DP दादा एकच नंबर हेच अपेक्षित होते छत्रपती संभाजी नगर हे बोलून मन जिंकलं...! आपल्या सारख्या यशस्वी उद्योजक आणि कलाकार यांनी सत्य निर्भिडपणे बोललेले पाहिजेत!
वडिलांचा प्रतिसाद पूर्णपणे शांत आहे, कोणताही प्रतिसाद नाही, बोलण्याशिवाय खाण्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि सुंदर कार्यालयीन क्षेत्र पुरुषांचे आहे आणि घराचे क्षेत्र स्त्रियांचे आहे. चांगले कुटुंब धन्यवाद भावा. जय महादेवी
पप्पा एकदाचे स्क्रीनवर दिसले परंतु घरात प्रचंड दबावाखाली व दहशतीखाली असतात कारण आईचा धाक !!! पप्पा कधी उजवीकडे तर कधी डावीकडे पहाण्याचं काम करतात त्यांच्यासाठी काही डायलॉग नाही किती मानसिक ताण सहन करत असतील 😂🤣😂🤣😂🤣😂😆😆😆😀😀😀 मस्त विडिओ.
दादा तुमचे वडिल नंबर 1ऐक्ट करतात. पुर्ण वेळ मी त्यानच पहात होतो. एथुंन पुडे त्याना सोबत ठेवा वीडियो मधे. अणी तुमची फैमिली कुप सुंदर अहे. खुप हसलो मी...
छत्रपती संभाजी नगर👌👍 भावा एकदम कडक
Baro baro bola bhava
A class Top End
Punya cha pan nav change kara ani sambhaji Nagar theva....karan punya madhe samadhi ahe sambhaji Maharajan chi 🙏
@@ketanpatil3928 o99oortw92641ot9542orlwp0p
He te change kelyapekdah PM change kara,Deshacha Vikas Hoil😁😁😁
DP दादा एकच नंबर हेच अपेक्षित होते छत्रपती संभाजी नगर हे बोलून मन जिंकलं...! आपल्या सारख्या यशस्वी उद्योजक आणि कलाकार यांनी सत्य निर्भिडपणे बोललेले पाहिजेत!
सूनबाई स्वित्झर्लंड म्हटल्याबरोबर आईंचे एक्स्प्रेशन😂😂😂.....एक नंबर धनंजयराव ❤️👏🏻
1.no
❤😂🎉
औरंग्यास गाडले तयास संभाजी म्हणावे
मराठी अस्मितेस आपणच जाणावे
छळले माझ्या शंभूस त्या प्रेतास खणावे
औरंगाबाद नव्हे संभाजीनगर म्हणावे🚩👊
Lai bhari🎉
Kdk......Top End
Ek number Jay shivaray
Khup chhan 👌🏻
jay shivray jay shamburaje🚩🚩
@@amazingmarathifacts2324 🙏
Most natural acting done by Daddy, 😂😂🤣🤣
पप्पा सगळ्यात भारी अभिनय !मौनम, सर्वार्थ साधनम !👌👌👍पप्पा तुम्ही जिकलात !लय भारी, न बोलता फक्त घरातलं ऐकणे, !आई वहिनी Dp एक नंबर 👌👌
वडिलांचा प्रतिसाद पूर्णपणे शांत आहे, कोणताही प्रतिसाद नाही, बोलण्याशिवाय खाण्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि सुंदर कार्यालयीन क्षेत्र पुरुषांचे आहे आणि घराचे क्षेत्र स्त्रियांचे आहे. चांगले कुटुंब धन्यवाद भावा. जय महादेवी
Sagle bhandnat vyast ..
Pappa :- Jaudya evdhi changli misal kon saodnar
🤣🤣🤣🤣🤣 papa nusti majja ghet hote 🤣🤣🤣 ek number
Tuja comment khup chhan astat kishana
@@ketancool1367 are dhanyawaad bhava ❤️
😂😂😅
पप्पा एकदाचे स्क्रीनवर दिसले परंतु घरात प्रचंड दबावाखाली व दहशतीखाली असतात कारण आईचा धाक !!! पप्पा कधी उजवीकडे तर कधी डावीकडे पहाण्याचं काम करतात त्यांच्यासाठी काही डायलॉग नाही किती मानसिक ताण सहन करत असतील 😂🤣😂🤣😂🤣😂😆😆😆😀😀😀 मस्त विडिओ.
😂😂😂😂😂😂😂⚔️
छत्रपती संभाजी महाराज नगर मानायचं 1no D P 👌👌
Punya cha pan nav change kara ani sambhaji Nagar theva....karan punya madhe samadhi ahe sambhaji Maharajan chi 🙏
@@adityamane5831 भाऊ छत्रपती संभाजी महाराज..🙏🏻
बापरे, काय शेवट,आहे, आई साहेब, काय एक्सप्रेसशन,आई साहेब अगदी जोरात, खूप छान काम
Hats off to his dad's patience 😂😂😂
After pack up scene :-
पप्पा :- झाल का तुमचं ?? जाऊ का हात धुवायला.. ??
1 no bhau khup हसलो आणि तुम्ही आई बरोबर जास्त video बनवा आई खुप हसवते
1 no. Video👌पप्पा म्हणले असतील दुकानात बसलेल परवडल😄😂
😂😂🤣🤣
छत्रपती संभाजी नगर ❤️🚩...... जबरदस्त 👍
दादा नादच खुळा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभुराजे 🚩🙏 आणि तुमच्यासाठी ✌️✌️
एक नंबर भाऊ 👍छत्रपती संभाजी महाराज नगर 👌🏻👍🙏🏻🙌
छत्रपती संभाजीनगर .
भावा जिंकलस ...
येऊ दे पुढचा पार्ट स्वागत आहे...
Punya cha pan nav change kara ani sambhaji Nagar theva....karan punya madhe samadhi ahe sambhaji Maharajan chi 🙏
ताई खूप शुद्ध मराठी बोलतात👌👍 एकदमच भारी👌
खूप छान मनोरंजन मस्त च
मजा आली
धन्यवाद
पुढील भागासाठी शुभेच्छा.
4:08
पप्पा मला मामी जेवायला देत नाही .🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😎😎😎
Saglyat best acting baba nchi😂😂😂😂😂 ekdam silent actor....bekkar kadakk khatarnaakkk
छञपती संभाजी नगर बोलला भावा खरच ऐकच नंबर मानल आज भावा
3... मानसिक समाधान भाऊ एक नंबर अख्या महाराष्ट्र मध्ये जोड नाही या शिवबाच्या मावळ्याला
भाऊ चा नादच खुळा वहिनी आई बाबा सगळेच खूप छान ताईसाहेब आपण सगळेच उत्कृष्ट अॅक्टर्स आहात सलाम तुम्हाला 🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏
छत्रपती संभाजी महाराज नगर....🙏💐💐🌺🚩🚩
सगळे एक नंबर नाटकी आहेत। बाबांचा act तर भन्नाट
लय भारी वाटलं हा व्हिडिओ बघून
बेस्ट बेस्ट बेस्ट
पण एक समजलं आई च्या पुढे बाबा सुद्धा गप्प
पप्पा गांगरून गेले ओ तुमच्यात😂👌
आईसाहेब आपण तर पप्पा ना पण सोडले नाही आज धक्का द्यायचे 😂😂🙏🙏🙏 1 नंबर मातोश्री 😂👍
पप्पा चा रोल खूप इंपॉर्टन्ट वाटला.... ओनली एक्स्प्रेशन..... एवढा प्रचंड अनुभव शेवटी😂😂
जय शिवराय जय शंभूराजे जय आऊसाहेब
भाऊ एकदम बरोबर छत्रपती संभाजी नगर
Bhava barobr💯
एक दम कडक भावा
छत्रपती संभाजी महाराज नगर 💪🙏 एक नंबर भावा
लय भारी, हे असंच सुरू ठेवा. मस्त कुटुंब.
पप्पा असे काय बघता ड्रोन कॅमेऱ्या सारखे,😊😊
😂
घरोघरी मातीच्या चुली, सादरीकरण उत्तम
Bhau yekdam mastach yar 😂😂😂😂
Pappa tabyet ek no.......👍👍👍
आज काकांचे हाल आहेत...😂😂
❤️❤️काकू❤️❤️
धनंजय भाऊ आज आईच्या माराच्या प्रसादाला चुकलात,तो वडिलांना मिळाला😀😀😀😀
पप्पाला काही घेणंदेणं नाही तुमच्या भांडणाच 😂😂😂
पप्पा खूप शांत दिसायलेत...
😆😆😆😆😆
किंवा मिसळ तरी फारच फक्कड असणार.😄😄😄😄
एक नंबर यातून थोडा विचार करता येतो असाच व्हिडिओ बनवलात मस्त मजा आली
छत्रपती संभाजी महाराज नगर😍 1 नंबर dp
Dhananhay Rao .Pappa Baki chill hayta bar ka tumcha ekdam 😂
👍 1 no bhau...waiting for next part,लवकर release करा ...
Bhava kadddak...Aahat tumhi Sarv..😊😊☺️☺️👍👌👌👌asch Amach Manoranjan Karat Rha..😊👍👌
पप्पा..मामी मला खायला देत नाही 🤣🤣
😂😂😂
सगळ्यात भारी acting पप्पांची आहे...😎😎😎
🤣🤣👌👌कंटाळा जातो सगळा हसून... 👍छान व्हिडीओ
Kahihi n bolata fakt expressions war PAPPA rocks n as always AAI mastch
Nice .. Pappa tumche ekdam sadhe manus aahe ..
त्या मुळे तर विडिओ अजून interesting होतोय. 😂😂😂😂😂
Bhava 1no.. Brr. Ka
छत्रपती धर्मवीर शंभु महाराज
तुमचं भांडण उद्याच्याला ठेवा 🤣🤣🤣🤣🤣 लय भारी
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नाद खुळा😁😁🙏🙏
Ekdam bhari vlog..Aajache tumachya aainche expressions khupach majeshir hote.Khupach entertaining video aahe.Pudhacha lawakarach yeude.
Waah waaah kara ki lavkar next part😁
ekdam kdkkkkk 🔥🔥🔥 Chhatrapati shambhaji Nagar 🚩🚩🔥🔥🙏🙏
Khup chhan dada😂😂
शेवटी पप्पा बोलले विडिओ मध्ये
लय भारी वाटलं सर
Thank for video
Sanjay pawar
Pappa bharri aahe rao.... Silent killer...😘
Ek no bhava ... Tumchi family ch bhari ahe
प्रतेकाच्या घरात अशिच भाडने होतात 😄😄🤣🤣🤣🤣
छत्रपती संभाजी नगर🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌
सगळ्यात भारी व्हिडिओ👌👌☝️✌️
Pappa ek no...misal vada tumhi
Papanch kam mast ahe 😀😀😂
N bolta chan acting kartat....
Bhau asch video kra....mast khup khup Happy vatat....mhanjy tumchya mul aamchya saglyanch Aaush vadht ahe khup khup hasto aamhi 😍😍😘😘💖💖💖💖💖💖💐💐💖💖💐💐💐
पप्पा चे आपले खाण्या मध्ये लक्ष 😊 मम्मी 1 नंबर
एक।नंबर धनु भाऊ, न्या एकदाच वहिनींना फिरायला खूपच वैतागलेल्या आहेत त्या
चांगल्या घरगुती भांडण वातावरणात खांद्या चा वापर शब्द नाही वापरले तर खूप छान.
धनंजय दादा.... वहिनींना सगळे गड-किल्ले फिरवून आणा😘❤️❤️❤️
😂😂😂👌 1 nober Dp sir
एकदम कड्क भाऊ next part banvach
पवार साहेब, खुप हसलो🤣🤣😂
Pappancha kam aplyala lay avadla...tikda kashit kadva apan jevan karnar nivant...ek no...
Vishay hard 😘😍♥️dp fans club ♥️✌️
1no bhau.. Chhatrapati Sambhaji Nagar🚩
Mast... Real family drama😁
दादा तुमचे वडिल नंबर 1ऐक्ट करतात. पुर्ण वेळ मी त्यानच पहात होतो. एथुंन पुडे त्याना सोबत ठेवा वीडियो मधे. अणी तुमची फैमिली कुप सुंदर अहे. खुप हसलो मी...
छत्रपती संभाजी महाराज नगर ⛳👌
Aai ek number.. pappa chup chaap 😂😂😂
Hahaha bhari😄
Lay bhari Kolhapuri 😂😂😂❤️❤️❤️
दादा संभाजीनगर लाच या... वहिनीला तुम्हला भेटायचंय आवर्जून❤️😊🙏
दादा वैनिहनी आईला मदत करत बोले आसतर छान वाटले आसते
Eagerly waiting for Next vdo 😅😅
Aaj Aai chya kadela Pappana basvun sappy vachlay bhau aapla😄😄😄😅😅
खूप छान वाटल भाऊ येऊ दया दुसरा पार्ट
Realistic vatta sagla conversation.. nice
Khup mast video bhau
Mi tumche sarv video bghtoy
Khup chan family support ahe tumhala
Great work
बनवा की, वाट कुणाची बघताय , लै भारी असतंय
Last dialogue ek number mich ghevun janar tula khandyavar 😂😂😂
Expression of dad😂
खुप छान कुटुंब आहे भाव डीपि परीवार ♥️👍👌♥️👍👌
Bichare papa. Bhanda tumhi mi misal vadto 😂😂😂
एकच नंबर धनु भाऊ...
chan...shabd fek chan jamayala lagali vahini na . kolhapuri jamatay ki..
thank you for video.
भाऊ तू खूप कडकं आहे.
मस्त आहे व्हिडिओ परत पुढचा भाग लवकर टाका
छत्रपती संभाजी नगर❤️