फोडणीचे वरण, भात अप्रतिम 👍 माझी आई पण अशा प्रकारे वरण बनवायची, आणि त्याला फोडणीचे वरणच म्हणायची, इकडे सासूबाई याला आमटी म्हणायच्या.... एकदम मस्त बनवले आहे सर तुम्ही फोडणीचे वरण 😊
आमच्या लहानपणी आमची आजी सुद्धा अस चुलीवर वरण शिजवायची...आणि थोड अर्धवट शिजलेल्या वरणाला दुकड कच्च वरण म्हणायची त्या सोबत शीळी भाकरी आणि कच्च शेंग दाण्याचं तेल....खुप अप्रतिम लागायचं...आज विष्णूजी मुळे आजी ची आठवण आली
खूपच छान रेसिपी आहे सर अप्रतिम आहे जे पितळी भांड आहे त्याला तामतौली म्हणतात माझी आई नेहमी ह्या भांड्यात वरण भात करायची खूप छान चव येते ह्या भांड्यात जेवणाची आता आई नाही आहे पण मी तामतौली विकत घेतली आहे खास वरण व भात बनवण्यासाठी
🙏 सर, नवशिक्या साठी खुप चांगला उपक्रम आहे. तुमच्या सर्व रेसिपी छानच असतात. तुमच्या टिप्स पण फार उपयोगी पडतात. आजचं गोड वरण व आमटी छानच रेसिपी आहे. धन्यवाद सर 😊🙏
मस्त पैकी ज्वारीची भाकरी तुरीच्या डाळीचे घट्ट वरणाचा गोळा त्या वर लाल तिखट मीठ वरून आवडीनुसार तेल किंवा तूप. आणि कडकडीत लागलेली भूक. म्हणजे या जेवणाचा आनंद अद्वितीय आहे.
vishnuji mi latur jvlch ambejogaila rahte ani mazya kitchen mde je pn bnvte ti recipe tumchich aste simple aso va kathin ani ghrat tumchyamule mi sugran zale ahe
तुमच्या आजच्या व्हिडिओतली 'गोविंद गोपाळ हे दोघे बंधू 'ही चारोळी ऐकली आणि लहानपणीची गंमत आठवली 😅 लहानपणी ऐकलेली या चारोळीची चवथी ओळ वेगळीच होती, पण तुमची 'पानात पापड कुठूनी आला' ही ओळ छान...आवडली..😊
@@Vishnumanohar_1 आता ही ग्रामीण भागात चुलीवर शिजवले जाते प्राधान्याने, शहरांमधील घरांनमध्ये बरेच कठिन आहे . लातूर ... विष्णुज रसोई पाहीलीय डि मार्ट च्या अपोझीट साइडला आहे
खूप छान सर.. आपल्या नागपूरचं फोडणीचे वरण फेमसच आहे माझ्या मुलांना खूप आवडते...
फोडणीचे वरण, भात अप्रतिम 👍 माझी आई पण अशा प्रकारे वरण बनवायची, आणि त्याला फोडणीचे वरणच म्हणायची, इकडे सासूबाई याला आमटी म्हणायच्या....
एकदम मस्त बनवले आहे सर तुम्ही फोडणीचे वरण 😊
आमच्या लहानपणी आमची आजी सुद्धा अस चुलीवर वरण शिजवायची...आणि थोड अर्धवट शिजलेल्या वरणाला दुकड कच्च वरण म्हणायची त्या सोबत शीळी भाकरी आणि कच्च शेंग दाण्याचं तेल....खुप अप्रतिम लागायचं...आज विष्णूजी मुळे आजी ची आठवण आली
Dhanyawad happy cooking
मी लातूर ची आहे.त्यामुळे या तुरदाळीचे वरण अप्रतिम होते.माझी पण हीच पद्धत आहे वरण बनवण्याची 👌👌👍
खूपच छान रेसिपी आहे सर अप्रतिम आहे
जे पितळी भांड आहे त्याला तामतौली म्हणतात माझी आई नेहमी ह्या भांड्यात वरण भात करायची खूप छान चव येते ह्या भांड्यात जेवणाची आता आई नाही आहे पण मी तामतौली विकत घेतली आहे खास वरण व भात बनवण्यासाठी
Waaa wa kya bat hayyyy
खूप छान आमच्याकडे साधं वरण हळद , हिंग , गूळ , मीठ घालून करायचं भात वरण तूप आणि कढी मस्त लागते
Same memory from my childhood 'Govind Gopal he doan bandhu'...
Mastch aamhi pn prarthana mhanaycho he govind gopal chi thank you so much tumchya kdun barech baher gavache pn knowledge milate Sir 😊😊😊
recipe masta, commentry chhan ani ajobanchi kavita tar khupach goad
ओम साई राम
खूप छान
तुपाची बुधली खूपच सुंदर आहे हवी असेल तर कुठे मिळेल
साधं वरण तूरीच , त्यावर तुपाची धार ह्या पेक्षा चवदार पदार्थ कुठला असू शकतो का??? .खुप खुप धन्यवाद विष्णूजी .तुम्ही आमच्या विदर्भाची शान आहात ❤🙏
Dhanyawad
@@Vishnumanohar_1)😂😂😂
Khup Khup chaan Dada mi apanas olekhthe mejvani pasun aapli cooking style khup chaan aahe Dhanyawaad Dada GOD BLESS YOU Always 💐🙏🏻🕉🕉
He recipe pahun gavachi aatavn aali me umred chi mulagi ahe sadya gujrat made rahate ❤
Dhanyawaad Vishnuji....Latur badhdhal mahiti uttam....❤
Dhanyawad
खूपच छान सर तुम्ही काही ही केले तरी चविष्ट पदार्थ होतो अगदी भाजी भाकरी असली तरी चांगली होते सर
Khup Chan recipe
Dhanyawad , doghanaaa pan
खूपच छान माहिती मिळाली आज . आभारी आहे
Varanache vivid Prakar ...khup utsuk ahe bghayla...
खूप छान सर, सोपी पध्दत फारच आवडली.👌👌
Me laturla rahat hote tyamule mala laturchei golai & tithle saglech mahit ahe
साध वरण भात हहा तोंडाला पाणी आणि फोड़नीचे वरण खूपच सुंदर लगेच करून खाव 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Sir mala ya video madhil tumhi je tupache bhande vaparle aahe te tumchyakade vikrila available aahe please mala sangal ka
खूपच छान उपक्रम.Thank you
Thanks for the varan recipe 🎉
गंज गोलाई लक्ष्मी मंदिर परिसरात बांगड्या छान मिळतात
Khup chan kavita purvichya dalila khup chav hoti aaichya hatcha varan bhat ajun aathavto
Kharach ahe
Khupach chan
Wah kya baat hai jai Maharashtra
🙏 सर,
नवशिक्या साठी खुप चांगला उपक्रम आहे. तुमच्या सर्व रेसिपी छानच असतात. तुमच्या टिप्स पण फार उपयोगी पडतात. आजचं गोड वरण व आमटी छानच रेसिपी आहे.
धन्यवाद सर 😊🙏
धन्यवाद
Dhanyawad
धन्यवाद
Go to East Go to West
Varan bhaat [Dal chawal] is the best 💞💞💞
एकदम मस्त सर 🙏
मस्त आजच केल त्यात शेंगोळे टाकलेत मस्त वरण भात पण छानच धन्यवाद
Happy cooking
सर आमसुलची कढी पण दाखवा
Vishnuji Apratim recepy aho
Kokani bhashet bolayche tar Todak
Pani sutla 😋 very nice vedio thanks❤🌹🙏 for sharing.
Way bare layak jata ekpati karun palayach
मी लातूर ची आहे, तुमची रसोयी आहे तर
नक्की जाणार 👍
Chan,Satvik jevan ,aayichi aathavan aali 👌👌
मस्त पैकी ज्वारीची भाकरी तुरीच्या डाळीचे घट्ट वरणाचा गोळा त्या वर लाल तिखट मीठ वरून आवडीनुसार तेल किंवा तूप. आणि कडकडीत लागलेली भूक. म्हणजे या जेवणाचा आनंद अद्वितीय आहे.
Mast 👌
छानच सर👌🏻👌🏻💯💯एक नंबर❤❤😋😋👍👍🙏🙏😊
मस्त 💐🙏💐
vishnuji mi latur jvlch ambejogaila rahte ani mazya kitchen mde je pn bnvte ti recipe tumchich aste simple aso va kathin ani ghrat tumchyamule mi sugran zale ahe
Dhanyawad
मऊ इंद्रायणी भात गोडं वरण तूप लिंबू अहाहा ..
या सम ही ..!
या पेक्षा चविष्ट काही असूच शकत नाही..!❤
Mala hi bhandi havi आहेत
पत्ता पाठवा
Chan.
Namaste Sir. I'm watching your all recipes.from Ahmedabad
Thanks a lot
Please share the same to interested ppl
Swargiya anand 🎉🎉🎉mastach
Khupch Chan 👌👌👌👍
Ak no sir
Thank you for first comment
Thank you for reminds this useful &testy program🎉
Kavitaa masst❤
याच पदधतीने फक्त आमचूर पावडर ऐवजी आमसूल आणि गूळ घालून सुध्दा वरण छान होते
Ho
आमचूर टाकायच नसत वरणामध्ये बहुतेक
अप्रतिम😋
Nice 👌👌👌
आम्ही मुंबईत लहानपण गेलं pan आम्ही विदर्भकडेचे जेवण बनवतो
Wa mast👌👌👍😋
Rasoi kolhapur madhe kadhi yetey sir...vat pahat aahot ...
लवकरच
फोडणीच्या वरणात थोडा नागपूरकरांचा काळा मसाला टाकल्यास अप्रतिम होईल.
Ho chalel
आमसुल गुळाची आमटी ..?
नक्की दाखवा
Mastt तुपाचे भांडे खूप छान आहे 😊
Dhanyawad
Suwelas ami 😂❤❤😂
Laturchi dal chan asate
Ho
एकदम मस्त आमटी अजून निरनिराळ्या ठिकाणी काय बनतील याची वाट पहात आहे एक प्रश्न आहे तो पापड कसा काय केला नळी सारखा?
Naki dakhwu
Wwaaah!🎉
सरळ न सोपी पध्दत , मस्त. ❤
आपण वरण छान करता पण माझ्या सासूबाई ची वरणाची रेसिपी वेगळीच आहे
तुमच्या आजच्या व्हिडिओतली 'गोविंद गोपाळ हे दोघे बंधू 'ही चारोळी ऐकली आणि लहानपणीची गंमत आठवली 😅 लहानपणी ऐकलेली या चारोळीची चवथी ओळ वेगळीच होती, पण तुमची 'पानात पापड कुठूनी आला' ही ओळ छान...आवडली..😊
Te tar karawach lagel na 😂
'फोडणीचं वरण' ऐकलं आणि मला माझ्या नागपूरच्या लहानपणी ची आठवण ताजी झाली.आपलं जन्मगाव ते नेहमी आपलंच असतं,गावापासून दूर राहिलं तरी....❤😊
Agadi kharay
👌
घट्ट वरण lal तिखट काळा मसाला मिठ आणि तेल मिसळून भाकरी बरोबर खातात
👌🏻👌🏻
❤
😋😋👌🙏🏻🌹
वरण उघड्यावर शिजायला साधारण किती वेळ लागतो?
२०/२५ मिनिट
@@Vishnumanohar_1 धन्यवाद 🙏🙏
तूरडाळ कुकर शिवाय शिजत नाही ..
तुम्ही टोपात शिजवली , किती वेळ लागला ?
20 te 25 minute
Sir 1 number zali aamti
खुप छान सुंदर बनवलत आम्ही वाट पहात असतो काहीतरी वेगळ बनवायला मिळणार 👌👌🙏
वरण ऊघड्या पातेल्यात शिजवायला वेळ व गॅस खूप लागणार सध्याच्या परिस्थितित अवघड आहे
पूर्वी चुलीवर लाकडा जाळून करायचे , अर्ध वरण शिजला की जो कोळसा तयार वस्याचा त्या निखाऱ्यात उरलेला वरण शिजवायचं …
पण , अधीतरी करायला हरजात nahi
@@Vishnumanohar_1 आता ही ग्रामीण भागात चुलीवर शिजवले जाते प्राधान्याने, शहरांमधील घरांनमध्ये बरेच कठिन आहे .
लातूर ... विष्णुज रसोई पाहीलीय डि मार्ट च्या अपोझीट साइडला आहे
कोंकणातील वरणाची आमटी नक्की शेअर करा.
तुम्ही तेल पाण्या सारखे ओतता
डाळ चूकीची शिजवत आहात तुम्ही.
Maharashtrian loka amti madhe amchur ghalat.nahit.ek tar chincha kol Kiva amsul ghaltat.amchur ne amti chi test ekdum vegli lagel
खूपच छान उपक्रम. Thank you
Khup chhan 👌👌
Khupach chan🎉.