Pravin Darekar | लोकप्रतिनीधीला हे शोबत नाही, दरेकरांची संजय गायकवाडांवर टीका - प्रविण दरेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 226

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 2 หลายเดือนก่อน +29

    तुमची नीतिमताच खुन्सी आहे दरेकर साहेब.

  • @mahipatil5402
    @mahipatil5402 2 หลายเดือนก่อน +36

    मावशी नचालयला गेली नाही आज

  • @balkrishnamane2334
    @balkrishnamane2334 2 หลายเดือนก่อน +17

    ह्याला कोणी दिली प्रत्येक गोष्टीवर बोलयल परवानगी. का फक्त लोमतेगिरी.

  • @ganeshshendre7132
    @ganeshshendre7132 2 หลายเดือนก่อน +28

    आरक्षण देत नाही आणि विरोध करतोस आणि पाटलावर बोलतो दरेकर 😮😮

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 2 หลายเดือนก่อน +16

    पाटील फक्त आरक्षण च्या विरोधात बोलणार्याला च ते तसं बोलतात हे लक्षात घ्या दरे भाऊ

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +21

    तुमच्या मुळे महाराष्ट्रातून भाजप संपणार

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +11

    लोकसभेत २३ वरून ९ जागेवर तुम्ही आले

  • @rajgore3435
    @rajgore3435 2 หลายเดือนก่อน +2

    300 रुपये रोजाने सभेला माणसे आणली जातात 😂😂😂😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +15

    तुम्ही विधानसभेतून निवडून दाखवा,मागच्या दाराने जावू नका

  • @surajingle9549
    @surajingle9549 2 หลายเดือนก่อน +8

    आर छगन कोनंची भाशा वापरतात

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 2 หลายเดือนก่อน +2

    EVM चा माज जनतेने ओळखला आहे...... माज कसा मोडायचा हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे......लग्न एकाबरोबर ......म्होतूर दुसऱ्याबरोबर........आणि हनीमून तिसऱ्याबरोबर....... आणि वरून पुन्हा मी नाही त्यातली...... आणि कडी लावा आतली

  • @govindubale8778
    @govindubale8778 2 หลายเดือนก่อน +12

    किती चाटेगिरी करणार आणखी...

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +14

    खुन्नस ,सुड आंतरवली सराटीत गृहमंञ्यांनी कृत्य केले तेव्हा तुम्ही कोठे होते

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 2 หลายเดือนก่อน +6

    दरेकर साहेब ज्या दिवशी लाटी चार्जरचा मराठी आंदोलनावर तवा तुम्ही झोपले होते का मग मग त्याच्या मागे कोण होतं ते सांगा हो लेकरांनी

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye 2 หลายเดือนก่อน +11

    एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 2 หลายเดือนก่อน +7

    लाडकी बहीण झाली पण लाडका शेतकऱ्यांचे कर्ज कुठे गेला ते तरी सांगा हो

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 2 หลายเดือนก่อน +10

    निवडणुकीत कळेल तुम्हाला जनता बरोबर जागा दाखवणार आहे .बडबड करून घ्यावे. जयमहाराष्ट्र

  • @rohinikale5120
    @rohinikale5120 2 หลายเดือนก่อน +1

    लोकप्रतिनिधी लोकांन मधून निवडून येतात मागील दाराने येणारे चमचेगिरी करून आलेलेच असतात

  • @maneshnarode8545
    @maneshnarode8545 2 หลายเดือนก่อน +2

    मावशी ताई
    पाटलाचा टोळक नाही तर आग्या मवाळ आहे
    रविवारी पूर्ण महाराष्ट्रातून माजी सैनिक 1000 गाड्याच्या ताफ्यासह पाटलांना समर्थन देण्यासाठी थेट बारा वाजता येत आहेत
    समर्थन कमी होत नाही तर दिवसेंदिवस वाढत आहे तुम्हाला आता येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल

  • @babanshesheravkalyankastur3378
    @babanshesheravkalyankastur3378 2 หลายเดือนก่อน +22

    दरेकर आजून कीती खूनस करनार लाटी हला कसाकेला दरेकर तूमचा चेमच्या राणे उदव ठाकरेवर बोलतो तेव्हा तूमच्या काणात बोळा आसतो का

  • @sbl111
    @sbl111 2 หลายเดือนก่อน +16

    १५ लाखांचे १५००/- केले का ?

    • @GajananMakhane-rm7zf
      @GajananMakhane-rm7zf 2 หลายเดือนก่อน

      आबे बाराच्या तु बोलु नको

  • @ShantabaiKamble-zk9ek
    @ShantabaiKamble-zk9ek 2 หลายเดือนก่อน +1

    Barobar darekar saheb

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s 2 หลายเดือนก่อน +13

    हा दरेकर फडन20 cha चमचा 😂

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +8

    मराठा समाजासाठी तुमचे योगदान काय

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 หลายเดือนก่อน +7

    मारा एकमेकांची ......🍉😅😅😅

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 2 หลายเดือนก่อน +5

    😊 दरेकर साहेब आपण काहीही सांगीतले तरी महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या विश्वासातून उतरलेले आहात जरा जनमानसात जाऊन बघा लोक आपल्याला व आपल्या पक्षाला काय काय बोलतात ते जरा ऐका म्हणजे आपल्याला जन आक्रोश कळेल जय शिवराय

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 2 หลายเดือนก่อน +7

    त्या जाधव आमदार वर कारवाही करणार का तलवारीने केक कापला तोच जर सर्वसामान्य जनतेने कापला असता केक तर लगेच कारवाई होते हे सर्व सामान्यजनते मुळे आमदार झाले ते जनते चे नोकर आहे

  • @GaneshPatil-mz5fx
    @GaneshPatil-mz5fx 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ राणे खूप बोलतात त्यांच्याविषयी काही बोला ना

  • @shirankadam1322
    @shirankadam1322 2 หลายเดือนก่อน +3

    दरेकर तुझी अवकात माहित आहे आम्हाला

  • @DhansingJagtap-up8hb
    @DhansingJagtap-up8hb 2 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पाटील मराठा आरक्षणापासून दूर गेले आहेत हा तुमचा भ्रम आहे

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 หลายเดือนก่อน +1

    लोक प्रतिनिधीना घोटाळे शोभून दिसतात.. आणि त्यांच ते कर्तव्य आहे 😄😄😄😄🚩🔥

  • @rohidasbhoite8982
    @rohidasbhoite8982 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त जरांगे पाटील🚩🚩🚩🚩

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe 2 หลายเดือนก่อน +11

    स्वार्थी राजकारणी बाहेर जात आहेत सर्वसाधारण मराठा समाज आज बजरंग पाटलासोबत आहे

  • @manojmete277
    @manojmete277 2 หลายเดือนก่อน +2

    आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील

  • @madhukadam7186
    @madhukadam7186 2 หลายเดือนก่อน +7

    मावशींना एवढं ज्ञान पाजवळ नाही

  • @arti5444
    @arti5444 2 หลายเดือนก่อน +26

    हेच मविआ च्या एखाद्या नेत्याने केलं असते तर भाजपा ने बोंबाबोंब केली असती निवडणूक प्रचारात हा मुद्दा टाकला असता😂

  • @GovindSawant-s1m
    @GovindSawant-s1m 2 หลายเดือนก่อน +2

    दरेकर साहेब निवडणूक झाल्यानंतर येडे हानार 100%😅

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 2 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या पक्ष्यात किती किती घाणेरडे बोलणारे आहेत

  • @mahendraghodke8452
    @mahendraghodke8452 2 หลายเดือนก่อน +8

    आहो हे कसले लोकप्रतिनिधी? गायकवाड सारखा माणूस कलंक आहे.वरती ते कॄतीचे समर्थन करत आहे.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +11

    येत्या निवडणुकीत तुमचे सरकार नसणार

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 2 หลายเดือนก่อน +2

    दरेकर साहेब जादूच करू राहिली शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या ना या तुम्ही तर काय

  • @prempere6875
    @prempere6875 2 หลายเดือนก่อน +3

    Bas na re baba kasala bhokto

  • @SantoshJagtap-dx6qe
    @SantoshJagtap-dx6qe 2 หลายเดือนก่อน +1

    Only jarange patil⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @MCCCreator
    @MCCCreator 2 หลายเดือนก่อน

    मराठे कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत

  • @vilaswadekar2199
    @vilaswadekar2199 2 หลายเดือนก่อน

    मागच्या दरवाज्यातून आत मध्ये येणारा व्यक्ती दरेकर

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 2 หลายเดือนก่อน

    दरेकर मावशी जनतेच्या प्रतिक्रिया वाचा जरा.

  • @sumitkadam712
    @sumitkadam712 2 หลายเดือนก่อน +4

    Gap re darekar

  • @NavnathChaudhari-eo1up
    @NavnathChaudhari-eo1up 2 หลายเดือนก่อน +1

    धन्य धन्य दरेकर साहेब

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe 2 หลายเดือนก่อน +7

    देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्यकर्ते ते प्रयत्न करत आहेत पण समाज मोठ्या प्रमाणात पाठीमाग मुळे काही चालत नाही

  • @hanumantdhaygude9919
    @hanumantdhaygude9919 2 หลายเดือนก่อน +5

    मावशी

  • @RavanShinde-f3e
    @RavanShinde-f3e 2 หลายเดือนก่อน +1

    जनता दाखवेल तुम्हाला केळ.

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 2 หลายเดือนก่อน

    सत्तेचा माज जास्त दिवस चालत नाही तिन महिने राहिलेले आहेत काय माज करायचंय ते करा जनता तुम्हाला कंटाळून गेली आहे

  • @ganeshbadade3818
    @ganeshbadade3818 2 หลายเดือนก่อน +1

    खुन्नस तर तुमच्याकडे

  • @mukeshmanmode3651
    @mukeshmanmode3651 2 หลายเดือนก่อน +3

    छो....🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺

  • @vilaswadekar2199
    @vilaswadekar2199 2 หลายเดือนก่อน

    दरेकर गैरसमज निर्माण करायला लागलाय

  • @dipakwalke583
    @dipakwalke583 2 หลายเดือนก่อน

    वाह दरेकर साहेब जरांगेला काय करावे तेच सुचेना बिघडला तो आता रडेल तो

  • @sumitkadam712
    @sumitkadam712 2 หลายเดือนก่อน +5

    माउशी

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 หลายเดือนก่อน

    प्रवक्ते त्या तलवारीने केक कापला त्या आमदारावर काय कारवाई करणार ते आधी सांग

  • @lahumore4932
    @lahumore4932 2 หลายเดือนก่อน

    दरेकर साहेब जनतेने तुम्हाला मोठं केलेला आहे

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 2 หลายเดือนก่อน

    फक्त राजकारण चालू आहे

  • @MadhavPatilJadhav-y7r
    @MadhavPatilJadhav-y7r 2 หลายเดือนก่อน +1

    याचा नंबर आहे का

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 หลายเดือนก่อน

    दरेकर साहेब अति आत्मविश्वास नडणार, भाजपाचा दारुण पराभव महाराष्ट्रात होणार

  • @sambhajipatiljangale4144
    @sambhajipatiljangale4144 2 หลายเดือนก่อน

    आचारसहिता लागेपर्यंत मावशी

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 2 หลายเดือนก่อน

    खुनस दाखवली लाठीचार्ज करून दरेकर हालकटा

  • @dattaugale7895
    @dattaugale7895 2 หลายเดือนก่อน

    दरेकर राजकीय लोकाना हीच भाषा समजते

  • @rajgore3435
    @rajgore3435 2 หลายเดือนก่อน

    हा स्वतःला खुप मोठा समजतोय 😂😂😂

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय, दरेकर साहेब तुमच्यामुळे भाजप पक्ष संपणार आहे..

  • @DhansingJagtap-up8hb
    @DhansingJagtap-up8hb 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी कोटी मराठा पाटील जिंदाबाद जिंदाबाद

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 2 หลายเดือนก่อน +1

    इच्छुक नाही आपण मागच्या दरम्यान आणली

  • @sunildhole1271
    @sunildhole1271 2 หลายเดือนก่อน

    बरोबर मी सहमत आहे तुमच्या मताला

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस साहेबांना तुमच्या सारखे बदनाम करीत आहे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 หลายเดือนก่อน

    दरेकर साहेब बीड जिल्ह्य़ातील भाजपाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार मराठा समाजामार्फत उमेदवारी मागत आहेत. मिडीयामार्फत आपणापर्यत आलेच असेल.

  • @annaarmal7510
    @annaarmal7510 2 หลายเดือนก่อน

    दरेकर दरेकर सुधारा.आपण आता फार बोलत आहात.

  • @santoshmangdare3128
    @santoshmangdare3128 2 หลายเดือนก่อน

    लाठी चार्ज कोणी कराला सांगितला होता

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 2 หลายเดือนก่อน

    Jarange माजला आहे डुक्कर

  • @rajendrabodade9576
    @rajendrabodade9576 2 หลายเดือนก่อน

    साहेब तो कागद हातात घेऊन वाचा 😢

  • @vilaswadekar2199
    @vilaswadekar2199 2 หลายเดือนก่อน

    दरेकर लाठी हल्ला कशासाठी केला

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 2 หลายเดือนก่อน

    लाडक्या बहिणींचा हिसका लवकरच कळेल

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 2 หลายเดือนก่อน

    प्रविण दरेकर योग्य व तोलून मोलून बोलत आहेत.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 หลายเดือนก่อน

    EWS रद्द केले,SEBC निघत नाही.मराठा समाजातील मुल, मुलींचे शैक्षणिक प्रवेश होत नाहीत. विधानसभेत हेच 18 वर्षाचे नवमतदार आपल्या पक्षाला पराभूत करणार हे लक्षात ठेवा. मुलींना मोफत शिक्षण आहे मग फिस ,डोनेशन का घेतले जाते .

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 2 หลายเดือนก่อน

    भोंगळा करून आणला पाहिजे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाज विधानसभेत "स्पीड ब्रेकर "असणार आणि अति आत्मविश्वास नडणार

  • @vilaswadekar2199
    @vilaswadekar2199 2 หลายเดือนก่อน

    लोकसभेमध्ये 23 वरुन 9var

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 2 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस हे मराठा व शेतकरी वीरोधी आहेत हे बाकी खरं आहे.

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 2 หลายเดือนก่อน

    दरेकर तुम्हि मनशे मुळेच आमदार झाले होते ना

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 หลายเดือนก่อน

    15 लाखाचे 1500 झाले का

  • @मोगलपामाधव
    @मोगलपामाधव 2 หลายเดือนก่อน

    🎉दरेकर साहे दिवसात फडणवीसचे दोन मुके घेत जा

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 2 หลายเดือนก่อน

    भाजप शिवसेना वाल्यांनी काहीही केल
    तर चालतय दरेकर

  • @sanjaypawar-d3q
    @sanjaypawar-d3q 2 หลายเดือนก่อน

    दरेकर तुला कळलं तुला दोन महिन्यांत

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही सगळे फोडलेत. 😢😢😢😢

  • @manojmete277
    @manojmete277 2 หลายเดือนก่อน

    फुटीर दरेकर राजकारनातुन हादपार होनार

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 หลายเดือนก่อน

    आपण मराठा समाजासोबत नाहीत त्यामुळेच आपल्या पक्षाचा पराभव होणार

  • @ChandrakantGarad-k9u
    @ChandrakantGarad-k9u 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩 जरागे पाटील जिंदाबाद

  • @DhansingJagtap-up8hb
    @DhansingJagtap-up8hb 2 หลายเดือนก่อน

    लाडकी बहीण योजना चार वर्षांपूर्वी सुरू का केले नाही

  • @prabhakaringale7690
    @prabhakaringale7690 2 หลายเดือนก่อน

    Hyachi कशाला mulakhat ghetay. मागच्या दाराने येणारा आहे.

  • @arunramdharne1141
    @arunramdharne1141 2 หลายเดือนก่อน

    एकट्या jaraange ni tumchi हवा ghalavli

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 2 หลายเดือนก่อน

    भाजपची नकटी मावशी मराठ्यांना विरोध करू नको हिम्मत असेल तर मागच्या दारान आमदार होते विधानसभा निवडणुकीत उभे राहून दाखव

  • @krushnatalekar3579
    @krushnatalekar3579 2 หลายเดือนก่อน

    SIT का लावली ते सांग आगोदर दरेकर

  • @vilastambe3710
    @vilastambe3710 2 หลายเดือนก่อน

    रुको जरा गंम्मत बघ दरेकर. हा जनतेचा पैसा आहे. हे झोपेतही पहावं लागेल.

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 หลายเดือนก่อน

    एक तुतारी लाख तुतारी
    तुतारी पुरस्कृत बारामती किंग संघर्ष योद्धा 😂😂😂