रोहित पाटील यांनी स्वतःला सिद्ध केले आहे....केवळ वारसा नाही. आबा नंतर सत्तेला चटावलेले निघून गेले पण रोहितनी न खचता पक्ष संघटन गावागावात मजबूत केले आहे
आबांन विषयी तरी बोलू नका त्याच्या काळात मी कामाला लागलो आहे जेवढे त्या काळात पोलिस मध्ये लागले ते पूर्ण पारदर्शक आणि आबांना त्या मुळे मानतो मी अहमदनगर चा आहे तरी ही त्यांना मी मानतो भाई नीट नाही बोलता आला तरी चांगला बोला खरंच खूप छान होते आबा आणि त्यांचे खूप उपकार आहेत
शब्दाला किंमत ठेवून आणि जान असणार नेता म्हणजे आमचा रोहित दादा🙏💫💯❤️
ह्या चॅनल मध्ये हा एकच पत्रकार खरी पत्रकारी करतो...
Nahi hyalapan channel chi requirements baghavi lagtata, shevati channel tar Godi media ch aahe.
महाराष्ट्र राज्यात रोहित पाटील हे युवा नेतृत्व असणार
अभिजित सर खूप छान इंटरव्ह्यू
महाराष्ट्रातील सज्जन एन.जी.ओ. प्रमुखांनी स्वतः हून रोहित पाटील यांचा प्रचार करण्यासाठी यावे
विजयी भव रोहित दादा....
बहुत ही सुलझा हुआ युवा ऐसे ही लोगों की जरूरत है देश को
Kudos to Rohit dada….
Self explanatory video…
Down to earth nature….
सर्वसामान्यांच्या नेता ….. विजयी भव 🙏🏻💐🙏🏻
उद्याच्या महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेतृत्व....
ग्रेट भेट
शांत व्यक्तिमत्व
रोहित पाटील यांनी स्वतःला सिद्ध केले आहे....केवळ वारसा नाही. आबा नंतर सत्तेला चटावलेले निघून गेले पण रोहितनी न खचता पक्ष संघटन गावागावात मजबूत केले आहे
Abhijit dada Ek no patrakar ❤
काय काय मेन्यू 😊
Vanchit Bahujan apman
हुशार युवा नेते रोहित पाटील
अभिजीत करंडे ला भाकरी मिळाली. पोटभर खाऊन घ्या आता.. 😃 😃
Rohit very big legacy
Maharashtra Drohi Bahujan Drohi visthapit Maratha
❤
Bhakta Maratha patlancha pahalo Bahujan Samantha tiraskar karnare Maratha Patil
Bahujan vanchit yani interview get lucky naahi Maratha patlancha ka geet aahe
बस झाली घराणे शाहि दुकन बंद करा
Visthapit Maratha Enna Pada
जनता ऊपाशी पुढारी मात्र तुपाशी
आबांन विषयी तरी बोलू नका त्याच्या काळात मी कामाला लागलो आहे
जेवढे त्या काळात पोलिस मध्ये लागले ते पूर्ण पारदर्शक आणि आबांना त्या मुळे मानतो मी अहमदनगर चा आहे तरी ही त्यांना मी मानतो भाई नीट नाही बोलता आला तरी चांगला बोला खरंच खूप छान होते आबा आणि त्यांचे खूप उपकार आहेत
Han Patil harla Manju Maharashtra Mukta Jhala Maharashtra Azad Jhala Maratha patlani Maharashtra varti kabja kela hai
वयोश्री योजना अली कुठ अली आज पर्यत कळाल नाही
काय केल तरी निवडणूक हरणार
Abhyaspurna aslele yuva nete....
He is interested more in eating then talking 😊
रोहित पाटील डि लाईट होटलवर आहे ते का
Tu.jat.nahe.ka.
आई किती साध्या आहेत
तुमच्या तोंडातून महाराजांचे कधीच नाव ऐकायला भेटत नाही आता फक्त महायुती ❤
Mumbai Tak bad interview
पत्रकाराला आज मालकाच्या शेजारी बसून भाकरी मिळाली
Only kaka patil , Only modi only bjp
😂😂😂😂😂
तासगाव कवठेमंकाळ च्या विकासाचा महामेरू फक्त आणि फक्त संजय काका
ओन्ली वन संजय काका❤❤
पत्रकार खूप खाजगी प्रश्न विचारत आहे
आमदार रोहीत पाटील
वार सुटलं यंदा परिवर्तन घडणार संजय काकाच मंत्री होणार
काकांनी ठरवलंय एकाच वर्षात दोनदा आपटायचं..😅😅
हा पक्का कॅमेरा जीवी आहे
दहा वर्ष टक्केवारी खाण्यातच गेले यांचे
फक्त चमकोगीरी
पत्रकाराला पाकीट आणि जेवण दोन्ही पण मिळाले.
मि हिंदू म्हणून ऐला मतदार करनार नाही
Tu Hindu mhanun owesi la vote kar😂😂
@@Patilvikasतेरे अब्बा हे ना😂😂😂
अरे वाह चकली, करंजी, शन्करपाळे आतापासूनच. शुभ दीपावली व निवडणुकी च्या विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र 🚩