श्रीस्वामी समर्थ स्वरुपी ब्रह्मानंदात राहणारे श्रीकाळबुवा महाराज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- @ShreeSwamirajMaulee
श्रीस्वामी समर्थ महाराजांचे गोतावळ तसे खूप मोठे आहे. त्यातील काही विभूती ता अजिबात कोणाला माहीत नाहीत. अश्याच एका प्रखर तेजोवलय अवलियाचा हा परिचय होय...
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
आषाढ कृ. २ शके १९४४
शुक्रवार - १५ जुलै २०२२
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
TH-cam / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj
आपल्या मुळे माझ्या मनात स्वामी बदल खूप श्रद्धा आणि भक्ती जागृत झाली❤❤श्री स्वामी समर्थ ❤❤
" श्री सद्गुरूनाथ महाराज की जय "
🙏🏻अजून माहिती असेल तर सांगा ना मिलिंद काका खूप छान माहिती दिलीस तुम्ही काळबुवा महाराजांची तुमच्यामुळे आम्हाला वेगवेगळे संत महाराजांची ओळख होते धन्यवाद काका 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Om nmo Shri Swami smrthay nmo nmaha.
Shreswamisamrth🙏
💐🙏💐🙏💐🙏💐
khupach chan
Shri Swami Samarth maharaj
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी samartha.
मी महाराजंचे पुण्यातील ओंकारेश्वर मंदीर इथं समाधी दर्शन घेतलं आहे खूप आनंद व अनुभव आला श्री स्वामी समर्थ
अतिशय सुंदर माहिती (गोष्टी) संगता तुम्ही महाराज
ShreeSwami Samarth
खूप सुंदर विडिओ
*🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻*
Swami hooooooooooo 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Pithale Maharaj Epesode Swami Bhakt Gurupith Tayar karawa Shri Swami samarth
Shree swami samarth mahraj
🙏💐श्रीस्वामी समर्थ💐🙏
काळ बुवां विषयी खूप सुंदर माहिती सांगितली आहे ऐकून खूप समाधान वाटलं
खूप छान माहिती मिळाली. आणि अशीच माहिती मिळावी म्हणून वाट बघत होते. कारण यातले काळबुवा महाराज, स्वामीसुत महाराज तसेच स्वामी महाराजांचे अनेक शिष्य यांच्या संदर्भात खूप माहिती मिळते आहे. स्वामी लिलामृतात सांगितले आहे की ३०० शिष्य निर्माण केले त्यांच्या कडून लोकांचे भले व्हावे. अडचणी दूर व्हाव्या. लोकांचे कल्याण व्हावे.
म्हणून अधिकाधिक शिष्यांची ओळख व्हावी. त्यांचे कार्य समजून घ्यावे.
तर मिलिंद पिळगावकर दादा आपला हा स्तुत्य उपक्रम आहे.
आपणास खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सुंदर दर्शन 🙏🙏🙏
धन्यवाद! खुप छान माहिति, श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ दत्त दिगंबर 🙏🙏🙏⚘🚩🚩
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
आज खुप मोठा खजाना या चॅनल मुळे मिळाला. मिलिंद दादांना 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
खुप सुंदर माहिती दादा साहेबांना नमस्कार
Shree swami samarth
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ ❤खूप सुंदर माहिती सांगतात. 🙏🙏
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️♥️🧡💚💛
अतिशय उत्तम. खरेच पुण्यात होतो तेव्हा जाऊन दर्शन वगॆरे घेतले पण काळबुवा स्वामीसंप्रदायातले संत अवलिया वृत्तीचे होते ह्यापलीकडे काहीच माहिती मिळाली नव्हती.
धन्यवाद श्री स्वामी समर्थ.
श्रीस्वामी समर्थ 🙏
Shree Kal Buva Maharaj 🙏 🙏 🙏
श्री स्वामी समर्थ श्री
स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🙏
छान माहिती दिली,धन्यवाद
सौ.अनघा चव्हाण
Shree swmi samrth
श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ🙏🌹 खूप छान खूप छान 👌अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏 🌹
Jay 2 shri swami samrth .
॥ श्रीस्वामीसमर्थ ॥ वा काय अद्भुत दुर्मीळ माहिती. फार छान मिलिंद जी. फार छान. छान सेवा घडते आहे आपल्या हातुन. धन्यवाद
श्रीस्वामी समर्थ दादा 🙏
श्री स्वामी समर्थ स्वरुपी श्री काळबुवा महाराजांची आपण जी अभ्यासपुर्ण माहीती दीलीत ती खुपच आवडली. आपली आत्तापर्यत मी पाहीलेल्या आपले व्हीडीओ तील माहीती सांगायची पद्धत खुप छान. त्यातील दुर्मिळ फोटो पाहुन मन प्रसन्न होतं. अशीच नवीन नवीन श्री स्वामी शिष्यांची आम्हाला माहीती पुरवत राहा .
||श्री स्वामी समर्थ ||
प्रकाश दादा,...आपले कॉमेंट वाचून खूप छान वाटलं. माझा प्रयास,...मेहनत सार्तकी गेली असेच वाटते. खरे तर काही मठ दाखवणार होतो पण पाऊस खूप आहे त्यामुळे बाहेर जाता येत नाही.
असो...असेच प्रेम असूद्या.... श्रीस्वामी समर्थ..🙏
प पु भगरीबाबा नावाने लासलगावला (नासिक जिल्हा) वास्तव्य होते
त्यांच्या आशीर्वादाने लासलगाव चे नाव आशिया खंडात प्रसिद्ध झाले आजपर्यंतचा इतिहास बघता कोणतेही मोठे संकट लासलगाववर ओढवलेले नाही ही त्यांचीच कृपा
He maharaj atta hayat ahet ka pls reply
Address please sanga
Swami shmarth
श्री स्वामी समर्थ 🙏 मिलिंद दादा साहेब उत्तम उपक्रम राबविला जात आहे अभिनंदन 🙏
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
@@ShreeSwamirajMaulee21⅙ se use huv hu hu😮
पिळगावकर सर आपणास नमस्कार काळबुवा महाराज म्हणजेच आमच्या लासलगावचे ग्रामदैवत प पु भगरीबाबा ज्या दिवशी लासलगावला प्रगट झाले. तो दिवस म्हणजे पुण्यात समाथी लासलगावला प्रगट दिन कुठून आले .कोणाच माहीत नाही. आमच्या येथे फक्त भगर खात असे त्यामुळे त्याना भगरीबाबा नावाणे लोक बोलत आणि बाबा हिदीतुन बोलत बाबा सायकल वर जास्त फिरत शेगदाणे भगर फुटाणे खुप आवडत व लहान मुलच्या कुस्ती अशियाखंडातील कांदा मार्केट सकाळी सुरवात करताना प पुभगरीभगवान की जय म्हटल्या शिवाय चालु होत नाही व मार्केट बंद होत्या वेळेस जय घोस होतो. प पु काळबुवा महाराज व प पुभगरी भगवान दोन्ही एकच आपल्या अशीच नवनवीन माहीती मिळो ही श्रीसदगुरु चरणी प्रार्थणा..जय भगरी भगवान....
मला आपल्याशी बोलायला आवडेल. आपल्या सवडीनुसार मला कॉल करा प्लिज...
9757483402
श्री काळ बुवा महाराज हेच स्वामी स्वामींचे स्वरूप लासलगाव येथे भगरी बाबा यांच्या रूपाने आहेत
खुप सुंदर माहिती.
🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️
श्रीस्वामी समर्थ
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏
Swami Ho !! Jay Shankar malak !!
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
Swami ho jay shankar jay girinari kaal buva maharjachi samadhi omkareshwar la aahe tyanche darshan hoil
श्री स्वामी समर्थ 🙏 खुप सुंदर माहिती सांगितली. श्री kalbuva महाराजांना साष्टांग नमस्कार. 🐐🙏
श्रीस्वामी समर्थ दादा 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
काळ बुवांच्या पादुका चिपळूण मठात,गोपाळ बुआ सोबत स्थापित आहेत
सुंदर व छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद दादा. श्रीकाळबुवांना नमस्कार असो.
Shree Swami Samarth 🙏
अप्रतीम बोधपूर्ण माहिती🙏
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 चंदा म्हणजे चांदुली ह्यांची पण माहिती द्या.
Omkareshwar mandir kothe ahe
🙏श्री स्वामी राज माऊली 🙏.पिळगावकर महाराज तुमचा स्वामींचा च्या विषयाचा प्रचंड अभ्यास पाहता. मलातुमच्याशी फक्त दोन विषया बाबत मार्गदर्शन हवे आहे. तेव्हा कृपया तुमचा मोबाईल no व वॉट्सअप no मिळाल्यास बरे होईल. 🙏🙏
9757483402
मिलिंद काका गिरनार पर्वतावर तुम्ही बनवला आहे का व्हिडीओ कारण त्यात तुमचा आवाज नाही बघावस वाटत नाही
🙏🙏
🙏🙏
नमस्कार
Dada atta koni ase avliya ahet ka tar tyachi mahiti dya krupya 🙏🙏🙏
ह्यांची समाधी ओंकारेश्वर मंदिराजवळच आहे
बरोबर आहे तुमचे
🙏🙏🙏🌹🙏🙏
आपण स्वामी सुत यांनी लिहिलेल्या
नमस्कार मिलिंद जी!
*श्री स्वामी समर्थ विजय पुराण*
ह्या ग्रंथा बद्दल ऐकले..
हा ग्रंथ आता विकत मिळतो का?
मिलिंद दादा लासलगावला भगरी महाराज आहे सेम काळबुबा महाराजांच्या सारखे सेम आहेत
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
kothe al he lasangaon
नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात लासलगाव आशियातली सर्वात मोठी कांद्याची बाजार
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shree Swami Samarth 🙏🔱
Shri Swami Samarth maharaj
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹
Shree Swami Samarth
🙏🙏🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Shree Swami samarth ❤
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth maharaj
Shri Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏🌹🙏
🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth
🙏🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth
Shree swami samrth 🙏