Sambhaji Zende : विजय शिवतारेंनी मंत्री असताना काहीच कामं केली नाही, संभाजी झेंडेंची टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 179

  • @rushikeshpawar80
    @rushikeshpawar80 20 วันที่ผ่านมา +33

    पुरंदर चा ढाण्या वाघ फक्त विजय बाप्पु शिवतारे ⛳⛳🚨

  • @MangeshBhintade
    @MangeshBhintade 20 วันที่ผ่านมา +24

    Only vijaybapuu shivtare ❤

  • @ranjeetborkar-q3s
    @ranjeetborkar-q3s 20 วันที่ผ่านมา +19

    Only Vijay Baapu

  • @kirankamthe9783
    @kirankamthe9783 20 วันที่ผ่านมา +12

    पुरंदरचा ढाण्या वाघ विजयबापु शिवतारे❤❤❤

  • @onkarbagade1257
    @onkarbagade1257 20 วันที่ผ่านมา +19

    फक्त आणि फक्त बापू शिवतारे....

  • @MangeshBhintade
    @MangeshBhintade 20 วันที่ผ่านมา +21

    दुर्गाडे सर लोकसभेला यांनी तुमच्या विरोधात काम केलं याची जाणीव असूद्या .

  • @kaluramphand4632
    @kaluramphand4632 20 วันที่ผ่านมา +22

    फक्त विजय बापू

  • @tejaskamthe5642
    @tejaskamthe5642 21 วันที่ผ่านมา +24

    आजूबाजूची मलिदा गँग म्हणजे जनता नाही झेंडे साहेब

  • @DerpakKamthe
    @DerpakKamthe 20 วันที่ผ่านมา +22

    1no bapu

    • @DerpakKamthe
      @DerpakKamthe 20 วันที่ผ่านมา +1

      Zende na bapu mantri astana road 🛣️ bhandare jejuri garmin rugnalay prashskiya 🏢 konhi kel zende saheb

    • @DerpakKamthe
      @DerpakKamthe 20 วันที่ผ่านมา

      Gogl lavta tari tumhal disat nhi ka nahiter lens lva

    • @DerpakKamthe
      @DerpakKamthe 20 วันที่ผ่านมา +1

      Tumhi talukya sathi ky kel

    • @technicalfarming284
      @technicalfarming284 20 วันที่ผ่านมา

      संधी द्या मग बघा तुम्ही 10 वर्षात नुसती गुजवनी च पाणी ​@@DerpakKamthe

  • @aniketshewale1442
    @aniketshewale1442 20 วันที่ผ่านมา +7

    Only विजयबापू शिवतारे✌🏻🚩❤️🚨💯

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 20 วันที่ผ่านมา +7

    फक्त विजय बापू शिवतारे✌🏻🚩

  • @yogeshbhosale9401
    @yogeshbhosale9401 20 วันที่ผ่านมา +8

    दुर्गाडे सरांचा चेहरा सांगत आहे आपण किती नंबरला राहणार ते ओन्ली विजय बापू शिवतारे आमदार नव्हे कामदार 🚩🚩

  • @Username-sk-h8c
    @Username-sk-h8c 20 วันที่ผ่านมา +19

    Vijay bappu vision asnara neta💪

  • @anujshivarkar4948
    @anujshivarkar4948 20 วันที่ผ่านมา +11

    ओन्ली विजय बापू 🙏🏻

  • @Ranjeetghisare-nm6ks
    @Ranjeetghisare-nm6ks 20 วันที่ผ่านมา +15

    सनदी अधिकारी साहेबाना... मोठया आरामाची गरज आहे... रंगबदलू साहेब

  • @bhairavnathdhotre8160
    @bhairavnathdhotre8160 20 วันที่ผ่านมา +14

    अजित पवार यांच्या विचारांचा आमदार जर पुरंदर तालुक्यात झाला तर तालुक्यात गुंजवणी चे पाणी केव्हाच येणार नाही

    • @SharadKakade-lo9fk
      @SharadKakade-lo9fk 20 วันที่ผ่านมา

      दोन बायका फजिती ऐका .... लोकसभेला तुमचे दोघांनी भरपूर उपकार केलेत. यंदा बघतोच तुम्ही दोघेही कसे आमदार होताय.... 😂😂😂

    • @the_unconventional_Indian77
      @the_unconventional_Indian77 12 วันที่ผ่านมา

      ​@SharadKakade-lo9fk shemnya गप बस तू

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 20 วันที่ผ่านมา +6

    दिगंबर दुर्गाडे सरांचा चेहराच संभाजी झेंडे यांचं २३ तारखेला काय होणार ते सांगतोय

    • @rushikeshpawar80
      @rushikeshpawar80 19 วันที่ผ่านมา

      @@ketanchavan1878 🤣🤣🤣

  • @Cr72266
    @Cr72266 20 วันที่ผ่านมา +14

    गुजवनी प्रकल्प त्यानीच सुरू केला आहो झेंडे पुरंदरच्या जनतेत एकोपा नाही म्हणून त्यांनी विरोधी आमदार दीला बापु असते तर आज 5 वर्षात पाणीच बघायला मिळाले असते बारामतीकराच ऐकुन आपण कीती मागे आहोत पुरंदर चा अभिमान बाळगा जय शिवाजी जय महाराष्ट्र जय शिंदे शिवसेना

    • @the_unconventional_Indian77
      @the_unconventional_Indian77 12 วันที่ผ่านมา

      Ho na amhi शिवतारे बापून ना मतदान करणार. हा झेंडे फक्त गोड बोला आहे. ह्याला ह्याची गावची ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. हा निवडून आला तर फक्त बारामती च्य टाटा खालचे मांजर होणार

  • @suhasjawalkar9868
    @suhasjawalkar9868 20 วันที่ผ่านมา +8

    फक्त बापूजी

  • @NehaTiwari-z9m
    @NehaTiwari-z9m 20 วันที่ผ่านมา +3

    जनतेच्या प्रश्नाची उत्तरे सोडवून काम करत असलेले नेते आमचे संभाजी झेंडे साहेब
    जनतेच्या हिता साठी लढत आहेत अभिमान आहे साहेब तुमच्यावर खूप खूप धन्यवाद ❤❤❤

  • @MangeshBhintade
    @MangeshBhintade 20 วันที่ผ่านมา +11

    तुम्ही काल पर्यंत शरद पवार यांच्या कडे होता .आता काय झालं

  • @mangeshlawande195
    @mangeshlawande195 20 วันที่ผ่านมา +7

    झेंडे साहेबांनी गेल्या 20 वर्षात खूप कामे केली आहेत..
    गुंजवणी चे पाणी त्यांनीच आणले आहे
    विमानतळ पण त्यांनीच आणले आहे
    विक्रमी शेततळी
    विक्रमी बंधारे
    आणि विक्रमी रस्ते
    सगळे झेंडे साहेबांनी केले आहे
    त्यांना मतदानाचा आधिकार मिळाला तेव्हा पासूनच ते पुरंदर साठी काम करत आले आहेत
    आणि आता संधी मिळाली नाही तर परत मिळणार नाही म्हणून उभे आहेत
    आणि महत्वाचे म्हणजे ते कोणताही प्रशासकीय सेवेत नव्हते
    त्यामुळेच त्यांना एव्हडी कामे करता आली.
    काय बोलावे गड्या लय अवघड आहे..
    म्हणजे लोक यडी..

  • @Cr72266
    @Cr72266 20 วันที่ผ่านมา +9

    जनता तुमचा वीचार करनार का? आहो शीवतरेने जे केले ते कोनीही करू शकत नाही आहो शीवतरेचा 1 नंबर आहे आम्हो आम्ही मतदार काय मका राखत नाही आहो पुरंदरच्या कान कोपर्‍यातली गाव बापु सोडुन कोणालाही मान्य करत नाही तुम्ही

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 21 วันที่ผ่านมา +16

    तुम्ही काय गाजवली ते सांगा
    बापूने काय केले ते अख्या तालुक्याला माहिती आहे विकास कामाच तुम्ही सांगायची गरज नाही

    • @pbp9777
      @pbp9777 21 วันที่ผ่านมา +2

      2 bayka kelya na 😂😂...mahitir akkhya haveli ka 😂😂😂😂

    • @kishgorkiumar
      @kishgorkiumar 20 วันที่ผ่านมา

      @@pbp9777तुझा साहेब ६० वर्ष बेईमानी संपत्ती गोळा केली , आत्ता त्येला तालुका दिसला का 😅

    • @subhashdhumal669
      @subhashdhumal669 19 วันที่ผ่านมา +2

      @pbp9777 शेमण्या प्रत्येकाची वयक्तिक लाईफ हा जाचा त्याच अधिकार आहे अजून 4 करु दे
      तुला काय प्रॉब्लेम आहे का

  • @aabadevkar6147
    @aabadevkar6147 20 วันที่ผ่านมา +2

    बापु विजय भव फक्त बापू ❤🙋‍♂️🚩💯🙏

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 20 วันที่ผ่านมา +6

    रात्री मध्ये पक्ष बदल लोकांना नाही आवडत तुम्ही पुढची तयारी करा

  • @tejaskamthe5642
    @tejaskamthe5642 20 วันที่ผ่านมา +5

    बापू आणि 3 नंबर यावरून समजलं तुमचा अभ्यास किती आहे

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 20 วันที่ผ่านมา +6

    तुमच योगदान काय तालुक्यातील लोकांना आजपर्यंत काय केल

  • @gandhashreefregrance8392
    @gandhashreefregrance8392 20 วันที่ผ่านมา +1

    संजय जी जगतात ❤

  • @SSb00s123
    @SSb00s123 20 วันที่ผ่านมา +2

    योग्य माणूस संभाजी झेंडे

  • @SiddheshwarSantanse
    @SiddheshwarSantanse 20 วันที่ผ่านมา +2

    पुरंदरच्या उज्ज्वल भविष्यासाठी झेंडे साहेबांसारखा कार्यक्षम नेता असणं खरंच आवश्यक आहे.

  • @tejaskamthe5642
    @tejaskamthe5642 21 วันที่ผ่านมา +7

    जनतेचा मत 3 नाही 1 आहे फक्त 15 दिवस वाट बग

    • @pbp9777
      @pbp9777 20 วันที่ผ่านมา +1

      नको गाव गुंडे...
      अता फक्तं कलेक्टर संभाजी झेंडे.🎉❤
      No 5 button IAS sambhaji zende saheb🎉

    • @kishgorkiumar
      @kishgorkiumar 20 วันที่ผ่านมา

      @@pbp9777न. २ विजयबाप्पू शिवतारे

  • @santoshparthe5976
    @santoshparthe5976 20 วันที่ผ่านมา +2

    1 आमदार गेल्या पंचवार्षिक ला ताई दादा करत होते , आता साहेब आणि ताई करतायेत, हे पण दादा दादा करत आहॆत या वरून असं लक्षात येत कि पुरंदर चे नेते बारामती च्या दावणीला बांधलेत

  • @vikramranaware8706
    @vikramranaware8706 20 วันที่ผ่านมา +3

    सुनेत्रा पवार यांना पाडायला झेंडे साहेब पळत होते. विजय बापु सुनेत्रा पवार यांना निवडून आणायला पळत होते..
    अजित दादा तर शब्दाचे पक्के आहेत ना.
    आम्ही शिवसैनिकांनी बापुंच्या शब्दाखातीर सुनेत्रा ताई साठी रात्री चा दिवस केलाय..
    उच्छांकी मताधिक्यानं बापु विजयी होणारचं..100%

    • @Pawar127
      @Pawar127 17 วันที่ผ่านมา

      Shindesena mana

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 20 วันที่ผ่านมา +4

    झेंडे साहेब तुमचा आणि महायुतीचा काडीमात्र संबंध नाही. तुम्ही लोकसभेला अजित पवारांच्या बायकोच्या विरोधात काम केले. संपूर्ण तालुक्याला तुम्ही पैशाची रसद पुरवली.. आणि बाता असे मारत आहे की मी महायुतीचा जुना माणूस आहे... तुमची लायकी तीन नंबरची आहे

  • @prasadatre4105
    @prasadatre4105 20 วันที่ผ่านมา

    लोकसभा ला ज्यांनी विरोधत काम केले, त्यांना तिकीट दिले आहे, हा अजबच प्रकार आहे,

  • @AbcdEfgh-z6i
    @AbcdEfgh-z6i 20 วันที่ผ่านมา +1

    फक्त बापू विजय बापू शिवतारे

  • @ashokkamble697
    @ashokkamble697 19 วันที่ผ่านมา

    मिकी भाऊ काय सुंदर मराठी बोलतात!!!

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk 20 วันที่ผ่านมา +1

    लोकसभेला सुनित्रा ताईंनच्या पराभवात शिवतरे बापू आणि झेंडे साहेब यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे अजितदादा हे उपकार कोणत्याही परिस्थितीत फेडणारच... 😊😅

  • @NehaTiwari-z9m
    @NehaTiwari-z9m 20 วันที่ผ่านมา +2

    जनतेचा विकास म्हणजे आपले आमदार साहेब संभाजी झेंडे साहेब ❤❤❤

  • @tusharsable9860
    @tusharsable9860 20 วันที่ผ่านมา +1

    लोकांनी निर्णय घेतला आहे संजय जगताप यांना निवडून देयच आहे .

  • @rohitbafna-zs8qb
    @rohitbafna-zs8qb 20 วันที่ผ่านมา +3

    Only.bapu

  • @sachinpawar5778
    @sachinpawar5778 20 วันที่ผ่านมา +3

    झेंडे साहेब तुम्ही आराम करा.

  • @rushikeshpawar80
    @rushikeshpawar80 20 วันที่ผ่านมา +1

    ज्याचं तालुक्यासाठी काहीच योगदान नाय ते आमदार होयला निघालेत 🤣😂😂😂 जिकडं भेळ तिकडं खेळ अशे आमदार नको 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pbp9777
    @pbp9777 21 วันที่ผ่านมา +11

    नको गाव गुंडे...
    अता फक्तं कलेक्टर संभाजी झेंडे.🎉❤
    No 5 SAMBHAJI ZENDE ⏰️👆

  • @abasojadhav1602
    @abasojadhav1602 19 วันที่ผ่านมา

    संभाजी राव तुम्ही काय केलं पुरंधर साठी बापू शिवतारेंची मोजता येणार नाहीत एवढी कामे आहेत खरं तर ही जागा दुर्गाडे सरांना मिळायला हवी होती.

  • @sangrammalve8951
    @sangrammalve8951 17 วันที่ผ่านมา +1

    विजय शिवतारे

  • @avinashkhaire4100
    @avinashkhaire4100 20 วันที่ผ่านมา

    Right person for the post

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk 20 วันที่ผ่านมา

    पाण्यात राहून माश्याशीच वैर अजितदादा कधीच कुणाचेही उपकार विसरत नाहीत. विधानसभेला दादा उपकाराची परत फेढ नक्की करतील असा आमचा ठामपणे विश्वास आहे... 🙏🙏

  • @savitriphule-j7d
    @savitriphule-j7d 20 วันที่ผ่านมา +2

    जनतेचा विकास म्हणजे आपले आमदार साहेब संभाजी झेंडे साहेब

  • @yakubpathan2234
    @yakubpathan2234 20 วันที่ผ่านมา

    फिक्स आमदार ..💝

  • @Vicky-r4p2h
    @Vicky-r4p2h 20 วันที่ผ่านมา

    पुरंदरचा ढाण्या वाघ फक्त आणि फक्त संभाजी झेंडे साहेबंच 🔥👑

  • @mangeshsanas3056
    @mangeshsanas3056 21 วันที่ผ่านมา +9

    🚩महायुती

    • @pbp9777
      @pbp9777 21 วันที่ผ่านมา +1

      नको गाव गुंडे...
      अता फक्तं कलेक्टर संभाजी झेंडे.🎉❤
      NO 5 SAMBHAJI ZENDE ⏰️

  • @DerpakKamthe
    @DerpakKamthe 20 วันที่ผ่านมา +3

    Tumcha matadan 50000aahe

  • @gandhashreefregrance8392
    @gandhashreefregrance8392 20 วันที่ผ่านมา

    आमदार एकच आहेत आनि एकच राहणार ते म्हणजे संजय जी जगताप साहेब ❤

  • @SSb00s123
    @SSb00s123 20 วันที่ผ่านมา

    गुलाल आपलाच साहेब

  • @tejaskamthe5642
    @tejaskamthe5642 21 วันที่ผ่านมา +4

    झेंडे साहेब तुमच्या सर्टिफिकेट ची गरज नाही

  • @sangitamane2226
    @sangitamane2226 18 วันที่ผ่านมา

    मग झेंडे साहेब तुम्ही कलेक्टर होते तेव्हा तुम्ही किती गोर गरीबांची काम केली

  • @Mkboos123
    @Mkboos123 20 วันที่ผ่านมา

    अभ्यासू नेतृत्व झेंडे साहेब

  • @Vidyakadam8958
    @Vidyakadam8958 20 วันที่ผ่านมา

    पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ करिता सुशिक्षित आणि सुसज्ज असे नेतृत्व म्हणजे संभाजीराव झेंडे साहेब

  • @rupeshmhaske2217
    @rupeshmhaske2217 20 วันที่ผ่านมา +1

    Only cm

  • @yogeshchavan5434
    @yogeshchavan5434 20 วันที่ผ่านมา

    आमचा विश्वास फक्त झेंडे साहेब 🙏

  • @Mkboos123
    @Mkboos123 20 วันที่ผ่านมา

    माझी कलेक्टर झेंडे साहेब

  • @rahuljagdale5858
    @rahuljagdale5858 20 วันที่ผ่านมา

    लढणार आणि पडणार 100%

  • @SaiMali-y8z
    @SaiMali-y8z 20 วันที่ผ่านมา

    रंदर हवेली विधानसभा मतदार संघाकरिता सुशिक्षित आणि सु सज्ज असं नेतृत्व म्हणजे संभाजीराव झेंडे साहेब आहेत👑

  • @DattaBhosale-ll9kn
    @DattaBhosale-ll9kn 20 วันที่ผ่านมา +2

    Purender ka Swabhiman Vijay Bapu Shiv Tare

  • @MangeshBhintade
    @MangeshBhintade 20 วันที่ผ่านมา +1

    पुरंदर साठी तुमचं काय योगदान .

    • @छंदशर्यतीचा
      @छंदशर्यतीचा 20 วันที่ผ่านมา +1

      पुरंदर सोडा ओ गावकी भावकी साठी यांचा नेमका हातभार काय यानला साधी ग्रामपंचायत काबीज करता यायन हे आमदारकी कोणत्या बेस वर लढतात तेच समजणं

  • @dattatrypawar6075
    @dattatrypawar6075 20 วันที่ผ่านมา

    फक्त आमदार संभाजी झेंडे साहेब

  • @pritampoman2902
    @pritampoman2902 20 วันที่ผ่านมา

    सगळे पुढारी एका बाजूला आणि जणता एका बाजूला कोण जिंकेल. झेंडे साहेब लोकं खुळी नाहीत.. पुढारी तुमचंच नाव घेतील.पण जनतेची पण मत घ्या.

  • @RambhuPatil-g4n
    @RambhuPatil-g4n 20 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे फक्त स्वताच घर भरत बसले .यंदा फक्त झेंडे साहेब

  • @SUCHKASAMNA-i3T
    @SUCHKASAMNA-i3T 20 วันที่ผ่านมา +2

    कांग्रेस padnar

  • @छंदशर्यतीचा
    @छंदशर्यतीचा 20 วันที่ผ่านมา +2

    झेंडे साहेब वयक्तीत मानुस चांगला आहे परंतु त्यांना साधी ग्रामपंचायत काबीज करता येत नाही dairek आमदारकी,? आशा करतो दिपोजीत जप्त होऊ नये

  • @Prashantkadam55
    @Prashantkadam55 20 วันที่ผ่านมา

    कलेक्टर म्हणून देशाची सेवा केली, आता नेतृत्वाद्वारे समाजाचा विकास साधाल अशी अपेक्षा आहे...

    • @amolbhorade6753
      @amolbhorade6753 20 วันที่ผ่านมา

      Deshachi seva karyala kay border var ladyala gele hote kay fakt malida gang

  • @AjayBhadale-j6i
    @AjayBhadale-j6i 4 วันที่ผ่านมา

    🏹🚩✌🏻

  • @aniketshewale3589
    @aniketshewale3589 20 วันที่ผ่านมา

    युतीचे अधिकृत उमेदवार झेंडे साहेब विजयी होणार.

  • @SujayShinde-r5m
    @SujayShinde-r5m 20 วันที่ผ่านมา

    झेंडे साहेबांचा नेतृत्वाखालील विकास पुरंदरला नवी दिशा देईल.

  • @yakubpathan2234
    @yakubpathan2234 20 วันที่ผ่านมา

    💯💝💫

  • @vishalskamthe12
    @vishalskamthe12 20 วันที่ผ่านมา

    23 November ला विजय निश्चित ⏰⏰ संभाजी झेंडे

  • @RevatiKhaire-e1d
    @RevatiKhaire-e1d 20 วันที่ผ่านมา

    Only Zende Saheb ! 🔥✨

  • @abha3372
    @abha3372 20 วันที่ผ่านมา

    संभाजी झेंडे आधी तुम्ही तुमची ग्रामपंचायत निवडून आणा मग मंत्री राहिलेल्या माणसाला बोला.आपली पात्रता विसरू नका

  • @amolwaghale3508
    @amolwaghale3508 20 วันที่ผ่านมา

    तुम्ही काय काम केली ते दाखवा

  • @VishnuDevkar-v7n
    @VishnuDevkar-v7n 20 วันที่ผ่านมา

    झेंडे साहेब तुम्ही सनदी अधीकारी होता जनतेशी कमीत कमी खोटं तरी बोलू नका

  • @rutiksamgir3569
    @rutiksamgir3569 20 วันที่ผ่านมา

    Sanjay sir 👑

  • @amolzende5098
    @amolzende5098 20 วันที่ผ่านมา

    Only zende साहेब

  • @vishalkolate2068
    @vishalkolate2068 20 วันที่ผ่านมา

    Sahebanch kam chan aahe

  • @sourabhghare5637
    @sourabhghare5637 20 วันที่ผ่านมา

    Bappu bidya marine kidney geli.. 😂😂

  • @rahulhambir8709
    @rahulhambir8709 20 วันที่ผ่านมา

    Only sanjay Jagtap ✌️✌️✌️

  • @abhijitjagtap1796
    @abhijitjagtap1796 20 วันที่ผ่านมา

    हे स्वतःच 3 नंबरवर आहेत ,20000 च्या पुढ जात नाही झेंडे ,नका महत्व देऊ यांना.

  • @suraj-eb4si
    @suraj-eb4si 20 วันที่ผ่านมา

    पुरंदर हवेली चा विकास म्हणजे झेंडे साहेब

  • @amolbhorade6753
    @amolbhorade6753 20 วันที่ผ่านมา +1

    Zende saheb purandharmadhe vijaybapune Kam Keli aahet tumhi gelya 5 varshat kay kele te sanga geli 5 varsh tumcha aamdar ani khasdar hota

  • @priyankakamthe6254
    @priyankakamthe6254 20 วันที่ผ่านมา

    झेंडे साहेब फिक्स आमदार 💯

  • @avinashwagh2201
    @avinashwagh2201 20 วันที่ผ่านมา +2

    पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघाकरिता सुशिक्षित आणि सु सज्ज असं नेतृत्व म्हणजे संभाजीराव झेंडे साहेब आहेत👑

  • @santoshtakawale2634
    @santoshtakawale2634 11 วันที่ผ่านมา

    तुम्ही बघा तुम्ही आमदार नसताना तुमचा कार्यकर्ता लोळे यांनी मागच्या वर्षी हर गुडे पांगारे रस्ता करताना एका शेतकर्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान केले आणि नुकसानभरपाई देतो म्हणून आज पर्यंत फसवणूक करतोय असे तुमचे कार्यकर्ते आणि नेते . बघा बापू सत्ता नसताना येवढ त्यामुळे तुम्ही बघा योग्य आहे का

  • @Bhargavbadave_11
    @Bhargavbadave_11 20 วันที่ผ่านมา

    Only झेंडे साहेब

  • @shrinathghate
    @shrinathghate 12 วันที่ผ่านมา

    नोकरी वरअसंताणा काय योगदानं झेंडचं पुरंदर साठी

    • @omkarkhedekar7869
      @omkarkhedekar7869 10 วันที่ผ่านมา

      Ajun pan kahi nahi nokri sodun 10 te 12 varshe zhali

  • @rahulzende797
    @rahulzende797 20 วันที่ผ่านมา

    फक्त झेंडे साहेब

  • @SandipShingate-g4c
    @SandipShingate-g4c 20 วันที่ผ่านมา

    Zende saheb 🎉🎉

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 18 วันที่ผ่านมา

    only Mahayuti yenar

  • @rahulwadkar281
    @rahulwadkar281 19 วันที่ผ่านมา +1

    Vijay bapuu fixx

  • @kirankamthe-r7w
    @kirankamthe-r7w 20 วันที่ผ่านมา

    Nako aaji maji ..fakt sambhaji