Vilasrao Deshmukh आणि Gopinath Munde यांचा VidhansBha तील “तो” किस्सा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 49

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 ปีที่แล้ว +7

    विलासराव देशमुख म्हणजे अत्यंत हजरजबाबी आणि दिलदार व्यक्तिमत्त्व.. राजकारणात राहूनही कोणाशी व्यक्तिगत पातळीवर शत्रुत्व असू नये या विचारांचे ते होते..

  • @harshuwaghmare5021
    @harshuwaghmare5021 3 ปีที่แล้ว +14

    मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारे व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव देशमुख साहेब.....😍😍😍

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 3 ปีที่แล้ว +13

    गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व चांगले प्रकारे काम केले आहे

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 2 ปีที่แล้ว +1

    आपले धन्यवाद

  • @RajendraWable-e2c
    @RajendraWable-e2c 2 วันที่ผ่านมา +1

    सर तुमचे उदाहरणे, किस्से ऐकण्या जोगी असतात. पण तीच उदाहरणे live त्यांच्याच विलासरावजी च्या तोंडी ऐकल्यावर अजून अधिक बरे वाटेल. अन या निमित्ताने त्यांना पाहिल्यावर त्यांच्या आठवणींना त्यांच्या स्मुर्तीना उजाळा मिळेल.😢😢😢😢😢

  • @sandipkhade3349
    @sandipkhade3349 3 ปีที่แล้ว +25

    हेच किस्से जर डायरेक्ट विलासराव देशमूख साहेब आणि मुंडे साहेब यांच्या तोंडून ( डायरेक्ट भाषण ) ऐकायला मिळाले तर खूप बर होईल.... plse...

  • @bhaiyyasahebdeshmukh9602
    @bhaiyyasahebdeshmukh9602 3 ปีที่แล้ว +6

    आदरणीय....

  • @shankaradik255
    @shankaradik255 3 ปีที่แล้ว +10

    साहेब,....... फक्त साहेब.

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 21 วันที่ผ่านมา

    घर सांभाळणे, कुटूंब एकत्रित ठेवणे जशी कसरत तशी ही जबाबदारी जी आजपर्यंत सांभाळली गेली फक्त धर्म , रंग या मुळे फक्त भेद , भेद म्हणजे दुरावा वाढवून मग त्यातील तुकडा स्वार्थी माणसे आपल्या ताटात घेतात आजचे राजकारण हे असेच आहे

  • @niranjansalve6903
    @niranjansalve6903 4 ปีที่แล้ว +8

    Ek no. Saheb. 1

  • @adityashinde4598
    @adityashinde4598 3 ปีที่แล้ว +7

    Great person Vilas Rao Deshmukh 💐💐💐💐 CM

  • @bhushandeshmukh7366
    @bhushandeshmukh7366 4 ปีที่แล้ว +33

    साहेबांची सभागृहातील भाषने कुठे भेटतील

  • @iqbalpanari7151
    @iqbalpanari7151 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र चीं शान होती. रुबाबदार व्यक्ती मत्व. मनाने थोर होते. डॅशिंग डिसिजन घेणारे व्यक्तीमत्व. सॅल्यूट.

  • @vijaykumarchakote3257
    @vijaykumarchakote3257 2 ปีที่แล้ว +1

    विलासराव देशमुख साहेब प्रचंड विचारसरणीचे शक्तीशाली नेते होते

  • @sunilpotdar1307
    @sunilpotdar1307 2 ปีที่แล้ว +1

    Great 👍 We miss you Sahebji . Saheb apalya Janane Maharashtra chi khup mothi Hani jhali ahe 👏👏

  • @vaibhavkawade6778
    @vaibhavkawade6778 7 วันที่ผ่านมา

    The Great person.
    SAHEB

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 3 ปีที่แล้ว +7

    विलासराव देशमुख सुसंस्कृत नेते होते.

  • @vilasjadhav9630
    @vilasjadhav9630 2 ปีที่แล้ว

    Honest and Bold Politician

  • @devendravora9485
    @devendravora9485 3 ปีที่แล้ว +2

    कन्विसिंग पावर एकदम उत्तम होता दोन वेले मुख्यमंत्री झाले ते कदी च टेंशन मध्ये नाही बगितले

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 2 ปีที่แล้ว

    विलासरावांच्या आयुष्यावर एक चित्रपट निघायला हवा आणि रितेश देशमुख ह्यांना साहेबांची भूमिका द्यायला हवी 🙏🏻

  • @ganeshyechwad
    @ganeshyechwad 2 ปีที่แล้ว

    नाईस सर,

  • @mangeshavhad7667
    @mangeshavhad7667 4 ปีที่แล้ว +6

    Miss you saheb

  • @shubhammade3078
    @shubhammade3078 2 ปีที่แล้ว

    Both were god for Latur. Miss you Saheb.

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 2 ปีที่แล้ว

    विलासराव देशमुख ह्यांच्या सारखा अप्रतिम वक्तृत्व दूरदृष्टी असलेला एकही नेता महाराष्ट्र काँग्रेस जवळ नाही म्हणून ही दयनीय अवस्था आहे.

  • @mangeshdeshmukh2342
    @mangeshdeshmukh2342 2 ปีที่แล้ว

    मोठा माणूस...उमदा नेता ...माझा आवडता नेता

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 6 หลายเดือนก่อน

    आज जर मित्र म्हणून कोणाकडे पाहिलं तर समोर फडणीस साहेब यांचे नाव ते फक्त आपला मित्र कसा अडचणीत येईल याची वाट पाहत असतात त्याचे उदा मगे खडसे सो. तावडे सो. पंकजा मुंडे ते फक्त स्वतःचा विचार करतात राज्याचं पण काही नाही तस असत तर आपले डायमंड उद्योग इ कंपन्या गुजरातला नेहू का दिले

  • @PRAKASHpatil-mw1lb
    @PRAKASHpatil-mw1lb 3 ปีที่แล้ว +1

    Vilasrao was great human being
    Nad karaycha nahi as hote...

  • @cheeseandpaneermakers9769
    @cheeseandpaneermakers9769 3 ปีที่แล้ว +3

    Direct भाषण नाही मिळणार का गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांचे

  • @VijayJadhav-jp3js
    @VijayJadhav-jp3js 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @vilassaptal1523
    @vilassaptal1523 4 ปีที่แล้ว +5

    Laturcha RAJA , KOHONOO, SAHEB......... MISS YOU SIR

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 ปีที่แล้ว +1

    ह्या टरबूजन घान केली महाराष्ट्रात

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 2 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @PRAKASHpatil-mw1lb
    @PRAKASHpatil-mw1lb 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x ปีที่แล้ว

    विलासराव 1गोविदराव आघिक 2

  • @aniketaps1
    @aniketaps1 2 ปีที่แล้ว

    आमचे दैवत मुंढे साहेब

  • @bhagwanwagh1955
    @bhagwanwagh1955 2 ปีที่แล้ว

    राजकिय मैत्री हि जनतेची लुट करण्यासाठी असतात

  • @niveditareddy8991
    @niveditareddy8991 ปีที่แล้ว

    🙂

  • @shivruppathak539
    @shivruppathak539 2 ปีที่แล้ว

    Hon.vilasraoji che kisse hazar jababi. How nakkich hi maharashtra sathi aabhimanachi goshtya aahe. Sahityachi aavad vachan danga lok samparka . Khup chan veterinary polyclinic latur yethe te oodhghatana sathi aale hote tya vali clinic pahani kartana tyani...bailanche castration kartat open operation theater he round constructed mothe circle aasate full of sand tyavar operation kartat...District Animal Husbandry officer ex. Dr. Sugandhraoji kadam yana te mhanake he tar kustiche ground aahe. Sarva Jan hasatach rahile.

  • @v.d.mhetresir1496
    @v.d.mhetresir1496 4 ปีที่แล้ว +7

    Asa mukyamantri home nahi....v d mhetre mirkhalkar latur.

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 3 ปีที่แล้ว +9

    देव चोरला माझा.....!😪🙏

  • @rakeshbobhate237
    @rakeshbobhate237 3 ปีที่แล้ว

    Ase kisse aaikayla chan vatatat.

  • @ramharibawane
    @ramharibawane 2 ปีที่แล้ว

    9

  • @rahulkarjatkatkar2999
    @rahulkarjatkatkar2999 2 ปีที่แล้ว

    Loknete both of them

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 2 ปีที่แล้ว

    विलासराव नी काय केल सीएम अस्ताना? काही केल नाही.

  • @Bharatsattalive
    @Bharatsattalive 3 ปีที่แล้ว +1

    th-cam.com/video/y1m6VEx44sA/w-d-xo.html
    मदतगार विलासराव

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 ปีที่แล้ว

    आपली सांगण्याची शैली आकर्षक वाटत नाही.

  • @vpatil9899
    @vpatil9899 3 ปีที่แล้ว

    मेजवानी