क्षमा प्रार्थना हे परमात्मा स्वामी कळत नकळत माझ्या काया,वाचा व मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चूक झाली झाली असेल,गुन्हा झाला असेल,पाप झालं असेल,खोटं बोललो असेल,कुणाचं मन दुखावलं असेल,कुणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा.माझ्याकडुन अतीसुलभतेने प्रायश्चित्त भोगून घ्या.मला लागलेलं दोष,भोग,पाप, वाग्दोष,शाप आणि तळतळाट यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा. स्वामी शरणम् श्रीगुरु शरणम्. श्री स्वामी समर्थ
गुरुचरित्र पेक्षा ही श्रीपाद श्रीवल्लभ चरितार्थ वाचतानाचा अनुभव खुप वेगळा येतो. मी हा ग्रंथ मी mobile apps वर एखादी कादंबरी वाचतात तसा वाचला, पण वाचताना सगळे पात्र माझ्या समोर घडत आहे असे चित्र उभं राहायचे, आणि पुढील अध्याय कधी वाचेन असं होतं असे. हा ग्रंथ वाचल्याने माझी श्रीपाद स्वामी बद्दल ओढ खुप वाढली, आणि सिध्द मंगल स्तोत्र खुप पटकन पाढ ही झाले. आणि पुढे खुप चांगले अनुभव येत गेले.
गुरुवर्य अभिषेक दादा आपल्या मार्फत जे स्वामी समर्थ महाराजानी मला दिले आहे त्यासाठी मला आज भाग्यवान समजते आहे जे मी शोधत होते ते मला आज प्राप्त झाले आहे अशीच या दासावर कृपा असू द्या श्री स्वामी समर्थ
लोकं पैसे देऊन सगळे मंगलमय होत राहूदे म्हणून धडपड करीत जगत आहेत..स्वामींच्या कृपेने तुम्हा दोघांच्या podcast मुळे अनमोल असे ज्ञान,उपाय,आणि आपले दोष घालविण्याचे उपाय आम्हाला मिळाले.खरंच ही पण स्वामिलीलाच असावी...स्वामी शरणम्..
सोहम जीं आमचे मागच्या जन्मानं चे पुण्य स्वामी नं च्या कृपेनें फळाला आले कि त्यामुळे आम्हाला एवढे अतिउच्च ज्ञान ऐकायला मिळाले.. अभिषेक सर सुद्धा किती उत्साहा ने सर्व नीट व्यवस्थित समजाउन सांगत आहेत.. खरंच श्री स्वामी समर्थ बाप्पा चे 🙏 अभिषेक सरा नं चे आणि तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Ha fakt ek podcast nasun ek satsang ahe. Dadana first time baghitale ani ekle . Kharach khup chan vatal. Kadachit ha podcast amchyparyant yene hi swaminchich yojana asel. Shri Swami Samarth. Om gan ganapataye namah
दादा मागच्या पॉडकास्ट पासून वाट बघत होतो . धन्यवाद 💯💯 ही सिरीज थांबली नाही पाहिजे !! मराठी संस्कृती किती सुंदर आणि किती मोठी आहे हे लोकांसमोर आलंच पाहिजे . || श्री स्वामी समर्थ ||
अगदी बरोबर बोललात श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्त महाराज कधीच बंद नाही करणार जिथे त्यांच्या नावाचा उध्दार होणार आहे तर कसं बंद करणार हे सर्व ऐकून नास्तिक पण सांप्रदायिक बनेल खुप छान 👌👌 🔱⚜️ ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥⚜️🔱🪷🪷🙏 ❤️🔱 ॥ स्वामी ॐ ॥🔱❤️🌹🌹🙇
दादा, महावतार बाबाजी बद्दल सोहम दादांना सविस्तर माहिती विचारा आणि त्याचा एक स्पेशल episode करा, किती ही length असुदे छोटी, मोठी आवडेल सर्वांना, दादांना ऐकणे भाग्य आहे आमचे .🙏🙏🙏🙏
हे सगळे ऐकून पोट भरत नाही.दादा खूप सुंदर रित्या सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगतात. असच ऐकत राहावे असे वाटते.स्वामी आणि दादा ची कृपा आहे ही की एवढे सर्व ज्ञान आमच्या पर्यंत पोहचते आहे.खर तर स्वामी चे उपकार. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप छान माहिती देता आणि कुठेही तुमच्यात अहंकार दिसत नाही आगदी सहजपणे सगळी माहिती पुरवत आसता धन्यवाद आणि नमस्कार फक्त भेटण्याचा योग कधी माहिती नाही स्वामी बोलावतील तेव्हाच मी वैशाली दातार
दादांनी सांगीतलेली क्षमा प्रार्थना मला फार च योग्य वाटली आहे,ती मी दर दिनी नित्यनेमाने सकाळी व संध्याकाळी देवा सामोरं म्हणणार आहे, दादांना खुप खुप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ
सोहम हे उत्तम कार्य करण्यासाठी स्वामी तुला उदंड आयुष्य देवो. आणि अभिषेक दादांकडून स्वामी अफाट कार्य लोकहितार्थ, देशहितार्थ करून घेवोत. श्री स्वामी समर्थ
पूर्ण podcast म्हणजे स्वामींनी पाजलेल अमृत आहे. मला माझ्या गुरुंची सातत्याने आठवण हे सार ज्ञान ऐकताना येते. पुण्यात आज आणि उद्या अभिषेक दादांचा स्तसंग होणार आहे, त्याला जाता यावं आणि श्रवण ध्यान व्हावं हि इच्छा स्वामींनी सोहम तुझ्या मार्फत पूर्ण केली. हो नक्कीच हे अमृत सगळ्यांना मिळावं म्हणून शेअर केलं आहे. सगळ्यांचं कल्याण व्हावं आणि स्वामींनी आपल्या सगळ्यांनाच माध्यम बनवाव. स्वामींचा स्पर्श, सहवास, प्रेम आशीर्वाद सदैव मिळत रहावा हीच त्यांच्या चरणी विनंती. 🙏
श्रीपाद श्रवल्लभ चारित्रमृत पठाण केले आहे त्यानंतर माझे लग्न ठरले आणि मला गाणगापूर अक्कलकोट चां प्रसाद देखील आला होता.या पुस्तकातील प्रत्येक शब्द हा सत्य आहे
खूप च सुंदर माहिती शब्द नाहीत व्यक्त होण्यासाठी सर इतके सगळे ऐकताना असे वाटले आपण वेगळ्याच कालखंडात आहोत अभिषेकजींना मनःपूर्वक नमस्कार व खूप आभार 🙏🙏 सोहमजी तुमचे खूप आभार असे पॉडकास्ट करत आहात
तुम्हाला ऐकून अगदी स्वामींनी झाल्यासारखं वाटलं स्वामींचेस कृपा आणि आपला पूर्व जन्माचा काहीतरी ऋणानुबंध श्री स्वामी समर्थ आत्म्याशी परमात्म्याशी आणि परभ्रमशी एकनिष्ठ राहण्याची शक्ती ते देव हीच प्रार्थना
श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये 🙏🙏स्वामी ॐ🙏🙏 पहिला भाग बरेचदा समोर येत होता पण मी नजरेआड करत होते, नंतर ऐकू म्हणून. स्वामी इच्छाच म्हणायची. मधे ऐकला आणि भारावून गेले🙏 बर्याच जणांना पोहोचवले. विलक्षण आहे सगळं 🙏 अभिषेक दादांना साष्टांग नमस्कार 🙏 पुढच्या भागाची वाटच बघत होते. क्षमा प्रार्थना सगळ्यांना कल्याणकारी आहे. खूप धन्यवाद 🙏🙏 पुढच्या भागांची वाट पाहतोय 😊🙏
स्वामींनी तुमची निवड केली आहे अनेक लोकांना एकाच वेळी मदत करण्यासाठी. या पॉडकास्ट मुळे खूप ज्ञान प्राप्त झाले आहे ज्याची खरच खूप गरज होती आणि आहे अभिषेक दादांची ओळख तुमच्या द्वारे झाली खूप आभारी आहे तुमची.... 🙏 असे अनेक चांगले पॉडकास्ट होऊ देत हीच सदिच्छा 😊 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏
एवढं ज्ञान दादा..खुप शंका हात चोळून निघून जातात ..श्री स्वामी समर्थ..स्वामींच अस्तित्व कुणीच नाकारू शकत नाही🙏..जर युटुब मुळे बसल्या बसल्या तुम्हाला ऐकता येतय आमच्या सारख्या सामान्याला..तर 🙏
swamigi,I am doing nam Shri Swami samartha since 2 year. Now I satisfied that I am now right path. This is Swami blessings through you.koti koti naman. DND
अक्षरशः डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते...स्वामी आपल्या भक्तांसाठी किती करतात किती काळजी घेतात याची intensity आज कळाली.....साक्षात स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटले....अभिषेक दादा blessed आहेतच पण आपणही खूप blessed आहोत की आपण स्वामी सेवेत आहोत, स्वामी मार्गात आहोत.....स्वामींची कृपा सगळ्यांवर राहो....❤ , सोहम दादा तुला आणि तुझ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा ...💐 ...... ❤ ||श्री स्वामी समर्थ || ❤
देवदूत वेगळे नसून अभिषेक दादा क्या स्वरूपात आपल्याला लाभल्याचे भाग्य आहे🙏 आणि अर्थातच सोहम तुझे अप्रतिम पॉडकास्ट, तुझ्यामुळेच हे दैवी शब्द ऐकायला मिळाले👍🙏
Tu avdhya quickly Abhishek ji ncha ajun ak podcast anshil as vatl navt ❤❤❤❤.... Thnk u for this it's like treat to hear him...as m a heartiest devotee of Swami 🙏🙏🌹🌹 Thanks again ... N would like to listen him again and again
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
गेले काही दिवस स्वामी समर्थांना पूजेत म्हणत होते स्वामी काही मागील जन्माचे कळत नकळत झालेले पाप कसे कमी करता येईल, प्रायश्चित करत येईल काही मार्गदर्शन करा आणि एका आठवड्यात हा you tube वर scroll करत करत चक्क हा blessings सारखा व्हिडिओ समोर आला, श्री स्वामी समर्थ , मी लिहून घेत आहे आता🙏 महावतर बाबा जी बद्धल पहिल्यांदा Autobiograph ऑफ a Yogi ह्या पुस्तकात वाचले होते 🙏 आज वैरागी दादा नी खूप खूप छान माहिती दिली, podcast साठी आभार, dhanywad
खरंच खूपच सुंदर झाला हा पॉडकास्ट. मला खरंच खूपच छान ऐकायला मिळालं. कारण मी आजचं स्वामींना काही गोष्टी ज्या कळत नव्हत्या की कसं करायचं आणि कसं शिकायचं,पण आज स्वामींनीच मला त्या सांगितल्या असं मी समजते. मला हे सगळं शिकण्याची खुप इच्छा आहे.बघूया स्वामीच ती पूर्ण करून घेतील.😊👍🏻🙏🏻 तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सोहम.कसं आहे ना आपण फक्त निमित्त मात्र असतो.त्याची लीला अगम्य आहे,आणि आपण फक्त साधन आहोत. स्वामींची च इच्छा आहे की तुझ्याकडून हे कार्य व्हावे.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूपच छान माहिती मिळाली आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसांना काहीच माहित नसते त्या मुळे खूपच छान ज्ञान मिळाले खूप खूप धन्यवाद 🙏🙏 क्षमा प्रार्थना मी आता रोज सकाळ आणि संध्याकाळी म्हणणार आहे, तसेच माझ्या जवळच्या नातेवाईकांना पण सांगणार आहे, मला क्षमा प्रार्थना खूपच आवडली, आपण दिलेल्या माहिती मुळे आमच्या ज्ञानात भर पडली, खूप खूप धन्यवाद 🙏🙏नेहमी अशीच माहिती मिळावी ही अपेक्षा 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय 🌹 जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा खूप छान सुंदर आणि अर्थपूर्ण रहस्यमय माहिती दिलीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय 🌹 जय श्री स्वामी समर्थ
ज्या कुणाला हा प्रश्न पडला होता की आपल्याकडे देवदूत का नसतात किंवा नसतात का, त्यांना माझा हा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या कुलदेवतांची माहिती आहे का? कुलदेवता या सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्याच पाच स्वरुपांचे अवतार असतात आणि त्या कुलदेवता च आपले संरक्षण करत असतात. आता साक्षात परमेश्वर आपला संरक्षक असताना त्याच्या दूताची आपल्याला आवश्यकता का वाटते? म्हणूनच हिंदू धर्मात कुळधर्म आणि कुळाचाराचे असाधारण महत्त्वाचे कर्तव्य आहे ते प्रत्येक हिंदूने पाळायला हवे. आपण आज इतके वेडपट झालो आहोत की अम्रुताच्या सागराजवळ राहत असूनही तेच अम्रुत आपल्याला परकीय लोक विकत आहेत आणि आपण स्वतःला धन्य-धन्य समजतो आहोत.
सर्व पंथ आणि ज्ञान मार्गाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे कारण जो शोधतो तो सर्वश्रेष्ठ आहे , वैरागी जिंनी हे शोधलं म्हणून तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचल.. महावतार बाबाजी आणि जीजस क्राईस्ट हे एकत्रच काम करतात ... बायबल मध्ये समुद्राला आज्ञा करून जो मार्ग प्रशस्त केला होता, त्यांच्या शिष्याने ,आणि ती सगळी लोकं पलीकडे नेली होती... हे तितकच खरं आहे जितका आपला श्रीकृष्ण खरा आहे सर्व फॉलो श्रीकृष्णाला करतात अस असं समजा... राजस्थानमध्ये नानीबाई होती तिचा मायरा स्वतः श्रीकृष्णाने आणि रुक्मिणी मातेने स्वतः तिथं एका रुपात अवतरण करून केला होता... प्रत्यक्ष ती कथा ऐकली हिंदी मध्ये तर तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही इतका तो श्रेष्ठ माझा कान्हा आहे..🕉️🔱🕉️🤘🙏
@@yogeshdangi7248 आम्ही आमच्या आईलाच आई म्हणतो म्हणजे दुसऱ्याच्या आईचा अनादर करत नसतो, फक्त आम्हाला आमचा नेमका व्यवहार माहित असतो आणि म्हणूनच औचित्यभंग करण्याचा मूर्खपणा आम्ही करत नाही एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि जिजस क्राइस्टचे म्हणाल तर सम्राट शालिवाहन यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले होते आणि जिजस क्राईस्ट ने त्यांना मी मलेच्छांना ऊपदेश करण्यासाठी आलो आहे हे स्पष्ट सांगितले होते याचाच अर्थ अब्राहमिक पंथांचा मार्ग सनातनी हिंदूंसाठी नसून मलेच्छ लोकांसाठीच आहे हे स्पष्ट होते.
@yogeshdangi7248 आम्ही आमच्या आईलाच आई म्हणतो म्हणजे दुसऱ्याच्या आईचा अनादर करत नसतो, फक्त आम्हाला आमचा नेमका व्यवहार माहित असतो आणि म्हणूनच औचित्यभंग करण्याचा मूर्खपणा आम्ही करत नाही एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि जिजस क्राइस्टचे म्हणाल तर सम्राट शालिवाहन यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले होते आणि जिजस क्राईस्ट ने त्यांना मी मलेच्छांना ऊपदेश करण्यासाठी आलो आहे हे स्पष्ट सांगितले होते याचाच अर्थ अब्राहमिक पंथांचा मार्ग सनातनी हिंदूंसाठी नसून मलेच्छ लोकांसाठीच आहे हे स्पष्ट होते.

खूप सुंदर 👌🏻 दादा न कडून हे सगळं ऐकताना खूपच छान knowledge मिळतंय 😊 आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे आणि आपण सगळे स्वामी भक्त किती भाग्यवान आहोत की या काळात दादांकडून खूप छान मार्गदर्शन मिळतंय 🙏🏻😊
क्षमा प्रार्थना मी लिहून घेतली आहे आणि नेहमी रात्री ती म्हणण्याचा व आपले विचार आचार चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे 🙏🏻🌹🌹👍👌 श्रीस्वामी समर्थ आहेतच आपल्या पाठीशी 🙏🏻🙏🏻🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤
क्षमा प्रार्थना
हे परमात्मा स्वामी कळत नकळत माझ्या काया,वाचा व मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चूक झाली झाली असेल,गुन्हा झाला असेल,पाप झालं असेल,खोटं बोललो असेल,कुणाचं मन दुखावलं असेल,कुणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा.माझ्याकडुन अतीसुलभतेने प्रायश्चित्त भोगून घ्या.मला लागलेलं दोष,भोग,पाप, वाग्दोष,शाप आणि तळतळाट यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा.
स्वामी शरणम्
श्रीगुरु शरणम्.
श्री स्वामी समर्थ
Thank You 🙏🏻
Thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much
Thank you @rakeshpatil2322
Thank you
असं वाटत दादाचं बोलण संपूच नये . किती छान सांगतात सगळ काही😊
केव्हडं हे ज्ञान. धन्य झालो. स्वामींनीच आपणाला आमच्यासाठी पाठवलं आहे. नमस्कार. धन्यवाद 🙏🙏
सरळ या गोष्टी कुणीच सांगत नाही, बरेच लोक संकटात असणाऱ्याला अजुनच गुरफटून लुबाडतात😢😢
गुरुचरित्र पेक्षा ही श्रीपाद श्रीवल्लभ चरितार्थ वाचतानाचा अनुभव खुप वेगळा येतो. मी हा ग्रंथ मी mobile apps वर एखादी कादंबरी वाचतात तसा वाचला, पण वाचताना सगळे पात्र माझ्या समोर घडत आहे असे चित्र उभं राहायचे, आणि पुढील अध्याय कधी वाचेन असं होतं असे. हा ग्रंथ वाचल्याने माझी श्रीपाद स्वामी बद्दल ओढ खुप वाढली, आणि सिध्द मंगल स्तोत्र खुप पटकन पाढ ही झाले. आणि पुढे खुप चांगले अनुभव येत गेले.
🙏🙏🙏🙏🙏
Kuthala app mam?
@@viviv2688shripad shrivallbha chritramrut
🙏🙏🙏
Konte app ahe sanga pliz
इथे हे ऐकणं , हे समोर येणं ही पण स्वामी आज्ञा, स्वामी शरणम् ❤, स्वामी ओम❤, स्वामी सगळ्यांचे भलं करो,
Thank you🕉️🌟🙏🧿
खर आहे हे
Ho khare aahe, swami aadne shivay kahi hot nahi
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
गुरुवर्य अभिषेक दादा आपल्या मार्फत जे स्वामी समर्थ महाराजानी मला दिले आहे त्यासाठी मला आज भाग्यवान समजते आहे जे मी शोधत होते ते मला आज प्राप्त झाले आहे अशीच या दासावर कृपा असू द्या श्री स्वामी समर्थ
लोकं पैसे देऊन सगळे मंगलमय होत राहूदे म्हणून धडपड करीत जगत आहेत..स्वामींच्या कृपेने तुम्हा दोघांच्या podcast मुळे अनमोल असे ज्ञान,उपाय,आणि आपले दोष घालविण्याचे उपाय आम्हाला मिळाले.खरंच ही पण स्वामिलीलाच असावी...स्वामी शरणम्..
आपले खूप खूप आभार 🌟🕉️🧿🙏
Hoo tai..agdi barobar bolla tumhi😇😇
@@SMane7 🙏जिथे स्वामी तिथे काय कमी
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद.
Dandvat Shri GURU Dev Datta🙏🙏🙏🌹🌹🌹
सोहम जीं आमचे मागच्या जन्मानं चे पुण्य स्वामी नं च्या कृपेनें फळाला आले कि त्यामुळे आम्हाला एवढे अतिउच्च ज्ञान ऐकायला मिळाले.. अभिषेक सर सुद्धा किती उत्साहा ने सर्व नीट व्यवस्थित समजाउन सांगत आहेत..
खरंच श्री स्वामी समर्थ बाप्पा चे 🙏 अभिषेक सरा नं चे आणि तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Aaple manapasun aabhar🕉️🙏🌟
Ha fakt ek podcast nasun ek satsang ahe. Dadana first time baghitale ani ekle . Kharach khup chan vatal. Kadachit ha podcast amchyparyant yene hi swaminchich yojana asel. Shri Swami Samarth. Om gan ganapataye namah
Thank you🌟🙏🕉️
खुपच छान माहिती आहे
दादा मागच्या पॉडकास्ट पासून वाट बघत होतो . धन्यवाद 💯💯
ही सिरीज थांबली नाही पाहिजे !!
मराठी संस्कृती किती सुंदर आणि किती मोठी आहे हे लोकांसमोर आलंच पाहिजे .
|| श्री स्वामी समर्थ ||
आपले खूप खूप आभार 🙏😇🌟🕉️
श्री स्वामी समर्थ🕉️❤️
Plz plz plz series chalu Teva......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏tumhi khup भाग्यवंत आहेत तुमचा swamin sobt direct boln hot..😊
@@cosmostarmedia24daacha number milel ka
अगदी बरोबर बोललात श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्त महाराज कधीच बंद नाही करणार जिथे त्यांच्या नावाचा उध्दार होणार आहे तर कसं बंद करणार हे सर्व ऐकून नास्तिक पण सांप्रदायिक बनेल खुप छान 👌👌
🔱⚜️ ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥⚜️🔱🪷🪷🙏
❤️🔱 ॥ स्वामी ॐ ॥🔱❤️🌹🌹🙇
Shri shwami Samarth..
दादा, महावतार बाबाजी बद्दल सोहम दादांना सविस्तर माहिती विचारा आणि त्याचा एक स्पेशल episode करा, किती ही length असुदे छोटी, मोठी आवडेल सर्वांना, दादांना ऐकणे भाग्य आहे आमचे .🙏🙏🙏🙏
Nakki🙏🌟🕉️🧿
Maitribodh pariwarach sarve sarva Dadashriji he pan Mahavtaar Babaji hyanche Shishya aahet. Tyancha interview karta aala tar paha.
We are really waiting for this episode
हे सगळे ऐकून पोट भरत नाही.दादा खूप सुंदर रित्या सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगतात. असच ऐकत राहावे असे वाटते.स्वामी आणि दादा ची कृपा आहे ही की एवढे सर्व ज्ञान आमच्या पर्यंत पोहचते आहे.खर तर स्वामी चे उपकार. श्री स्वामी समर्थ.
🙏🙏🌟🌟🕉️🕉️🌟
Gooddh Dyana baddal khup khup Dhanyavad 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप छान माहिती देता आणि कुठेही तुमच्यात अहंकार दिसत नाही आगदी सहजपणे सगळी माहिती पुरवत आसता धन्यवाद आणि नमस्कार फक्त भेटण्याचा योग कधी माहिती नाही स्वामी बोलावतील तेव्हाच मी वैशाली दातार
Thank you🙏🕉️🌟🧿
स्वामी........... तुमच्या शिवाय आमचे कुणीही नाही............🙏
दादांनी सांगीतलेली क्षमा प्रार्थना मला फार च योग्य वाटली आहे,ती मी दर दिनी नित्यनेमाने सकाळी व संध्याकाळी देवा सामोरं म्हणणार आहे, दादांना खुप खुप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ
🙏🙏🥹
'क्षमा प्रार्थना' एक ग्रेट भेट आहे. खुप खुप धन्यवाद..स्वामी शरणं श्री गुरु शरणं🙏
🙏🕉️🌟
Hoo… me hi kshama parthana podcast chalu astana ch mhtle ani shevtchya olila ekdm dolyatun ashru vahayla lagle….
अभिषेक दादा खूप खूप धन्यवाद
सोहम हे उत्तम कार्य करण्यासाठी स्वामी तुला उदंड आयुष्य देवो. आणि अभिषेक दादांकडून स्वामी अफाट कार्य लोकहितार्थ, देशहितार्थ करून घेवोत. श्री स्वामी समर्थ
आपले खूप खूप आभार🕉️🌟🙏
Please share this podcast😇
पूर्ण podcast म्हणजे स्वामींनी पाजलेल अमृत आहे. मला माझ्या गुरुंची सातत्याने आठवण हे सार ज्ञान ऐकताना येते.
पुण्यात आज आणि उद्या अभिषेक दादांचा स्तसंग होणार आहे, त्याला जाता यावं आणि श्रवण ध्यान व्हावं हि इच्छा स्वामींनी सोहम तुझ्या मार्फत पूर्ण केली.
हो नक्कीच हे अमृत सगळ्यांना मिळावं म्हणून शेअर केलं आहे. सगळ्यांचं कल्याण व्हावं आणि स्वामींनी आपल्या सगळ्यांनाच माध्यम बनवाव. स्वामींचा स्पर्श, सहवास, प्रेम आशीर्वाद सदैव मिळत रहावा हीच त्यांच्या चरणी विनंती. 🙏
Dada kiti chan mahiti milat aahe tumchyamule
Shree swami samrth🙏🙏🙏
Khup chan mahiti , Dhanyawad
नमस्कार गुरूजी तुम्ही जी माहीती दिली खुप छान मला खुप शंकाचे निरसन झाले तुम्ही जी माहिती दिली क्षमा ते मी करेन कृपया अशीच माहिती द्य़ा
भिऊ नकोस..मीच तुझा रक्षणकर्ता..(श्री स्वामी समर्थ महाराज)
दादा खूप छान मार्गदर्शन केले. स्वामी तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य मिळो. ही स्वामी चरणी प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Thank you🙏🌟🕉️
श्रीराम
खूपच छान माहिती मिळाली
श्रीपाद श्रवल्लभ चारित्रमृत पठाण केले आहे त्यानंतर माझे लग्न ठरले आणि मला गाणगापूर अक्कलकोट चां प्रसाद देखील आला होता.या पुस्तकातील प्रत्येक शब्द हा सत्य आहे
🙏🙏🙏🙏
खूप च सुंदर माहिती शब्द नाहीत व्यक्त होण्यासाठी सर इतके सगळे ऐकताना असे वाटले आपण वेगळ्याच कालखंडात आहोत
अभिषेकजींना मनःपूर्वक नमस्कार व खूप आभार 🙏🙏
सोहमजी तुमचे खूप आभार असे पॉडकास्ट करत आहात
Thank you so much🙏🕉️🌟🧿
मला जी क्षमा प्रार्थना हवी होती ती मला मिळाली ही पण स्वामी ची इच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ
तुम्हाला ऐकून अगदी स्वामींनी झाल्यासारखं वाटलं स्वामींचेस कृपा आणि आपला पूर्व जन्माचा काहीतरी ऋणानुबंध श्री स्वामी समर्थ आत्म्याशी परमात्म्याशी आणि परभ्रमशी एकनिष्ठ राहण्याची शक्ती ते देव हीच प्रार्थना
🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली आतापर्यंत ऐकलेली नव्हती. राज्याचा योगाचा अभ्यास से त्याला बरस ज्ञान होतं पण त्याच्यामुळे आता डिटेल मध्ये मिळालं. धन्यवाद दादा
श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये 🙏🙏स्वामी ॐ🙏🙏
पहिला भाग बरेचदा समोर येत होता पण मी नजरेआड करत होते, नंतर ऐकू म्हणून. स्वामी इच्छाच म्हणायची. मधे ऐकला आणि भारावून गेले🙏 बर्याच जणांना पोहोचवले. विलक्षण आहे सगळं 🙏 अभिषेक दादांना साष्टांग नमस्कार 🙏
पुढच्या भागाची वाटच बघत होते. क्षमा प्रार्थना सगळ्यांना कल्याणकारी आहे. खूप धन्यवाद 🙏🙏 पुढच्या भागांची वाट पाहतोय 😊🙏
Thank you so much hema ji🙏🌟🕉️😇🧿
Maze pan asech zale hote
Maze pan asech zale
Swami chi krupa
स्वामींनी तुमची निवड केली आहे अनेक लोकांना एकाच वेळी मदत करण्यासाठी. या पॉडकास्ट मुळे खूप ज्ञान प्राप्त झाले आहे ज्याची खरच खूप गरज होती आणि आहे अभिषेक दादांची ओळख तुमच्या द्वारे झाली खूप आभारी आहे तुमची.... 🙏 असे अनेक चांगले पॉडकास्ट होऊ देत हीच सदिच्छा 😊 धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏
आपले खूप खूप आभार🌟🙏🕉️😇🧿
Hoo tumhi agdi barobar bollat..aapla knowledge khup vadhla.. podcast aikun😇
ऐकताना प्रत्येक वेळेस अंगावर शहारे आणी डोळ्यात पाणी खूप छान अनुभव. श्री स्वामी समर्थ
खूप छान वाटलं 🙏🏻
आम्ही धन्य झालो आहोत ही सर्व माहिती मिळाल्यामुळे....... खूप खूप धन्यवाद........ श्री स्वामी समर्थ........ 🙏🙏🙏
Jay shree swmi samarth Jay shree shankar baba Malik aai Jay shree gurudhev datt
Hi swami varchi series ashich chalu asli pahije - Swami sharnam
Nakkich😇🕉️🙏
एवढं ज्ञान दादा..खुप शंका हात चोळून निघून जातात ..श्री स्वामी समर्थ..स्वामींच अस्तित्व कुणीच नाकारू शकत नाही🙏..जर युटुब मुळे बसल्या बसल्या तुम्हाला ऐकता येतय आमच्या सारख्या सामान्याला..तर 🙏
एवढं सुंदर ऐकायला मिळणं म्हणजे स्वतःला खुप भाग्यवान समजते मी. खरच हा माझ्या आयुष्यातला एक राजयोगच आहे. 👌👌🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🪷🪷🪷🪷
Awadhut chintan Shri gurudev datta satguru Swami samarth mahraj ki jai 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये श्री गुरुदेव दत्त 🙇♀️🙇♀️🙏🙏🙏
1:13:34 ही अशीच प्रार्थना मी रोज अंघोळी नंतर करते 🙏 स्वामी समर्थ 🙏
swamigi,I am doing nam Shri Swami samartha since 2 year. Now I satisfied that I am now right path. This is Swami blessings through you.koti koti naman. DND
Shree swami samartha🌟🙏🕉️
🙏ShreeSwamiSamarth🙏
Khup khup dhanywad dada🙏🙏🙏🙏🙏🙏
हे ज्ञान ऐकून मन तृप्त झाले.आपले किती आभार मानावे तितके कमीच आहेत. आमच्या कडे शब्द नाहीत .हे सगळे खूप छान आहे. स्वामी आई.
gurumauli, khup deep knowledge, aikla ani vatla me kahich adyatmic pravas kela nahi.🙏🏻
tumhala ithun namaskar, swikar karava
Shree Swami Samarth
🙏🏻श्री स्वामी समर्थ दादा कडून खूप ज्ञान मिळते 🙏🏻 धन्यवाद
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
।। देवाधिदेव श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।।
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
कर्ता आणि करविता तूच एक स्वामी नाथा
खूपच सखोल माहिती दिली अक्षरशः ऐकून अंगावर काटे आले
अभिषेकजिना माझा नमस्कार खूपच सुंदर माहिती दिली खूप आभार
सोहम दादा खूप खूप धन्यवाद
अक्षरशः डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते...स्वामी आपल्या भक्तांसाठी किती करतात किती काळजी घेतात याची intensity आज कळाली.....साक्षात स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटले....अभिषेक दादा blessed आहेतच पण आपणही खूप blessed आहोत की आपण स्वामी सेवेत आहोत, स्वामी मार्गात आहोत.....स्वामींची कृपा सगळ्यांवर राहो....❤ , सोहम दादा तुला आणि तुझ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा ...💐 ...... ❤ ||श्री स्वामी समर्थ || ❤
Thank you so much🙏🌟🕉️🧿
Agdi barobar bolla tumhi tai😇
श्री स्वामी शरणम्! श्री गुरु शरणम्!
स्वामी शरणं 🙏🙇
श्री गुरु शरणं🙏🙇
श्री आदिगुरू शरणं🙏🙇
आदिलक्ष्मी शरणं 🙏🙇
देवदूत वेगळे नसून अभिषेक दादा क्या स्वरूपात आपल्याला लाभल्याचे भाग्य आहे🙏 आणि अर्थातच सोहम तुझे अप्रतिम पॉडकास्ट, तुझ्यामुळेच हे दैवी शब्द ऐकायला मिळाले👍🙏
Wahh wahhh kiti sundar sangitla🙏🙏🙏
दादा खुप आत्मीयतेने आपण मार्गदर्शन केले. त्याबद्दल आपले आभार. आपणास साष्टांग नमस्कार.सोहम चे ही खुप खुप आभार . श्री स्वामी समर्थ.
.
Thank you🙏🕉️🌟😇
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय. कृपा असू दया. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🪷💐
श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपा आशीर्वादाने हा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.. श्नीगुरुदेव दत्त..
🙏🙏🙏
Swami ho Mazya मुलीच्या tabeti sathi kahi sanga
श्री स्वामी समर्थ दादा आपण जी क्षमा प्रार्थना दिली आहे त्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏
🕉️🙏🌟
Jay ho apki श्री स्वामी समर्थ 🪷🪷🪷
Tu avdhya quickly Abhishek ji ncha ajun ak podcast anshil as vatl navt ❤❤❤❤.... Thnk u for this it's like treat to hear him...as m a heartiest devotee of Swami 🙏🙏🌹🌹
Thanks again ... N would like to listen him again and again
Thank you so much🕉️🌟🧿🙏
He sagle dnyan aaplya la milne hi pn swami chi kruipa aahe manun mala he ekata aale kharach khup dhanyavad😊
Dada he asech podcast krt raha swaminbddal ani Abhishek dadankdun Sudha Ajun Ajun dnyan amhala hv ahe
Thank you🙏🕉️🌟
श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Kharach tumhi khup Chan sangata .tumhi devala gelela tevha tumcha pathimage swamich aalele hote veglya rupat .mla pn kontyahi mandirat gele.bhajan chalu aasudet maja dolyatun ghala ghala Pani at hote.ka mahit nahi pn mla ly bharun ate.mla aakkalkot la gelyavr tase jhalele pn mi tyana naral dila parat tyani 5 mi thevla to mj javal dila mi ghari aanlyavr to thevla khahi karnane 5 divas let jhala phodayla to pavla naral changale aaste ka pavlela naral
गेले काही दिवस स्वामी समर्थांना पूजेत म्हणत होते स्वामी काही मागील जन्माचे कळत नकळत झालेले पाप कसे कमी करता येईल, प्रायश्चित करत येईल काही मार्गदर्शन करा आणि एका आठवड्यात हा you tube वर scroll करत करत चक्क हा blessings सारखा व्हिडिओ समोर आला, श्री स्वामी समर्थ , मी लिहून घेत आहे आता🙏 महावतर बाबा जी बद्धल पहिल्यांदा Autobiograph ऑफ a Yogi ह्या पुस्तकात वाचले होते 🙏 आज वैरागी दादा नी खूप खूप छान माहिती दिली, podcast साठी आभार, dhanywad
Thank you so much🙏🌟😇🕉️
Khup chan dada mahiti, ucch dyan tumhi sarvana detat . Tumhi sangtana angavar shahare yetat ( Anubhav) khup khup Dhanyavaad swami sharnam shri guru sharnam
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏💛🙏❤️
श्रीपादराज शरणं प्रपद
खरंच खूपच सुंदर झाला हा पॉडकास्ट. मला खरंच खूपच छान ऐकायला मिळालं. कारण मी आजचं स्वामींना काही गोष्टी ज्या कळत नव्हत्या की कसं करायचं आणि कसं शिकायचं,पण आज स्वामींनीच मला त्या सांगितल्या असं मी समजते. मला हे सगळं शिकण्याची खुप इच्छा आहे.बघूया स्वामीच ती पूर्ण करून घेतील.😊👍🏻🙏🏻 तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सोहम.कसं आहे ना आपण फक्त निमित्त मात्र असतो.त्याची लीला अगम्य आहे,आणि आपण फक्त साधन आहोत. स्वामींची च इच्छा आहे की तुझ्याकडून हे कार्य व्हावे.
Agdi khara ahe! Sagli swaminchi iccha🙏🕉️🌟🧿
Khara aahe tai!😇
गुरुदेवदत्त !
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्रीपाद राजम शरणम् प्रपध्ये
श्री गुरु दत्त गुरु
दादा छान वाटल तुमचे अनुभव ऐकुन शब्द सुचत नाहित काय बोलु श्री गुरुदेव दत्त❤️🙏🏻🌸⛳️
Chan... Thank you...Shree Swami Samarth 🙏
❤❤❤swami mauli mazi param dayalu 🙏🌹🌹🥀💞 gratitude .shri swami samartha❤thank u swami mauli mala tumhi mazya crisis madhun safe baher kadhta sath deta❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूपच छान माहिती
मिळाली आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसांना काहीच माहित नसते त्या मुळे खूपच छान ज्ञान मिळाले खूप खूप धन्यवाद 🙏🙏 क्षमा प्रार्थना मी आता रोज सकाळ आणि संध्याकाळी म्हणणार आहे, तसेच माझ्या जवळच्या नातेवाईकांना पण सांगणार आहे, मला क्षमा प्रार्थना खूपच आवडली, आपण दिलेल्या माहिती मुळे आमच्या ज्ञानात भर पडली, खूप खूप धन्यवाद 🙏🙏नेहमी अशीच माहिती मिळावी ही अपेक्षा 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर 🙏
इल्वल आणि वातापि असे दोन भाऊ होते.
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏🚩🕉️🕉️🕉️
अभिषेक स्वामी..आपण अतिशय सह ज सांगता आहात..स्वामींची कृपा आपल्या सगळ्यांवर राहुद्या..
Swamy samarth
श्री स्वामी समर्थ जय 🌹 जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा खूप छान सुंदर आणि अर्थपूर्ण रहस्यमय माहिती दिलीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय 🌹 जय श्री स्वामी समर्थ
स्वामी शरणं 🙏 आदि गुरू शरणं
💐🙏🙏🙏
ज्या कुणाला हा प्रश्न पडला होता की आपल्याकडे देवदूत का नसतात किंवा नसतात का, त्यांना माझा हा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या कुलदेवतांची माहिती आहे का? कुलदेवता या सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्याच पाच स्वरुपांचे अवतार असतात आणि त्या कुलदेवता च आपले संरक्षण करत असतात. आता साक्षात परमेश्वर आपला संरक्षक असताना त्याच्या दूताची आपल्याला आवश्यकता का वाटते? म्हणूनच हिंदू धर्मात कुळधर्म आणि कुळाचाराचे असाधारण महत्त्वाचे कर्तव्य आहे ते प्रत्येक हिंदूने पाळायला हवे. आपण आज इतके वेडपट झालो आहोत की अम्रुताच्या सागराजवळ राहत असूनही तेच अम्रुत आपल्याला परकीय लोक विकत आहेत आणि आपण स्वतःला धन्य-धन्य समजतो आहोत.
Barobar! Well said🙏🙏🌟🌟🕉️🕉️
सर्व पंथ आणि ज्ञान मार्गाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे कारण जो शोधतो तो सर्वश्रेष्ठ आहे , वैरागी जिंनी हे शोधलं म्हणून तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचल.. महावतार बाबाजी आणि जीजस क्राईस्ट हे एकत्रच काम करतात ... बायबल मध्ये समुद्राला आज्ञा करून जो मार्ग प्रशस्त केला होता, त्यांच्या शिष्याने ,आणि ती सगळी लोकं पलीकडे नेली होती... हे तितकच खरं आहे जितका आपला श्रीकृष्ण खरा आहे सर्व फॉलो श्रीकृष्णाला करतात अस असं समजा... राजस्थानमध्ये नानीबाई होती तिचा मायरा स्वतः श्रीकृष्णाने आणि रुक्मिणी मातेने स्वतः तिथं एका रुपात अवतरण करून केला होता... प्रत्यक्ष ती कथा ऐकली हिंदी मध्ये तर तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही इतका तो श्रेष्ठ माझा कान्हा आहे..🕉️🔱🕉️🤘🙏
@@yogeshdangi7248 आम्ही आमच्या आईलाच आई म्हणतो म्हणजे दुसऱ्याच्या आईचा अनादर करत नसतो, फक्त आम्हाला आमचा नेमका व्यवहार माहित असतो आणि म्हणूनच औचित्यभंग करण्याचा मूर्खपणा आम्ही करत नाही एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि जिजस क्राइस्टचे म्हणाल तर सम्राट शालिवाहन यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले होते आणि जिजस क्राईस्ट ने त्यांना मी मलेच्छांना ऊपदेश करण्यासाठी आलो आहे हे स्पष्ट सांगितले होते याचाच अर्थ अब्राहमिक पंथांचा मार्ग सनातनी हिंदूंसाठी नसून मलेच्छ लोकांसाठीच आहे हे स्पष्ट होते.
@yogeshdangi7248 आम्ही आमच्या आईलाच आई म्हणतो म्हणजे दुसऱ्याच्या आईचा अनादर करत नसतो, फक्त आम्हाला आमचा नेमका व्यवहार माहित असतो आणि म्हणूनच औचित्यभंग करण्याचा मूर्खपणा आम्ही करत नाही एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि जिजस क्राइस्टचे म्हणाल तर सम्राट शालिवाहन यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले होते आणि जिजस क्राईस्ट ने त्यांना मी मलेच्छांना ऊपदेश करण्यासाठी आलो आहे हे स्पष्ट सांगितले होते याचाच अर्थ अब्राहमिक पंथांचा मार्ग सनातनी हिंदूंसाठी नसून मलेच्छ लोकांसाठीच आहे हे स्पष्ट होते.
@yogeshdangi7248 आम्ही आमच्या आईलाच आई म्हणतो म्हणजे दुसऱ्याच्या आईचा अनादर करत नसतो, फक्त आम्हाला आमचा नेमका व्यवहार माहित असतो आणि म्हणूनच औचित्यभंग करण्याचा मूर्खपणा आम्ही करत नाही एवढाच त्याचा अर्थ असतो. आणि जिजस क्राइस्टचे म्हणाल तर सम्राट शालिवाहन यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले होते आणि जिजस क्राईस्ट ने त्यांना मी मलेच्छांना ऊपदेश करण्यासाठी आलो आहे हे स्पष्ट सांगितले होते याचाच अर्थ अब्राहमिक पंथांचा मार्ग सनातनी हिंदूंसाठी नसून मलेच्छ लोकांसाठीच आहे हे स्पष्ट होते.
खूप सुंदर 👌🏻 दादा न कडून हे सगळं ऐकताना खूपच छान knowledge मिळतंय 😊 आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे आणि आपण सगळे स्वामी भक्त किती भाग्यवान आहोत की या काळात दादांकडून खूप छान मार्गदर्शन मिळतंय 🙏🏻😊
Thank you🙏🌟🕉️🧿
Video la awaz nahi ahe ka.. me vol. Full karun baghtoy .. yt advertisement cha awaz yetoy pn video Suru jhala ki kahich aiku yet nahi.. glitch ahe ka
Glitch asel! Please refresh karun bagha🙏😇🕉️🌟
Chan aaiku yete aahe
Aavaj yet aahe changla
Sri swami samarth jay jay sri swami samarth 🙏🏼🙏🏼🌺🌺
आवाज नाही
Ekda refresh karun paha🙏
Refresh karun pahila pan awaj nahi
Yes, now it's audible
श्री स्वामी🙏🙏
मी जाता येता जेव्हा आठवण येईल तेव्हा श्रीपादराजं शरणं प्रपद्ये हा जप करते.
Khup prabhavi ahe🙏🕉️🌟
दादा 1 number तुम्🎉ही महाराज ज बोलताना वाटते. श्री स्वामी समर्थ 💛🤍🧡🚩Jay shree Ram 💛
The most technical conversation on the topic of spirituality. Bookmarking this podcast as I am coming back to listen to this again and again.
Thank you, it means a lot🌟🙏
🙏🙏🙏
क्षमा प्रार्थना मी लिहून घेतली आहे आणि नेहमी रात्री ती म्हणण्याचा व आपले विचार आचार चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे 🙏🏻🌹🌹👍👌 श्रीस्वामी समर्थ आहेतच आपल्या पाठीशी 🙏🏻🙏🏻🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤
Aadiguru Sharnam 😇