Shri Kshetra Basavkalyan | श्री क्षेत्र बसवकल्याण । Jagrut Datta Places S01 - P17

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2018
  • सदानंद दत्त महाराज मठ, बसवकल्याण हे एक अद्भुत दत्त क्षेत्र आहे. तेथिल पीठाधीशांनी तेथे समध्या घेतल्या आहेत. सध्या तेथे ४८ समाध्या आहेत आणि इतर ठिकाणी असलेल्या ३० अशा ७८ समाध्या येथे आहेत. येथे एकूण ९ भूयारे आहेत. त्याचबरोबर येथे बिनसोंडेचा गणपती आणि शेषनाग पादुकांचे दर्शन होते.
    हा व्हिडिओ आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅ्प वरुन अधिकाधिक भक्तांना शेअर करा. पुढील व्हिडिओज चे अपडेट्स मिळ्वण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा.
    कर्दळीवन सेवा संघ - व्हॉट्सअॅाप : 7057617018
    इतर दत्तक्षेत्रांचे व्हिडिओ पहा:
    श्रीक्षेत्र नृसिंहवाडी: • Shri Kshetra Nrusinhaw...
    श्री क्षेत्र औदुंबर - • Shri Kshetra Audumbar ...
    श्रीक्षेत्र कारंजा: • Shri Kshetra Karanja |...
    श्री क्षेत्र गरुडेश्वर: • Shri Kshetra Garudeshw...
    श्री क्षेत्र भालोद: • Shri Kshetra Bhalod -...
    श्री क्षेत्र केंगेरी मुरगोड: • Shri Kshetra Kengeri M...
    श्री क्षेत्र वासुदेव निवास: • Shri Kshetra Vasudeo N...
    श्री क्षेत्र नारेश्वर: • Shri Kshetra Nareshwar...
    श्री क्षेत्र अमरापूर - • Shri Kshetra Amarapur ...
    श्री क्षेत्र कुरवपूर - • Shri Kshetra Kuravpur ...
    श्री क्षेत्र मंथनगोड - • Shri Kshetra Manthango...
    श्री क्षेत्र माहूर - • Shri Kshetra Mahur | श...
    श्री क्षेत्र बाळेकुंद्री - • Shri Kshetra Balekundr...
    श्री क्षेत्र माणिकनगर - • Shri Kshetra Maniknaga...

ความคิดเห็น • 79

  • @ganeshkulkarni340
    @ganeshkulkarni340 วันที่ผ่านมา

    ||सिध्दांत अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त....

  • @vaishalibachhav7857

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🌹🙏🙏🌹

  • @arunkulkarni7447
    @arunkulkarni7447 5 ปีที่แล้ว +5

    मी अरुण कूलकर्णी, माझे वडील श्री भूजंगराव कूलकर्णी बेलूरकर हे त्यांच्या लग्ना अगोदर सदानंद स्वामींच्या मठात सेवेसाठी होते, त्यानी मादोकरी ही मागीतली होती. माझे जन्म श्री क्षेत्र माणीकनगरी झाले मी ही श्री प्रभू ची मादोकरी (झोळी) मागीतली आहे. हे माझ्या पुर्व जन्माचे पूण्यच.त्या मूळे माझ्या व माझ्या परीवारावर सदानंद स्वामी व श्री प्रभू ची आसीम क्रपा आहे. जय गूरू माणीक.

  • @sureshgharge3561

    🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज की जय 🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु

  • @anantghare880
    @anantghare880 2 ปีที่แล้ว +1

    पहिल्यांदा माहिती मिळालीय व क्षेत्र बद्दल कळले

  • @sunitam8562
    @sunitam8562 3 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त... काका तुम्ही खूप सुंदर माहिती देता.. आणि तुमच्या बोलण्यात एक विनम्रता आहे, महाराजांप्रति आदर आणि श्रद्धा आहे ती दिसून येते.. उगाच आपल्याला सगळंच माहिती आहे किंवा फार काहीतरी जगावेगळं कळलय असा media वाल्यांसरखा बडेजाव कधी वाटलाच नाही... खूप छान जमलं आहे काका तुम्हाला... आशीर्वाद आहे महाराजांचा ...

  • @rajendradattatraykhedkar8244

    श्री गुरूदेव दत्त🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @madhubalafulsunge448
    @madhubalafulsunge448 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत दिगंबर दत्त दिगंबर

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 5 ปีที่แล้ว +7

    आपण दिलेल्या इत्यंभूत माहितीमुळे बसवकल्याणला शक्य तितक्या लवकर जाऊन दर्शन घेण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे... श्री गुरुदेव दत्त।।

  • @vaishalisaraf9415

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @gangadharbakkaprabhu1686
    @gangadharbakkaprabhu1686 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏💐💐💐💐 Om namah shivaya gurudev parmatmane nama 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @rchawan9809

    Gurudev datta

  • @sunitam8562
    @sunitam8562 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही आपले सर्व videos पाहिले आहेत

  • @sujatadalvi8411
    @sujatadalvi8411 3 ปีที่แล้ว +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।

  • @umeshmamarde3550
    @umeshmamarde3550 ปีที่แล้ว

    श्री सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान नमस्कार बेट केडगाव ता. दौंड जि. पणे

  • @sushilpatil2316
    @sushilpatil2316 ปีที่แล้ว

    Datta Peeth Shri Sadanand Swami Maharaj ki Jay

  • @chandrakalashilwant7
    @chandrakalashilwant7 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🌺🌺

  • @laxmanphalak7187
    @laxmanphalak7187 2 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌺🙏

  • @sankarreddy6703
    @sankarreddy6703 ปีที่แล้ว

    Jai Guru Dev Dat

  • @swwapnilghadage1242
    @swwapnilghadage1242 ปีที่แล้ว

    Shri Swami Samartha