आई पावना देवी माते की जय🚩🙏
    🙏🚩जय जय स्वामी समर्थ🚩🙏

  • @samidhajadhav5964
    @samidhajadhav5964 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अभिनंदन श्वेता अनिकेत 💐मला गणपतीचा ब्लॉग बघतानाच डाऊट आला होता😄

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्हा दोघांची स्वप्ने पूर्ण होवोत!!
    अभिनंदन सर्व कुटुंबीयांचे!!❤❤🎉

  • @vinitadesai6811
    @vinitadesai6811 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congratulations both of u ❤❤🎉🎉 kal amhi pn alo hoto hospital madhe pahil amhi tumhala

  • @gamareshailesh87
    @gamareshailesh87 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दोघांनी अभिनंदन.... खुप मोठा आनंद आहे हा आई वडील होणं ❤

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 37 นาทีที่ผ่านมา +4

    Congratulations Aniket ani shewta and Patya kaka khup abhinand

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 25 นาทีที่ผ่านมา +1

    अनिकेत दिंडी भजन उत्कृष्ट झाले खूप छान वाटले ताल,लय,नाच अप्रतिम. अनिकेत तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन. दोघांनी काळजी घ्या तुमची आणि येणाऱ्या पाहुण्याची. सदा सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💖

  • @vaishalichandramani1756
    @vaishalichandramani1756 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congratulations Shweta and Aniket 🎉 Shweta Balaji Thambe che Grabhasansakar book read karshil ani tyche products chagale ahet...all the best

  • @manasikawle9836
    @manasikawle9836 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तूम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन! 🎉🎉स्वामीची अशीच कृपा तूम्हा दोघांवर राहूदे,! काळजी घ्या आनंदी रहा!

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वामी समर्थ मस्त अभिनंदन श्चेता आणि अनिकेत छान काळजी घे

  • @netrachopdekar2649
    @netrachopdekar2649 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्हा उभयतांचे खूप खूप अभिनंदन .
    येणाऱ्या पाहूण्याला मनःपूर्वक आशिर्वाद ❤

  • @mayurimore1907
    @mayurimore1907 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप खूप अभिनंदन अनिकेत आणि श्वेता .काळजी घे स्वतःची आणि positive विचार कर सगळं नीट होईल. आणि तू सगळं खूप नीट सांभाळते .आणि बाळाला सुद्धा सांभाळता येईल तुला .मला तर twins आहेत आणि दोन्ही मुलचं आहेत आता ते 10 वर्षाचे आहेत. आणि ते सुद्धा आवडीने व्हिडिओ बघतात ❤आणि काळजी घे सगळं चांगलं होईल स्वामी आहेतच❤

  • @madhukadam4426
    @madhukadam4426 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खुप खुप अभिनंदन दोघांना आणि अनिकेत श्वेताचि काळजी घे ❤❤

  • @prathameshhaldankar1873
    @prathameshhaldankar1873 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावा आणि वहिनी खूप खूप अभिनंदन.. भावा आता अजून जबाबदारी वाढलीये अजून काळजी घ्यायला हवी आणि ती तू खूप छान पद्धतीने घेशील यात काही शंकाच नाही खरच खूप खूप अभिनंदन छान वाटलं ऐकून..🎉🎉😊

  • @anushkadesai8132
    @anushkadesai8132 2 นาทีที่ผ่านมา

    अनिकेत श्वेता तुम्हा उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन. 💐 स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहू देत. अनिकेत, हे क्षण खूप मोलाचे आहेत, ह्या वेळेत श्वेताची खूप काळजी घे, तिला आनंदी ठेव. खूप आनंद झाला

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 6 นาทีที่ผ่านมา

    दोघांचे मनापासून अभिनंदन. दोघांनी हसत खेळत रहा. चेहऱ्यावर तणाव आनु देऊ नका. गणपतीच्या कृपेने व श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व काही छान होईल. त्याचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे.

  • @shobhapatil455
    @shobhapatil455 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनिकेत श्वेता या दोघांचे खूप खूप अभिनंदन स्वामींचे आशीर्वाद पाठीशी आहेत सर्व काही ठीक होईल❤

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनिकेत, श्वेता तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन!!💐 दोघांनी आपली काळजी घेवा.स्वामींची तुम्हा दोघांवर कृपा राहो.❤🙌👍

  • @panditraohiwrale7052
    @panditraohiwrale7052 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आण्णा बाळाच्या आई ची प्रथम काळजी घे

  • @sangitakapade9314
    @sangitakapade9314 52 นาทีที่ผ่านมา +1

    दोघांचे खुप खुप अभिनंदन.. काळजी घ्यावी आणि आनंदी रहा...

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप खूप अभिनंदन श्वेता आणि अनिकेत आणि सर्व कुटुंबीयांचे 🌹🌹👌🏻👍🏻

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोघांचे अभिनंदन. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ आहेत तुमच्या पाठीशी ❤️❤️

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन स्वेता आणि अनिकेत. संपूर्ण रासम परिवाराचे. परिसोबत खेळायला कुणीतरी येणार येणार ग. 👌🏼👍🏼❤🎉😊

  • @vishalgurav5941
    @vishalgurav5941 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनिकेत तुम्हा दोघांचे खुप खुप अभिनंदन.दोघे खूश रहा बाकी देवाक काळजी.😊🎉

  • @vidyajadye6505
    @vidyajadye6505 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😅 अनिकेत तुमचं दोघांचंही खूप खूप अभिनंदन आणि छानसा मुलगा होऊ देत माझा आशीर्वाद आह

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन अनिकेत आणि श्र्वेता 🎉🎉🎉❤❤

  • @smitaniphadkar8798
    @smitaniphadkar8798 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप खूप खूप अभिनंदन 🎉🎉 कालच्या vlog मध्ये अनिकेत बोलला होता काहीतरी goodnews सांगणार आहे , मला तेव्हाच वाटलं होत हेच असणार. मस्तच. खूपचं भारी goodnews. श्वेता काळजी घे. 🎉🎉🎉 दोघांना खूप अभिनंदन💐

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 47 นาทีที่ผ่านมา +1

    अभिनन्दन दोघांना खूप छान मुलगा भाऊ मित्र आहेस तु लाडूनि पण तिचे सर्व नाती छान जपलीय तुम्ही आई बाबा त्यापेक्षा छान होतील .काळजी घे लाडू जास्त दगदग करू नको आणि चिंता तर मुलाहीच नाही करण देवाला काळजी आहे ❤️🙌🏻👍🍫

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 36 นาทีที่ผ่านมา +1

    वाह वाह, अनिकेत आणि श्वेता तुम्हा दोघांचेही मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा आनंदाची बातमी दिल्याबद्दल ❤🤰अनि तु श्वेताची छान काळजी घे, घेतोसच म्हणा 😛 तरीही आता तिच्या सोबत असणं गरजेचं आहे 👍🏻 पत्या सध्या वांगडा हां मगे काळजी कशाक 😅😅असो, काळजी घ्या सोयन -हवा🥳🥳🥳🥳🤗🤗🤗🤗🎂🎂🎂🎂

  • @AARCH55
    @AARCH55 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ek no. चला नवीन पाहुणा येणार. Great

  • @bharatibhalekar13
    @bharatibhalekar13 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप खूप अभिनंदन श्वेता आणि अनिकेत ❤🎉 अनिकेत काळजी घे श्वेता ची ❤🎉

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन 💐 सर्व छान होईल... परमेश्वर पाठीशी आहे...... आणि हो मी अजून एकदा आजोबा होणार.....

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनिकेत श्वेता तुम्हा दोघांचे अभिनंदन
    काळजी घ्या

  • @vibhawarigandhilad3282
    @vibhawarigandhilad3282 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोघांनाच अभिनंदन आई बाबा

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन श्वेता आणि अनिकेत खूप खूप शुभेच्छ पूर्ण परिवाराला सुद्धा

  • @rajendraraut1824
    @rajendraraut1824 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपणा उभयतां चे अभिनंदन.....भजन खुप खुप छान.बाकी व्हिडिओ तुझ्या पध्दतीला साजेसा.❤❤

  • @RajendraKedari-s9e
    @RajendraKedari-s9e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावा गुडन्यूज ऐकून खूप छान वाटलं आता आम्ही काका व्होनार हा विचार करूनच खूप खुश झालो य आणि अत्ता पासूनच तू खूप विचार करतोयस की होणार बाळ हे तुझा सारखं मस्ती खोर झालं तर काही खरं नाही हे जर तुझा मनात येतंय तर ह्या पेक्षा म्याचुर होण काय वेगळं असत ठीक आहे झालास तू आता पुडचा चॅलेंज साठी तयार तसा भाव आमचा पहिल्या पासूनच अॅक्टिव आहे....👍👍👍👍
    अभिनंदन भावा तुमचं दोघांचं ही आई पावणा देवी व स्वामी चा कृपेने होईल सर्व ठीक ठाक....🤝🤝🤝🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sachinsurve5064
    @sachinsurve5064 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनिकेत असून तुमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही आईबापान आहे म्हणून

  • @babaluchavan626
    @babaluchavan626 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा वहिनी तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐

  • @pritamshinde5300
    @pritamshinde5300 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्हां दोघा उभयतांचे अभिनंदन...🎉🎉

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान वाटल ऐकून दोघांना खूप खूप आभिनंदन तिला तिच्या कामात मदत कर 🌹 👦

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Thank u ho nakki

  • @navnathkute3848
    @navnathkute3848 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन!

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अभिनंदन. श्वेता आणि अनिकेत शुभेच्या तुम्हा दोघांना

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank u

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 13 นาทีที่ผ่านมา

    दोघांचे हार्दिक अभिनंदन... काळजी घ्यावी 🙏🙏🙏

  • @suhaspawar4540
    @suhaspawar4540 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन!!

  • @shyamgurav320
    @shyamgurav320 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्हां दोघा उभयतांचे अभिनंदन .

  • @JayaLadkat
    @JayaLadkat ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन अनीकेत व श्वेता काळजी घे श्वेता वहिनी ची❤❤

  • @mohinikundgol9103
    @mohinikundgol9103 30 นาทีที่ผ่านมา +1

    दोघांचेही अभिनंदन श्वेता काळजी घे

  • @AlkaManjrekar-l6s
    @AlkaManjrekar-l6s ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनिकेत स्वेता खूप खूप अभिनंदन 😊. आनंदी रहा दुघांनी tc. आमचे आशीर्वाद आहेत

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very true worlds Aniket....... Motivational......... Heartiest
    🎉🎉🎉 Congratulations both of u and ur family and friends.... Ur dream come true....... Tc.

  • @krishnalad7037
    @krishnalad7037 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप खूप शुभेच्छा 💐💐आई बाबा होने खूप मोठी गोष्ट आहे 😊😊😊

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aniket ,Shweta khupch aanandachi batami .
    Swami krupene sarv kahi thik hoil.
    Anek shubhechha.❤❤

  • @vaishaliparab5135
    @vaishaliparab5135 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोघांचे मनापासून अभिनंदन.🎉🎉

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन तुम्हां उभयतांचे. काळजी घेवा आणि स्वयांन रवा

  • @namratavichare9187
    @namratavichare9187 15 นาทีที่ผ่านมา

    दोघांचेही खूप खूप अभिनंदन

  • @DattatrayLawate-r2w
    @DattatrayLawate-r2w ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्हा दोघांच खूप खूप अभिनंदन 💥👍

  • @bingi1472
    @bingi1472 20 นาทีที่ผ่านมา

    अनिकेत दादा आणि श्वेता दोघांचे अभिनंदन😊😊

  • @priyankajadyar1587
    @priyankajadyar1587 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन दादा 🎉❤😊स्वामी समर्थ आहेत पाठीशी ✨🙏

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    bhava tula Aani vhinina congratulations. tuzha tr rag yeto. tripan vidio Aavrjun bghto. rag yenyach Karan ki tu comment la replay det nahi mhanun. pan Aajchi good news kharch Aanand denari Aahe. tuzhya Aai babana namskar pri la sobat bhavachi kmi Aahe ti dev kro purn hovunde. hich devakde mnapasun esha ❤❤❤

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank u Aani sory pan

  • @ravindrajadhav7413
    @ravindrajadhav7413 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावा आणि वहिनी खूप खूप अभिनंदन... काळजी घ्यावा आणि सोईन राहावं

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर छान बातमी दोघांनाही आशीर्वाद
    आणि दोघांचंही अभिनंदन छान हेल्दी सुदृढ बाळ येउदेत 🎉🎉❤

  • @vijaykumaraarekar4655
    @vijaykumaraarekar4655 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aniket & Sweta tumha doghanche khup abhinandan . Swetache khaas kautuk. Mumbaichi lek konkanat saravli/sthiravli. Tumche baal shataushi, sudrudh, shoor, sarva goon sampanna, sarva kalaa paarangat Hotel. GOD BLESS YOU ALL.

  • @snehalnandvadekar3407
    @snehalnandvadekar3407 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हा दोघांना खुप शुभेच्छा ❤😘💐👏 नवीनच दुसऱ्या आउष्याला सुरुवात होते त्या साठी खुप सदिच्छा 😀

  • @ashavidisha9436
    @ashavidisha9436 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोघांचेही अभिनंदन 🎉

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आणि एक जबाबदारी साठी पण शुभेच्छा काका मामा दोन्ही

  • @roshannaik8308
    @roshannaik8308 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aniket ani sweta amche ashirwaad sadah tumcha pathishe ahet

  • @Rahulmhaskar-u5m
    @Rahulmhaskar-u5m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्हा दोघांचे अभिनंदन ❤❤

  • @tejupatekar4106
    @tejupatekar4106 นาทีที่ผ่านมา

    Aamhala aadhich kalalel karan egle ka rahta tya videomadhe tu thodi hint congratulations both of you 🎉

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोघांचे अभिनंदन काळजी घ्यावी शुभेच्छा
    गणपतीत जास्त प्रोग्राम मध्ये दिसली नाही व चेहऱ्यावरून समजत होते की काही तरी गुड न्यूज आहे म्हणून.

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोधंचे अभिनंदन

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिनंदन अनिकेत आणि श्वेता

  • @vinitvartak3257
    @vinitvartak3257 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनिकेत श्वेता तुम्हा दोघांचे खुप खुप अभिनंदन आणि आशिर्वाद 🎉

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनिकेत भावा आणि श्वेता वहिनी तुम्हा दोघाचे अभिनंदन 💐 आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @ketakigogate268
    @ketakigogate268 24 นาทีที่ผ่านมา +1

    दोघांचे खूप खूप अभिनंदन 🥳🥳 आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @chitramejari5560
    @chitramejari5560 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन श्वेता काळजी घे 🎉🎉❤

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हा दोघा उभयताचे अभिनंदन

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप अभिनंदन दोघांच सुद्धा….काळजी घ्या दोघांनी पण specially श्वेता तू काळजी घे…आणि खूप आनंदात रहा शांत रहा मेडिटेशन कर…स्वतःची काळजी घे…स्वामी आहेतच….परत एकदा खूप अभिनंदन 💐💐❤️❤️

  • @vedikagawade4433
    @vedikagawade4433 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏🌹🙏 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 congratulation 🎉khup khup chan batami dili ahe ani halicha video janavt hot god batami ahe karun ani Swami krupene sagal chanch honar ani mla vatt as ki tumala mulgach honar kalji ghya aai ani pappa ch pn abhinandan part aajji ajoba zalya badal 😊😊😊
    🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 59 นาทีที่ผ่านมา +1

    सुंदर भजन वरचे वाडी तले🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 26 นาทีที่ผ่านมา +1

    Congratulations Dada.. Dev tumhala sukhi samadhani theunde.

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi aaj saglyanna pedhe vatle.mi far khush ahe majhya balala sangitalay ki tula bhau yenar lavkar.mi yeyin tujhya ghari asach sukhi raha.i love you all.your frends also.and your friends and most of your aaji and mummy

  • @Mayureshvlog18
    @Mayureshvlog18 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोघांचेही आभिनंदन🎉❤

  • @sheetalcreation4949
    @sheetalcreation4949 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन तुम्हा दोघांना 🎉🥰श्री स्वामी समर्थ

  • @vinitasawal1095
    @vinitasawal1095 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूपअभिनंदन तुम्हा उभयतांचे तुम्ही दोघांनीही एकमेकांची काळजी घ्या आणि तसेच आई-वडील होणं हे सोपं असतं परंतु पालक होणं हे खूप कठीण असतं त्यामुळे आतापासूनच होणाऱ्या बाळावर खूप चांगली संस्कार करा आणि त्यात तुम्ही कमी पडणार नाहीत याची ग्वाही आम्हाला आहे

  • @prakashagre
    @prakashagre 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभिनंदन दादा आणि वाहिनी खुप साऱ्या शुभेच्छा 🎉❤🥰🤩

  • @SwaraSameerDhond
    @SwaraSameerDhond 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations ladoo (shweta) nd aniket dada.. देव बरे करो, सगळा बरा जातला❤

  • @mayurirailkarkulkarni6279
    @mayurirailkarkulkarni6279 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congratulations Aniket Ani Shweta. Sarve neat Ani chan honar.Swami pathishi aahet.Kaku Ani kakan na aamcha namaskar sang.

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय आई सातेरी ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉congrets bro

  • @snehakoli1599
    @snehakoli1599 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप खूप अभिनंदन दोघांना पण

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनापासून अभिनंदन मला शोले चा सीन आठवला मुळे तुझी सांभाळणार पाट्या. 5 वर्षा पर्यंत खूप सांभाळून बगाव लागत. पुन्हा एकदा अभिनंदन. 🙏

  • @KaranRannorey
    @KaranRannorey 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hearty Congratulations to you both and all family members including GK friends (Patya, Sahil, Vivek, Sandy, Nagya). God bless GK family!