उडीद डाळ ,मुग डाळ आणि तूर डाळ सालिसकट वापरली तर आमटीची चव अजून खुलते. कोकणातील घरची सालासकट तूरडाळीची चवच न्यारी आहे. तुमच्या प्रमाणेच तुपाचे प्रमाण भरपूर. पंचरत्न डाळ खूप देखणी आणि रसभरी ! खूप छान !
Ram Ram ji . Suuuuuuuuuuper recipe . Thank you so much . Please I want your oil pot vessel . Where did get you sir . Please adress mentione me . I'm from Bangalore . Thanks 🙏 .
माझी आई पण करते पण आम्ही थोडे पातळ वरून करतो भाकरी पोळी चुरून खता येईल इतपत...माझ्या लहानपणी आमच्याकडे पण अशी पितळी तवली होती त्यातील वरण चवीला खूप छान लागायचे... डाळ थोडी शिजली की i वाटी v चमचा घेऊन खायला बसायचे हे आठवले v हसू आले
याला माझी आई पंचपळईचए वर्ण म्हणत असे सालीसकट उडदाची काळी सहसा खाल्ली जात नसे सर्व डाळी त खपूऊ जाई नंतर कोणी करएनआशए झाले तुम्ही नाव बदलून का होईना परत उजेडात आणलीत बहुदा शनिवारी केली जाई श्रावणी सोमवारी वाटल्या डाळीचे पातळ पिठले असाच दुर्मिळ होत चाललेला पदार्थ ह्याला पूर.वतयारी वा खटाटोप करावा टीव्ही मुळे वेळ मिळेनासा झालाय .चालायचेच.
डाळ करतानाच पाहुन तोंडाला पाणी सुटलं...आज संध्याकाळीच जेवणासाठी ही पंचरत्न डाळ करते.धन्यवाद सर!!❤❤❤
बघूनच खाण्याचा मोह होतो आहे सर 😊
एकदम मस्त आहे 👍
Asha chan chan recipes baghitlya ki ase vatate 👌👌👌👌 lagechach banvavyat
खूप छान डाळ मी कधी केले नाही पण आता रेसिपी बघून करण्याचा मोह होतो आहे नक्की करून बघेल
भारीच 😊
खूप छान आहे👌👌 मस्त आहे
Nakki try karnar.. khup chhan distey 👌👌
छान आहे रेसिपी.👌👌👍❤️
खुपच टेस्टी असते चवीला ही डाळ .दिल्ली कडे खुप प्रचलीत आहे .सर तुम्ही ही डाळ शिकवली .बघूनच यम्मी दिसते .खुप खुप धन्यवाद सर 🙏
Nakki banawa
उडीद डाळ ,मुग डाळ आणि तूर डाळ सालिसकट वापरली तर आमटीची चव अजून खुलते. कोकणातील घरची सालासकट तूरडाळीची चवच न्यारी आहे. तुमच्या प्रमाणेच तुपाचे प्रमाण भरपूर.
पंचरत्न डाळ खूप देखणी आणि रसभरी !
खूप छान !
Dhanyawad ji
Wa khupch Chan 👌👍🙏
खुप छान व सोपी रेसिपी सांगता तुम्ही विष्णुजी धन्यवाद
Mast mi pan yekada karun baghitale. Atta hya pudhe asecha karte
वा बढीया अप्रतिम खूप छान 1 नंबर रेसिपी आहे सर धन्यवाद सर मी नक्कीच बनवणार ही रेसिपी
मीसळाच वरण मस्त लयभारी लागते धन्यवाद
Mouth watering Dal
Mouth watery Pancharatna dal! Thanks for this Vishnu ji
Thanks mandar ji
Aahhha maja ali
Vishnu sir jevan che soypak la director ahe wah kya baat hai jai Maharashtra
Sir tupache bhande allauddin cha diva bhande chhand 🎉
Ekdam bhari 😋😋
Mast healthy
छान❤❤सर😋😋👌🏻👌🏻🙏🙏💯💯
नमस्कार.
ही माझी अगदी आवडती पाककृती आहे. ❤
मी त्यात कधी कधी वालाची डाळपण घालते.
Mast
Chan.
Ase dal banwoon jewtana tumchi athvan yete bare ka sir ❤ dhanyvad ji😊
Hahaha 😆 happy cooking
Ram Ram ji . Suuuuuuuuuuper recipe . Thank you so much . Please I want your oil pot vessel . Where did get you sir . Please adress mentione me . I'm from Bangalore . Thanks 🙏 .
रेसिपी 👌😋
तुपाचं भांडं दिसायला छान आहे.पण घट्ट तुपाकरता थोडे गैरसोईचे वाटते.आणि पातळ तूप ओतून घेतल्यावर ओघळ येतो का?
Sir varan bhat aani.dal bhat .kay phatak ahe.
कल्हई करायचा प्राब्लेम आहे कोणी पूर्वीची भांडी वापरली जात नाही
halad double ka ghatli🤔
मीठ केव्हा घातले?
माझी आई पण करते पण आम्ही थोडे पातळ वरून करतो भाकरी पोळी चुरून खता येईल इतपत...माझ्या लहानपणी आमच्याकडे पण अशी पितळी तवली होती त्यातील वरण चवीला खूप छान लागायचे... डाळ थोडी शिजली की i वाटी v चमचा घेऊन खायला बसायचे हे आठवले v हसू आले
Wah
याला माझी आई पंचपळईचए वर्ण म्हणत असे सालीसकट उडदाची काळी सहसा खाल्ली जात नसे सर्व डाळी त खपूऊ जाई नंतर कोणी करएनआशए झाले तुम्ही नाव बदलून का होईना परत उजेडात आणलीत बहुदा शनिवारी केली जाई श्रावणी सोमवारी वाटल्या डाळीचे पातळ पिठले असाच दुर्मिळ होत चाललेला पदार्थ ह्याला पूर.वतयारी वा खटाटोप करावा टीव्ही मुळे वेळ मिळेनासा झालाय .चालायचेच.
Dhanyawad ji
उडद, मूग, मसूर साला सकट घ्यावे