सेवेकरी ज्योतिबा पाडे, श्रीस्वामी महाराजांची अहोरात्र सेवा करणारे सेवेकरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • ‪@ShreeSwamirajMaulee21‬
    श्रीस्वामी महाराजांच्या सेवेत कईक भाग्यवंत होते. पण ज्योतिबा मात्र वेगळेच होते. श्रीस्वामी महाराजांच्या सेवेखेरिज त्याना कोणाशीच काही देणे घेणे नव्हते. ते इतके कमी बोलत की लोकांना ते मुके वाटत. श्रीस्वामी महाराजांनी समाधी घेतल्यानंतर या जोतिबांनी वटवृक्षतळी श्रींची पूजा सेवा कायम चालू ठेवली. आज हे स्थान अक्कलकोट मध्ये प्रमुख स्थनांपैकी एक जागृत स्थान आहे.... "वटवृक्ष श्रीस्वामी समर्थ देवस्थान"
    श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    बद्रपद कृष्ण १४ (चतुर्दशी) शालिवाहन शके १९४४
    शुक्रवार, दिनांक २३ September 2022
    WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
    Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
    TH-cam / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
    Facebook / फेसबुक : / swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

ความคิดเห็น • 105

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 9 หลายเดือนก่อน +8

    हा एपिसोड फारच आवडला ❤❤❤ मिलिंद जिंचे नेहमीसारखे सादरीकरण एकदम अप्रतिम ❤❤

  • @shubhamdesai3324
    @shubhamdesai3324 8 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 9 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी ॐ 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @kalpanakadam2428
    @kalpanakadam2428 11 หลายเดือนก่อน +2

    🎉 shri swami Samarth 🎉

  • @prasadbait1233
    @prasadbait1233 8 หลายเดือนก่อน +2

    🙏💐श्री स्वामी समर्थ💐🙏

  • @jyotijadhav4857
    @jyotijadhav4857 11 หลายเดือนก่อน +2

    Shree swami samrth 💐💐🙏

  • @PadmajaAbhyankar
    @PadmajaAbhyankar 11 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ छान माहिती मिळाली

  • @OmZagade-ck7ec
    @OmZagade-ck7ec 8 หลายเดือนก่อน +2

    Khup khup khup chan mahiti shree Swami Samarth mauli

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺

  • @bhagyashrisupekar4066
    @bhagyashrisupekar4066 8 หลายเดือนก่อน +3

    स्वामींच्या लिलांचे सादरीकरण अप्रतिम असते खुप स्वामींची कृपाआशिर्वाद आहे तुमच्यावर , अतिशय सुंदर अशि सेवा आहे आपली 🙏🙏🙏🙏

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 ปีที่แล้ว +5

    🌹श्रीस्वामी समर्थ 🙏
    ज्योतीबा पाडे प्रथम ऐकले ,माहित नव्हते सांगितल्याबद्दल धन्यवाद
    सौ.चव्हाण

  • @shraddhakulkarni2881
    @shraddhakulkarni2881 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ArvindYadav-de2lu
    @ArvindYadav-de2lu 3 หลายเดือนก่อน +1

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 8 หลายเดือนก่อน +1

    || श्री स्वामी समर्थ ||

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 ปีที่แล้ว +1

    Shree swami samarth 🌷🌹🙏🙏

  • @rchopade9825
    @rchopade9825 11 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami samarth 3:18

  • @djharshal0007
    @djharshal0007 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक विडिओ अजून स्वामी चरणां जवळ नेते. खूप जीवाला बर वाटतं. अशीच अजून माहिती मिळत राहावी आणि स्वामी समर्थ नामात गुंतून जावं.
    श्री स्वामी समर्थ
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rchopade9825
    @rchopade9825 11 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami samarth

  • @SumanMore-k1f
    @SumanMore-k1f 6 หลายเดือนก่อน +1

    श्रींस्वामी समर्थ 🙏

  • @sunitakoli9684
    @sunitakoli9684 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan episode

  • @rchopade9825
    @rchopade9825 11 หลายเดือนก่อน +2

    Me darroj Swami bhaktachi mahiti ghet aahe me khup baravle aahe

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद मिलिंद काका 🙏🙏 , आपल्या कडून स्वामी महाराज आणि भक्त, सेवेकरी यांच्या कथा ऐकणे ही पर्वणी असते. आपल्या कथा ऐकताना आपण त्याकाळात पोचतो, तिथे तल्लीन होऊन जातो. खुप खुप धन्यवाद. 🌹🌹🙏🙏

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    हे कथन संपूच नये असं वाटतं...खूप खूप गहिवरून येतयं..धन्यवाद दादा

  • @ShardaChavan-vt6jn
    @ShardaChavan-vt6jn 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूपच छान आहे

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 ปีที่แล้ว +1

    आवडला अशीच नवीन माहिती मिळत जावी

  • @1sayali
    @1sayali ปีที่แล้ว +2

    दादा तुम्हीच खूप स्वामी रूप वाटतय मला आमचे भाग्य आहे आम्हाला हे माहिती ऐकायला मिळते आहे

  • @shrikantmalve
    @shrikantmalve ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @shraddhakulkarni2881
    @shraddhakulkarni2881 ปีที่แล้ว +3

    खूप दुर्मिळ माहीती दिल्या बद्दल धन्य वाद . श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage 8 หลายเดือนก่อน +2

    खरच स्वामींच्या चरित्राबददल वेगवेगळी माहिती ऐकायला मिलींद काका तुमच्या कडून मन तृप्त होते आणि स्वामीविषयी आदर व प्रेम वाढते आणि श्रद्धा वाढते व अस्स वाटत की आम्ही खूप भाग्यवान आहेत

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +6

    तुमचा आवाज आणि प्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने यांचा आवाज सेम वाटतो😊🤗 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @आदिशक्तीनामस्मरणग्रुप
    @आदिशक्तीनामस्मरणग्रुप 3 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    काका,तुमच्यामुळे आम्हाला स्वामींच्या सहवासात असणारे कृपांकित सेवेकरी यांची माहिती मिळते आणि तुम्ही सांगत असताना ते चित्र डोळ्यासमोर उभे राहते.खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vijaybadad1951
    @vijaybadad1951 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏🔱🔱🔱

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 ปีที่แล้ว +2

    श्रीस्वामी समर्थ 🙏
    खुप सुंदर नविन माहिती मिलींद दादा आपल्या कडून मिळत आहे.धन्यवाद दादा 🙏

  • @pravinkumarbhalekar9692
    @pravinkumarbhalekar9692 ปีที่แล้ว +2

    Swami om konitery apalya mukhatun bolat ahe ase vatate itkya talmaline pot tidakine apapan Swami samajavta Dhanyavaad swamincha ashirvad Swami om

  • @bhushanmali9688
    @bhushanmali9688 2 ปีที่แล้ว +6

    ज्योतिबाच्या भक्तीचा आदर्श घेऊन स्वामींची सेवा करावी असे वाटत आहे🙏

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 ปีที่แล้ว

      श्रीस्वामी समर्थ दादा...अगदी बरोबर बोललात

  • @yogeshambe
    @yogeshambe หลายเดือนก่อน

    Swami Om 🙏

  • @nitinhowal1585
    @nitinhowal1585 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ काका तुम्ही छान स्वामींच्या लीला सांगताना कृपासिंधु या सिरीयल मधील स्वामी चोळप्पा बाळाप्पा यांच्या चेहऱ्याकडे बघून मी ऐकतो छान वाटत

  • @sanikaswami2125
    @sanikaswami2125 ปีที่แล้ว +3

    🙏🙏

  • @dattatrayjadhav8367
    @dattatrayjadhav8367 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @NandiniMithbavkar-zq1ll
    @NandiniMithbavkar-zq1ll 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dili Sir. Thank you so much!

  • @rukhminikantdeochake2957
    @rukhminikantdeochake2957 9 หลายเดือนก่อน +2

    Very nice informstions adhik mahiti asalyas sanga khup chan vatate akkalkotla aalyavar sagali dikane baghayacha vichar aahe jai shri swami samarth

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 2 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद दादा आपल्यामुळे आम्हा भक्तगणांना हे दुर्मिळ स्वामी चरित्र ऐकायला मिळत आहे. व आमची स्वामी भक्ती द्विगुणित होत आहे. 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @ganeshdeshpande8258
    @ganeshdeshpande8258 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 7 หลายเดือนก่อน

    💐🙏💐🙏💐🙏💐

  • @santoshhoshing4608
    @santoshhoshing4608 4 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth

  • @akshatatodankar7089
    @akshatatodankar7089 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @aashishgiri3
    @aashishgiri3 ปีที่แล้ว +2

    मला तुमचा संपर्क क्रमांक मिळेल का. तुमच्यासोबत बोलायचं आहे.

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi ปีที่แล้ว +3

    जय सदगुरू 🙏👌💐🚩

  • @1sayali
    @1sayali ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏💐💐

  • @radhikakulkarani4790
    @radhikakulkarani4790 ปีที่แล้ว

    Chan

  • @Oldmank6162
    @Oldmank6162 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ

  • @1sayali
    @1sayali ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ

  • @ramaatkari3886
    @ramaatkari3886 ปีที่แล้ว

    🤩श्री स्वामी समर्थ

  • @sunitapawar761
    @sunitapawar761 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ काका
    तुमच्या मुळे आम्हाला महाराजांची खूप माहिती भेटली
    मला कधीतरी असे वाटते तुमच्या मुखातून महाराज च बोलतात
    महाराज तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि अशीच कृपा दृष्टी राहो महाराज यांचा चरणी प्रार्थना
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @satvashilaingavale2702
    @satvashilaingavale2702 ปีที่แล้ว

    खुप खुप छान तुम्हाला खूप पुनेह मिळेल

  • @ananddeshpande5677
    @ananddeshpande5677 ปีที่แล้ว

    Jai shree Swami samartha

  • @snehalkadam9783
    @snehalkadam9783 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 7 หลายเดือนก่อน

    Khup khup khup apratim maahiti 🙂🙏💐

  • @anilgogate7928
    @anilgogate7928 หลายเดือนก่อน +1

    मिलिंद जी आपण ज्योतिबा पाध्ये असा उच्चार करत आहात. लिखित स्वरूपात पाडे असे नाव आहे. कृपया खुलासा करावा. श्री स्वामी समर्थ

    • @anilgogate7928
      @anilgogate7928 29 วันที่ผ่านมา

      आपण दिलेली माहिती अमोल आहे. ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवला आहे तेएक वेगळाच स्वामी सेवक पाहून मंत्र मुग्ध झाले. असा ही भक्त असतो. की जो त्याकाळी व आज सुध्दा प्रकाश झोता पासून दूर आहे. ज्योतिबांना पुन्हा पुन्हा नमस्कार
      अनेक वेळा हा व्हिडिओ पाहून मन भरत नाही.

  • @vaishnaviparab2789
    @vaishnaviparab2789 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @archanachavan9841
    @archanachavan9841 ปีที่แล้ว

    Swami ho jay shankar Jay girinari

  • @anilgogate7928
    @anilgogate7928 หลายเดือนก่อน

    मिलिंद जी आपण ज्योतिबा पाध्ये असा उच्चार करत आहात. लिखित स्वरूपात पाडे असे नाव आहे. कृपया खुलासा करावा. श्री स्वामी समर्थ

  • @vinodnaigaonkar190
    @vinodnaigaonkar190 2 ปีที่แล้ว +4

    मिलिंद दादा आपल्या मुळे ही माहिती मिळत आहे.....स्वामी महाराज सेवा करून घेतायत ,स्वामीमहाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 ปีที่แล้ว +20

    हो काका आम्हाला हे श्री स्वामी चरित्र आहे जी माहिती नाही ती तुमच्या कडून ऐकायला मिळते खरच आम्ही सुद्धा भाग्यवान आहे स्वामी विषयी नवनवीन दुर्मिळ माहीती ऐकायला मिळते श्री स्वामी राज माऊली 🙏

  • @VijayMhetre-zg4wt
    @VijayMhetre-zg4wt ปีที่แล้ว +2

    Shree Swami samarth

  • @ashokkamerkar3439
    @ashokkamerkar3439 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ🙏

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 ปีที่แล้ว +2

    🌹🌹🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🌹🌹

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 10 หลายเดือนก่อน

    श्रीस्वामी समर्थ

  • @ashaainapure8763
    @ashaainapure8763 ปีที่แล้ว +2

    खरच खूप खूप सुंदर.

  • @manalidhumde1073
    @manalidhumde1073 ปีที่แล้ว +3

    Khupach chhaan mahiti dilit,runi aahot Aamhi , Shri Swami Samarth

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 ปีที่แล้ว

    1:33lihitana jyotiba pade ase lihile ahe ani ucchratana jyotiba paddye mhatale ,ase ka?

  • @nileshpandit9781
    @nileshpandit9781 10 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitatikekar12
    @sunitatikekar12 ปีที่แล้ว +3

    🌹🙏🙏🙏🌹

  • @hemantgaikwad828
    @hemantgaikwad828 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर माहिती पिळगावकर काका देत आहात... मी तुमचा चॅनेल follow करत आहे आपले मनापासून खूप खूप आभार.... 👏👏👏

  • @seemajagtap1880
    @seemajagtap1880 2 ปีที่แล้ว +2

    Durmil mahiti. Dhanya jyotiba pade. Shree swami samarth.

  • @gopi5754
    @gopi5754 2 ปีที่แล้ว +2

    आपणास दीर्घ आयुष्य लाभो ! 🙏

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 ปีที่แล้ว

      श्रीस्वामी समर्थ दादा,....असेच प्रेम कायम असूद्या

  • @vinodnaigaonkar190
    @vinodnaigaonkar190 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 ปีที่แล้ว +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹

  • @anilvalanju1872
    @anilvalanju1872 ปีที่แล้ว +1

    🙏💐श्री स्वामी समर्थ 💐🙏

  • @panditpotdar4080
    @panditpotdar4080 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @hemangijoshi6016
    @hemangijoshi6016 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🚩🌷

  • @cadineshdixit5369
    @cadineshdixit5369 2 ปีที่แล้ว +1

    पाघ्ये नाव का पांडे??

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 ปีที่แล้ว

      सर,.... पाडे नाव आहे.
      पाध्ये नाही....पांडे सुद्धा नाही

  • @TheRamyramesh
    @TheRamyramesh 2 ปีที่แล้ว +1

    ॥ श्रीस्वामीसमर्थ ॥ फार छान. अतिशय दुर्मिळ माहिती.

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 ปีที่แล้ว +1

    Shree swmi samrth

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mangalsable8790
    @mangalsable8790 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर

  • @deepakdhatingan8350
    @deepakdhatingan8350 2 ปีที่แล้ว +1

    ll swami maharaj ki jai

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad 🙏🙏🙏🙏

  • @sunitakathepuri3606
    @sunitakathepuri3606 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว

    तुम्ही एखादा एपिसोड श्री शेखर साने यांचा सोबत करा..त्यानापण खूप अनुभूती आहे श्री स्वामी माऊलीची

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 ปีที่แล้ว

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹

  • @sachinbivalkar3394
    @sachinbivalkar3394 ปีที่แล้ว

    Maharaj atta prapanchik adchani dur karnya sathi koni ase nissim shishya kothe bhetil ka krupya kalva kahi kodi sutat nahiyet 🙏🙏🙏🙏🙏