Pooja Khedkar Vastav EP 52: वडिलांच्या कारकिर्दीत बनवेगिरी,Dilip Khedkar यांना कोणी पाठीशी घातलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #abpमाझा #Marathinews #Maharashtra #ABPMajha #abpmajhalive #EkanathShinde #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #vastav
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Pooja Khedkar Vastav EP 52: वडिलांच्या कारकिर्दीत बनवेगिरी,Dilip Khedkar यांना कोणी पाठीशी घातलं?
    Video Credit: | priyanka /Producer | Pranav Orke /Editor
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 598

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd หลายเดือนก่อน +287

    एका पत्रकाराने मनात आणलं तर काय करू शकतो याचं उदाहरण.अभिनंदन मंदार❤❤

    • @anantremje886
      @anantremje886 หลายเดือนก่อน

      10. Warsha. Modi. Shaha. Kay. Katoy. Hecha. Tar. Keley

    • @maheshkale5640
      @maheshkale5640 หลายเดือนก่อน +13

      Next mission NEET

    • @akki4615
      @akki4615 หลายเดือนก่อน +6

      I think it's collective contribution of all people and special thanks to social media😊
      Je Kam system cha aahe te social media karun ghete, he durdaiva pan aahe😢

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd หลายเดือนก่อน

      ​@@akki4615agree 💯

    • @VinodAhirrao-ou1bp
      @VinodAhirrao-ou1bp หลายเดือนก่อน

      @@akki4615 kumbhar sir

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 หลายเดือนก่อน +120

    पुजा खेडकरना मेडिकल सर्टिफिकेट देणारा आरोग्य अधिकारी व नाॅन क्रिमिनल दाखला देणारा अधिकारी यांची पोलिसांकडून उच्च स्तरीय चौकशी व्हावी.

    • @yogeshkhule5456
      @yogeshkhule5456 หลายเดือนก่อน +1

      💯 👍 agree

    • @aniltamboli-dv6ic
      @aniltamboli-dv6ic หลายเดือนก่อน

      Those officers have to dismiss from services as per Indian constitution act 311(2)(a)

  • @amoghv6230
    @amoghv6230 หลายเดือนก่อน +294

    बघताय काय रागान..
    कलेक्टरची विकेट काढलीय वाघान 🐅
    😂😂 मंदार शेठ👍👍

    • @school-c4r
      @school-c4r หลายเดือนก่อน

      @@amoghv6230 नाद खुळा.....

    • @DattatrayMarade
      @DattatrayMarade หลายเดือนก่อน +3

      करेक्ट कार्यक्रम ,लोकशाही चा विजय

    • @digvijaypatil1964
      @digvijaypatil1964 หลายเดือนก่อน +2

      करेक्ट कार्यक्रम feat:मंदार बॉस 😎

    • @sharadkhodke7356
      @sharadkhodke7356 หลายเดือนก่อน

      ​Ye hu😊

    • @sharadkhodke7356
      @sharadkhodke7356 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Sachin_agre_official
    @Sachin_agre_official หลายเดือนก่อน +159

    मंदार ने बाजार उठवला😅

  • @RahulSMate
    @RahulSMate หลายเดือนก่อน +113

    मंदार भाऊ ग्रेट खुप छान पत्रकारिता केलीत.🎉❤

  • @Devil7070
    @Devil7070 หลายเดือนก่อน +212

    मंदार भाऊ चा पगार वाढलाच पाहिजे...... 🎉🎉🎉💐

    • @anandpunalkar8765
      @anandpunalkar8765 หลายเดือนก่อน +14

      आधी सत्कार करा आणि पगार तर डबल करुण टाका

    • @ravindrajadhav9962
      @ravindrajadhav9962 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @school-c4r
      @school-c4r หลายเดือนก่อน

      @@Devil7070 होय, होय,,,,

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 หลายเดือนก่อน

      😂

    • @akki4615
      @akki4615 หลายเดือนก่อน +1

      I think it's collective contribution of all people and special thanks to social media😊
      Je Kam system cha aahe te social media karun ghete, he durdaiva pan aahe😢

  • @powerzone3640
    @powerzone3640 หลายเดือนก่อน +95

    मंदार गोंजारी साहेब आपले खूप खूप अभिनंदन आपण ही माहिती उघड केल्याबद्दल आणि कुठल्याही राजकीय पक्षाला बळी पडले नाही
    आणखीन आपल्याला एक विनंती आहे पूजा खेडकर नी ऑडी कार वर लावलेला दिवा आणि कुणी दिला याची माहिती काढा आणि ज्यांनी दिला त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करा महाराष्ट्र शासन असं कोणी त्या गाडीवर कोणी करून दिले त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा

    • @annasahebmore534
      @annasahebmore534 หลายเดือนก่อน +2

      barech polis pan khajgi gadivar polis as lwatat te kaydeshir ast ka

    • @TraderNav
      @TraderNav หลายเดือนก่อน

      ​@@annasahebmore534स्टिकर लावणे बेकायदेशीर आहे

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 หลายเดือนก่อน

      Bajarat milate .

  • @shrirajagashe5928
    @shrirajagashe5928 หลายเดือนก่อน +58

    वकील साहेबांना खरोखर सलाम, व्यवस्थेशी एकट्याने एवढ्या नेटाने लढत राहणे सोपे नाही.🫡

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 หลายเดือนก่อน +77

    मंदार जपून राहा.तुझ्यासारख्या पत्रकारची गरज आहे समाजाला...

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 หลายเดือนก่อน +60

    श्री तानाजी गंभिरे यांनी 2019 ला तक्रार करूनही कारवाई झाली नसेल तर अशी दिरंगाई करणारा अधिकार कोण आहे हे ही जनतेला समजलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

  • @vikasmasane2506
    @vikasmasane2506 หลายเดือนก่อน +44

    Upsc मध्ये आगोदर किती fraud झालेत हे पण शोधून काढा मंदार सर. हा तर एक ट्रेलर आहे. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद❤

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉 Good Sanfesh Chokashi Karavi

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 หลายเดือนก่อน +41

    तानाजी गंभीरे आपल्या कार्याला सलाम

  • @niteshkoli3967
    @niteshkoli3967 หลายเดือนก่อน +41

    पहिल्यांदा मीडिया चे आभार मानायची ईच्छा होत आहे.....thanks Media

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 หลายเดือนก่อน +30

    मंदार तुझ्यामुळे हे सर्व उघडकीस आले,स्वतःला जप कारण या मागे कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे ते लोकांना समजले आहे, एक दिवस ते सुद्धा उघडे पडतील, तसेच गंभीरे साहेबांना धन्यवाद, २५/३० वर्षांनी अशी पत्रकारिता बघायला मिळाली.

  • @sunilkhalde2855
    @sunilkhalde2855 หลายเดือนก่อน +41

    एबीपी मध्ये मंदारच्या रुपाने
    "लोकशाहीचा चौथा स्तंभ " अजूनही शाबुत आहे.

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 หลายเดือนก่อน +40

    मंदार भाऊ तुमच्या पत्रकारितेचे करा व तेवढं कौतुक कमीच आहे तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन 💐🎉💐🎉💐💐💐

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 หลายเดือนก่อน +104

    बापाने गैरमार्गाने कमाई करुन मुलीला करियर बर्बाद करण्याषाठी IAS केले ...

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 หลายเดือนก่อน +15

    त्यांच्या मागे कोणती राजकीय शक्ती आहे ते शोधा गंभीर साहेब 🙏🙏 खुप धन्यवाद गंभीर साहेब 🙏🙏

    • @roll1717
      @roll1717 หลายเดือนก่อน +1

      पंखा धना खंजारी

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication หลายเดือนก่อน +17

    अभिनंदन मंदार,छान काम करत आहेस.राजीव सर पगारवाढ करा आता...💐🫡🫡

  • @skbhai4027
    @skbhai4027 หลายเดือนก่อน +65

    खोटेपणा उघडकीस झालं खेडकराच खेळ संपला गोर गरीबांच्या शेतकरी च्या मुलांनवर अन्याय झाला

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg หลายเดือนก่อน +70

    मंदार धन्यंवाद तुला.. खांडेकर च्या जागी तुला सपांदक केले पाहिजे. बर्बाद केलेस आखीर... great work.

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 หลายเดือนก่อน +14

    श्री मंदार साहेब निर्भीड व भेदक विश्लेषण केले आहे या बातमीतून जय हो

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 หลายเดือนก่อน +33

    सर समजा पुजा खेडकर ही जर जिल्हाधिकारी म्हणुन जर रेग्युलर कामकाज चालु झाले असते तर हिने देशाचा खेळ खंडोबा करून सगळी कडे अनागोंदी कारभार केला असता

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 หลายเดือนก่อน

      Bapane 40 koti tr muline 80 koti malmatta jamavli asti 😂😂

    • @annasahebmore534
      @annasahebmore534 หลายเดือนก่อน

      kahijan karat pan ahet

    • @user-zk4nu4eq8k
      @user-zk4nu4eq8k 29 วันที่ผ่านมา

      Ayala kasle khatrnak he,Baap ani tyachi porgi😮 Baap tasi aoulad jalmala Ali tychyat bhar janma Denari ti tar pistul gheunach hindat aste, jasa maharashtra hichya bapacha.chyayla jam dangerous kutumba he rao🤔

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 หลายเดือนก่อน +17

    Adv. तानाजी गंभिरे सलाम आपणस

  • @vishalvyavahare6995
    @vishalvyavahare6995 หลายเดือนก่อน +10

    राहुल कुलकर्णी,मंदार गोंजरी ..adv तानाजी गंभिरे , विशेष आभार विजय कुंभार साहेब यांचे ... सर्वांचे मनापासून आभार ...वाटले नव्हते न्याय मिळेल म्हणून ...पण पत्रकार काय करू शकतात .हे जाणून होतो .. धन्यवाद सर्वांना..

  • @Indrayani02
    @Indrayani02 หลายเดือนก่อน +33

    ' अति सर्वत्र वर्जते ' 👍👍

  • @ravindradeshpande9884
    @ravindradeshpande9884 หลายเดือนก่อน +15

    मंदार सर, आपण या विषयी खूप सविस्तर वार्तांकन करत आहात.. आपले मनःपूर्वक अभिनंदन. आज UPSC Press release note.. जरा व्यवस्थित सांगणे गरजेचे होते.. आता, जी प्रमाणपत्रे खोटी ठरत आहेत, ती ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने दिली गेली आहेत त्या अधिकाऱ्यांचे काम का आणि कसे चुकले/भ्रष्ट होते/दबावाखाली होते, यावर एक मालिका करावी हि विनंती.... पुनश्च अभिनंदन.... काय कमाल आहे मंदार सर... केवढी माहिती संपादित केली आहे... खरंच प्रशंसनीय कार्य... आणि Adv. श्री. तानाजी गंभिरे साहेबांचे पण खरच अभिनंदन...

  • @Antosh20
    @Antosh20 หลายเดือนก่อน +59

    पत्रकार ने बाजार उठवला म्हणा.आणि अभिनंदन मंदार च करा.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 หลายเดือนก่อน +12

    बिजेपी माझा ने मंदार गोंझरी यांचा सन्मान करावा निर्भिड पत्रकार आहेत अशे पत्रकार ची गरज आहे आज देशाला सलाम मंदार सर तुम्हाला 👌🙏

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 หลายเดือนก่อน +40

    असे अजून किती मोठे ऑफिसर आहे ते सगळ्यांनी फॉर्ड केलेला आहे ते पण उघडकीस आणा

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 หลายเดือนก่อน +26

    Adv श्री गंभीरे सो धन्यवाद ऐका भ्रष्ट ias ला उघडा केला

  • @nisha280
    @nisha280 หลายเดือนก่อน +6

    श्री. गंभिरे, श्री. कुंभार यांच्या कार्याला सलाम.

  • @mahadevnanaware129
    @mahadevnanaware129 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद वकील साहेब

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 หลายเดือนก่อน +18

    आमच्या पंकजा ताईला खुप माल दिलाय पुजा ताईन पंकजाताई जोरदार प्रयत्न करतात पुजाताईला वाचवण्यासाठी पण देवेंद्र भाऊ सुट्टी देणार नाही त पूजा ताईला

    • @user-ug3pr6ty8h
      @user-ug3pr6ty8h หลายเดือนก่อน

      तुझ्याकडे पुरावा असेल तर कोर्टात जा

    • @ajagir72
      @ajagir72 หลายเดือนก่อน

      DF nahi sodnaar. Mast joke 😂😂

    • @semmytt372
      @semmytt372 หลายเดือนก่อน

      भाजप सरकार आहे म्हणून कारवाई तरी होतेय संतोष

    • @ajagir72
      @ajagir72 หลายเดือนก่อน

      @@semmytt372 agdi barobar. BJP konala he paathi ghalat nahi. Ugich lok washing machine mhantat BJP la. Jaltat 🤣😂

    • @jagdishdeshmukh4440
      @jagdishdeshmukh4440 หลายเดือนก่อน

      सब गोलमाल है भाई

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 หลายเดือนก่อน +17

    आपल्या देशात चोरी करणे गुन्हा नाही..... फक्त चोरी करताना सापडणे हा गुन्हा आहे.....

  • @vai88888
    @vai88888 หลายเดือนก่อน +16

    आतील सिस्टीम भ्रष्टाचाराने किती बरबटलेली आहे याचा अंदाज न लावलेलाच बरा...यात सामान्य माणूस कसा तग धरू शकेल😢
    - सत्यमेव जयते 🙏

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 หลายเดือนก่อน +12

    तक्रारी दाबून ठेवण्या करता ज्या ज्या प्राधिकरण मंत्री व विभाग यांना किती मलिदा वाटला आहे

  • @roll1717
    @roll1717 หลายเดือนก่อน +16

    दिलीप खेडकर पंका धना खंजारी पिलावळी चा चेला आहे संभाजी नगर ला असताना लय कामावलं आहे भावानं 😮

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 หลายเดือนก่อน +1

      ताई आणी दादा आहेत ना.

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 หลายเดือนก่อน +8

    गंभीर साहेब तुमच खुप छान विश्लेषण आहे 🙏🙏

  • @nniittiinn1
    @nniittiinn1 หลายเดือนก่อน +9

    गोंजारी तुझ अभिनंदन भावा..👌🏽

  • @polticscomedy2619
    @polticscomedy2619 หลายเดือนก่อน +12

    Mandar Bhai salute ❤ , tumchya sarkhya lokanchi garaj ahe country la , hats off sir

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 หลายเดือนก่อน +4

    वकील साहेब आणि मंदार आपल्या कामाला मनःपूर्वक सलाम आणि अभिनंदन 🙏🏻🙏🏻

  • @hiralaljadhav66
    @hiralaljadhav66 หลายเดือนก่อน +7

    तानाजी गंभीरे चा संदेश समाजाने समजून घ्यावे. नागरिकाने फक्त मतदाना पुरते मर्यादित राहू ने. चुकीच्या गोष्टीसाठी आवाज उचला पाहिजे.

  • @niteshkoli3967
    @niteshkoli3967 หลายเดือนก่อน +15

    मीडिया ने असेच काम केले तर गेलेला विश्वास पुन्हा मिळऊ शकतो.

  • @drsanjaykbhere1263
    @drsanjaykbhere1263 หลายเดือนก่อน +14

    भ्रष्टाचाराची कीड किती वरपर्यंत गेली आहे.....
    Adv Gambhire Salam....

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 หลายเดือนก่อน +16

    आता त्या बिजेपी तर जातील आणी शुद्ध होतील

  • @yogeshb2236
    @yogeshb2236 หลายเดือนก่อน +9

    खेडकर फक्त समुद्रातील एक मासा आहे.... खेडकरांसारखे बढे मासे आजून तसेच आहेत.... कारवाई फक्त दाखवण्यापुरती असती हो सगळ्यांची एकमेकांना मदत असती हो.... भ्रष्टाचार कधीच संपू शकत नाही सत्तधारी विरोधक आणि नोकरदार एकत्र आहेत....

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉 मोदीसाहेब देशाचे करता करविता आस्ताना वरील Gostivar गभिर्याने H
      GhyVe Jay शिवराय

  • @chhayaaderao257
    @chhayaaderao257 หลายเดือนก่อน +9

    आता शंभर अपराध भरले त्यांचे ,मुलीला तर विनाशकाले विपरीत बुध्दी

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 หลายเดือนก่อน +6

    मंदार गोंजारी सर खुप छान विश्लेषण साहेब 🙏🙏

  • @mangeshshirke
    @mangeshshirke หลายเดือนก่อน +6

    होय मंदार सर! गोष्ट खरी आहे ज्यांनी कानाचा चावा घ्यायचा तेच आपले कान दुसऱ्यांच्या भिंतना लावून बसले आहेत 🤔आपणास खूप शुभेच्छा

  • @school-c4r
    @school-c4r หลายเดือนก่อน +21

    वडील कारकीर्द वादात, आईची कारकीर्द वादात, संस्कारच असे त्यामुळे संस्कार तसेच त्यामुळेच पूजा वादात....शेवटी घडा भरला....पण सरकार ला गंडवतात....

    • @ganeshthube1827
      @ganeshthube1827 หลายเดือนก่อน +3

      खाण तशी माती.

    • @maheshkale5640
      @maheshkale5640 หลายเดือนก่อน +1

      Karma is return

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 หลายเดือนก่อน +1

      Bij , seeds kharab nighale ..

    • @manoharpatki7117
      @manoharpatki7117 หลายเดือนก่อน +1

      काही होणार नाही
      राजकीय वरदहस्त आहे

  • @swarajtheblogger4044
    @swarajtheblogger4044 หลายเดือนก่อน +4

    शाबास मंदार, मानलं तुला
    कीप इट अप 👌🏽👍🏽👍🏽👍🏽

  • @smane4798
    @smane4798 หลายเดือนก่อน +10

    भ्रष्टाचार करून पैसे कमावणाऱ्या नालायक लोकांना आपण समाजात वावरत असताना मोठेपणा देतोय म्हणून तर असे लोकं राजरोसपणे वावरतात..सर्वप्रथम आपल्यात बदल करायला पाहिजे 😢

  • @deshm_ukh376
    @deshm_ukh376 หลายเดือนก่อน +5

    मंदार साहेब आता फक्त यांचा राजकीय गुरु शोधा

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 หลายเดือนก่อน +8

    अॅडव्होकेट साहेब, तु सी द ग्रेट❤

  • @Adv.Navinya
    @Adv.Navinya หลายเดือนก่อน +10

    Respected Mandar sir ...hats off to you for ur journalism great work done by u👍👍👍

  • @SatishHaglambe
    @SatishHaglambe หลายเดือนก่อน +6

    वाम मार्गाने आणि बिन कष्टाने मिळवलेला पैसा माणसाला शंभर टक्के वाम मार्गाला घेऊन जातो त्याचे हे उदाहरण आहे

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 หลายเดือนก่อน +9

    श्री मंदार जी सलाम तुम्हाला असे बरेच ias व ips सनदी अधिकारी भ्रष्टाचार मनमानी कारभार करत आहेत त्याची प्रकरणही लावून धरा सत्यमेव जयते

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 หลายเดือนก่อน

      असे आणखी आय.ए.एस. अधिकारी तर भ्रष्ट आहेतच परंतु खोटी कागदपत्रे सादर करून एम.पी.एस.सी. पास झालेले असे अनेक अधिकारी वसई विरार महानगरपालिकेमध्ये सुध्दा आहेत.

  • @mohanbodke9347
    @mohanbodke9347 หลายเดือนก่อน +5

    मंदारला abp माझाचा head करा 💯💯🔥

  • @user-yp1gx5fe9y
    @user-yp1gx5fe9y หลายเดือนก่อน +9

    देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे व ऐकनाथ शिंदे
    यांच्या कालात या गुन्हेगाराला पाठीशी घातलय
    जनतेन चारित्रवान मंत्री यांना लकशात ठेवा.
    सत्य मेव जयते .

    • @nitinbenke1248
      @nitinbenke1248 หลายเดือนก่อน

      देवेंद्र फडवणीस एकनाथ शिंदे हे भंगार आहेत आस तुम्हाला म्हणायचं का

    • @nisha280
      @nisha280 หลายเดือนก่อน

      2015 मध्ये फसवणीस मुख्यमंत्री होते.

  • @aniljadhav8455
    @aniljadhav8455 หลายเดือนก่อน +3

    मंदार दादा सांगितलेल्या उदाहरणात आई ही फक्त शासकीय अधिकारी व सरकार हेच आहेत
    सगळं साटंलोटं आहे.
    अशी सगळ्यांच शासकीय अधिकार्यांची चोकशी झाली पाहिजे.

  • @sumitjadhav8
    @sumitjadhav8 หลายเดือนก่อน +1

    एक चांगला पत्रकार आणि एक चांगला वकील पूर्ण सिस्टिम ला कसा घोडा लावू शकतात याचे उत्तम उदाहरण❤

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 หลายเดือนก่อน +4

    मंदार गोंजारी उत्तम कार्य करत आहे. चांगला पाठपुरावा केला आहे.

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 หลายเดือนก่อน +10

    ग्रुहमंत्री फडणवीस साहेब ह्या प्रकाराकडे लक्ष द्या 🙏🙏

    • @vargheseb8602
      @vargheseb8602 หลายเดือนก่อน

      Tarbuzazz fraud aahe.

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 หลายเดือนก่อน

      ते काहीही लक्ष देणार नाहीत.... त्यांच्या पुढे आता विधानसभा जिंकण्याचे लक्ष आहे...!!

    • @vargheseb8602
      @vargheseb8602 หลายเดือนก่อน

      @@manohardabhane3397 Tarbhuz fraud aahe!

  • @ashkenazi0000
    @ashkenazi0000 หลายเดือนก่อน +6

    माननीय मुख्यमंत्री, कृपया लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी मदत करा. आदरणीय गृह मंत्रालय, तुम्ही कृपया मदत करा अशी विनंती करतो.

  • @user-sm4st5ir4n
    @user-sm4st5ir4n หลายเดือนก่อน +3

    सच्चा पत्रकार

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 หลายเดือนก่อน +3

    Salutes to this Lawyer. 👍

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte8387 หลายเดือนก่อน +3

    मंदार साहेब आता गंभीर वकील साहेबांनी २०१९मध्ये तक्रार करून दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकारी यांच्या विरोधात बातम्या लावा साहेब.हा सुद्धा खूप बडा मासा असणार आहे.म्हणजे दगड एक पक्षी दिलीप व दुसरा पोलीस हे दोन्ही मरतील😂

  • @sharadbhabat2625
    @sharadbhabat2625 หลายเดือนก่อน +12

    याला जबाबदार फक्त त्या वेळेस चे मुखयमंत्री देवेंद्र फडवीस जबाबदार आहेत.

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 หลายเดือนก่อน +5

    मंदार सर, भ्रष्टाचारी लोकांना एक्सपोज करा, महाराष्ट्रातील जनता ढिसाळ आणि भ्रष्ट प्रशासनाने हैराण आहे.

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 หลายเดือนก่อน +1

    श्री.तानाजी गंभीरे साहेब आपण या देशाचे एक सच्चे वकील आहात.अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध लढत आहात,आणि हेच भ्रष्टाचार करून बडेजाव मिरवतात.आपले अभिनंदन.

  • @school-c4r
    @school-c4r หลายเดือนก่อน +3

    मंदार सर एक नंबर कणखर पत्रकार.....

  • @user-dr4ti1sr3x
    @user-dr4ti1sr3x หลายเดือนก่อน +3

    मंदार साहेबाला आयएएस करा

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 หลายเดือนก่อน +10

    केजरीवाल सारख्या इमानदार लोकांना जेलमध्ये घालायचं आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालयचं

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy หลายเดือนก่อน +3

    असे खूप अधिकारी प्रशासनात पावलोपावली आहेत.. DC, तहसीलदार ,CO,BDO, PWD चे अभियंते, PI,PSI,DySP आणि पुढील अधिकारी ,महापालिका मधील अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी यांच्या झाडाझडती घेतली तर लाखो कोटी ची मालमत्ता बाहेर येईल 😂😂

  • @lalitbhosale7026
    @lalitbhosale7026 หลายเดือนก่อน +2

    Very good narration Mandar sir, 💯 agreed with your points

  • @harshadagashe
    @harshadagashe หลายเดือนก่อน +4

    BC, OBC... हा असा कारभार करतात...तोटा होतो तो पण generally BC OBC ना आणि नावं ठेवायची भटांना..

  • @mahadevsolge28
    @mahadevsolge28 หลายเดือนก่อน +2

    त्या त्या वेळी तक्रार केली असता त्यावर काहीही कार्यवाही केली नाही त्यांची पण चौकशी केली पाहिजे अन् आधी त्या लोकांना घरी बसवलं पाहिजे....

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 หลายเดือนก่อน +3

    फारच छान

  • @Victorjuliet1612
    @Victorjuliet1612 หลายเดือนก่อน +1

    Salute to Mandar sir.
    Journalists like you are keeping this democracy safe

  • @himanshukhandwe6006
    @himanshukhandwe6006 หลายเดือนก่อน +2

    man of the match मंदार भाऊ

  • @anilware5173
    @anilware5173 หลายเดือนก่อน +4

    मिकी घाई ने लई जोर लावला आहे 😂😂😂

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte8387 หลายเดือนก่อน +1

    गंभिर साहेब घाबरू नका मंदार साहेब आहेत जोडीला.ईश्र्वर घर में देर है लेकीन अंधार नही है

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 หลายเดือนก่อน +10

    जाने असे कागदपत्र फ्रॉड बनवले आहेत त्यांना पण सगळ्यांना सस्पेंड करा एकट्या त्या लेडीज ला नका करू सर्वांनी ज्यांनी ज्यांनी फोड केले आहे त्यांना करा त्यामुळे काय होईल जी मुली नवीन आहेत त्यांच्या मनात जिद्दीने अभ्यास करून भ्रष्टाचार करणार नाहीत अशी

  • @IlluminatingConversation-qq9ui
    @IlluminatingConversation-qq9ui หลายเดือนก่อน +6

    Total 420 Family ; Put case if they cheated you

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 หลายเดือนก่อน

    गंभीरे सर तुमच्या सारखे समाजसेवी वकील असल्यावर व सत्य पत्रकारीता असणारे प्रसार माध्यम यांची ताकद फार मोठी वाटते मला . तुम्हाला खुप खुप धन्यवाद आणि शुभेछ्या, जय जय श्री राम 🚩🚩

  • @VANDANAKAMKHEDE-kk8zw
    @VANDANAKAMKHEDE-kk8zw หลายเดือนก่อน +4

    Class 3 madhe pn आहे त असे frod Certificate che कर्मचारी

  • @URKk1271
    @URKk1271 หลายเดือนก่อน +10

    सडक्या झाडाला सडक फळ लागणार

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 หลายเดือนก่อน +6

    फक्त एकदा सरकारी नोकरी भेटावी लुटायला भेटते असा

  • @mr_abk
    @mr_abk หลายเดือนก่อน

    प्रथमतः मंदार गोंजारी साहेबांचे मन:पुर्वक आभार💐💐👍
    एक धाडसी आणि मुद्देसूद पत्रकारिता आपण करत आहात.
    तुमच्या मार्फत आज संपूर्ण समाजाच्या लक्षात येतयं कि आपल्या देशातील प्रशासकीय व्यवस्था भ्रष्टाचाराने किती पोखरल्या आहेत... मी नेहमी तुम्हाला ऐकत असतो... तुम्हाला अनेक शुभेच्छा 👍

  • @shendreharibhau1177
    @shendreharibhau1177 หลายเดือนก่อน +1

    बीड जिल्ह्य़ातील सर्व पोलीस ठाण्यात एकाच जातीचे किती कर्मचारी आहेत यावर पण एक मालिका चालवा.खरच किती जातीयवाद आहे बीड जिल्ह्य़ात हे राज्य आणि देशाला कळेल.

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne หลายเดือนก่อน

    पत्रकार बंधूना सलाम अभिमान आहे तुम्हचा

  • @shrikantdeshmukh3227
    @shrikantdeshmukh3227 หลายเดือนก่อน

    GONJARI साहेब तुमचे sincere efforts खूप कौतुकास्पद ...Adv Gambhire साहेबांना सर्वप्रथम कडक salute..ज्यांनी ईतक्या वर्षापासुन ढिम्म प्रशासकीय यंत्रणा ला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा संयम वाखाणण्याजोगा आहे. या सारख्या समाज रत्ना ना लोकांनी खुप मदत केली पाहिजे जेणेकरून खेडकर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्वांधेंडांना जबर शिक्षा झाली पाहिजेत..

  • @ranjeetnawadkar7659
    @ranjeetnawadkar7659 หลายเดือนก่อน +3

    Good Work Mandar

  • @pradippakhare184
    @pradippakhare184 29 วันที่ผ่านมา

    पत्रकार आणि वकील साहेबांना सलुट...एक माजी सैनिक!

  • @PandurangShinde-xy7rd
    @PandurangShinde-xy7rd หลายเดือนก่อน

    मंदार भाऊ तुमच्यासाठी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @babasahebrgaikwad8806
    @babasahebrgaikwad8806 หลายเดือนก่อน

    मंदार गोंजारी अभिनंदन आपल्या पाठपुराव्याला सलाम प्रमाणिक पत्रकारिता याला म्हणतात कोणत्याही दबावाला बळी न पडता असेच काम करा भविष्यात आपले नाव संपूर्ण भारतात निघेल धन्यवाद

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068 หลายเดือนก่อน

    गुंजार सर तुम्ही चांगल काम करता.
    तुमच्या कामाला कष्टाला सलाम

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 หลายเดือนก่อน +3

    सर्वच पत्रकार लाचार नसतात...... मंदार सारखे तडफदार पत्रकार भ्रष्टाचार निर्मूलन करू शकतात हे सिद्ध होते.......

  • @vaibhavbhore991
    @vaibhavbhore991 หลายเดือนก่อน +2

    पत्रकारिता ❤