Trainee IAS officer Puja Khedkar Case | पूजा खेडकर वादानं डंकी रुट चर्चेत Dunkey Route

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • Trainee IAS officer Puja Khedkar Case LIVE | पूजा खेडकर वादानं डंकी रुट चर्चेत Dunkey Route
    An order has been given to terminate the period of district training of trainee IAS officer Pooja Khedkar, who is involved in controversy. This is the first time in the history of UPSC that such an action has been taken.
    वादात अडकलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आणल्याचे आदेश देण्यात आले आहेत. युपीएससीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली आहे.
    In 3 years, how did Puja's age increase by only one year on paper?
    - Pooja is suspected to have changed her name and age to boost UPSC attempts
    - Different names of Pooja in two applications filed in Central Administrative Tribunal i.e. CAT for 2020 and 2023
    - In UPSC, General category candidates are allowed to take the exam 6 times till the age of 32 years
    - While OBC category candidate can appear for the exam 9 times till the age of 35 years
    - Information that Pooja has given civil services exam 11 times so far
    3 वर्षात,पुजाचं वय,कागदावर फक्त एक वर्षानेच कसं वाढलं?
    - यूपीएससीचे अटेम्प्ट वाढवण्यासाठी पूजाने, नाव आणि वय बदलल्याचा संशय
    - 2020 आणि 2023 साठी सेंट्रल अडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात CAT मध्ये,दाखल केलेल्या दोन अर्जामध्ये पूजाची वेगवेगळी नावे
    - 2020 च्या अर्जात पूजाचं नाव 'खेडकर पूजा दिलीपराव' आणि वय 30 वर्षे नमूद
    - तर, 2023 मध्ये तिच्या CAT अर्जात पुजाचं नाव 'पूजा मनोरमा दिलीप खेडकर' आणि वय 31 वर्षे नमूद
    - UPSC मध्ये, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 32 वर्षे वयापर्यंत 6 वेळा परीक्षा देण्याची परवानगी
    - तर OBC प्रवर्गातील उमेदवार 35 वर्षे वयापर्यंत 9 वेळा परीक्षेला बसू शकतो
    - पूजाने आतापर्यंत 11 वेळा नागरी सेवा परीक्षा दिल्याची माहिती
    #poojakhedkar #iaspoojakhedkar #marathibatmyanews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 288

  • @pritamkamble1215
    @pritamkamble1215 หลายเดือนก่อน +115

    विलास बडे पूजा खेडकर ला निर्दोष सिद्ध करणारच, पूजा खेडकर च्या वडिलांची मुलाखत तर गजब होती 😂

    • @Ashwini194
      @Ashwini194 หลายเดือนก่อน +17

      हो ना... काल तर नुसते खेडकर साहेब साहेब करतं होता😂

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 หลายเดือนก่อน +19

      बरोबर आहे भावा,कारण जातभाई आहे ना.
      वंजारी वंजा-याच्या मदतीला येणारच ना!

    • @rrt383
      @rrt383 หลายเดือนก่อน +3

      @@dilipshinde5612 correct

    • @dr.vilaswagh1291
      @dr.vilaswagh1291 หลายเดือนก่อน +2

      Amhala mhanje cremiliar lagu hot naste.sandi अधिकारी ase mhanto.
      8 laks पेक्षा utpana jast asnarala ha niam lagu hoto mag to kontyahi कॅटेगरी aso.

    • @Anil-e3i
      @Anil-e3i หลายเดือนก่อน +3

      ​@@dilipshinde5612करा जातीवाद

  • @mahadeogade6902
    @mahadeogade6902 หลายเดือนก่อน +129

    पंकजाताई ने केंद्रामधील मंत्र्यांसोबत बोलुन पुजा ची बीडला बदली करायला हवी😂

    • @pawanrao289
      @pawanrao289 หลายเดือนก่อน +20

      Ho karnar ki pudhchya khasdarki la matmojnila ,bogAs matadan karun ghyayla sop padat tas 😂😂😂😂

    • @pramodlad8990
      @pramodlad8990 หลายเดือนก่อน

      आरे गावातला हिंडणारा बेरोजगार तू..... तुला आयएएस चा लाँग फॉर्म तरी माहीत aahe का

    • @sakharamkute5792
      @sakharamkute5792 หลายเดือนก่อน

      ❤❤​@@pawanrao289

    • @Surajxhkl
      @Surajxhkl หลายเดือนก่อน +5

      इतका द्वेष बरा नव्हे.. मुंढे परिवार बद्दल🤔

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 หลายเดือนก่อน +12

      @@mahadeogade6902 नको,परळीलाच करावी आणि त्याही पेक्षा जन्म गाव नाथ्रा इथेच करावी.

  • @sushilaute3952
    @sushilaute3952 หลายเดือนก่อน +48

    लोकांनी ट्रोल केले की बडे जाग्यावर आले.

    • @audumberalat8867
      @audumberalat8867 หลายเดือนก่อน

      Ghanta ha jagevar thodich yeto

  • @sandipghanwat1481
    @sandipghanwat1481 หลายเดือนก่อน +89

    तु काहीही करून तिला निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणार....डबल ढोलकी...

    • @balkrishnapawar3946
      @balkrishnapawar3946 หลายเดือนก่อน +6

      भटश्ट निवड यांच्या हातात प्रशासन ये काय का जनतेला न्याय देणार

    • @himmatshelke9727
      @himmatshelke9727 หลายเดือนก่อน +5

      बडे त्यांच्या भावकितला आहे ना tv9 जणू त्याच्या नावावर आहे.

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih หลายเดือนก่อน +2

      पाकीट

  • @9d46naikwadesanket5
    @9d46naikwadesanket5 หลายเดือนก่อน +12

    तुम्ही मॅनेज आहात मुद्दे भटकून बोलत आहात तुम्ही पूजाच्या वडिलांची मुलाखत घेतली तेव्हाच कळालं

  • @user-bt7hk4nx1o
    @user-bt7hk4nx1o หลายเดือนก่อน +11

    बडे जड अंतःकरणाने बातमी निवेदन करतोय ना, खरं सांग

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 หลายเดือนก่อน +47

    तु आणी ती ताई तिला परत सचिव बनवल्याशिवाय शांत बसणार नाही

  • @sachinghayal
    @sachinghayal หลายเดือนก่อน +18

    विलासजी बढे , तुम्ही ही कथा करत आहात हे पाहून आनंद झाला

  • @sushilaute3952
    @sushilaute3952 หลายเดือนก่อน +45

    वंजारी समाजातील लोकांना हे डंकी रुट चांगले माहित आहेत.

    • @vaibhavgaikwad1833
      @vaibhavgaikwad1833 หลายเดือนก่อน +5

      Yes

    • @svkofficial499
      @svkofficial499 หลายเดือนก่อน

      जातीयवाद्यांनो भुका कितीबी

    • @whiteWolfe760
      @whiteWolfe760 หลายเดือนก่อน +3

      True😂😂😂😂

    • @freemathtoall8164
      @freemathtoall8164 หลายเดือนก่อน

      Jat badlun ghe tuzi

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo หลายเดือนก่อน

      दुसऱ्याच्या जागा बळकवणे आणि आपली वस्ती करायची😂झवाझवी करत रास्ते बनवायचे, कधी RSS च्या 🍌🍌🥕🥕 तर कधी बारामतीच्या 🍌🍌🍌 वर

  • @upsc_preparation
    @upsc_preparation หลายเดือนก่อน +19

    बीड जिल्ह्यात असे भरपूर डकी रूट आहेत

  • @sandipdeshmukh9048
    @sandipdeshmukh9048 หลายเดือนก่อน +5

    विलास सर,तुमची प्रश्नावली फिक्स असलेली मुलाखत पाहिली,खूप भ्रम निरास झाला🙏

  • @yuvrajghaytidak9438
    @yuvrajghaytidak9438 หลายเดือนก่อน +22

    बडे तू गप्पा नको मारू या सर्व मार्गांचा वापर फक्त तुझाच वंजारी समाज करत आहे, चिक्की च्या आशीर्वादाने

    • @balasahebmunde7045
      @balasahebmunde7045 หลายเดือนก่อน

      भिकरचोटा तूझी लायकी नाही बोलायची, आधी घरचे ऐकतात का बग.

    • @BuntyDhakane
      @BuntyDhakane หลายเดือนก่อน

      Tula tar तेवढी अक्कल नाही गप्पा मरण्याची आणि तुझी लायकी पण नाही

    • @BuntyDhakane
      @BuntyDhakane หลายเดือนก่อน

      मिथुन ची aaulad

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 หลายเดือนก่อน +51

    जातीसाठी माती खाण्याचा केविलवीणा प्रयत्न फसला म्हणायच 😂😂😄

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 หลายเดือนก่อน +16

    दिलीप खेडकर फक्त तुलाच कसा काय मुलाखत देण्यास भेटला
    बडे चा नातेवाईक आहे खेडकर

  • @Akshay.00001
    @Akshay.00001 หลายเดือนก่อน +44

    एवढं चांगले शब्द नको वापरू.
    Fraud करून IAS बनली आहे ही बाई सरळसरळ सांग.
    चौकशी investigation basvuun tiila Jail zali pahije .

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c หลายเดือนก่อน +25

    VANJARI samajane ias , ips , hazaro constable , talathi ase khup job dunky root ne milavale

    • @prdgdfghh
      @prdgdfghh หลายเดือนก่อน

      नाव लपून कसला बोलतो.... वंजारी समाज हुशार आहे.. या वर्षी चे mpsc टॉपर bg वंजारी मॅडम खुला मधून टॉपर आहे.
      काश्मिरी संखे मॅडम upsc 2023 madhe खुला मधून भारत t topper आहे.
      समाजात तुकाराम मुंडे साहेबां सारखे कर्तव्यदक्ष व देशांमध्ये कार्यक्षमतेसाठी ओळखले जाणारे अधिकारी सुद्धा या वंजारी समाजाने देशाला दिली.
      समाजाला काही नको बोलू.

    • @nextandnext8086
      @nextandnext8086 หลายเดือนก่อน +1

      तू ज्या समाजाचा आहेस ना त्या समाजाt असले dunkey कमी नाहीत

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c หลายเดือนก่อน

      @@nextandnext8086 😅😅😅Satyamev Jayate....

  • @Curi-s7v
    @Curi-s7v หลายเดือนก่อน +60

    दिलीप खेडकर ना विचारायचे ने डांकी रूट...लोकांनी ट्रॉल केल म्हणून लगेच पलटी....

  • @roll1717
    @roll1717 หลายเดือนก่อน +35

    बडे सुधारला पैसे कमी pdle

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 หลายเดือนก่อน +30

    बडे सर तुम्ही पुजा ला निदोर्ष ठरवणार 😅😅

  • @shailapawar775
    @shailapawar775 หลายเดือนก่อน +23

    UPSC Student जे अगदी थोड्या गुणांनी गेले असतात त्यांना काय वाटत असेल??? या मुलांनी कोर्टात याचिका सादर केली पाहिजे....

  • @AkashPatil-qc7ow
    @AkashPatil-qc7ow หลายเดือนก่อน +25

    शेवटी सोयारीन बईच आहे की विलास बडे ची 😂

  • @shashank255
    @shashank255 หลายเดือนก่อน +13

    काल खेडकर ला दिवसभर दिरदोष सिद्ध करत होते,अवघड आहे भाऊ तुझं

  • @Ashwini194
    @Ashwini194 หลายเดือนก่อน +47

    तू किती palatu आहेस ते समजलं... जातीच्या लोकांना वाचण्याचा प्रयत्न करतोय .. कलंक आहेस पत्रकरिकातेल..

  • @rahulpatil7334
    @rahulpatil7334 หลายเดือนก่อน +15

    विलास बडे पोलिसांना दिलीप खेडकर चा नंबर दे रोज फोनवर बोलतो तो तुझ्याशी 😀

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar หลายเดือนก่อน +26

    Duplicate आहे हा पाहुणा आहे.

  • @sushilaute3952
    @sushilaute3952 หลายเดือนก่อน +16

    Damage control

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 หลายเดือนก่อน +37

    समाजाला नाव ठेऊ नका जे चुकीचं आहे ते चुकीचाच आहे आणि याची शिक्षा खेडकर कुटुंबाला झाली पाहिजे यात जातीचा काही विषय नाही आम्ही वंजारी म्हणून यांचा जाहीर निषेध करतो जय श्री राम जय महाराष्ट्र

    • @PkCreations4U
      @PkCreations4U หลายเดือนก่อน +10

      100% तुमचे विचार पटले

    • @PravinGarje-cv9rc
      @PravinGarje-cv9rc หลายเดือนก่อน +7

      Agadi barobar

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 หลายเดือนก่อน

      सगळेच बोगस आयएएस झालेले तपास करा

    • @whiteWolfe760
      @whiteWolfe760 หลายเดือนก่อน +8

      Respect to you brother.
      Pan tumchya jatitale kahi lok bhayanak support karat ahe tya gund family la.

    • @SuperManupatil
      @SuperManupatil หลายเดือนก่อน

      Tuze vichar patle bhava 👍👍

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 หลายเดือนก่อน +7

    मागच्या व्हिडिओ वर शिव्या खाल्या.. आणि हा आता १० दिवसांनी जागा झाला आहे ...😂😂

  • @vb-tv7nn
    @vb-tv7nn หลายเดือนก่อน +31

    जातभाई रूट: तू कुठला तू परळीचा मी माजलगावचा , आंबेजोगाईचा. जय अमुक तमुक गड. साहेबानी आपल्यासाठी लय केलं. आपला समाज एकत्र राहिला पाहिजे. असे म्हणत बसायचं. फक्त जातभाईना मदत करायची

  • @akashdeshmukh116
    @akashdeshmukh116 หลายเดือนก่อน +8

    त्या zatu dilip khedkar ने सांगितला का आता व्हिडिओ कर म्हणून... 😂😂

  • @shailapawar775
    @shailapawar775 หลายเดือนก่อน +21

    बडे खेडकर नाते

  • @pankajdeshpande4704
    @pankajdeshpande4704 หลายเดือนก่อน +3

    Vikas bade tumhi Rahul Kulkarni chi patrakarita pahha. Questions kshe vicharaych te pn paha plz

    • @anandbudhwant2004
      @anandbudhwant2004 หลายเดือนก่อน +1

      गप रे bhta. तुम्हि किती धुतल्या तांदळाचे आहात माहीत आहे. Bamnya 😅😅

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 หลายเดือนก่อน +10

    😂 बडे सर तुम्ही खूप उशीर केलात.. तुम्ही नीतिमान नाहीत हे सिद्ध झालय. Damage has been already done.. To your character. You know what are people saying 😢.

  • @jalindarchavan5468
    @jalindarchavan5468 หลายเดือนก่อน +7

    या सगळ्याचा अर्थ एकच होतो आपली सिस्टम टोटली सडलेली आहे

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 หลายเดือนก่อน +8

    आयपीएस आयएएस या सारख्या नोकऱ्यान मध्ये मेरिट वर हव्यात 😮

  • @pramodlad8990
    @pramodlad8990 หลายเดือนก่อน +4

    मस्त विस्लेशन आहे sir....
    अभ्यासू विस्लेस्शन आहे

  • @pawanrao289
    @pawanrao289 หลายเดือนก่อน +12

    Waaah bade saheb ghumjav kel tumi , pahile tichya bapacha intereview ghetla damage control karnyasathi, nantr tumi troll zalat ki virodat bolat ahet 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🤣🤣🤣🤣chatukarita on peak

  • @haridisle6734
    @haridisle6734 หลายเดือนก่อน +19

    हा पण पक्का जातीयवादी निघाला... वाटलं नव्हतं हा पण असा असेल... शेवटी आपल्या जातीसाठी माती खाणारच

  • @BuntyDhakane
    @BuntyDhakane หลายเดือนก่อน

    एकदम भारी speech विलास बडे sir nice पत्रकारिता मस्त

  • @pssocial4563
    @pssocial4563 หลายเดือนก่อน +6

    खोटी खेळाडू प्रमाणपत्र घेऊन एमपीएससी मध्ये खूप सारे जॉईन झालेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. बास्केटबॉल किंवा इतर सांघिक खेळामध्ये राखीव खेळाडू म्हणून खोटे दाखवतात व प्रमाणपत्र 4 ते 5 लाख रुपये घेऊन दिले जाते.

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy หลายเดือนก่อน +9

    बडे आणि ही बातमी ..😂😂

  • @ajayshinde8712
    @ajayshinde8712 หลายเดือนก่อน +5

    विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली की सगळं आपोआप बाहेर येतं.

  • @hansrajborase1629
    @hansrajborase1629 หลายเดือนก่อน +2

    एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे सर्व सवलती बंद करून योग्य उमेदवार निवडणे.

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule หลายเดือนก่อน +1

    बडे साहेब ज्या वेळेस तुम्ही कोणाची मुलाखत घेत असतात त्यावेळेस बघण्या मध्ये एक वेगळा इंटरेस्ट असायचा पण आता तुमच्या या वागण्यामुळे तो इंटरेस्ट पूर्ण प्रेक्षकांचा संपलेला आहे लक्षात राहू द्या

  • @vikassiryceducationMH
    @vikassiryceducationMH หลายเดือนก่อน +2

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @vaikulrathod827
    @vaikulrathod827 หลายเดือนก่อน +3

    छान व्हिडीओ..

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त माहिती दिली 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 หลายเดือนก่อน

    वास्तव समोर आणल्याबद्दल धन्यवाद

  • @Pratik_Barkule
    @Pratik_Barkule หลายเดือนก่อน +1

    बडे साहेब तुम्ही जे बोलायचं ते न बोलता बाकीच्या पूर्ण माहिती देत बसलेत
    सुरुवात पूजा खेडकर च्या नावाने केली पण शेवटी त्यांच्यावर काही कारवाई व्हायला पाहिजे नाही या विषयावर तुम्ही काही बोललेच नाही

  • @GorakhShingare
    @GorakhShingare หลายเดือนก่อน +2

    विषय बाजूला सोडून हा दुसराच फुकट पसरा सांगायला लागला आहे स्पष्ट बोलणं गंगाधर आणि पूजा खेडकर यांनी फ्रॉड केलं म्हणून

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m หลายเดือนก่อน +2

    बडे सर तरुण पत्रकारामध्ये तुम्ही हुशार आहात

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 หลายเดือนก่อน +1

    आजुन बरेच असतील चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे

  • @user-jf5pw6qt2j
    @user-jf5pw6qt2j หลายเดือนก่อน +2

    Excellent

  • @sushilaute3952
    @sushilaute3952 หลายเดือนก่อน +1

    जातीसाठी माती खाण्याचा केविलवाणा प्रयत्न फसला म्हणायचा😂😂😂

  • @gitap77777
    @gitap77777 หลายเดือนก่อน +2

    विलास बडे सर तुमच्या वरचा विश्वास उडाला आहे मराठा समाजाचा

  • @SB_2124-gq5xy
    @SB_2124-gq5xy หลายเดือนก่อน +2

    Aho vilasrao puja khodkar ha vishay deshpatli var gajlay manun tumhala atta jag aliya ka
    Tumchi echha rastani tumhi ha vishay getlay
    Tumhi puja khodkar bola bakikade vishay gheun jau naka
    Vajari jatit ase kiti Officer ahet he jara samor ana tumhala sagle mahit ahe

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 หลายเดือนก่อน +2

    मुलगी झाली प्रगती झाली ऐकलं होतं. पण इथ मुलीने बापाचा आणि स्वतःचा बाजार उठवला.😂

  • @pramod5454
    @pramod5454 หลายเดือนก่อน +3

    ओ डंकी रूट.... डायरेक्ट नाव घे... नाव कशाला लपवतो तीच...

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c หลายเดือนก่อน +5

    Maharastrat ntd d sport quota tun khup police zalet....ntd cha dunky root😂 😂😂

  • @audumberalat8867
    @audumberalat8867 หลายเดือนก่อน +2

    Parva chatu giri keli ani ata virodhat gelyavar bharpai kartoy ha

  • @rameshjadhav41
    @rameshjadhav41 หลายเดือนก่อน +1

    Correct 💯

  • @pratappatil9015
    @pratappatil9015 หลายเดือนก่อน +1

    Good information

  • @vilasaher7921
    @vilasaher7921 หลายเดือนก่อน

    विलास भाऊ यांची पत्रकारिता अतिशय चांगली आहे पण योग्य निर्णय हवा

  • @sachinlokhande1245
    @sachinlokhande1245 หลายเดือนก่อน +1

    सर please🙏 ही news हिंदी मधून पण सांगा...

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u หลายเดือนก่อน +1

    सर्वांची चौकशी व्हायला हवी

  • @AdityaSuple-fb9rv
    @AdityaSuple-fb9rv หลายเดือนก่อน +2

    Pankaja munde hila 100 % madat karel. Bhrasht bai aahe Pankaja munde

  • @keshavjoglekar7785
    @keshavjoglekar7785 หลายเดือนก่อน

    फारच छान explanation

  • @user-rv4is4dd8k
    @user-rv4is4dd8k หลายเดือนก่อน +1

    Yala suprarich dili ...vachavaychi 😂😂😂😂

  • @kavitaghadage8635
    @kavitaghadage8635 หลายเดือนก่อน +1

    Nice work

  • @AjinkyaKailasgitte12
    @AjinkyaKailasgitte12 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती

  • @dayanandwakhare
    @dayanandwakhare หลายเดือนก่อน

    खूप सुंदर विश्लेषण.

  • @smartumesh
    @smartumesh หลายเดือนก่อน

    Superb research, hats off

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 หลายเดือนก่อน +1

    सरळसरळ अर्थ भ्रष्ट्राचार आहेत चार चार बोगस अपंगत्व नसतांना हे प्रमाणपत्रे देण्यात आली, उत्पन्न जास्त प्रमाणात असुन जुगाड दाखवून कोटी रुपये उत्पन्न आहेत,आई वडील घटोस्पोट दाखवून सवलत देण्यात आली आहे खूप उलट सुलट आहेत दिसतं आहे.

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 หลายเดือนก่อน +5

    मोदी काय म्हणतात,dake के चोट पर,भाई गुरू देवेंद्री आपले काय मत

  • @vilaslakhe8718
    @vilaslakhe8718 หลายเดือนก่อน

    विलास बडे साहेब आपली पत्रकारिता वंजरा जातीच्या बाजूने झुकत आहे, आपण विचार करावा...!

  • @user-ol8fj2xt4c
    @user-ol8fj2xt4c หลายเดือนก่อน +3

    नियम फालतू आहेत, म्हणून लोक फायदा घेतात

  • @gauri2561
    @gauri2561 หลายเดือนก่อน +3

    Till now soooo many people must have used this fraud route.....enjoying their positions

  • @vishnumane5866
    @vishnumane5866 หลายเดือนก่อน

    Excellent info to us.

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती बोगस बाततम्या देता.

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne หลายเดือนก่อน

    पूजा खेडकर यांना पुरस्कार दिला पाहिजे

  • @govindvaidya9238
    @govindvaidya9238 หลายเดือนก่อน

    डकी मार्गाचा वापर करन ही देखिल हुशारीच आहे.ते एक प्रकारचे सामान्य ज्ञानच आहे.बर्याच विद्यार्थ्यांना हे माहितच नसते

  • @madhukarsalve2885
    @madhukarsalve2885 หลายเดือนก่อน

    बुद्धाचे सर्वात महत्वाचे तत्त्व ,Truth is a truth.हेच पूजा khedkar च्या बाबतीत घोटाळे बाहेर येत आहेत. High court or Supreme Court मध्ये गेले तरी वाचणार नाहीत. वाचल्या तर powerful political leader कडून.

  • @ItsRanjitk
    @ItsRanjitk หลายเดือนก่อน +1

    विलास बडे तुम्ही तर काही बोलू च नका... संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला चांगलं ओळखतो 😂😂😂
    तुम्ही कुणाचा काम करता😂😂😂

  • @satishdolare3030
    @satishdolare3030 หลายเดือนก่อน

    एक नंबर सर

  • @user-sm4st5ir4n
    @user-sm4st5ir4n หลายเดือนก่อน +1

    आधी काय झोप होतोका

  • @kiranmetkar3692
    @kiranmetkar3692 หลายเดือนก่อน +1

    कुठेच पूजा खेडकर चा उल्लेख नाहीये.... काय पत्रकारिता करताय... किती हा जातीवाद...

  • @PandharinathMate
    @PandharinathMate หลายเดือนก่อน +2

    डकी रूट नेच आपण खेडकरची मुलांखत घेतली,

  • @subhashbhale5759
    @subhashbhale5759 หลายเดือนก่อน

    या सम्पूर्ण प्रकरणाची c b i चौकशी व्हायला पाहिजे

  • @marathwadafood8391
    @marathwadafood8391 หลายเดือนก่อน +4

    कलंक आहेस पत्रकरिकातेल

    • @BuntyDhakane
      @BuntyDhakane หลายเดือนก่อน

      Tu जातीवादी कलंक आहेस

  • @sureshpatil-kb6le
    @sureshpatil-kb6le หลายเดือนก่อน

    खुप छान 😢

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 24 วันที่ผ่านมา

    विलास बडे तू तुझा स्वतःचा स्वाभिमान विकला मी खूप चांगला म्हणत होतो तुला

  • @user-je1ov9cn9w
    @user-je1ov9cn9w หลายเดือนก่อน

    kiti talent ahe india madhe wa.........

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 หลายเดือนก่อน +1

    चालकाची पण चौकशी केली पाहिजे

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni7664 หลายเดือนก่อน

    Full marks to you sir,,,what. a study and Analysis of Dunky😊 Root..to become IAS.......if we see whatever you have shown is done by This...Women...and her family also did what was required... example...
    Divorce..also,...so many things...... only to full fill..her Dreams.... Disgusting.......

  • @pankajtejam6285
    @pankajtejam6285 หลายเดือนก่อน

    सगळ्यांचा सेम झाला पाहिजे ओपन 6 आणि बाकी 9 वा हीच समानता

  • @rajendrachormule2052
    @rajendrachormule2052 หลายเดือนก่อน

    सर अगदी बरोबर

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector หลายเดือนก่อน

    एखाद्या पदाला जास्त किम्मत दिली तर असेच होईल. बाकीचे कर्मचारी सुद्धा कष्ट करून शासनास योगदान देत असतात मग सन्मान फक्त मोठ्या अधिकार्‍यांनाच का दिले जाते?? काही खालच्या पदावरील कर्मचारी हे खूप छान काम करतात पण त्यांना श्रेय नाही दिले जात. सर्वांना कामाच्या नुसार सन्मान दिला पाहिजे कोणतेही पद लहान किंवा मोठे नाही असे मानून आपण वागले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला खूप महत्त्व प्राप्त झाले तर ते गर्वाने फुलणारच. शासनाची कामे ही सर्व कर्मचार्‍यांच्या योगदानाने पार पाडत असते.
    प्रश्न फक्त reservation आरक्षण नाही काही लोकं डायरेक्ट वशिलेबाजी करून नोकर्‍या मिळवतात आनि काही पेपर फोडून नोकरी मिळवतात.. पेपर लीक करून कोणीही टॉप करू शकतो.

  • @sangitashingate9343
    @sangitashingate9343 หลายเดือนก่อน

    तुम्ही पूजा खेडकरची मुलाखत घ्यायला हवी.... तिच्या वडिलांची घेतली तशी.. छान काम करता..... पगार मिळतो ना...

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS หลายเดือนก่อน

    एव्हढ्यासाठीच मेरीटलिस्टप्माणेच अ‍ॅडमिशन वा नोकरी देण्यात यावी आरक्षणावर नाही

  • @gurudev3253
    @gurudev3253 หลายเดือนก่อน

    बडे तुम्ही दिलीप खेडकर ला त्यांना हवे तसे प्रश्न विचारले, अतिशय सोयीची मुलाखत दिली आणि आता मात्र उड्या मारत मारत बात्यमा देताय