बीडजिल्ह्यात राजकीय वरदहस्ताने गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक क्षेत्रातून हप्ता खंडनी गोळा केली जाते त्यात खूप मोठी साखळी आहे त्यामुळे ईथे गुंडगिरी वाढत चालली आहे. याला राजकीय नेते जबाबदार आहेत.
Barobar bolat ahat बंधूंनो सरकार च अपयशी ठरले आहे संतोष देशमुख च नाही यापुद्धे ही असे खूप देशमुख मारणार आहेत कारण आज पोलिस विकले गेले आहेत कायदा हा सर्व सामान्य लोकांसाठी राहिला नाही धम famdagyansathikayada राहिला आहे आता कायदा जनतेने हातात घ्यावा व यापुढे कुठल्याही पक्षाच्या नेत्याला निवडून देवू नका
न्यायासाठी सर्व जातीधर्माचे लोकानि आवाज उठवला पाहिजे सरकारला धारेवर धरने जरूरी चे आहे
तुमचे शब्द खरोखर मनात घेणे चांगले आहेत आवडली त्याच्यात कोणालाही सोडू नका तुमचे शब्द बरोबर येत आहे
वाल्मिकी कराड सहित सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा किती सांगायचं
सगळं उघड दिसतय, गोलमाल है.
देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे
लोकमत जनतेच्या भावना सरकार दरबारी नोंद करून द्या
बीड चे बिहार करणारे राज्य सरकारचे नेते आहेत .
महाराष्ट्रातील ज़नतेनी एकी राहुद्या आणि एकी ठेवा
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल राम राम मंडळी
गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे राजकारण करू नका नेत्यांनी संतोष भावाला न्याय भेटलाच पाहिजे
Best
बरोबर आहे
पहीली चूक की लोकांनी यांना निवडून दिले त्याच चूकीचा भलामोठा खिळा झाला आणि त्या खिळ्यानी संतोष देशमुखांचा घात केला
Booth capturing
पक्ष सोडा सर्व समाजातून होते सर्व जनतेच्या हितासाठी तरी राजीनामा घ्यावा लागेल
बीडजिल्ह्यात राजकीय वरदहस्ताने गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक क्षेत्रातून हप्ता खंडनी गोळा केली जाते त्यात खूप मोठी साखळी आहे त्यामुळे ईथे गुंडगिरी वाढत चालली आहे. याला राजकीय नेते जबाबदार आहेत.
Barobar aahe❤❤
मग पुण्यात काय अवस्था आहे,
पहिले पुणे सुधारा
हप्ता खोरांच्या मुळेच कंपण्या बाहेर जातात
👍👍🌹👌
फडणवीस साहेब तुम्ही राजीनामा द्या
खर च चौकशी पर्यंत पदा वरुन हटवा , राजकारण करु नका , आका राज्या बाहेर चा आहे , संतोष ला न्याय हवा , महाराष्ट्र पेटेल .
Maharashtra cha bihar zala aahe !
Kayda bajula thevun tya valmik la n tyacha gang la publik cha mdhe Vedna krun marle pahije.
बीड मधले मंत्री सांगतात कोयते घासून ठेवा
हे सल्ले देतात मंत्री महोदय बीड मधील
हे आत्ता समजलं का आपल्याला
हे तर सरळ सरळ गृहमंत्री हेच खातं फेल झाले आहे हे दिसून येतं
Ajit Pawar Ani Fhadvis Yani Rajinama Dava
🌹🌹👍👍🙏🙏👌💐💐
पहिले पुणे सुधारा 😊
पहिले तुम्ही सुधरा मग बाकीचे बोंबला जय भगवान बाबा 🚩🚩
पुण्यात होणारे pn गुन्हेगारी बघा sagle
गुन्हेगार आणी गुंडांना पाठिंबा देणारी आणि पाठीशी घालणारी जात कशी असते हे बघायला भेटत आहे
इतक्या दिवस झोपा काढत होतात का आपण
Sarkar.pach.year.ahe.he.asech.chalwnar.ahe..maharastra.pahato.ahe
DM
Yeka Munde cha Rajeenama Ghyayla sarkar chya ta madhye damnahee
Sarkar andupandu
Sagle raajkaarni aani police department corrupt jhale ahe.
Sagle doshivar kaarvahi jhali naahi tar sarkaarane swath sattetoon baher gela pahije.NCP sarkhe apradhi vrtattiche lokana gheuoon kashe sarkaar chaalvta?
Munade sarva padavarun keca
Porshe car accident veles kuthe hotes tumhi 😢😢
Aamdar paadla tyanni.
धनंजय मुंडे ला लाज वाटली पाहिजे खुर्ची सुटत नाही त्या धन्याला
धनंजय मुंडे ला लाज वाटली पाहिजे निच हालकट आहे