खूप छान सर काका पुतण्याचे संवाद आणि नागपुरी भाषेतील संवाद ऐकून खूप छान अगदी आपल्या घरातील वातावरणातील वाटले खूप छान आहे तुमचा पुतण्या सर आणि तुम्ही सुद्धा न रागवता छान खिचडी शिकवली सर मला तर हा एपिसोड खूप आवडला
Khup Mast , Entertainment & Learning . Nowadays Boys learn cooking and Girls don’t due to wrong thinking of feminism. Actually cooking is a life skill & everyone needs to learn it
किती महत्वाचे इतक्या सहजतेनं बोलून गेले विष्णुजी... "आम्ही आमच्या आईबाबांकडे रहातो!" अंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आहेत, पण किती विनम्रपणा.
खूप छान सर काका पुतण्याचे संवाद आणि नागपुरी भाषेतील संवाद ऐकून खूप छान अगदी आपल्या घरातील वातावरणातील वाटले खूप छान आहे तुमचा पुतण्या सर आणि तुम्ही सुद्धा न रागवता छान खिचडी शिकवली सर मला तर हा एपिसोड खूप आवडला
आजचा एपिसोड खरंच खूप छान होता ओल्या नारळाचे बाकी एकदम मस्त ❤❤❤❤
मस्तच खिचडी मी नेहमीच करतेय संध्याकाळ ला हलक फुलक मस्त फोडणीच वरण ऊरलेकी असेच भात घालुन मस्त होते खिचडी मस्तच लागतेय लागतेय धन्यवाद
Wa khupch Chan 👌 मज्जा आली पाहून खूप हसायला आले तुमची केमिस्ट्री बघून कोथिंबीरचे जास्त आवडले😂😂 khichdi pn Chan 👌👍🙏😂
यावरून कळत तुमच्या घराच वातावरण किती छान असेल.
रेसिपी फारच छान आहे,तुमच्या घरातील वातावरण किती खेळीमेळीचे आहे,👌👌👍❤️
क्या बात है!
श्रेयस 👌
विष्णूजी 👌👌👌👌👌👌
Vishnuji's expressions of frustration.... EPIC !!! 😂😂😂😂
खूप छान सर काका पुतणयाचे संवाद आणि नागपुरी भाषेतील संवाद ऐकून खूप छान ❤🎉
झक्कास....
खूप छान.
Khupch chan mast ❤
खूपच छान आजची रेसीपी नविन काहीतरी कॉमेडी पध्दत खूपच छान वाटले बघून हसून हसून खिचडी खाण्याऐवजी पोटच दूखले🎉🎉🎉
खुप मज्जा आली.....
अप्रतिम.
खुप च गमतीदार खिचडी चार कार्यक्रम झाला आहे मस्त
Vishnuji tumchya paitencechi kamaal ahe 👍
Khoob nantar
Wa wa khup chan Kakaputanyani mast khichadi pakavali..
Mastach.
❤❤
खूपच छान व विनोदीही 😂👌👌👌
श्रेयस खुप हसवले रे तू....... खोबऱ्याचा किस तर एकदम मस्त.. आणि ओलं नारळ..... 😅😅
Khup Mast , Entertainment & Learning . Nowadays Boys learn cooking and Girls don’t due to wrong thinking of feminism. Actually cooking is a life skill & everyone needs to learn it
लवकर 1 M subscribers होउदेत😊
Nice😋😋🎉🎉👌👌
😅😮😢😂. Sir. Dal. Khichdi. Enjoy. Keli. Keep. It. Up. Next recipe konati😮🎉
खुपच मज्जा आली पाहताना
मस्तच 😅😅😅
😂😂😂😂 गाढवाला ताप येणे,best chemistry काका पुत न्याची,अँड कॉमेडी also, छान खिचडी....👍👍👍👌👌👌
Shreyas you are tooo good!!! Bound to be a HIT. You really got your uncle's Goat. 😂😂😂😂 You've got one follower... me 😂😂😂😂
छान, हसता खेलता स्वयंपाक, मस्त वाटल
lasts seen khoop mazeshir watla mala khoopach chan comedy ekdam acook timing comedy 😆 🤣 😂 😄 😅 😀 😆 🤣 ❤❤❤❤❤❤
Thanks vishnuji
Wah sir majhya manatla bolat tumhi mulana jevan aala pahije mi gharat bad bad karte mula la jevan shikavla nahi sagli kaam mala karavi lagtat
Vah!
Thank you for first comment
लहान पणी किती गोड त्रास दिला असेल.
Wa khoop Cheen 😀
बराच विनोदी झाला आहे विडिओ.
Mala bhaitad ha shabd far awadala 😊
आई बाबांकडे राहणे एकत्र कुटुंब जनरेशन गॅप खूप छान 😂
काका पुतण्याची कॉमेडी खूपच सुंदर होती खूप छान खिचडी मुंबईला कधी येताय आम्हाला पण आस्वाद घेऊ दया ना खिचडीचा
thode matar ghatle aste tar ankhi chhan zale aste.... aur maja yeto....
Lai bhaari....Puneri
काय भावजी मस्त हं😅😊😂
काॅमेडी एपिसोड, बिरबलच्या खिचडी शी तुलना करावीशी वाटली काकांच्या खिचडी ची.
खूप छान 😂
Intresting 😅
Aaj comedy with recipe hand wash 😂 ne dal nahi dhuvaychi
Funny moments from Shreyas
काका पुतण्या असावा तर असा
भाग्यवान आहात
कॉमेडी आहे. पण विष्णुजी हा एपिसोड
खाण्याचे पदार्थ बनवणे आहे. तर हॅन्ड वॉश टाकुका म्हणणे. हे अति वाटते.
नेगेटिव्ह मेसेज जातात.
तो पापड चा जोक सरभाई vs सारभाई मधला आहे.
बाकी सगळे ठीक आहे विष्णुजी पण सगळेच लोकं इतके मूर्ख नसतात की हॅन्डवॉश ने डाळ तांदूळ धुवून तुमचा श्रेयस स्टॅंडअप कॉमेडी त करियर बनेल याचं 😂😂😂
Which dal?
Very nice 👍
याले अमेरीकेले च दया पाठून काई कामांच नाही😂
गंमत केल बरं
शिट्टी वाजवायची गरज नसते
सर बंजारा समाज जशी पोळी करतात एका वर एक सात.. तसी रेसीपी दाखवा न
😂😂wowww
मोहरी टाकलीच नाही 😂
😆
Vishnuji tumachya putanyala dadhila dokyala hatbote na lawata karayala samga 🤨
Kiti baba sarkha bolto😂
😂😂 भैताड 😂
संवाद हा बालिश होत गेल्यामुळे सारे मुसळ केरात गेले आहे ! वयानुरूप पुतण्या इतका बालिश असेल वाटले नव्हते . स्टँडिंग कॉमेडी करतो म्हणे ?
तुम्ही एकदम महत्त्वाच बोलले काका!
@@adinathmanohar3446tu ghari ye wapas. Tula dakhavto aata