डीपी ... खर यार फक्त एकाच बोलतो...तुम्ही फार नशीबवान आहात...कारण तुम्हाला तुमच्या फॅमिल्याचा सपोर्ट आहे...विशेष..तुमची माऊली...त्या सपोर्ट करतात हे फार विशेष आहे
Imagine Kara mulga aani sun nahi ya video madhe, kas watel to video... Ek purn kutumb jeva ek sobat kaam karat tevach te purn hot...aani tar apurn rahat.🙏
धनंजय साहेब अप्रतिम ज्याप्रमाणे चला हवा येऊ द्या मधे सर्वची सर्व पात्रे आपले काम चोख पणे बजावत रसिकांना हसवायला भाग पाडतात अगदी तशाच प्रमाणे आपला व्हिडीओ पाहुन खुप सुंदर व छान वाटते
आईंचा शब्द शेवट.. विषय संपला. Dp भावा आजचा प्लॅन फसला.... यांच्या भांडण लावायला जाशील आणि तुज खायचं वांड होईल 😂😂😂😂 पण आई आणि वहिनींनी acting मस्त केली.🙏🙏 वटपौर्णिमा या विषयावर सर्जेराव यांच मत जाणून घ्यायची उच्सुकता आहे...
आईंची acting 1 नंबर हसून हसून डोळ्यातून पाणी आलं .कोल्हापुरी लोक मटण म्हटलं की कधीही खायला तयार .आम्ही पण कोल्हापुरी गडहिंग्लज चे आहोत तुमचे विडिओ बघून गावी आल्यासारखं वाटत
प्रस्तापित एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री मध्ये हा episode करण्यासाठी संवाद लेखक दिग्दर्शक कलाकार Meke up करणारे आणखी किती तरी यंत्रणा लागते........ तरी पण प्रत्येक वेळी एवढा चांगला एपिसोड होत नाही. DP कडे वरील पैकी काहीच नाही. पण episode प्रस्तापितांच्या तोडीस तोड केलाय. अभिनंदन. ❤❤
Dp तुमची आई ना खतरनाक आहे..... कॉमेडीची सुपरस्टार आहे.... 👌👌👌👌👌
कहाणी घर घर की
Dp tumchi bayko ani aai doni mast doni khot aahe ka
आईसाहेबांना, मानाचा मुजरा, काय नैसर्गिक अभिनय करतात राव 🙏👌
डीपी ... खर यार फक्त एकाच बोलतो...तुम्ही फार नशीबवान आहात...कारण तुम्हाला तुमच्या फॅमिल्याचा सपोर्ट आहे...विशेष..तुमची माऊली...त्या सपोर्ट करतात हे फार विशेष आहे
भावा पहिल्या वेळला तुझा video पाहिला भावा 1 नंबर चांगल्या चांगल्या ची जिरवलीस
सर्व फॅमिली अफलातून आहे तुझी
या व्हिडीओ मध्ये फक्त आणि फक्त आई आवडली आणि तिचा अभिनय, 👌👌जबरदस्त आई 👍👍
Imagine Kara mulga aani sun nahi ya video madhe, kas watel to video... Ek purn kutumb jeva ek sobat kaam karat tevach te purn hot...aani tar apurn rahat.🙏
धनंजय पवार तुमची काॅमेडी मस्त आहे आणि आई व तुमची मालकिन सुधा मस्त करतात हसुन हसुन पोट दुखतो
डीपी भाऊ तुम्ही पिंकी च्या वाढदिवसाला
डीपी भाऊ तुम्ही पिंकी च्या वाढदिवसाला खूप हसला होतात तशी कॉमेडी
धनंजय दादा तुमच्या सारखी बायको मिळायला खरंच नशीब धनंजय दादा तुमच्या सारखी बायको मिळायला खरंच नशीब लागत तुम्ही किती भाग्यवान आहात
6:22 बाराबोड्याचा😊😊😊👌👌👌 कोल्हापुरी अस्सल शिवी
सातारी शिवी आहे.
अप्रतिम 👍👍👍 डीपी भाऊ आई ची अक्टिंग एकदम कडक्क्यक्क 🌹
मागून पडद्यामागे वाकून बघतोय छोटा धनंजय दादा 😂😂😂😂😝😜
😂😂
डी पी भाऊ मस्त एकदम असेच हसत खेळत रहावे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🏻😂😂😂😂
Sadi🧡💓 kiti sundar aahe, taichi👌
Mast re
आईंची अॅक्टींग खतरनाक.. मी पहिला पूजा करून आलो मी पहिला पूजा करून आलो🤣😅
DP भाऊ तुमची आई एक नंबर आहे.......😁😁😂!
धनंजय साहेब अप्रतिम
ज्याप्रमाणे चला हवा येऊ द्या मधे सर्वची सर्व पात्रे आपले काम चोख पणे बजावत रसिकांना हसवायला भाग पाडतात अगदी तशाच प्रमाणे आपला व्हिडीओ पाहुन खुप सुंदर व छान वाटते
हा एपिसोड एकच नंबर. धनंजय भाऊ... खूप छान.... मस्तच..
बॉम्ब आणि अनुबॉम्ब,,, 👌👌👌👌 😁😁😂😂😁😂😂😁
Dp भाऊ अणुभट्टी मधील lead कांड्या😂😂😂
Superb.. mala far aavdte, aahe mulga aani sunbai chi jugal bandi. God bless always ... DP Family 👌👌👌👍💗
दादा तुम्ही सर्वजण एकत्र येऊन सगळेच छान हसवतात( फङणीस महाराज )
th-cam.com/channels/D-83DYD2V7a7r-FMuIp_bQ.html
जबरदस्तच धनंजय भाऊ काय मजा येते तुमचे विडिओ पाहायला. पुढचा वेडीओच्या प्रतीक्षेत.
प्रत्येक घरात हेच चालते
Luv u Aaai. Mage chotyachi lapachapi pn Bhari ahe.
तो बघ लहान मुलगा चोरुन बघातोय ...😂😂😂😂😂😂😂 मागे...😂😂😂
आईनची ऐकटिंग लय भारी 👌😀
Dp bhau आईची अक्टिंग खूप भारी आहे
डीपी भावा आणि वहिनी, टिकटाॅकपेक्षा यूट्यूबवरचे व्हिडीओ एकदम भारी !! नवीन व्हिडीओची वाट पाहात आहे.
th-cam.com/channels/D-83DYD2V7a7r-FMuIp_bQ.html
@@kolhapuri_recipe ढढटटडडड॒ड॒ड॒ड॒ड॒ड॒ड,
@@digambardakare6672 ovee
@@digambardakare6672 q
th-cam.com/video/CgA-e62zhtg/w-d-xo.html
आई, को, सलाम, 😂😂😂😂😂😂🙏🙏👍
लाल आणि पांढरी मिक्स करून खातो 🤣🤣🤣🤣🤣🤣
आई जबरदस्त आहेत presence of mind
आई 1 नंबर
आईच्या रागात खूप प्रेम आहे 👌👌👌
tumha saglyanche expressions aani jokes che timings ek number ahet......aani Aai tar ek number ahet full expressive ahet.....khup chaan.....
Tumchi Aai ekdam best!
अतिशय नैसर्गिक अभिनय तुम्हा सर्वांचे, खूप खूप धन्यवाद.
आई सुनेला: ते माझ्यावरनं म्हनायलय....
☺️☺️ एकच नंबर
Very nice family bhut acha laga aap ko dehk ke bhut pyari family sab me best aap ki mummy
खुप हसलो आज विडिओ खुप छान आहे👌👌👌👌👌👌👌👌👌
प्रत्येक घरात हेच चालते मुलगा म्हणजे doubel ढोलकी दोन्ही कडून badavtat मात्र धनंजय हुशार आहे दोघींचं भांडण लावतो आणि आपण मस्त जेवण करतो
Dp भाऊ आपल्याला उल्लू बनवत आहे
आई आणि वाहिनीच नात एकदम चांगल आहे त्यांच्यात काही भांडण नाही उगाच DP भाऊ वर कुणी विश्वास ठेवू नये
0:59 माघ ते गोट्या कोण हाय ? ते इचार करत असल जायला नग 😂
🤣
😂😂😂
Aaj Aai khup chan disat aahet. I am biggest fan of your mummy💖💖💕💕
Aai aani Vahini khup chan disthayet sundar distheyat mast
चला हवा येउद्या पेक्षा भारी कॉमेडी साबळे ऐकुन लोळल
Farach chan astat tumache vidio tumchyamule amhhi hasto. 🙏👌🌹👌👌👌
भाऊ लईच आगलाव्या आहेस तू..👌🏼👌🏼😂😂😂
Dhananjay kup lucky ahe Baba
Kup sundar family 💗💗💗💗
10.10 "pan hyat tu mala ka maralyas" 😂😂😂😂😝😜😂😂😂😂😝😜😂😂😂😂😝😜
आई एक नंबर 👌👌👌👌😍😍😍😍😍😍
dp bhau ...aai cha humor ek ch no ahe
Khup khup funny..aainchi acting the best..ekdam real watata..
5.30 टान टान गेली...😂😂😂
Dada tumchya aai chi ekdam real performance watto... hats off
Danger shivi dili aaini 😂😂😂😂😂
डीपी दादा खरचं तुमची आई फार छान अभिनय करतात.आपण सगळे आम्हाला खूप हसवता धन्यवाद
Dp भाऊ सर्व कुटुंबास प्रेम
औरंगाबाद वरून
तुम्हा सर्वाना एकदा तरी भेटायचे
😅
Kupch Chan Mast Supar very good 🙏🙏🙏
Bhava lay bhari family ahe tumchi ekdam kadakkkkk..100 like👌👌🙏
Majja ahe ....Family madhe ....Hasun hasun poth dukhat ahe
आईंचा शब्द शेवट.. विषय संपला. Dp भावा आजचा प्लॅन फसला.... यांच्या भांडण लावायला जाशील आणि तुज खायचं वांड होईल 😂😂😂😂
पण आई आणि वहिनींनी acting मस्त केली.🙏🙏
वटपौर्णिमा या विषयावर सर्जेराव यांच मत जाणून घ्यायची उच्सुकता आहे...
Nice couple and very beautiful family sir
खुपच मस्त 👌👌
डी पी भाऊ खरच खूप छान तुमची cemeteries खूप छानच तुमचे प्रत्येक विडिओ बघतो मी टोळी बारामती
Dp dada full on rocks😂😂
छान आहे व्हिडिओ आवडला
आई लय भारी
खूप छान आहे आणि अशाच सुंदर कविता सादर करत राहणे
कल्याणी दीदी मी तुमचा जबर फॅन आहे
अफलातून 😂😂 तुम्ही पूर्ण व्हिडीओ मध्ये मार खाता ते तर अतिशय धमाल
Aai khupkhup aavdtat yekachno.👌👌👌👌
धनंजय भाऊ, काय परिवार आहे हो, देवाला प्राथना आहे, तुमचा परिवार असच् सुखी राहो 🙏🙏🙏🙏🙏
खरंच खूप कौतूक करावंस वाटत
❤️❤️❤️
Barabodyacha😂🤣😂🤣😂6:24 epic moment😂😂😂
आई किती छान अॅक्टींग करतात, दादा किती भांडण लावताय, एकदा घरातला रोजचा व्हाॅग टाका की.
Aai lay bhari.. Chan distyt Aai green sadit..
Bhava 1no. 🤣😂🤣😅
दादा उगी भांडन लावुन देता...खरोखर तर अस नाहीत न करत😊😊
खूप छान video 👌👌
Dpभावा आई नाही ती आऊ साहेब
एक नंबर भावा आज लई छान वाटल
खूपच छान मनोरंजन करता....
Dada vahini mla khup aavdtat tumchya video 🥰🥰🥰
Aai cute😍😘😘
DP भाऊ तुम्ही जे दोन्हीकडून बोलता हे जाम भारी वाटतय 😂
th-cam.com/video/HqzK-7a76VA/w-d-xo.html
Pappa muddam ch gele astil dada 😂😂😂😂😂
Aai ani mulaga doghehi bhari aahe😂😂🤣
खूप छान पोवार साहेब.. 😊
दादा एकच नंबर व्हिडिओ आहे 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
छान अभिनय 👌👌👌👌👍
अभिनय 💐💐💐👌👌👌
Aai Saheb....
1 no.
आईसाहेब१नंबर दादा बायकोचा कड घ्यायला लागलासा दादा हि कविता कोन 🤭🤣🤣🤣🤣
आईना दिर्घ आयुष्य लाभो
मस्त मित्रा
DP's mother is 👏👏😊
आईंची acting 1 नंबर हसून हसून डोळ्यातून पाणी आलं .कोल्हापुरी लोक मटण म्हटलं की कधीही खायला तयार .आम्ही पण कोल्हापुरी गडहिंग्लज चे आहोत तुमचे विडिओ बघून गावी आल्यासारखं वाटत
Dp sir lay bhari aai sahebana lay vaitag 😀😀😀😀😀👍
तुमची आई खूप मस्त acting करते😂😂
Dp bhai kdkk
भाऊ तु राजा असला तरी लय मार खातो राव 😂😂
Khupachh chaannnn.....😂😂😂🤣🤣
Aai ekdam mast real acting kartath 1 no aai 😘😘
डी.पी . दादा कळीचे नारदमुनी😂😂😂😂
9:03 op 🔥🔥🔥
15:12 😂😂😂😂 Aai 1 no...👌🏻👌🏻
भाऊ तुमचा जन्म फक्त आईचा मार खायला झालाय 🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂🤣🤣😂😂🤣🤣
प्रस्तापित एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री मध्ये हा episode करण्यासाठी
संवाद लेखक
दिग्दर्शक
कलाकार
Meke up करणारे
आणखी किती तरी यंत्रणा लागते........
तरी पण प्रत्येक वेळी एवढा चांगला एपिसोड होत नाही.
DP कडे वरील पैकी काहीच नाही.
पण episode प्रस्तापितांच्या तोडीस तोड केलाय.
अभिनंदन. ❤❤
मस्त कुटुंब...