दादर मठ संस्थापक श्रीस्वामीभक्त शिरोमणी श्रीबाळकृष्ण महाराज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ महाराजांची भक्त मांदियाळी खूप मोठी आहे. त्यातील श्रीतात महाराज हे व्यक्तीमहत्त्व विशेष होय. श्रीतात महाराजांवर आपण स्वतंत्र एपिसोड पुढे करणार आहोतच. त्यांचे शिष्य श्रीबाळकृष्णा महाराज सुद्धा श्रीस्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते आणि आहेत.
तसे पाहता संत मंडळी कुठेच कधी जात नाहीत. त्यांचा देह त्याग,.. म्हणजे ते गेले असे म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच श्रीबाळकृष्ण महाराजांकडे आज पण भक्तांच्या प्रार्थनेला एकले जाते. त्यांनी स्थापन केलेल्या दादर, मुंबई येथील श्रीस्वामी समर्थ मठ समस्त श्रीस्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
श्रीबाळकृष्ण महाराजांनी अनेक भक्तांना योग्य मार्ग दाखवला. संकट समयी त्यांनी वेळोवेळी जणू त्यांचा हात पकडून पैलतिरी नेले आणि श्रीस्वामी महाराजांचे नामसाधने कडे वळवले. त्यामुळे भक्ताजनांचा मोठा समुदाय श्रीबाळकृष्ण महाराजांकडे येत.
१९१० मध्ये त्यांनी दादर, मुंबई येथे श्रीस्वामी महाराजांचा मठ स्थापन केला. या मठात त्यांनी फार छान भजनाची प्रथा घालून दिली आहे. आता पण या मठात दर शनिवारी अहोरात्र भजन चालते.
श्रीबाळकृष्ण श्रीस्वामी महाराजाना आजोबा म्हणत. या वरून त्यांचे श्रीस्वामी महाराजांवरील प्रेम दिसते.
अश्या या श्रीस्वामीभक्त शिरोमणी श्रीबाळकृष्ण महाराजांचा अल्प परिचय या एपिसोड द्वारे करून देण्याचा एक प्रयास आपण केला आहे. त्यांच्या चरित्रातील काही दुर्मिळ प्रसंगांवर आपण पुढे आणखी एपिसोड घेवून येणारच आहोत.
तो पर्यंत या महान श्रीस्वामीभक्ताला समस्त श्रींच्या भक्तजणांचे त्रिवर लोटांगण.
आपला
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
९३७२ ०६० १९६
नमस्कार पसायदान खुपच छान आहे ऐकत रहावे असे वाटते.
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
बाबा महाराज सहस्त्रबुध्दे यांचावर एक एपिसोड जरूर करावं हीं नम्र विनंती, अत्यंत जागृत स्थान त्याचं पुणे येथे आहे, श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
अप्रतिम भाग झाला आहे. धन्य धन्य झाले बाळकृष्ण महाराज यांच्या बद्दल माहिती ऐकून. श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ🙏🙏🙏
छान झाले विडिओ ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री बाळकृष्ण महाराज कि जय हो
Mi ekahi episode skip n krta pahikay....khup sunder.rij akkalkot la aahe as vatat
मिलिंद जी नेहमीसारखी फार छान माहिती सांगितली. दरवेळी कॉमेंट्स मध्ये काय लिहावे सुचत नाही एवढा तुमचा स्वामिंविष्यी गाढा अभ्यास... खूप चांगले कार्य तुम्ही हाती घेतले आहे. स्वामींचा सदैव आपल्या वर अशीच कृपा राहू दे ही सदिच्छा ❤❤
🙏🙏🙏🙏🙏Shree Swami Samarth Jay shree shankar Maharaj 🙏🙏🙏🙏🙏
अति sunder
छान झाला विडिओ हा प्रत्येक विडिओ सारखा बाळकृष्ण महाराज की जय 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
सर्व episodes अप्रतिम आहेत. पसायदान मुळे maan shant होते. धन्यवाद गुरुजी.
खूप छान व्हिडिओ
❤नमस्कार नमस्कार
अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
Shree swamidev samarth
🌼श्री स्वामी समर्थ🌼🙏
खुपच सुंदर माहिती दिली महाराजांन बद्दल धन्यवाद🙏
Maharaja che ajun video banva khup chan
🙏🙏🙏🙏
Shree swami samarth maharaj ki jai
दादरच्या पवित्र मठात अनेकवेळा गेलो होतो, पण आज पहिल्यांदाच इत्यंभूत माहिती मिळाली. धन्यवाद, मिलिंदजी💐 पसायदान अभंगही पहिल्यांदाच ऐकला!
खूप छान माहिती दिलीत. शेवग्याच्या गजानन महाराजांनी पण टिळकांच्या हातून मोठी कामगिरी होईल याचा श्री गजानन विजय ग्रंथात पण उल्लेख आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
Kup Chan mahiti sagitli🙏🙏🙏🙏
लवकर बनवा व्हिडिओ 🌸🙏🌸
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
दादासाहेब, बाळकृष्ण महाराजा विषयी आणखी एपिसोड करावा हीच विनंती
Great ....greatest great
ShreeSwami Samarth
Khupch Chan .man Prassna zale 😂
❤श्री स्वामी समर्थ
Chann 🙏🙏🙏🌹
||श्री स्वामी समर्थ||
खूप छान आणि प्रसन्न वाटते दादरला स्वामींच्या मठात दर्शनासाठी गेल्यावर
Shri Swami Samarth.
Swami seva ani mansahar (nonveg) karava ki nahi kya var ekhada episode karawa
Khupach chhan video. Balkrishna Maharajanchi barich mahiti milali. Amhi Dadarchya mathat gelo aahot far prasanna vatate tithe. 🙏🙏
Khup khup chhan 🙏
👌👌👌🙏🌹🙏🙏🌹❤️❤️
श्री स्वामी समर्थ
🌹🌹🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान आहे.....यावर आणखी व्हिडिओ करा ...सर
🙏🙏🙏🌺🌺🌺
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
Shree Swami Samarth
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
मी नेहमी दादरच्या मठात जाते.पण इतकी माहिती नव्हती.खूप छान माहिती.धन्यवाद
पसायदान तर खूप छान आहे ऐकत रहावे असे वाटते श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏
❤swami ho jay shankar jay girinari shri balkrishan Maharaj ki jay
खूप खूप सुंदर माहिती आपणा कडून या व्हिडिओ तून आम्हाला मिळाली आपले खूप खूप आभार 🌹🙏
श्री मिलिंद नंदकुमार पिळगांवकर या मठात स्वामी समर्थ महाराजांची गादी आणि आहे
श्री स्वामी समर्थ 🙏 🚩
श्री बाळकृष्णा महाराजांची खूप छान माहिती मिळाली श्री स्वामी समर्थ
तात महाराज धोबितलाव येथे काही खुणा आहेत का?
आता काही नाहीत...जांभूळ वाडी एवढीच नोंद आहे
गुरुजी अपमान धन्य आहात. आम्हा सर्वं भक्तांना तुमाच्या मुखातूनअमोल्य अ स्वामी अनुभता येतात आम्ही नशीबवान आहोत " स्वामीसमर्थ "
!! ॐ श्री स्वामी समर्थ !!
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! 🙏🙏🙏🌹🌹
👌💯 खूप छान माहिती दिली आहे 🙏🚩 श्री स्वामी समर्थ महाराज 🚩🌹🙏👏✌️🌺🌻
Shri Swami Samarth.khup chan.prassan sakal jhali he iykle
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samarth 🙏🔱🔱
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
Shri Swami Samarth🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
मिलिंद काका स्वामी समर्थ तारक मंत्राविषयी पण माहिती दिली तर बर होईल🙏
SWamysMarthana namaste
खूपच सुंदर, मन भरून आले. सुरत चा मठ पाहण्यासाठी मन आतुर झाले.सानपाडा नवी मुंबईतील दत्त मंदिराशी बाळकृष्ण महाराजांचा काही संबंध आहे का?
जय सदगुरू 🙏👌🚩
खूप छान माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami Samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान माहिती
धन्यवाद सर
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
Shree swami samarth 🙏🙏🌷🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
Shankar maharajah var kara
nakki karuya
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay shree shankar Maharaj 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀
Namskar
Swami samartha yanchya mukhatun aalele aatmling
Je aAnant maharaj yanchi mahiti sanga hi namr vinati
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
खुप छान
श्री स्वामी समर्थ
Please share more stories about Shri balkrushna maharaj🙏🏻. It is always beautiful to hear you dada🙏🏻
🚩 ।। श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।। 🚩
Khup khup chhan 🙏🙏
खुपचं सुंदर माहिती मिळाली
खुप छान माहिती!
Shri swami samarth Maharajnki jay 🙏 Sadguru Shri swamisut Maharaj ki jay 🙏🌸💮
छान खूप छान
🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
❤
SRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
दादा...तुमचे मार्गदर्शन कामी येत आहे.
श्री स्वामी समर्थ!💐
खूप छान न ऐकलेली माहिती!
धन्यवाद💐
श्री स्वामी समर्थ!💐
श्रीस्वामी समर्थ
।।श्री स्वामी समर्थ।।
सद्गुरू बाळकृष्ण महाराज नमो नमः🌼🙏🙏🙏
श्रीस्वामी समर्थ
श्रीस्वामी समर्थ
श्रीस्वामी समर्थ
श्रीस्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Om Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
खूप छान वाटले असेच ऐकतच राहावे असे वाटत
॥ श्रीस्वामीसमर्थ ॥ वा वा वा फार फार छान . अतिशय दुर्मीळ माहिती
श्रीस्वामी समर्थ