पुजाऱ्यांचा वाद झाला, तो सोडवायच्या निमित्ताने निजामाने तुळजाभवानीचे मंदिर ताब्यात घेतले...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #BolBhidu #Tuljapur #tuljabhavaniaai
    तुळजापूर हे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांमधलं आद्य पीठ मानलं जातं... इथे तुळजाभवानीचं प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रात उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेलं आहे... तुळजापूरची आई भवानी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी... तुळजाभवानी ही फक्त महाराष्ट्राचीच नाही तर नेपाळच्या राजाचीही आराध्य देवता आहे. यामुळेच या मंदिराबद्दल अनेकांच्या आस्था तीव्र आहेत. आणि आजही इथे निजामाचा मंदिर बंदीचा कायदा पाळला जातो.
    Tuljapur is considered to be the first of the three and a half Shaktipeeths in Maharashtra. Here is the ancient temple of Tulja Bhawani and it is located in Osmanabad district in Maharashtra. Mother Bhawani of Tuljapur is the wife of Chhatrapati Shivaji Maharaj. Tulja Bhawani is not only the deity of Maharashtra but also of the king of Nepal. This is why many people have strong interest in this temple. And even today the Nizam's temple ban law is followed here.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 476

  • @Vicky-fl7pv
    @Vicky-fl7pv 4 หลายเดือนก่อน +92

    आजही निजामाच्या घरून देवीसाठी भोग येतो. काय सुंदर परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची. निजामही महाराष्ट्र धर्माचं पालन करायचा असं दिसतं.

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 4 หลายเดือนก่อน +9

      😂😂😂
      आणि मराठे मस्जिद मध्ये गुलाल टाकतात

    • @Vicky-fl7pv
      @Vicky-fl7pv 4 หลายเดือนก่อน +11

      @@vilas-shinde2121 सुबह का भूला शाम को वापस आता हैं. ज्या दिवशी शिवराय समजतील त्या दिवशी हे असले उद्योग बंद करतील.

    • @siddharthgade01
      @siddharthgade01 4 หลายเดือนก่อน +4

      ​@@vilas-shinde2121 मिरवणुकीत दगडफेक होतो त्यावर बोला काहीतरी 💯

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 4 หลายเดือนก่อน +3

      ​@@vilas-shinde2121yach nijaamane razakar banvun hindu chi kattal keli hoti
      Bayka pori palvun atyachar karayla lavkr hote
      1 kauyda baghun chukicha samaj Karu naka
      Maharashtra dharm fakt hindu paaltat

    • @miteshudtewar5854
      @miteshudtewar5854 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@Vicky-fl7pv 😂😂😂😂😂 mohbaat ki dukan 😂😂😂😂😂

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 ปีที่แล้ว +324

    महाराष्ट्रात धाराशिव जिल्हा आहे, तुम्ही म्हणता तो जिल्हा महाराष्ट्रात कोठेही नाही 🙏🙏

    • @nottingham4420
      @nottingham4420 2 ปีที่แล้ว +5

      Ekdum barobr bhau🚩👌

    • @dineshshintre3766
      @dineshshintre3766 2 ปีที่แล้ว

      नाव बदललं आहे तर ते घ्या,जिल्हा आहे का गाव का तालुका ते सोडा

    • @SUNIL.0n.Search
      @SUNIL.0n.Search ปีที่แล้ว +2

      Are vidio char kadhicha ahe te bagha re
      Dharashiv kar

    • @sunilnarwade5176
      @sunilnarwade5176 ปีที่แล้ว +3

      फक्त धाराशिव.......

    • @ParvezAhmed4
      @ParvezAhmed4 4 หลายเดือนก่อน

      Nit bagh

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 ปีที่แล้ว +41

    खूप छान माहिती 👍🏻💐💐 आम्ही अशाच चांगल्या विषयाची अपेक्षा करतो आपल्याकडून 🙏🏻

  • @shreerajzone1697
    @shreerajzone1697 2 ปีที่แล้ว +15

    एक अप्रतिम शिल्प . शहाजी कमान ही भोसले घराण्याची अप्रतीम देण आहे.

  • @dhanrajjadhav4561
    @dhanrajjadhav4561 2 ปีที่แล้ว +60

    आई तुळजभवानी 🚩 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे... पण मंदिरात गेल्या वर आपल्याला समजते तिथे लोकांना लुटण्याचा सरास खेळ चालू असतो हे आपल्या साठी दुर्दैव आहे.....

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 2 ปีที่แล้ว +92

    ...तुळजापूर आणि छ.शिवाजी महाराज,येथील प्रथा - परंपरा,भोपे पुजारी यांच्यावर ही एक संयुक्त व्हिडिओ बनवा..🙏

  • @rupeshbhosle3272
    @rupeshbhosle3272 2 ปีที่แล้ว +144

    अफझल खान याने मंदिर फोडल नव्हत
    तर मूर्ती ला हानी पोहोचवणार होता.परंतु पूजऱ्यांनी मूर्ती लपऊन ठेवली व त्या जागी दुसरीच मूर्ती ठेवली त्या मूर्तीला खाना ने इजा पोहोचवली मूळ मूर्ती नाजिकच्या विहरीत सुरकशीत राहिली!! धन्यवाद!!!

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 2 ปีที่แล้ว +11

      धन्यवाद. महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. 🙏🏻

    • @sarangdhande9107
      @sarangdhande9107 2 ปีที่แล้ว +3

      नेमकी कुठे आहे मूर्ती

    • @chanakyapatil412
      @chanakyapatil412 2 ปีที่แล้ว +2

      ही जी माहिती आहे त्या बद्दल अजून काही सविस्तर माहिती आहे का..असेल तर कुठे मिळेल सांगावे

    • @rupeshbhosle3272
      @rupeshbhosle3272 2 ปีที่แล้ว +11

      नंतर अफझल खान मारल्यावर त्याच्या फौजची लढाईची हिम्मत राहिली नाही!!! रस्ता माहिती नसल्यामुळे
      मराठी फौजानी त्यांची चांगलीच वाट लावली!!
      नंतर विहरीतून ती मूर्ती बाहेर काढून पूजाविधी करुन तीचे पूजन करण्यात आले!!

    • @ujwalchoudhary4707
      @ujwalchoudhary4707 2 ปีที่แล้ว

      अफजलखान मंदिर तोडणार होता आणी मूर्तीला इजा पोहोचवणार होता .पण आपल्या काही नेत्यांना वाटतो की तो फक्त त्याच्या राज्याच विस्तार करायला आला होता मतान साठी किती लाचारी आपल्य पूर्वजानि आजवर कोणत्याही धर्माचा निरादार केला नाही हे hi या लोकांना कळत नाही

  • @karndeepgirase8164
    @karndeepgirase8164 2 ปีที่แล้ว +791

    कृपया उस्मानाबाद म्हणू नये, धाराशिव म्हणावे ही विनंती.🙏

    • @qwermngh
      @qwermngh 2 ปีที่แล้ว +65

      आपल्याच लोकांची साथ नही भाऊ काय करणार . 😞

    • @unprofessionalkitchen
      @unprofessionalkitchen 2 ปีที่แล้ว +20

      तेच त
      आपल्या Country च नाव India (भारत) आहे
      कही antinational लोक
      हिंदुस्तान मानतात?

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 ปีที่แล้ว +7

      @@qwermngh धाराशिव💪

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 ปีที่แล้ว +16

      @@unprofessionalkitchen भारत हे हिंदुस्तान पेक्षा अधिक हिंदू नाव आहे.

    • @aniket.14
      @aniket.14 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे भाऊ तुझ धाराशिव

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 2 ปีที่แล้ว +13

    माझ्या गावाची माहिती दिल्याबदल बोल भिडूचे आभार ❤️🙏जय भवानी 🙏❤️

  • @tour8624
    @tour8624 2 ปีที่แล้ว +18

    ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ कसे ठरवतात त्यावर एक व्हिडिओ बनवा.....🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻❤❤

    • @SKPVlog
      @SKPVlog 4 หลายเดือนก่อน

      सातवी चे नागरिक शास्त्र वाचा जाऊन

  • @SunilShinde-m5c
    @SunilShinde-m5c 4 หลายเดือนก่อน +10

    तुळजापूर नव्हे तर ही आमची बौद्ध सिटी
    ❤❤❤❤❤❤❤❤

    • @saurabhgaikwad3931
      @saurabhgaikwad3931 3 หลายเดือนก่อน +3

      कुटली सिटी भाऊ सांगतो का जरा

    • @its.shubuu
      @its.shubuu 3 หลายเดือนก่อน

      ​@@saurabhgaikwad3931 saway a tyanna

    • @GnMworld
      @GnMworld 3 หลายเดือนก่อน

      कावळ्याच्या शापाने गाय मरत नही

  • @SatishYadav-vx3gy
    @SatishYadav-vx3gy ปีที่แล้ว +1

    🙏🏻🌹जय श्री गणेश जी 🌹🙏🏻🙏🏻🌹🍋🍋🌹जय श्री महिषासुर मर्दिनी माता 🌹🍋🍋🌹🙏🏻

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 2 ปีที่แล้ว +14

    जय भवानी , जय शिव छत्रपती , जय निजामशाही.
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @bapusahebsalunke1129
    @bapusahebsalunke1129 ปีที่แล้ว +1

    माझ्या गावची माहिती दिल्याबद्दल बोल भिडू खुप खुप आभार मानतो

  • @mauliartgallery3304
    @mauliartgallery3304 2 ปีที่แล้ว +8

    नियोजन अजिबात चांगले नाही भाविकांची लूट केली जाते

  • @Hindutime
    @Hindutime 2 ปีที่แล้ว +43

    जय भवानी

  • @sAjitP
    @sAjitP 2 ปีที่แล้ว +26

    छान माहिती दिलीत. कुठून शोधून काढता? असेच माहितीपूर्ण व्हिडीओ "बोल भिडू" कडून अपेक्षित आहेत..

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 2 ปีที่แล้ว +4

    Khup khup chhan mahiti dili Taii.

  • @theindianlawyer76
    @theindianlawyer76 4 หลายเดือนก่อน +7

    इस्लाम धर्माची शिकवण आहे की तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करा , त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करू द्या ( There is no compulsion in religion ) आणि निजाम कट्टर मुस्लिम असल्याने ह्या पवित्र कुराणातील उक्तीप्रमाणे निजामाने काटेकोर पालन करून मंदिर प्रशासनाचा पारदर्शक कारभार चालवून, भाविक भक्तांची काळजी घेऊन आदर्श निर्माण केला ( The Quran states that there should be no compulsion in religion, as the truth is clear from falsehood. The verse, "La ikraha fid din" translates to "Let there be no compulsion in religion".) धन्यवाद बोल भिडू 🙏🙏🙏

    • @GiJo-73
      @GiJo-73 3 หลายเดือนก่อน

      😂

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 ปีที่แล้ว +14

    निझाम उस्मान अली यांनी तुळजाभवानी संस्थान ला 1100 एकर जमीन दान दिली होती ,
    आळंदी देवस्थान ला पण भरघोस आर्थिक मदत दिली होती .आज ही आळंदी संस्थान सकाळी 7.30 वाजता निझाम नावे सनई चौघडा वाजवत आहेत

    • @MaheshPawar-cq4zo
      @MaheshPawar-cq4zo 2 ปีที่แล้ว +2

      निझाम च्या बापाची होती काय जमीन

    • @Vicky-fl7pv
      @Vicky-fl7pv 4 หลายเดือนก่อน +6

      ​@@MaheshPawar-cq4zoबापाचीच होती... त्यांच्या बापजाद्यांनी लढाया करून मिळवलेल्या जमिनी.

    • @BgBg-ch1nl
      @BgBg-ch1nl 4 หลายเดือนก่อน +3

      Tumhala musalmanache kahi chalat nahi mag ti 11se ekkar Jamin kasi chalte ti parat karun taka

    • @BgBg-ch1nl
      @BgBg-ch1nl 4 หลายเดือนก่อน +3

      Tumhala usman ali che naaw chalat nahi. Mag ti 11 senekkar Jamin kasi chalte .tee Jameen nijamala parat karun taka. Karan ki ti musalmanachi Aahe.

    • @shaikhaftab7370
      @shaikhaftab7370 4 หลายเดือนก่อน

      ​@@MaheshPawar-cq4zoजळाली 😂

  • @ranjeetgadhave2711
    @ranjeetgadhave2711 2 ปีที่แล้ว +29

    तुळजा भवानीचे मूळ मंदिर राजस्थान मधील चितोड कील्याव आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज हे चोत्तोड मधून 1321 मधे महाराष्ट्रात येताना तुळजा भवाणीची मूर्ती घेऊन आले होते . व तत्कालीन भाहमनी सुलतानाकडे कडे नोकरीस राहिले.तसेच नेपाळचा राजवंश देखील मेवाडव्या राजपूत राजवंशशी संबंधित आहे.
    आजही तुळजा भवानीचे मंदिर चित्तोड किल्ल्यात आहे. व त्याची बांधणी 7व्यां शतकातली आहे.

    • @krishnakore2180
      @krishnakore2180 2 ปีที่แล้ว

      Ho killyachya pathta la mandir ahe

    • @kaustubh146
      @kaustubh146 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद धन्यवाद

    • @ranjeetgadhave2711
      @ranjeetgadhave2711 2 ปีที่แล้ว +5

      @महाराज बाली(फादर ऑफ रावण) mala kay watate ,Tula kay watate he mahtwache nahi. kolhapur che Sambhaji Raje yani hee hakikit spast keleli aahe.tyani swat sangitly tyanche purvj Chittod madhun aalet.yevdech nahi tr maratha samajatil Faltanche nimbalkar v pawar he Parmar Rajput kulatun yetan.tasech Bandal he Bundel kulatun yetan . ghorpade, bhosale, sisodiya kulatun yetat.
      Hee sarv mahiti Google vr wachayla milel.
      Tasech ya kulancya vanshavli sadhyachya vanshjankde aahet.v tyani ya prakashit kelyat.
      Vanshjanchi Bhashane aaikala pahayla miltil.

    • @ranjeetgadhave2711
      @ranjeetgadhave2711 2 ปีที่แล้ว

      @महाराज बाली(फादर ऑफ रावण) 🤣🤣

    • @harunmogal8263
      @harunmogal8263 2 ปีที่แล้ว

      रणजीत दादा सप्रेम नमस्कार फार छान फार उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @putin6893
    @putin6893 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती👍🙏

  • @milind9098
    @milind9098 2 ปีที่แล้ว +21

    सर्च मंदिरे पुजाऱ्याच्या ताब्यातून बाहेर काडावित आणि तिथे मिळणाऱ्या दाना
    चे जनतेच्या सोई साठी वापर करावा..

    • @Marathitadka2412
      @Marathitadka2412 4 หลายเดือนก่อน +6

      मंदिर मदले काढायचे. मज्जीद मधले का नाही

    • @jaishreeram524
      @jaishreeram524 4 หลายเดือนก่อน

      अरे मुर्खा जनतेच्या नाही फक्त आणि फक्त हिंदूंच्या साठी आणि धर्म वाढवण्यासाठी बोल

  • @ananth2560
    @ananth2560 2 ปีที่แล้ว +9

    बदामीचे चालुक्य आणि कल्याणी चे चालुक्य एक च आहेत

  • @sanketmalve7264
    @sanketmalve7264 2 ปีที่แล้ว +33

    पुजारांनी गायब केलेल्या दागिंण्यांबद्दल पण video बनवा...

    • @tuljabhavani763
      @tuljabhavani763 2 ปีที่แล้ว +8

      माहिती नीट घेऊन बोलावे
      दागिने कुणी गायब केले त्याचा अभ्यास गुगल वर करावा

    • @Life_lesson_with_NSG
      @Life_lesson_with_NSG 4 หลายเดือนก่อน +4

      ह्यालोकांना पुजारीच कसे आठवतात..😂

    • @Dfghjk123-w8s
      @Dfghjk123-w8s 3 หลายเดือนก่อน

      पुजाऱ्यांनी अफजलखान आलेला तेव्हा मूर्ती लपवली हे सुद्धा सांगा. काही नासक्या कांद्यांमुळे सगळयांचा द्वेष करण चुकीच आहे. सरकारचं मंदिराचा झोळीतून किती पैसा लंपास करतंय ह्याचा अंदाज नाही आहे तुम्हाला.

    • @vinitakadam6686
      @vinitakadam6686 3 หลายเดือนก่อน

      Exactly ​@@tuljabhavani763

  • @ibadurrahemanabdulwahedsha3707
    @ibadurrahemanabdulwahedsha3707 4 หลายเดือนก่อน +3

    , उस्मानाबाद ❤

  • @parmeshwarkumbhar5175
    @parmeshwarkumbhar5175 2 ปีที่แล้ว +22

    धाराशीव जिल्हा आहे ....कृपया खरे देशवाशी असनार्‍यानी आता तरी वस्तुस्थितीवर लक्ष द्यावे . जय भवानी , जयशिवराय .

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 2 ปีที่แล้ว +22

    1947 नंतर हिंदू मंदिरातील दान पुजारकी व्यवस्थापन बिगर हिंदूंना दिले जाते हे बंद झाले पाहिजे हिंदू मंदिरातील दान हिंदूंच्या मंदिरासाठीच वापरला पाहिजे

  • @babasahebshelar8123
    @babasahebshelar8123 2 ปีที่แล้ว +51

    निजामाने चीन युद्धानंतर 5 टन सोने भारत सरकारला दिले होते यावर एपिसोड तयार करा.

    • @miteshudtewar5854
      @miteshudtewar5854 4 หลายเดือนก่อน +1

      Acchaa 😂😂😂 source ? 😂😂😂

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 4 หลายเดือนก่อน +1

      ते सोन अप्लायचं वंशज कडून लुटलेलं आहे

    • @nirdoshgosavi3458
      @nirdoshgosavi3458 3 หลายเดือนก่อน

      निजाम हा त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता आणि
      त्याचा खूप मोठा खजाना इथेच म्हणजे भारतात लपवून ठेवलाहोता
      तो त्याला घेऊन जाता येत नव्हता. त्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही तो इथेच राहिला,
      आणि चीन युद्धामध्ये त्याने थोडीशी मदत करून बाकीचा सगळा खजाना त्या बदल्यात भारतातून हलवला, आणि त्यानंतर तो तुर्कीमध्ये निघून गेला, जर त्याला एवढा कळवळा होता तर तो इतकी मोठी रक्कम दिल्यानंतर भारतात राहिला असता, परंतु तसे न करता लगेच निघून गेला,
      गणपतीची दहा रुपयाची वर्गणी दिली तर सुद्धा लोक इथं सगळ्या घराबाराला जेवायला घेऊन येतात, एवढा मोठा खजिना देऊन भारतावर प्रेम असतं तर....निघून गेला नसता...

  • @pankajnawale3140
    @pankajnawale3140 2 หลายเดือนก่อน

    💐🙏❤🌍🚩 जय माता दि 🚩🌍❤🙏💐

  • @poojathorat2053
    @poojathorat2053 2 ปีที่แล้ว +8

    खुप सुंदर

  • @drmukhtarshaikh8158
    @drmukhtarshaikh8158 3 หลายเดือนก่อน

    Khup chan❤🎉❤ Mahiti

  • @dhananjaypatil3702
    @dhananjaypatil3702 2 ปีที่แล้ว +7

    सरकारने ताब्यात घेतलेले नाही, येथील 16 अणे भोपे पुजारी यांनी स्वतःहून सरकारच्या ताब्यात दिलेले आहे

  • @akashgurav1330
    @akashgurav1330 2 ปีที่แล้ว +34

    उस्मानाबाद नाही धाराशिव आहे

  • @prasadjadhav7614
    @prasadjadhav7614 5 หลายเดือนก่อน

    Aai Tuljabhavani Prasanna 🙏🙏

  • @आपलासिद्धू
    @आपलासिद्धू 2 ปีที่แล้ว +3

    Khup mst information

  • @डोलांडटंप
    @डोलांडटंप 4 หลายเดือนก่อน +1

    Respect for Nijam ❤

  • @kapillamture8584
    @kapillamture8584 2 ปีที่แล้ว +4

    खुपच छान

  • @diveshpawar3849
    @diveshpawar3849 2 ปีที่แล้ว +5

    very informative video

  • @3lokd633
    @3lokd633 2 ปีที่แล้ว +6

    @2:34 खोटी माहिती पसरवून निजामाचे महिमा मंडन करू नका. जरा रझाकारांनी हिंदू जनतेवर केलेल्या अत्याचारा च्या विषयी पण माहिती द्या.

    • @Vicky-fl7pv
      @Vicky-fl7pv 4 หลายเดือนก่อน +3

      शेकडो वर्षांचा निजामांचा इतिहास आणि तु मात्र तेवढच पकडून बस.

    • @3lokd633
      @3lokd633 4 หลายเดือนก่อน

      @@Vicky-fl7pv saglyat pahile real Id ne ye abdul..... ani kasla shekdo varsha cha itihas?? Hyach nijamacha khandanatla Sheikh nijamane ch. Sambhaji maharajana dhokyane pakdle hote......jara razakarancha itihas vaach 1947 chya darmyan cha...

    • @Vicky-fl7pv
      @Vicky-fl7pv 4 หลายเดือนก่อน

      @@3lokd633 महाराजांना पकडुन देण्यात बाकीच्या मराठा सरदारांचा पण हात होता, त्यांना का clean cheat देताय?? का ते हिंदू होते म्हणून त्यांची पापं माफ?? अन मी अब्दूल नाही मराठा आहे, id बदलायची आपल्याला गरज पडत न्हाय. कोण कुठून तरी उठतो, खोटा इतिहास रचतो सांगतो आणि आपण असं शेळयांवानी त्याच्या मागं म्या म्या करत जायचं ते आपल्याला जमत नाही. मराठा आहे मूर्ख नाही.

    • @Vicky-fl7pv
      @Vicky-fl7pv 4 หลายเดือนก่อน

      ​@@3lokd633शंभू महाराजांना पकडून देण्यात मराठा सरदारांचाही हात होता. त्यांना का clean cheat देताय?? ते हिंदू होते म्हणून त्यांची पापं माफ होतात का?
      आणि मी मराठा आहे मुस्लिम नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा आहे. आम्ही खऱ्याला खरच म्हणतो. ओळख लपवायचा विषयच येत न्हाय. कुणीतरी खोटा इतिहास रचायचा, सांगायचा आणि आपण म्या म्या करत त्यांच्या मागून शेळीसारखं जायचं, ते जमत नाही आम्हाला. मराठा आहे मूर्ख नाही. आणि ऐतिहासिक कमेंट्स करायच्या आधी आपण इतिहास वाचलाय का हे बघायचं, त्यावर कमेंट करायची आपली पात्रता आहे ते बघायचं मग कमेंट करायची. जय शिवराय जय शंभूराजे 🙏

    • @rizwangaming3615
      @rizwangaming3615 4 หลายเดือนก่อน

      ​@@3lokd633भाऊ भारतात तीन साम्राज्य होती आदीलशाही जे साऊथ ला होते निजामशाही जी हैदराबाद ते लातुर पर्यंत होते बाकी मुगलाई होती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांना मारणारे मोगल आणि राजेंचे वैरी होते

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 ปีที่แล้ว +8

    सरकारने ताब्यात घेऊन पुजारी लोकांना लाभा पासून वंचित ठेवले आहे. अंदाधुंदी कमी झाली आहे

  • @nisarsayyed3827
    @nisarsayyed3827 2 ปีที่แล้ว

    Very nice information

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 ปีที่แล้ว +13

    जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @krushnatmore
    @krushnatmore 2 ปีที่แล้ว +5

    Sundar 👌🙏

  • @Rrohitgaikwad6974
    @Rrohitgaikwad6974 2 ปีที่แล้ว +4

    माझं गाव ❤️

  • @fayyajshaikh1532
    @fayyajshaikh1532 4 หลายเดือนก่อน +1

    🌹❤️उस्मानाबाद ❤️🌹

  • @ajitbrahmadande703
    @ajitbrahmadande703 2 ปีที่แล้ว +4

    काय मान आणि पान ! तलवारी बंदुका चालवण्यात कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला असता तर काय बिशाद होती प्ररकियांची भारतावर आक्रमणे करायची ?

    • @michaeljackson8221
      @michaeljackson8221 4 หลายเดือนก่อน +1

      जेव्हा परकिय आक्रमणे झाली तेव्हा भारत एकसंध होता काय? जातीपातीच्या आणि विषमतेच्या रोगांनी पोखरलेला होता.छोटे छोटे अनेक प्रांतांनी विखुरलेला प्रदेश होता.

    • @zeeshanchoudhary6175
      @zeeshanchoudhary6175 4 หลายเดือนก่อน +2

      समानता जर धर्माने दिली अस्ती लोकांना तर कधीही आक्रमन उधळली अस्ती, आजचे मुसलमान आणि बाकी जाती याचेच परिनाम आहेत्

  • @sahyadrimountainrange
    @sahyadrimountainrange 4 หลายเดือนก่อน

    Maithili Your Hairstyle ❤

  • @shivajiumbare9421
    @shivajiumbare9421 2 ปีที่แล้ว +1

    Ahmi tuljapurkar

  • @MlSaifee
    @MlSaifee 3 หลายเดือนก่อน

    Khoob chaan mahiti

  • @omkarsuryawanshi2702
    @omkarsuryawanshi2702 2 ปีที่แล้ว +20

    शिवप्रताप दिन यावर व्हिडीओ बनवा..
    अफजल खानचे शीर कोठे दफन केले व का याची माहिती लोकांना द्या...

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 ปีที่แล้ว +18

    જય
    ભવાની

  • @sid_hitnalli7999
    @sid_hitnalli7999 2 ปีที่แล้ว +1

    काय योगायोग आताच भवानी मातेच दर्शन घेउन आलोय

  • @pankajkumarshinde6774
    @pankajkumarshinde6774 2 ปีที่แล้ว +13

    Osmanabad जिल्यातील तुळजापूर येथील माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @Raghunath12-harsh
    @Raghunath12-harsh 3 หลายเดือนก่อน

    क्षत्रिय धर्माचे वचन घेतलेल्या देवगिरीच्या महामंडलेश्वर यादव बद्दल सांगा. या कथेतील अंतर्गत वादानंतर सर्व क्षत्रियांना एकत्र करण्यासाठी त्यांनी भवानी मंदिर बांधले

  • @sureshraut7890
    @sureshraut7890 2 ปีที่แล้ว

    ❤ very good work tai

  • @aditya____________________
    @aditya____________________ 2 ปีที่แล้ว +3

    Shri Dhokeshwar mandiravar video banva !

  • @Soham_Patil19
    @Soham_Patil19 2 ปีที่แล้ว +1

    उस्मानाबाद हा जिल्हा महाराष्ट्रात नाहीये
    येथे फक्त धाराशिव म्हणावे ही विनंती

  • @askatke1
    @askatke1 2 ปีที่แล้ว +1

    Khup juni mahiti on nizam n latest sarkar interference..

  • @atharvanaikwadi7539
    @atharvanaikwadi7539 2 ปีที่แล้ว +16

    Dharashiv mhana

    • @nikhilk91
      @nikhilk91 2 ปีที่แล้ว

      Video dislike kara

  • @eknathdhanke2362
    @eknathdhanke2362 2 ปีที่แล้ว +7

    धाराशिव

  • @mahadevpatil4898
    @mahadevpatil4898 2 ปีที่แล้ว +1

    Jay mata di om namah shivay har har har har har har har har har har har har har har har har mahadev ji om namah shivay

  • @anantzunjarrao5371
    @anantzunjarrao5371 2 ปีที่แล้ว +14

    याच्या रझाकार विषियी पण लिहा

  • @AtharvaPokal
    @AtharvaPokal 2 ปีที่แล้ว +10

    Dharashiv Bola 🚩🚩🚩

    • @nikhilk91
      @nikhilk91 2 ปีที่แล้ว

      Video Dislike kara

  • @patilboys1
    @patilboys1 2 ปีที่แล้ว +4

    काय गुण गान चालय निझमाच....

    • @rohitraj2494
      @rohitraj2494 2 ปีที่แล้ว +4

      निजाम खूप चांगला होता.कधी त्याचा इतिहास वाच कळेल तुला...☹️☹️

  • @Jayshree-je2rc
    @Jayshree-je2rc 11 หลายเดือนก่อน

    धाराशिव 🚩🔥

  • @sangeetagaikwad146
    @sangeetagaikwad146 2 ปีที่แล้ว +1

    Aai raja udhe udhe 🙏🏻

  • @vk3232
    @vk3232 2 ปีที่แล้ว +10

    निजाम मंदिर पुजारी ला देणगी व अन्नधान्य पण देत होता. त्याकाळी ऊर्दू भाषेत पत्रव्यवहार होत असे त्यात हा उल्लेख लिहलेला आहे.काही पुजारी कडे ऊर्दू भाषेतील नाणी आजही आहेत.

    • @ashokdhumal3607
      @ashokdhumal3607 2 ปีที่แล้ว

      काय आहे त्याचे फोटो पाठव

  • @firojmulani-er4di
    @firojmulani-er4di 4 หลายเดือนก่อน

    उस्मानाबाद। नाव। बरोबर। आहे❤❤❤❤❤❤

  • @balajisupnawar9437
    @balajisupnawar9437 2 ปีที่แล้ว +2

    तेर च्या इतिहासावर वर एक व्हिडिओ बनवा की

  • @maharashtramitr2021
    @maharashtramitr2021 4 หลายเดือนก่อน

    Nice video

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 2 ปีที่แล้ว +35

    मॅडम उस्मानाबाद नाही धाराशिव झालय ते..

    • @nikhilk91
      @nikhilk91 2 ปีที่แล้ว

      Video dislike kara

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 10 หลายเดือนก่อน

    Jai jagadamb

  • @yogeshpatil3674
    @yogeshpatil3674 2 ปีที่แล้ว +5

    खूप मस्त माहिती....फक्त धाराशिव बोलायला हवं होतं....🚩

  • @aslamsayyad4292
    @aslamsayyad4292 3 หลายเดือนก่อน

    उस्मानाबाद ❤

  • @prashantkolhe3446
    @prashantkolhe3446 2 ปีที่แล้ว

    धाराशिव 🙏

  • @shrikantdevgunde9063
    @shrikantdevgunde9063 2 ปีที่แล้ว +3

    🚩🚩🚩🚩🚩

  • @SALIMKHAN-rg5ph
    @SALIMKHAN-rg5ph 4 หลายเดือนก่อน +1

    OK

  • @vasimfalahi6447
    @vasimfalahi6447 4 หลายเดือนก่อน +19

    मुघल ,निजाम ,आदिलशहा हे राज्यकर्ते प्रोफेशनल होते धार्मिक नव्हते. ते दुसऱ्याच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करत नव्हते

    • @Dfghjk123-w8s
      @Dfghjk123-w8s 3 หลายเดือนก่อน

      म्हणूनच वाट तुळजापूर, पंढरपूर, राम मंदीर, काशी विश्वनाथ, मथुरा, यासारखी अनेक मंदिर ह्यानी शारियाचा नावाखाली फोडली. हे मी नाही contemporary history सांगत आहे. त्यामुळे खोटी माहिती न देता जे चुकीच आहे ते चुकीच आहे बोलायला शिका. काही चांगल्या गोष्टी केल्या असतील. पण त्यामागे हिंदू धर्माला इजा पोहचवायची नाही हा हेतू कमी आणि diplomacy जास्त होती.

    • @sanketsapsagre8307
      @sanketsapsagre8307 3 หลายเดือนก่อน

      Turr

    • @rushikeshmahajan4873
      @rushikeshmahajan4873 3 หลายเดือนก่อน +1

      Vasim saheb avdha pan nakana banau rao

    • @knowledgetech9837
      @knowledgetech9837 3 หลายเดือนก่อน

      Ho na baba bar zal alat tumhi sangayla he

    • @GnMworld
      @GnMworld 3 หลายเดือนก่อน

      नुसती दुसऱ्या धर्माच्या बाया नाचवून बाटवून पोर काढायचे निझामबाद आदिलशहा नाकर्ते होते

  • @vbh4315
    @vbh4315 2 ปีที่แล้ว +7

    Muslim dharm vadhavy nahi tar satte sathi alte - jitu mumbrawale awhad

  • @anildharne8656
    @anildharne8656 2 ปีที่แล้ว +2

    अहो मॅडम, एवढा अभ्यास अर्थशास्त्राचा केला असता तर भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा झाला असता.

    • @chandrashanker6204
      @chandrashanker6204 2 ปีที่แล้ว +1

      To: Anil Dharneपण मग या देवीच्या मंदिराचा इतिहास चा अभ्यास केला तर त्यात हरकत घेण्याचं कारण काय तुम्हाला?

  • @Ownlife745
    @Ownlife745 4 หลายเดือนก่อน

    तिसरा अँग्लो मैसूर युद्ध टिपू सुलतान विरुद्ध निजाम इंग्रज आणी मराठे एकत्र येऊन लढले त्यानंतर निजामाचे पाय दक्खन भागात पडले.

  • @chandrashekharhalge8943
    @chandrashekharhalge8943 2 ปีที่แล้ว +1

    परळी वैजनाथ मंदीर अश्याच पुजाऱ्यातील वादामुळे चर्चेत होते. यावरही video बनवा

  • @AshvaThama00
    @AshvaThama00 2 ปีที่แล้ว +3

    सद्गुरुंच्या #FreeTemple या Movement वॉर एक video बनवा.

  • @vishaldandnaik
    @vishaldandnaik 2 ปีที่แล้ว +23

    धाराशिव म्हणा 🙏

    • @nikhilk91
      @nikhilk91 2 ปีที่แล้ว

      Dislike kara

  • @adityanachankar712
    @adityanachankar712 2 ปีที่แล้ว +1

    Nijam nemke kon ani te kase Nijam jale yavar mahiti dya

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    सोळनी म्हणजे कोन हे सांगा

  • @shubhamjadhav1732
    @shubhamjadhav1732 2 ปีที่แล้ว +3

    Mast

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 ปีที่แล้ว

    अजुनही तुम्ही उसमान आबाद मधेच थांबला आहे? धाराशिव ला कधी जाणार, महाराष्ट्रातील पुरातन प्रसिद्ध असे आई भवानी चे तेथे मंदिर आहे,महाराजा शिवछत्रपती ज्या दरवाजा ने मंदिरात प्रवेश केला तो शिवदरवाजा ही त्यांची प्रचीती देतो ,त्या धाराशिव जिल्ह्याला भेट द्या एकदा.बोलभीडूला तुळजाभवानी मातेचे भरभरून आशीर्वाद लाभतील🙏🙏🙏🙏🙏

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 2 ปีที่แล้ว +3

    ताई साहेब, आता धाराशिव असा उल्लेख करा!

  • @ravindraghorpade9595
    @ravindraghorpade9595 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या लोकांना लाज कशी नाही वाटत हेच नाही कळत

  • @rahulrandhir3823
    @rahulrandhir3823 2 ปีที่แล้ว +1

    Mst

  • @pratikthorat2432
    @pratikthorat2432 2 ปีที่แล้ว +2

    या यूट्यूब चॅनल साठी 5 कोटी रुपयांची गुंतवणूक नुकतीच आलेली आहे. त्यामुळे हे असे व्हिडिओ येत आहेत.

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 5 หลายเดือนก่อน

    June Dag Dagine Kuthe Aahet?
    Ya Var Ekk Vedio Banva..

  • @bhushanmahajan2682
    @bhushanmahajan2682 2 ปีที่แล้ว

    धाराशिव 🚩🚩🚩🚩

  • @sagarsuryawanshi1770
    @sagarsuryawanshi1770 2 ปีที่แล้ว +1

    Dharashiv 🚩

  • @आपलासिद्धू
    @आपलासिद्धू 2 ปีที่แล้ว +2

    ❤️

  • @user-datta1982
    @user-datta1982 4 หลายเดือนก่อน

    उस्मानाबाद ऐवजी धाराशिव म्हणावे.
    स्वतःला सुधारित करावे.

  • @user-rh2kv3yu7q
    @user-rh2kv3yu7q 2 ปีที่แล้ว +5

    Dharashiv 🙏

  • @pramodjsapkal8099
    @pramodjsapkal8099 2 ปีที่แล้ว +7

    # Sambhaji nagar