जुन्या कलाकारांच्या परिश्रमाचे तुम्ही आदर करून त्या कलाकारांना बोलावून त्यांच्याकडून त्यांचे अनुभव नव्या पिढीस सांगत आहात त्याबद्दल इवल विन वटीमचे अभिनंदन ...! 🎉🎉
🙏🏽 आण्णांची खुप खुप आठवण आली . मी १९९६ / ९७ साली त्यांच्याकडे काम केलं . कारागीराने काम करणे, आणि कलाकाराने काम करणे हा जो फरक असतो तो मला K . R . आण्णांकडे पहाय, शिकाय मिळाले . 🙏🏽
माझे बाबा आजही याच पद्धतीने कलर काम करतात.
जुन्या कलाकारांच्या परिश्रमाचे तुम्ही आदर करून त्या कलाकारांना बोलावून त्यांच्याकडून त्यांचे अनुभव नव्या पिढीस सांगत आहात त्याबद्दल इवल विन वटीमचे अभिनंदन ...! 🎉🎉
धन्यवाद 🙏
जुन्या लोकांनी आपल्याला दिलेली संस्कृती वारसा पुढच्या पीडिला देऊ करण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करत आहात त्याबद्दल evolving टीम तुमचे मनापासून आभार💐👌
धन्यवाद 🙏
मूर्ती करायची तर एकच... K. R. कुंभार.... 🚩🙏
🙏🏽 आण्णांची खुप खुप आठवण आली .
मी १९९६ / ९७ साली त्यांच्याकडे काम केलं .
कारागीराने काम करणे, आणि कलाकाराने काम करणे हा जो फरक असतो तो मला K . R . आण्णांकडे पहाय, शिकाय मिळाले .
🙏🏽
खूप छान भाऊ...... मोरया ❤
Bhau ..🔥
👌👌🙏
आण्णा नी तयर केलीली SF सारकी आडीच फूट पोटल्या फूड च्या वर्षी काढा एक नंबर आहे ती मुर्ती
Morya ❤
❤😊
✨️✨️👌
🎉🎉
👌👌👌👌👌👌💐
कोल्हापुरात चांगले कलाकार असताना मुंबईतीतुन गणेश मुर्ती आनली जाते हे खूप चुकीच आहे.
ही चुकीची संकल्पना (फॅड) मंडळांच्या डोक्यातून काढून टाकले पाहिजे.
👌👌👌👌👌
👌👌