Manoj Jarange and Chhagan Bhujbal: मुस्लीमांना ओबीसीतून आरक्षण; जरांगे, भुजबळ काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 160

  • @vikasmatade7539
    @vikasmatade7539 3 หลายเดือนก่อน +30

    आता खरा अभ्यास करण्याची वेळ मीडियावर आलेली आहे.

  • @vilaskhaire3330
    @vilaskhaire3330 3 หลายเดือนก่อน +8

    जय ओबीसी

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 3 หลายเดือนก่อน

    आपली ओळख होत आहे लोकांना की आपण भरकट चालले आहे

  • @nandu2077
    @nandu2077 3 หลายเดือนก่อน +10

    मनोज जागे जरा नीट भाषेत बोला

  • @dilippande8677
    @dilippande8677 3 หลายเดือนก่อน +9

    बाकी सर्व सोडा,,, पण अंतरवाडी सराटी या गावात जरांगे चा शेजारी वाडेकर तसेच गावातील लोक काय सांगतात ते थोडे फार ऐका,,

  • @sudhakarrathod348
    @sudhakarrathod348 3 หลายเดือนก่อน +6

    जातीचा माज आहे

  • @हनुमानमिसळ
    @हनुमानमिसळ 3 หลายเดือนก่อน +22

    मुस्लिम समाजाला आरक्षण दिले पाहिजे

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 3 หลายเดือนก่อน +2

    जरागे पाटील ला अभ्यास नाही कोणत्याही गोष्टीच ज्ञान नाही

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 3 หลายเดือนก่อน +14

    तुतारी कडून एकाच वेळी काय काय मागायचं याची यादी मिळत नाही का ❓
    दरवेळी नवनवीन मागणी 🙂असो विधानसभेप्रयन्त तमाशा चालवायची सुपारी घेतली ती पूर्ण करावीच लागेल
    वाजवा रे तुतारी

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 3 หลายเดือนก่อน +29

    याला आरक्षणातील अ कळत नाही

  • @prabhakarpethkar848
    @prabhakarpethkar848 3 หลายเดือนก่อน +20

    मोहम्मद मनोज खान पटेल

    • @ViralDrMM
      @ViralDrMM 3 หลายเดือนก่อน +1

      Begum prabha budhwarpethkar

    • @shehebazmomin1865
      @shehebazmomin1865 3 หลายเดือนก่อน

      ​@@ViralDrMM😂😂😂😂एक नंबर

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 หลายเดือนก่อน

      जरागे चा बाप कोन

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 3 หลายเดือนก่อน +8

    आपण काय बोलतो याचा विचार करावा पाटील

  • @bharatgadilkar9146
    @bharatgadilkar9146 3 หลายเดือนก่อน +2

    जातीवाद केला तो फक्त जरांगेनी

  • @sureshjadhav4050
    @sureshjadhav4050 3 หลายเดือนก่อน +5

    Zatya आता फक्त मराठ्यांचे बोल

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 3 หลายเดือนก่อน +2

    Ek che Netaa Modi 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PurushottamvalviValvi
    @PurushottamvalviValvi 3 หลายเดือนก่อน +1

    विधानसभेपर्यंत चालू दे दादा.
    लोकसभा जिंकली आणि विधानसभा विधानसभा जिंकायची आहे.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 หลายเดือนก่อน +7

    ह्यासाठीच लोकसभेला फतवे निघाले होते आता विधानसभेची तयारी !

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 3 หลายเดือนก่อน +10

    नुसता एकेरी बोलतो जस‌ ‌येचे‌ ‌बापच राज्य आहे

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 3 หลายเดือนก่อน

      आईबापांने दिलेलं संस्कारांना काळीमा. गावठी मिथुन.

  • @RajanGhone
    @RajanGhone 3 หลายเดือนก่อน

    या अशा लोकांमुळे केंद्र सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाली.

  • @RajaramShinde-vw3wb
    @RajaramShinde-vw3wb 3 หลายเดือนก่อน

    सोपी गोष्ट सर्वच आरक्षण

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 3 หลายเดือนก่อน +1

    परत धमकी

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 3 หลายเดือนก่อน

    मराठा समाज राजकीय लोकांनी जरांगेला समज द्यावी

  • @SwapnilBorade-zg9wl
    @SwapnilBorade-zg9wl 3 หลายเดือนก่อน +9

    हिम्मत असेल तर घेऊन दाखव दारू पिऊन बोलू नको कुणबी चढतील तेव्हा कळेल

  • @sanjayborude6061
    @sanjayborude6061 3 หลายเดือนก่อน +2

    जे जरांगे पाटलांविषयी चुकीच्या कमेंट करतात त्यांना मराठ्यांच वादळ पाहवत नाही असं समजायचं फक्त जरांगे पाटीलच एक नंबर.

  • @RajeshSatnaik
    @RajeshSatnaik 3 หลายเดือนก่อน +4

    मुस्लिम. समाजाचे नेते नाही का

  • @govindjadhav1528
    @govindjadhav1528 3 หลายเดือนก่อน +6

    मग अगोदर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती ना

  • @YogeshOhol-q7c
    @YogeshOhol-q7c 3 หลายเดือนก่อน +4

    तुतारी च्या यादीत जरागे च नाव

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 3 หลายเดือนก่อน +4

    इथून मागे समाजाचा कधी पुळका दिसला नाही

  • @KundalikMali-n4r
    @KundalikMali-n4r 3 หลายเดือนก่อน +2

    ठाकर समाजाला आरक्षण मध्ये आहे एसटीमध्ये आहे

  • @shobharavanang6813
    @shobharavanang6813 3 หลายเดือนก่อน +1

    आम्ही कुणबी मराठी आहोत 🚩🚩👍💯

  • @RavirajSolapure
    @RavirajSolapure 3 หลายเดือนก่อน

    Right 👍

  • @nafisashaikh2749
    @nafisashaikh2749 3 หลายเดือนก่อน +11

    आरेबाबा ज्याच्या नोदी आहेत त्याना देण्यासाठी कुनच्या पोटात दुखतय

  • @ashok23435
    @ashok23435 3 หลายเดือนก่อน +2

    हा निव्वळ अडण्यसारखा बोलतोय . नेहमी धमकी देऊन च बोलत असतो. 😂

  • @sureshjadhav4050
    @sureshjadhav4050 3 หลายเดือนก่อน +6

    झोपा janrnge आता

  • @msmsr6343
    @msmsr6343 3 หลายเดือนก่อน +3

    A reeee सायकॉलॉजिस्ट कडे जा बाबा एकदा 😂😂😂😂😂

  • @themayurinfluencers5571
    @themayurinfluencers5571 3 หลายเดือนก่อน +6

    Ayushat shikshan khup imp astay.. Apurn mahiti khup dangerous aste...

  • @rahulbargaje1918
    @rahulbargaje1918 3 หลายเดือนก่อน +1

    अधिवासी पडायला काही मुस्लिम बंधूना OBC आरक्षण आहे माझा मित्र सेंट्रल रेल्वे मध्ये job ला आहे ते पण उस्लिम मन्यार मीच सर्व काही हे सोडून द्या आम चा जनतेचा विचार करा जनता प्रार्यव्हेट सेक्टर मध्ये चालली तो विचार करा आपल्याला जगण्याचे sourse कमी होऊन पैसे ने भाव वाढत चाललेत ....

  • @vishwafiresafety6026
    @vishwafiresafety6026 3 หลายเดือนก่อน

    Jay shivray

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 3 หลายเดือนก่อน +36

    अरे डोक्यावर पडलेलं आहे हे..
    मराठा समाजाने याच्या नादी न लागलेलं बर...

    • @Iamgv123
      @Iamgv123 3 หลายเดือนก่อน +1

      मी मराठा आहे पन हा राजकारण करनार नाही म्हणे 🤬🤬जरांगे मादरचोद शरद पवारच्या बोटावर नाचतो

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 3 หลายเดือนก่อน +4

    संजय राऊत 2

  • @dattaKadam-ul4he
    @dattaKadam-ul4he 3 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 3 หลายเดือนก่อน

      व्वा व्वा. नेतृत्वासाठी पाचवी नापास नेता. मोगली, गावठी मिथुन. ना संस्कृती ना संस्कार. छत्रपतींच नाव घेऊन समाजाला वेठीस धरतोय.

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 หลายเดือนก่อน

      बेवड

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 3 หลายเดือนก่อน +8

    मुस्लीमाना खुश करण्यासाठी नाही तर नविन मुस्लीमाच्या कुणबी नोदीविषयी जरांगे पाटील बोलतात

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 3 หลายเดือนก่อน +1

      शिवकाळात जे मराठे आदिलशाही दरबारात होते त्यांना मुस्लिम पुळका आला आहे. आणि त्यांना स्वतःबरोबर मुस्लिमांना सुध्दा आरक्षण मागत आहेत. आणि जे छत्रपतींच्या स्वराज्यात होते ते आरक्षणाला विरोध करतायत. कारण त्यांना मराठा म्हणून पिढ्यांन पिढ्या अभिमानाने रहायचे आहे. छत्रपतींच्या मावळ्यांना स्वाभिमान आवडतो. म्हणूनच पुर्वीच्या मराठा नेत्यांनी आंबेडकरांनी देऊ केलेले आरक्षण नाकारले.

  • @YogyaShindwBalajiShinde
    @YogyaShindwBalajiShinde 3 หลายเดือนก่อน +2

    असे सगळेच म्हणतील मला आरक्षण द्या आरक्षण द्यायचे तरी कुणाला जे गरीब आहे ती बाजूलाच राहतात श्रीमंत लोक त्याचा फायदा उचलत ❤

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 3 หลายเดือนก่อน

      मराठा समाजातील श्रीमंत वर्गानं गरीब मराठा समाजाला असंच काहीसं अंधारात ठेवून सर्व सवलती आपापल्या सग्यासोयऱ्यांना मिळवून दिल्या. त्यामुळेच सामान्य मराठा समाजाचा उद्रेक झाला. आणि यांच श्रीमंत वर्गानं चार बोटे स्वतःकडे ठेवून एक बोट ओबीसींच्या दिशेने दाखवून दोन समाजात तेढ निर्माण केलाय. सामाजिक दरी निर्माण करण्याची कृती यांच प्रस्थापितांनी केली आणि सामान्य मराठा आणि ओबीसीं भांडण लावून दिले.

  • @sureshjadhav4050
    @sureshjadhav4050 3 หลายเดือนก่อน

    जय भीम

  • @mansingkate7050
    @mansingkate7050 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे भुजबळ साहेब

  • @rajgai8746
    @rajgai8746 3 หลายเดือนก่อน

    good job chaggan

  • @digambarkokate1794
    @digambarkokate1794 3 หลายเดือนก่อน

    ध्येय वेडी माणस संघर्ष करून इतिहास रचतात व शहाणी लोकं त्या इतिहासाचा अभ्यास करतात.

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk 3 หลายเดือนก่อน

    😃😃😃😃💙💙💙

  • @govindjadhav1528
    @govindjadhav1528 3 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 3 หลายเดือนก่อน +2

    उपोषण करून आरक्षण मिळत नसेल तर कायदेशीर लढाई लढा!एकमेकावर चिखलफेक करून आरक्षण मिळणार आहे का?दोन मल्लांच्या लढाईची जनता मजा पाहतेय अरे का तमाशा करताय स्वत:च्या आयुष्याचा तुम्ही सुखी रहा जनतेला ही सुखी राहु द्या!

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 หลายเดือนก่อน +4

    आपला अभ्यास असता तर जातियवाद निर्माण केला नसता.

  • @nitinpote4813
    @nitinpote4813 3 หลายเดือนก่อน +4

    Jarange Veda zala

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 3 หลายเดือนก่อน +2

    त्याला साऱ्या समाजाचे ठेकेदारी घेतली आहे काय त्यासाठी स्वतःचा घर सांभाळ मग बाकीचे गोष्टी सांगतात

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 3 หลายเดือนก่อน +14

    जेल मध्ये जाऊन अभ्यास केला

  • @bharatdhakne4082
    @bharatdhakne4082 3 หลายเดือนก่อน

    पाटील 😢

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 3 หลายเดือนก่อน

    आम्हचे सगे सोयरे मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत मग त्यांना पण आरक्षण देणार का . . . ???

  • @akashgavali4647
    @akashgavali4647 3 หลายเดือนก่อน +3

    Jarangya jokar

  • @VijaysingPawar-q9k
    @VijaysingPawar-q9k 3 หลายเดือนก่อน

    7000

  • @AnilJadhav-to4yr
    @AnilJadhav-to4yr 3 หลายเดือนก่อน +3

    जो जास्त अभ्यास करतो तो जेल मध्ये जातो.

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 3 หลายเดือนก่อน +3

    कर्नाटक मध्ये मुसलमानांना आरक्षण आहे ओबीसी आंध्रप्रदेश मध्ये आहे मुसलमानाला आरक्षण

  • @VitthalRahane-k9r
    @VitthalRahane-k9r 3 หลายเดือนก่อน

    वगनाट्यात पूर्वी असा आभीनय बोलण्यात येत होता.

  • @shiv4162
    @shiv4162 3 หลายเดือนก่อน +3

    Hya jarangyala aata kutra pan nahi vicharit.

  • @Nikhildaud18
    @Nikhildaud18 3 หลายเดือนก่อน

    जेलमध्‍ये जाताना आभ्‍यास केलानाहीका शेनखाऊ

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 3 หลายเดือนก่อน +1

    Etar rajyat Muslim samajala aarakshan aahe

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 3 หลายเดือนก่อน

    त्याचा अभ्यास खूपच कमी आहे मीपणा नको जरा दुसर्याकडून अभ्यास करा

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 3 หลายเดือนก่อน

    BhujBal साहेब नाही मिळणार आता कुठलंच पद 😢😢 Sorry

  • @bhauk678
    @bhauk678 3 หลายเดือนก่อน +19

    भुजबळ किती शहाणा आहेस तू,हे माहीत आहे आम्हाला

    • @Atulp899
      @Atulp899 3 หลายเดือนก่อน +7

      Jarangya cha abhyas Kami he tyala abhyas karun bolala pahije ugach kahi pn magni kartay

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 หลายเดือนก่อน +5

      भुजबळ शहाणा,, हुशार आहे म्हणुन तर महाराष्ट्राचा कॅबिनेट अन्न पुरवठा मंत्री आहे,,,

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 3 หลายเดือนก่อน

      छगन जेल छगन बेसन खा छगन कांदा खा

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 3 หลายเดือนก่อน

      भाऊक678 लयच भाऊक झालाय की रे तू बाबा.

  • @sureshmane1989
    @sureshmane1989 3 หลายเดือนก่อน +2

    16/आरक्षण पळवले तेव्हा का?

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 3 หลายเดือนก่อน +1

      याचा जाब करामतीकरांना विचार. तिथेच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि याचा जाब एक ना एक दिवस मराठा समाज आपल्याला विचारणार म्हणून , म्हणून आरक्षणासाठी छुपा पाठिंबा दिला आहे आणि समाजावर पावशेर ठेवून समाजाचा मशिया होऊ पहात आहे.

  • @yuvrajjagtap7886
    @yuvrajjagtap7886 3 หลายเดือนก่อน +1

    दादा कशाला त्या भाजीच्या नादी लागता येडा झालाय ते

  • @shivajimukhade7575
    @shivajimukhade7575 3 หลายเดือนก่อน

    हा जाती जातीत भांडण लावतो राव

  • @alkapatil60
    @alkapatil60 3 หลายเดือนก่อน

    Muslim kunbi आता जरी प्रमाण पत्र मिळालं तरी ओबीसी

  • @msmsr6343
    @msmsr6343 3 หลายเดือนก่อน

    A reeee या yz च्या मागे मीडिया का लागलाय 😂😂😂

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 3 หลายเดือนก่อน

    मंत्री असुन बोलता येत नाही. म

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 3 หลายเดือนก่อน

    Pahale aple tond dhu re jarange 👶👶👶nantar Muslim che tond. Dhu re Shaikh Manoj jarn🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨👶👶👶👶👶👶😉👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺

  • @Bhakti-xd4zd
    @Bhakti-xd4zd 3 หลายเดือนก่อน

    Dilip kumar aani he aaple marathi rajkarni v marathi kalakar yani kahi nahi kele garib maratha sathi

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 3 หลายเดือนก่อน +1

    😊 beby test tube chak karne pad tee h loby as he kay 🇨🇨🚩👶👶👶👶👶👶👶👶👶👶👶👶

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 3 หลายเดือนก่อน

    Jya 'Khatik aani Maniyar Musalmaanana' ya 'Sharad Pawarane' aani 'Chhagan Bhujbalne' san 1994 la 'O B C' 'Aarakshan' dile te dusre tisre koni nasun 'Bahurupi Chhadmaveshi Videshi Pardeshi Yureshiyan Purshiyan iraniyan Vipra - Dvij Kokanastha Chitpawan Bramhan' aahet, je " san 1948 chya 'Bramhan Jalitkandanantar' " tya - tya gavatun gelet 'Bramhananchya' dhongat aani tya - tya gavat parat aalet 'Musalmaananchya' dhongat 'Kasai' aani 'Khatikche' aawran panghrun kashyasathi? Tar tya - tya gavatlya 'Kunbi - Kulwadi Marathyanvirodhat' " san 1948 chya 'Bramhan Jalitkandacha' " badla ghenyasathi.
    Mhanunach tar 'Rashtrawadachya' navakhali aani 'Dharmanirpekshatechya' dhongakhali 'Musalmaananchya' langunchalnachya kritidware hi ashi 'Sharad Pawarachi', 'Chhagan Bhujbal' chi aani tyanchya sampurna 'Rashtrawadi Congress Pakshachi' 'Tyanchi swatahachi Gand aapat aani tyanchi swatahachi Shatte Upat' chalaliy.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 3 หลายเดือนก่อน

      Mhanun 'Padadyachya' pudhe kay hotay he janun ghenyapeksha asalmadhye 'Padadyachya' mage kay hotay he janun ghene mahatvache aahe.
      He ase sarwapakshiy dalbhadri nete 'Kunbi - Kulwadi Marathyana' aani sampurna 'Hinduna' milalele aahet.
      Mhanjech hi khari ladhai 'Mulbhartiya Mulnivashi Nag Vanshi Saman Dharmi Purush' Vs 'Bahurupi Chhadmaveshi Videshi Pardeshi Yureshiyan Purshiyan iraniyan Vipra - Dvij Kokanastha Chitpawan Bramhan Purush' (Nag Vanshi Purush Vs Purshiyan Vanshi Purush) aashi aahe aani hi ladhai 2000 varshanpurvipasun aajparyant akhandit ritya chalat aaleli aahe.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 3 หลายเดือนก่อน

      Aani hich aaplya 'Bhartachya' aani 'Maharashtrachya' rajkarnachi khari vastusthiti aahe.
      Aaplech 'Gaddar' tyala dushman tari kay karnar!

  • @Bhakti-xd4zd
    @Bhakti-xd4zd 3 หลายเดือนก่อน +1

    Mg maratha lach ka pareshan kartat reservation dyayla

  • @priyangsharma4230
    @priyangsharma4230 3 หลายเดือนก่อน +1

    Kya tamasha laga diya sabne reservation economic ke adhar par do

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 3 หลายเดือนก่อน

    Donhe nete Muslim dhargin aa he 🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨😉

  • @SachinRaut-ux6pb
    @SachinRaut-ux6pb 3 หลายเดือนก่อน

    तु लयं मोठा पंडित आहे का.....😅

  • @JayshreeMise
    @JayshreeMise 3 หลายเดือนก่อน

    Ha jarange ata hiravi pataka gheun firtoy.

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 3 หลายเดือนก่อน

    Matairai saiglai musailmanlaidai manailei

  • @SwatiKulkarni-f3g
    @SwatiKulkarni-f3g 3 หลายเดือนก่อน

    Tu tujhya samjache bagh mata sathi jate che rajkaran karu naie

  • @pramodpatil3860
    @pramodpatil3860 3 หลายเดือนก่อน

    बिगर आरक्षण वाले काय पाकिस्तान मधून आलेले आहेत का? घटनेप्रमाणे सर्वांना अधिकार आहे.

  • @sandeepsargude542
    @sandeepsargude542 3 หลายเดือนก่อน

    Are Chha Gaya Jara bol To Nahin Subah bol

  • @sagarpandhare4772
    @sagarpandhare4772 3 หลายเดือนก่อน

    तुतारी चा माणूस कोण विचार करा

  • @annawaghmare3653
    @annawaghmare3653 3 หลายเดือนก่อน +2

    Bal hatta

  • @Atulp899
    @Atulp899 3 หลายเดือนก่อน +2

    Bhujbal saheb😂😂😂😂

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 3 หลายเดือนก่อน +2

    आरे,भूजबळा,तूझा,अभ्यास,फार,कमी,आहे,तूला,अभ्यासाची,गरज,आहे,झेलभोगया,नकटया,

  • @yuvrajjagtap7886
    @yuvrajjagtap7886 3 หลายเดือนก่อน

    भज्या तुझ्याकडूनच शिकले दादा ते

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 3 หลายเดือนก่อน +1

      दादाच्या डोक्याची केसं आणि दाडी मिशीची केसं किरवाजल्यामुळे त्याला वाटतय माझा माठ पक्का भाजलाय. पण तसं नाही. माठ कच्चाच आहे.

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 3 หลายเดือนก่อน

    यालाच जास्ती आभास आहे बा छगू

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 3 หลายเดือนก่อน

      नाय नाय गावठी मिथुनलचा फक्त आणि फक्त अभ्यास आहे. बाकी कुणालाही नाही.

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 3 หลายเดือนก่อน

    चाब्रा

  • @ShivajiPandit-u7x
    @ShivajiPandit-u7x 3 หลายเดือนก่อน +4

    😅 जरांगे

  • @shreekrushnaghodke482
    @shreekrushnaghodke482 3 หลายเดือนก่อน

    छगन तुला आणि पिंकी ला कोणी भीत नाही

  • @MageshRothe
    @MageshRothe 3 หลายเดือนก่อน

    भावा तुला बस जरा माझं स्थान तर बेसन का भाकर खाल्ली नसती

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 3 หลายเดือนก่อน

    बैला तसच कुणबी लाबी दिलेला आहे

  • @bhausahebkapse8505
    @bhausahebkapse8505 3 หลายเดือนก่อน +1

    Ar jarage shard pawar la vichr tu Kas Kaya obc madhe gela