बीडमध्ये मनोज जरांगे भुजबळ, ओबीसी नेत्यांना नेमकं काय म्हणाले? Manoj Jarange Beed Sabha | AM4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
  • बीडमध्ये मनोज जरांगे भुजबळ, ओबीसी नेत्यांना नेमकं काय म्हणाले? Manoj Jarange Beed Sabha
    #manojjarange #chhaganbhujbal #beed #marathareservation #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 625

  • @vikaspatil4291
    @vikaspatil4291 20 วันที่ผ่านมา +264

    मराठा जातीचा नवा सुसंस्कृत अभ्यासू अतिशय मार्मिक भाषण करताना 😂😂😂

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 20 วันที่ผ่านมา +43

      शाळेतही फेल आणि आंदोलनातही ही फेल😂

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 20 วันที่ผ่านมา +26

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216नुसती चपटी 😂😂

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 20 วันที่ผ่านมา +44

      ओबीसी नेत्यांविषयी अश्लाघ्य भाषा वापरल्याबद्दल जरांगे वर त्वरित पोलीस कारवाई व्हावी👍

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 20 วันที่ผ่านมา +28

      @@vikaspatil4291 ओबीसी नेत्यांविषयी अश्लाघ्य भाषा वापरल्याबद्दल जरांगे वर त्वरित पोलीस कारवाई व्हावी👍

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा 20 วันที่ผ่านมา

      @@pdrt-productdemoreviwesand2216 हिंमत असेल तर करा नं सरकार तुमचे आहे....

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 20 วันที่ผ่านมา +183

    बुक्कीत दात पाडतो १५दिवसा अगोदर तर झेड प्लस सुरक्षा मिळावी यासाठी रडत होता 😂😂

    • @user-my9de6mn4z
      @user-my9de6mn4z 19 วันที่ผ่านมา +1

      आरे झींदगी भर रडत बसणारे आम्ही नाही जी भाषा ज्याला समजती तशीच वापरावी लागणार

    • @sudhakarkothale5621
      @sudhakarkothale5621 19 วันที่ผ่านมา

      @@user-my9de6mn4z विधानसभा पर्यंत चा टाहोफोड

    • @reshmamundhe1646
      @reshmamundhe1646 19 วันที่ผ่านมา +4

      Mental hotay ata hi

    • @obc7523
      @obc7523 19 วันที่ผ่านมา +7

      ड्रोन ला पाहून टरकले होते

    • @user-of6vu8gd2z
      @user-of6vu8gd2z 19 วันที่ผ่านมา

      ​@@obc7523😂😂

  • @satishshinde3415
    @satishshinde3415 20 วันที่ผ่านมา +149

    माझी जात माझी जात करून लोक भावनिक करतो बावळट्टा

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 18 วันที่ผ่านมา

      गप्प येडा फोदा

    • @AjiWagg
      @AjiWagg 17 วันที่ผ่านมา

      😄😁😆😆😅

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 20 วันที่ผ่านมา +164

    ओबीसी नेत्यांविषयी अश्लाघ्य भाषा वापरल्याबद्दल जरांगे वर त्वरित पोलीस कारवाई व्हावी👍

    • @calligraphy_skills
      @calligraphy_skills 20 วันที่ผ่านมา +2

      हीच भाषा जर का अल्पसंख्याक नी केली असती तर.....

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 20 วันที่ผ่านมา +3

      ​@@calligraphy_skillsअशाच पद्धतीने शोषण चालू आहे ओबीसींच हजारो वर्षांपासून

    • @sangitasuryawanshi212
      @sangitasuryawanshi212 19 วันที่ผ่านมา

      Ek maratha lakh maratha

    • @user-of6vu8gd2z
      @user-of6vu8gd2z 19 วันที่ผ่านมา

      ​@@sangitasuryawanshi212एक भिकारी लाख भिकारी😂

    • @AimBotFF2.0
      @AimBotFF2.0 17 วันที่ผ่านมา

      Pankaja mundechi puchhi hanlya baddal mazya var pan police karavayi Kara 😂

  • @Modiji505
    @Modiji505 20 วันที่ผ่านมา +139

    क्षत्रीय लोकांना कशाला आरक्षण पाहिजे मिथुन😂

    • @dnyaneshwarmore2174
      @dnyaneshwarmore2174 19 วันที่ผ่านมา

      बावळट आहे तो.... घंटा कळत नाही त्याला

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 10 วันที่ผ่านมา

      Kshatriya lokanna kay sagla fukat milat ka ???

  • @maheshgaikwad2130
    @maheshgaikwad2130 20 วันที่ผ่านมา +67

    जात जात हा शब्द वापरून सामाजिक तणाव निर्माण करत आहे

    • @sunilavhad3800
      @sunilavhad3800 18 วันที่ผ่านมา

      Saryanche.lal.rktahe

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 20 วันที่ผ่านมา +124

    जरागे पाटील तुम्ही दात पाडनेची भाशे सोबत नाही भारतात लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान ने चालतो तुम्ही 288 उमेदवार उभे करा आणि आरक्षण मिलवा जय भीम ओन्ली डॉ बाबासाहेब आंबेडकर

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 20 วันที่ผ่านมา +12

      हा पक्का जातीवादी... आहे पण ह्याला एकटा... बास सदावर्ते लावा ताकत

    • @sagargore3258
      @sagargore3258 20 วันที่ผ่านมา

      य सविधान वाले पहिले जो समाज जेव्हडी %वारी तेव्हडच आरक्षन घेत आहे ते बोलायला काय ओबीसी नेतेचे काय तोड पडतं काय केळ्या आम्ही जर सविधानीक कोर्टात जर चागली उचल घेतली ना 16%डायरेक्ट गायब होईल तुमच्या नेत्यांना सुध्दा माहिती आहे नेते फक्त राजकारण करत आहे समजल मग सविधान निघ झोपून घे

    • @mmass358
      @mmass358 20 วันที่ผ่านมา

      ​@@mahendrasamudra5284कोयत्याने हात पाय तोडण्याची भाषा करणारे ओबीसी नेते सविधानीक आहेत वाह रे बोच्या😂😂😂

    • @haridasbhabad-nm5ce
      @haridasbhabad-nm5ce 20 วันที่ผ่านมา +1

      जय भीम जय गौतम बुद्ध जय संविधान जय हिंद जय हिंदुस्तान

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा 20 วันที่ผ่านมา +2

      @@ganeshpardhan7981 खरचं देश संविधानाने चालतो पण राजकारणी संविधानाने चालत नाहीत त्यांना हीच भाषा समजते....!
      राजकारणी उंदरांनी संविधान कुर्तड्याला सुरुवात केली आहे.
      छगन, पवार, चिक्की, आदर्श, दोन कुटाणे हे आज जेल मध्ये असते.... 📢

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g 20 วันที่ผ่านมา +141

    भुजबळ साहेबांचे नावं घेतल्याशिवाय तुझा मूळव्याध शांत बसत नाही.😂

  • @adityamali9844
    @adityamali9844 20 วันที่ผ่านมา +71

    एका बुक्कित दात पाडतो......हॉस्पिटल मधे जाऊन पडतो.....सभा झाल्यावर

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 18 วันที่ผ่านมา

      Chagan la sang adhi nit bolyla ...maratha mnl bochala aag lagti ky...tychya lay bhari neta watycha ..

    • @AimBotFF2.0
      @AimBotFF2.0 17 วันที่ผ่านมา

      Tuhya maycha foda

    • @AimBotFF2.0
      @AimBotFF2.0 17 วันที่ผ่านมา

      Tuzya ghari me gelto kaal tuzya aaila jhavayala 😅

    • @user-ke6ti9cc8k
      @user-ke6ti9cc8k 15 วันที่ผ่านมา

      साहेब 90 जस्ता zalyamule जाव लागत

  • @Maratha-yz
    @Maratha-yz 20 วันที่ผ่านมา +66

    गलिच्छ भाषा वापरून समाजाची इज्जत घालवू नका 😅

    • @AimBotFF2.0
      @AimBotFF2.0 17 วันที่ผ่านมา

      Gap Bullya lay Naku sushikshit banu lok gand marun challe apli an tu ajun aplya cha manasachya Chuka kad bulla gheto ka tondat

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c 20 วันที่ผ่านมา +93

    एक तुला पूर्ण छगन भुजबळ तेवढं वजनच आहे त्याची एकला माणूस लाखाला भारी आदरणीय भुजबळ साहेब

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 20 วันที่ผ่านมา +28

    4 लेकरं कोर्टात सोडून पळून गेला होता,

  • @user-ie3yc8em7r
    @user-ie3yc8em7r 20 วันที่ผ่านมา +85

    एकट्या भुजबळ साहेबांनी यांना कामाला लावल

  • @smile4253
    @smile4253 20 วันที่ผ่านมา +38

    याच्यावर कारवाई करा....किती खलची भाषा बोलतोय....बावकत..भमता मिथुन

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo 20 วันที่ผ่านมา +76

    एवढे गाबरले छगन भुजबळ ला ,नाम काफी हैं भुजबळ साहेब❤

  • @dnyaneshwarmunde6338
    @dnyaneshwarmunde6338 20 วันที่ผ่านมา +99

    तुझा मायचां नवरा आहे मुंडे

    • @GaneshPatil-dp3pc
      @GaneshPatil-dp3pc 18 วันที่ผ่านมา +2

      Munde cya उरावर कोण बसलं

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 18 วันที่ผ่านมา

      जरांगे तुझा बाप पूर्ण मराठा समाज बंजारी चा बाप आहे

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 18 วันที่ผ่านมา

      Munde cha baap ahe jarange bhasha nit vapra jashla uttar bhetnar.. budala aag lagli ky maratha nivdun ala 4 veles khasdar kel thenva marathaych kel God watat hot ka

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 18 วันที่ผ่านมา

      Pankja munde tzyasarkhya jativadi karyakartyamul padli ahe te pn 2 da

    • @a.g.gaikwad1245
      @a.g.gaikwad1245 17 วันที่ผ่านมา +3

      म्हणून उताणे पाडले 😂😂

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 20 วันที่ผ่านมา +43

    अरे केल्या काय बोलतो तु काय भाषा वापरतो

    • @VinodRalebhat
      @VinodRalebhat 20 วันที่ผ่านมา

      Bhujbal Kay tuza bap aahe kay

    • @Shiv-shambhu07
      @Shiv-shambhu07 19 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

  • @lahuhange2377
    @lahuhange2377 20 วันที่ผ่านมา +86

    😂😂 चिल्लर पैशाला कधीच किंमत नसते😂

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 20 วันที่ผ่านมา +95

    भुजबळ एवढा मोठा माणूस आहे आज कळलं,
    भुजबळ बस नाम काफी है

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 20 วันที่ผ่านมา +107

    एकट्या भुजबळ ने मराठा समाज कामाला लावला दादा काय तुम्ही 200 आमदार आसून सुद्धा आरक्षण मिळत नाही बीड जिल्ह्यात 6 आमदार युतीचे निवडून येतील तुम्ही कितीही तुतारी वाजवा

    • @sujittaware31
      @sujittaware31 20 วันที่ผ่านมา +2

      बर

    • @sandipware3701
      @sandipware3701 20 วันที่ผ่านมา +1

      ❤❤

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 20 วันที่ผ่านมา +2

      Barobar😂😂

    • @abhijeetshinde9318
      @abhijeetshinde9318 20 วันที่ผ่านมา +3

      असंच म्हणलेली होती काही तुमच्यासारखी लोक लोकसभेला 😂😂😂😂😂😂😂😂

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 20 วันที่ผ่านมา +108

    अहो दादा भुजबळ बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झाले आहे तुम्हाला काय माहिती

    • @Cricketlover0mq
      @Cricketlover0mq 20 วันที่ผ่านมา +7

      याला आधी काका नी सर्व माहिती सांगितली भुजबळ बदल. नवीन script दिली आहे काका ni

  • @DattatrayGade-op3cy
    @DattatrayGade-op3cy 20 วันที่ผ่านมา +26

    भुजबळ साहेब नाम काफी है

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 20 วันที่ผ่านมา +122

    तुम्ही शत्रिय आहे तर ओबीसी मधून आरक्षण कशाला मागता..🤔

    • @vijayshirsat4496
      @vijayshirsat4496 20 วันที่ผ่านมา +3

      mast

    • @Sp71407
      @Sp71407 20 วันที่ผ่านมา +4

      खावा फुकटचे😂

    • @StudyGSkids
      @StudyGSkids 20 วันที่ผ่านมา

      शूद्र आहे ते उगीच शत्रिय म्हटनाता ब्राम्हण त्यांना आणि म्हणजेच मराठ्यांना शूद्र मनाला आहे

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 20 วันที่ผ่านมา

      जरागे यांनी शपथ घेतली आहे
      हा मराठा समाज हलक्या जातीत घुसायचे आहे,,
      आणि म्हणतंय आम्ही छतरीय
      छगण शिवाय याचं पाण पण हालत नाही च

    • @carname7391
      @carname7391 20 วันที่ผ่านมา +6

      वनजारी, धनगर पण स्वतःला क्षत्रिय समजतात मग ते कसे obs मधे

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 20 วันที่ผ่านมา +19

    बारामती मतदारसंघात आणि पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाजाची संख्या खूप आहे. निवडणुकीत या गोष्टीचा मोठ्या साहेबांना फटका बसू नये म्हणून पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे धनगरांवर आणि धनगर नेत्यांवर टिका करायची नाही. म्हणुन जरांगे धनगरांना दुखवत नाहीत.

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 17 วันที่ผ่านมา

      ते धनगर आहेत मोठ्या साहेबांना पण बांबू घालू शकतात....

  • @vishaldurgade5455
    @vishaldurgade5455 20 วันที่ผ่านมา +44

    एक दिवस सगळे राजकारणी मिळून याचा गेम वाजवणार आहेत 😂 थोडे दिवस थांबा अजून 😂😂

  • @kedarkharat1332
    @kedarkharat1332 20 วันที่ผ่านมา +26

    गावठी आणि वैचारिक अभ्यास यात खुप फरक आहे, आडमुठ फक्त गर्दी जमवू शकतो पण एक अभ्यासक आणि संविधानाची जाण असणारा वैचारिक अभ्यास च्या जोरावर तक्त हलवु शकतो, त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, आणि शिक्षणा सोबत सुस्कृत पणा पण व्यक्ती त असणे अवश्यक आहे, कारण शिक्षणाच्या बोलण्यात जे वजन असते ते आडमुठ बोलण्यात नसते, या माणसाकडे कोणतेही असे गुण नाही, खुठा बुक्की चिना, हे शब्द आणि टाळ्या शिट्या बस ,

    • @amitbhau
      @amitbhau 15 วันที่ผ่านมา

      बाळासाहेब ठाकरे सुद्धा विचारवंत होते त्यांचे सुद्धा भाषण ऐकावे एकदा 😂

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 20 วันที่ผ่านมา +109

    धमक्या न देता, टिका न करता अभ्यासू विचारवंताचे संविधान आणि कायदा यावर मार्मिक भाषण..

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 20 วันที่ผ่านมา +12

      ओबीसी नेत्यांविषयी अश्लाघ्य भाषा वापरल्याबद्दल जरांगे वर त्वरित पोलीस कारवाई व्हावी👍

    • @miteshmarutiwalunj
      @miteshmarutiwalunj 20 วันที่ผ่านมา

      10 varsha dhila hota kavar fukat khanar. Sanvidhan vach tu pan. Tumchi ladnyachi layki nahi

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 20 วันที่ผ่านมา

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216 भ भाऊ छगन भुजबळ आम्ही नासिक येवला नांदगाव मध्ये आम्ही अनिकवेळा निवडून आणले तरी पन प्रकाश आन्ना सारखे नेते मराठ्याचे हातपाय तोडू डोळे काढू तेव्हा तुला आनदवाटल असेल दुसर असेकी आमचे शेजारी भरपूर obc (मायक्रो ) आहे पन ते भुजबळ ला नेता मानत नाही

  • @user-dw2rb5by5g
    @user-dw2rb5by5g 20 วันที่ผ่านมา +31

    पाडतो पाडतो चल हो बाजूला

  • @ganeshmothe7259
    @ganeshmothe7259 20 วันที่ผ่านมา +20

    कोणी ही काही बोलायाचे नाही ही शांतता रॅली आहे😂😂

  • @ambadassagat6140
    @ambadassagat6140 20 วันที่ผ่านมา +66

    क्षत्रिय मराठे ? आरक्षण ?

  • @KrishnaSuryawanshi
    @KrishnaSuryawanshi 20 วันที่ผ่านมา +56

    कशा नाजायज पैधा झाले बाबा महाराष्ट्रामधी😂😂😂

  • @sagargajre4128
    @sagargajre4128 20 วันที่ผ่านมา +62

    बेअक्ल जरांगे😂😂😂

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc 20 วันที่ผ่านมา +13

    Akela भुजबळ ही काफी है🔥🔥

  • @user-mb9pq1ib7b
    @user-mb9pq1ib7b 20 วันที่ผ่านมา +14

    बुक्कीत टेंबुळ च्या यशा नंतर हा बुक्कित दातडे फेम मनोज दादा 😅😅

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 20 วันที่ผ่านมา +43

    हो तुमची बॉडी बघून वाटत तस तुम्ही बुक्कीत दात पाडणारे..

  • @shyampawar7654
    @shyampawar7654 20 วันที่ผ่านมา +11

    आता, हे कोणत्या पद्धतीचे वक्तव आहे..
    हा जातीयवादी नाही काय?

  • @dnyaneshwarmore2174
    @dnyaneshwarmore2174 19 วันที่ผ่านมา +6

    एवढा मोठा समाज, आणि एवढा गावंढळ नेता ....😂😂

  • @kailasanap9282
    @kailasanap9282 20 วันที่ผ่านมา +15

    भुजबळ साहेबांनी याची झोप मोडली, याला म्हणतात साहेबांचा दरारा😂😂

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 19 วันที่ผ่านมา +5

    सरकारने या अनपढ, यडपट मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा!

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 20 วันที่ผ่านมา +58

    अक्कल × जरांगे.

  • @user-hl7hc2jv3j
    @user-hl7hc2jv3j 19 วันที่ผ่านมา +5

    भुजबळ साहेबांचं तोंडात घेतल्याशिवाय बोलताच येत नाही.😅😅😅

    • @jagantoge6076
      @jagantoge6076 18 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @user-yo4lm5iq6o
    @user-yo4lm5iq6o 18 วันที่ผ่านมา +5

    तुम्ही क्षत्रिय मराठे आहात त्यामुळेच तुम्हाला OBC मधुन आरक्षण मिळु शकत नाही.
    कारण OBC म्हणजे शूद्र. Obc चं आरक्षण शूद्रांसाठी आहे, क्षत्रियांसाठी नाही.

  • @Rock-star143
    @Rock-star143 20 วันที่ผ่านมา +7

    तू छगन भुजबळ साहेबांची पैदास आहे 🤣🤣🤣

  • @santoshaghav1266
    @santoshaghav1266 19 วันที่ผ่านมา +4

    छगन भुजबळ च पांढरा केस उपटून दाखवा

  • @asthatimes
    @asthatimes 20 วันที่ผ่านมา +6

    जरांगे पाटील मराठा समाजाचे आमदार किती आहेत हे लक्षात घ्या भुजबळ चा काय हातात आहे उगीच भुजबळांच्या नावाने ओरडणे बरोबर नाही

  • @anilsanapofficial4040
    @anilsanapofficial4040 20 วันที่ผ่านมา +13

    जय भीम जय ओबीसी

  • @dnyaneshwarkangulkar4958
    @dnyaneshwarkangulkar4958 20 วันที่ผ่านมา +30

    Akkal naslela manus

  • @keshav513
    @keshav513 20 วันที่ผ่านมา +5

    सरांना डॉक्टरेट द्या 😂😂😂

  • @haridasbhabad-nm5ce
    @haridasbhabad-nm5ce 20 วันที่ผ่านมา +23

    दैवत हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख लोकनेते श्रीमंत... श्रीमान,... वंदनीय सन्माननीय मा ्... श्री... प्रिया बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या तालमीमध्ये शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ माजी नेते ओबीसींचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯🐅🐅🐅🐅 ओबीसींचे ज्येष्ठ ज्येष्ठ नेते ओबीसींचे मुलुख मैदानी तोफ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष अत्यंत... अतिशय... परदे काळाचा प्रचंड अनुभव राजकारणाचा परत दीर्घकाळ सत्तेचा सुद्धा अनुभव महाराष्ट्र राज्याचे अन्न नगरी पुरवठा विद्यमान ज्येष्ठ मंत्री नामदार साहेब लोकनेते सन्माननीय मा... श्री... छगनराव भुजबळ साहेब यांनी सुद्धा ढाण्या वाघ वंदनीय सन्माननीय मा... श्री... बाळासाहेब ठाकरे साहेबांची वैर घेतलं होतं अहो आपल्याला कल्पना नसेल तर संबंध महाराष्ट्र राज्य तुम्हाला श्री छगनराव भुजबळ साहेब काळी चीज आहेत सांगतील

    • @vijayrajankar3195
      @vijayrajankar3195 18 วันที่ผ่านมา

      ❤️❤️❤️❤️

    • @amitbhau
      @amitbhau 15 วันที่ผ่านมา

      तेच का जे सध्या पेरोल वर जेल च्या बाहेर आहेत 🤔

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 20 วันที่ผ่านมา +20

    चपटी किंग😂😂😂

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 19 วันที่ผ่านมา +4

    शत्रिय मराठा मग मागास होण्यासाठी का उतावळा झाला

  • @user-hu4yl6pl2c
    @user-hu4yl6pl2c 20 วันที่ผ่านมา +7

    एक मराठा कोटी मराठा 💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h 19 วันที่ผ่านมา +5

    आमच्या भागात असे भंगरी मराठा नाही बुवा

  • @yogeshwarraut4567
    @yogeshwarraut4567 18 วันที่ผ่านมา +3

    काय भाषा आहे याची गुर ढोर सांभाळणारे बरे

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 20 วันที่ผ่านมา +40

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा सदैव तुमच्या सोबत

    • @KING81889
      @KING81889 20 วันที่ผ่านมา +2

      ऐक मराठा लाख मराठा 🚩 ऐकच मिशन मराठा आरक्षण 🚩

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav 20 วันที่ผ่านมา +4

      तुझा गुडघ्यात दिमाग आहे वाटत, जरा विचार कर

    • @KING81889
      @KING81889 20 วันที่ผ่านมา +2

      @@G.Bhalerav आर मराठा दिवैशी लोकांनो फेक अकाउंट वर मराठा नाव लिहा्लायने कोणी मराठा होत नसतो

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav 20 วันที่ผ่านมา +1

      @@KING81889 आर झाट्या मी मराठाच आहे,, जारंगे लोकांची दिशाभूल करतोय ,, मी जरांगेचा विरोधक आहे,, म्हणून real Maratha आणि जे जरंगेला समर्थन करत आहे ते येडे बनवले जात आहे कळलं काही दिवसांनी ,, म्हणून real Maratha नाव ठेवलं

  • @nileshkharat4020
    @nileshkharat4020 19 วันที่ผ่านมา +3

    आज फडणवीस साहेबांनी पूर्ण सीटा निवडून तुम्ही तुम्ही काय केलं

  • @dattamanjare1890
    @dattamanjare1890 20 วันที่ผ่านมา +17

    ग्रामपंचायत, सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, दूध डेअरी, साखर कारखाने, शिक्षण संस्था, सर्वात जास्त आमदार खासदार, आणि हॊ शेती सर्वात जास्त क्षत्रिय असल्याचा कंड गरिबांवर आत्याचार, हत्या बलात्कार करणारे दुसऱ्यावर जळणारे.

    • @abhijeetshinde9318
      @abhijeetshinde9318 20 วันที่ผ่านมา

      नुसतं फेकत राहा बाकी काहीच नाही आग झाले तुमची 😂😂😂

    • @laxmankamble3273
      @laxmankamble3273 17 วันที่ผ่านมา

      Evda sagle asun sudda samaj magas ahe😂

  • @santoshkedari5042
    @santoshkedari5042 20 วันที่ผ่านมา +9

    Yuzyath dam ashel tar 288 ubha karun dakhav

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x 20 วันที่ผ่านมา +6

    आरक्षण फकत शूद्र लोकांना

  • @msdyp7
    @msdyp7 20 วันที่ผ่านมา +5

    खूप छान शांतता रॅली मस्त एकदम 😃😃

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 18 วันที่ผ่านมา +2

    मराठे ही जात नाही मग माराठे मराठे का करतो .ओ बी सी. ओ बी सी का म्हणत नाही

  • @PranavGhuge-zm9km
    @PranavGhuge-zm9km 18 วันที่ผ่านมา +3

    आता फक्त जय भीम जय ओबीसी ज्याला ओबीसी जय भीम एकजूट वाटतात त्याने रिप्लाय मध्ये जय भीम जय ओबीसी टाका

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 20 วันที่ผ่านมา +6

    एकच वादा जरांगे दादा

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 18 วันที่ผ่านมา +2

    मराठ्यांचा ,बळुटेदरणचा एकमेव राजा शिवछत्रपती.
    असला अक्कलशुण्या मराठ्यांचा नेता होऊ शकत नाही याने मराठ्याची शन घालवली

  • @arjunmunde1033
    @arjunmunde1033 20 วันที่ผ่านมา +2

    कोणी काही बोलू द्या प्रत्येकाने आपला सुसंस्कृत पणा जपावा यातच देशाच हित आहे.
    समाजाची घडी बसवायला खूप काळ लागतो.
    विस्कटायला मात्र एक शब्द पुरेसा आहे.
    बाकी ज्याचे त्याचे विचार

  • @kapil7575
    @kapil7575 20 วันที่ผ่านมา +3

    दुटप्पी माणूस, आणी एव्हढे लोकं साथ देतायत?

  • @mchannel9772
    @mchannel9772 20 วันที่ผ่านมา +7

    jau nka re jarangechya rallyla... toch mhntoy jativadi lokachya rallyt jau nka

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 20 วันที่ผ่านมา +7

    Manoj Dada jindabad...

  • @amarsutar4487
    @amarsutar4487 18 วันที่ผ่านมา +2

    माघे छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढे मन्या जरांगे शिव्या देतो... हे शोभते का मराठा समाजाला

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 18 วันที่ผ่านมา +2

    इकडे सवतःला क्षत्रिय म्हणतो ....एकडे आम्हाला कुणबी दाखले द्या म्हणतो ....क्षत्रिय आहेस तर मग मागास वर्गात आरक्षण कशाला पाहिजे .... आता काही लोकांना जमवून झुंडशाही निर्माण करून स्वतःला ...मी मी करत राहतो ...आणि दुसऱ्या जातीच्या लोकांना शिव्या देतो ..याला bjp ची ताकद माहीत नाही वाटते ....

  • @mchannel9772
    @mchannel9772 20 วันที่ผ่านมา +7

    are tumhi kshatriy nahi rahilat tumhi garib aarakshanachi kubdi ghenare magas aahat😂

    • @mchannel9772
      @mchannel9772 20 วันที่ผ่านมา +2

      sodun dya ata kshatriy maratha mhannaych

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 10 วันที่ผ่านมา

      ​@@mchannel9772dhangar , vanjari swatahala kshatriya mhantat tyabaddal aple kay vichar ahet 😂😂

  • @bhagwanbodke7329
    @bhagwanbodke7329 19 วันที่ผ่านมา +2

    अरे दलिंदर नीट बोलत जाय

  • @sunrise7371
    @sunrise7371 19 วันที่ผ่านมา +2

    कुणबी म्हणजे शेती व्यवसाय करणारे...व्यवसाय करणारे म्हणजे वैश्य....मग तुम्ही क्षत्रिय कसे

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 18 วันที่ผ่านมา +2

    क्षत्रिय बापरे।

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 19 วันที่ผ่านมา +2

    आरे पाटील तुझा लोकांसमोर बडबड क्रण्या पेक्षा हाके सहेबान समोर आमने सामने बसून चर्चा कर

  • @ShivrajPanchal9
    @ShivrajPanchal9 18 วันที่ผ่านมา +2

    Full time pass 😂

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 18 วันที่ผ่านมา

      Munde sahebani jativadi kela nsta tr nivdun alach nasta

  • @vijayrajankar3195
    @vijayrajankar3195 18 วันที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब जिंदाबाद....❤❤❤❤❤

  • @tukaramjadhav3153
    @tukaramjadhav3153 19 วันที่ผ่านมา +2

    Only Jarange Patil jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad ❤❤

  • @gajumunde3588
    @gajumunde3588 20 วันที่ผ่านมา +2

    किती वाचाल भाषा वापरत आहे

  • @suryakantkharate9524
    @suryakantkharate9524 20 วันที่ผ่านมา +6

    व्वा दाताड पाडणार

    • @5-miniCraft
      @5-miniCraft 20 วันที่ผ่านมา

      तुमचे नेते कोयत्याने पाय तोडणार (टीपी मुंडे ) आमच्या पाटलांनी छगनचे दाताड भी पाडू नये का ?

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s 19 วันที่ผ่านมา +1

    अति होते बाळा महाराजांनी अठरा पगड जातीवर स्वराज्य निर्माण केल आहे लक्षात ठेव

  • @StudyGSkids
    @StudyGSkids 20 วันที่ผ่านมา +4

    शूद्र कुठलं

  • @user-of6vu8gd2z
    @user-of6vu8gd2z 19 วันที่ผ่านมา +1

    ही गर्दी बघुन कळले कि हे किती मोठे बेरोजगार आहेत फक्त एका आरक्षण साठी एवढी लोक गोळा झाली आहेत
    एक बेरोजगार लाख बेरोजगार😂😂😂

  • @f_fcrazygaming7928
    @f_fcrazygaming7928 19 วันที่ผ่านมา +1

    हाच खरा जातीवाद पसरवतोय, इतका ओबीसी नेता बोलला असता तर..

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 19 วันที่ผ่านมา +1

    काही दिवसाच्या आत हा राज्याच्या उत्पन्न मधील चौथाई मागेल बहुतेक संख्या जास्त आहे, क्षत्रीय आहोत म्हणुन..😂

  • @mandakinibade3157
    @mandakinibade3157 18 วันที่ผ่านมา +1

    जरांगे पाटील खूपच संस्कारी आहेत , त्याच्या भाषेतून समाजाला कळत

  • @JyotiLokhande-zp2re
    @JyotiLokhande-zp2re 20 วันที่ผ่านมา +3

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @shrinivaskhatik8459
    @shrinivaskhatik8459 20 วันที่ผ่านมา +3

    Tu क्षत्रिय मराठा ahes n mgg aarkshn kshala tula

  • @maheshgaikwad2130
    @maheshgaikwad2130 20 วันที่ผ่านมา +2

    काय बोलावं आणि काय नाही हे कळायला पाहिजे

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 18 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातील मराठा वर्गासाठी हुषार, सुसंस्कृत नेता पुढे का येत नाही? मनोज जरांगे पाटील हा राजकीय नेत्यासंबधी असंस्कृत भाषेत भाषण करताना दिसत आहे....

  • @KING81889
    @KING81889 20 วันที่ผ่านมา +11

    मराठा समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे कूनाची टिके बळी पडू नये 🚩 आख्या महाराष्ट्र फक्त हाच एकमेव मानूस आहे जो आपल्या आरक्षणा साठी लढत आहे आपण फक्त मनोज दादा जरागे पाटील याना साथ दया 🚩 ऐक मराठा लाख मराठा 🚩 ऐकच मिशन मराठा आरक्षण 🚩

    • @Investing-power
      @Investing-power 20 วันที่ผ่านมา +2

      तुतारी प्रचार करत आहे...
      सातारा कोल्हापूर इकडे सभा का घेत नाही

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 20 วันที่ผ่านมา

      @@KING81889 तु कोण सांगणार कुठे सभा घेतली पाहिजे आमच्या मंजे मराठा समाजाला समजले कि पाटलांचा तिरस्कार करणारे मराठ्यांचा तिरस्कार करतात आणि जरांगे पाटलांचा शब्दनं शब्द ऐकतात आणि जळफळाट करतात

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav 20 วันที่ผ่านมา

      पळ रे,, डोकं आहे का तुला

    • @KING81889
      @KING81889 20 วันที่ผ่านมา

      @@Investing-power तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा पण जारागे पाटील शिवाय कोणी मराठा आरक्षणावर बोलत नाही २ वर्ष आरक्षण दयाच आणि काढुन घ्यायचं ही फसवणूक होत आहे मराठा समाजाची

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 16 วันที่ผ่านมา +1

    जरागे पाटील हे लोकसाही आहे दात पाडनेची भाषा ही योग्य नाही विधान परिषदेत ताई जेने मतदान केले ते पाडा आसे मणारे 288 उमेदवार ओबीसी समाज ने मतदान केले

  • @mahimahi-uv1uy
    @mahimahi-uv1uy 19 วันที่ผ่านมา +2

    निर्मळ निरागस आसनारा देव माणूस मनोज दादा जरांगे 🚩

  • @vitthalghodake7438
    @vitthalghodake7438 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ews मधील आरक्षन घालवल्याबद्दल मनोज जरांगे यांचे अभिनंदन

  • @ganeshghuge7303
    @ganeshghuge7303 18 วันที่ผ่านมา +1

    क्षत्रिय होण्यासाठी आधी हिंदू असावा लागते आणि हिंदू धर्मासाठी काम करावं लागतं तोच क्षत्रिय, तुम्ही मुस्लिम समाजाचे लांगूलचालन करणारे क्षत्रिय होत नाही.

  • @aniketmali3507
    @aniketmali3507 19 วันที่ผ่านมา +1

    भुजबळ यांच्या वर बोल्या शिवाय काय चालत नाही तुमचं

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 17 วันที่ผ่านมา +1

    तु स्वतः उभा राहा 😅😅😅😅 गावठी मिथुन 90 किंग ..... सरपंच तरी होणार का ? कधी 😅
    आमदार उभा राहा कशी जिरेल बघ, तू स्वतः येवला उभा राहा रे बाबा😅😅😅😅

  • @virajsgore4705
    @virajsgore4705 14 วันที่ผ่านมา +1

    माजू नये माती होईल भुजबळ यांच्या नादी लागू नको

  • @sppawar8441
    @sppawar8441 18 วันที่ผ่านมา +1

    * 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.👈🙏🙏

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 17 วันที่ผ่านมา +1

    एका बुक्कीत दात पाडण्याची भाषा ? अरे रे , ....हे आरक्षणासाठीचे आंदोलन नाही,