New oswal solar pump 3hp बोरवेल | ओसवल सोलर पंप 3hp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 เม.ย. 2024
  • oswal solar pump 3hp | ओसवल सोलर पंप 3hp
    💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा
    chat.whatsapp.com/EBO4amukDhP...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा
    / krushimitra07
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    00086106256453&mibextid=ZbWKwL
    हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!❤️ धाराशिव 🙏
    #oswalsolarpump
    #ओसवलसोलरपंप #kusum_solar_pump_yojana_maharashtra #kusum_yojna
    #kusumsolar
    #krushimitra

ความคิดเห็น • 52

  • @sandeepshewale7137
    @sandeepshewale7137 3 หลายเดือนก่อน +3

    ५ hp चां व्हिडिओ बनवा दादा. (विहिरीवरचा)

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  3 หลายเดือนก่อน +1

      नक्की दादा 🙏

  • @KalidasThaware-my1lp
    @KalidasThaware-my1lp 3 หลายเดือนก่อน

    7.5 hp 50 मीटर चा व्हिडिओ आहे का आम्ही पण ओसवाल निवडी आहे 7.5hp👏

  • @ashishkhandare3770
    @ashishkhandare3770 17 วันที่ผ่านมา

    Oswal company chi sarvice kasi ahe bhau

  • @surajpunde123
    @surajpunde123 3 วันที่ผ่านมา +1

    Oswal cha pump 3hp cha aala aahe.2 month zale pn aata chalu hot nahi aahe ky karave

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  2 วันที่ผ่านมา +1

      दादा स्टार्टर वरती कस्टमर केअर नंबर दिलाय तिथे कॉल करा

  • @ashishkhandare3770
    @ashishkhandare3770 หลายเดือนก่อน +1

    भाऊ 100 हेड ची मोटर किती फवारे उडविते

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  หลายเดือนก่อน

      विहिरीतील मोटर जास्त फवारे उडाते दादा

  • @KrishnaKshirsagr-fj3yd
    @KrishnaKshirsagr-fj3yd 28 วันที่ผ่านมา +2

    पाच एचपी 70 मीटर 300 फुट खोल चे पाणी उडते का

  • @raju_108
    @raju_108 11 วันที่ผ่านมา +2

    तुमचे मानस 5महिने सर्वे साठी आले नाही.जेव्हा आले तर अडीच हजार माघत होते. बाजड नावाचे कर्मचारी होते.चौकशी करून बघा.आमच्या विहिरीवर लाईट पण नाही.तरी कंपनी कर्मचारी पैसे माघते दुर्दैवी आहे

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  11 วันที่ผ่านมา

      दादा गाव कुठला आहे

  • @ashishkhandare3770
    @ashishkhandare3770 หลายเดือนก่อน +2

    372 फुट बोअर आहे पाणी कमी लागले आहे किती हेडचा पम्प घ्यावा

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  หลายเดือนก่อน +1

      जर कंपनी 100 चा देत असेल तर घ्या नाहीतर 70 चा मिळेल दोन्ही पण चालतील

    • @ashishkhandare3770
      @ashishkhandare3770 หลายเดือนก่อน

      किती फवारे उडु शकतील 5 एच पी ला

    • @ashishkhandare3770
      @ashishkhandare3770 หลายเดือนก่อน

      100 मीटर हेड व 70 मीटर हेड याबाबत दोन्ही माहिती द्यावी व किती फवारे उडु शकतात 5 HP

  • @atulpawar553
    @atulpawar553 3 หลายเดือนก่อน +1

    सर 400 फूट बोर आहे 350 फुटला पाणी लागलेले आहे 5 hp किती मीटर हेड चा पंप लागेल मी पण oswal पंप निवडला आहे plz माहिती द्या सोलर प्लेट कोणत्या कँपणीची आहे तसेच किती वॅट ची आहे ते सांगा

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  3 หลายเดือนก่อน

      Saatvik company 520 w par plet
      100 m head lagel dada

    • @atulpawar553
      @atulpawar553 3 หลายเดือนก่อน

      @@KrushiMitra07 ok sir thank you

    • @SD-sb4hb
      @SD-sb4hb 3 หลายเดือนก่อน +1

      सर काल मला मेसेज आला होता की कुसुम सोलर योजना अंतर्गत आपल्या आर्जात आधारकार्ड त्रुटी आहे आधार कार्ड अपलोड करा म्हणून आज मी आधारकार्ड अपलोड केले आहे आत्ता मला परत कधी मेसेज येईल रिप्लाय द्या pls 😊

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  3 หลายเดือนก่อน +1

      आता ज्यावेळेस पुढील सोडत होईल त्यावेळेस तर तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही ऑनलाईन चेक करा नक्की तुमची निवड झालेली असेल

    • @SD-sb4hb
      @SD-sb4hb 3 หลายเดือนก่อน +1

      @@KrushiMitra07 dhanywad Dada ✌️🙏

  • @kishordeshmukh7162
    @kishordeshmukh7162 3 หลายเดือนก่อน +1

    बोअर वर नोंदणी होती विहिरीचे मटेरियल मीळतय...पाईप वायर लाॅस झाला 40फुट विहीर आहे...किती हेड मोटर घ्याव

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  3 หลายเดือนก่อน

      दादा वापर कशावर करायचा आहे तुम्हाला बोरवर का विहिरीवर

    • @kishordeshmukh7162
      @kishordeshmukh7162 3 หลายเดือนก่อน

      @@KrushiMitra07 विहिरी वर

    • @sandeepshewale7137
      @sandeepshewale7137 2 หลายเดือนก่อน

      जिल्हा कोणता तुमचा? विहिरीचे पंप जास्त पाणी देईल बोरवेल पेक्षा

    • @kishordeshmukh7162
      @kishordeshmukh7162 2 หลายเดือนก่อน

      @@sandeepshewale7137 hingoli

    • @shivajigawali9435
      @shivajigawali9435 2 หลายเดือนก่อน

      30 m head

  • @manojmshelar646
    @manojmshelar646 3 หลายเดือนก่อน +2

    पाण्याचे प्रेशर कमी वाटते बाकी कंपनीच्या पांपा पेक्षा

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  3 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे दादा परंतु दिवसभर चालू असल्यामुळे बोरचे पाणी कमी येत आहे

  • @ashishkhandare3770
    @ashishkhandare3770 29 วันที่ผ่านมา +1

    पैसे भरून झाल्या वर लाईनमन सर्वे कधी होणार साहेब

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  27 วันที่ผ่านมา

      सात ते आठ दिवसात

    • @ashishkhandare3770
      @ashishkhandare3770 26 วันที่ผ่านมา +1

      1 mahina zala sarve zala nahi

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  25 วันที่ผ่านมา

      @@ashishkhandare3770 लाईनमिन कडे नाही तर तुमच्या जवळच्या महावितरण ऑफिस ला भेट द्या

    • @ashishkhandare3770
      @ashishkhandare3770 25 วันที่ผ่านมา

      ok

  • @shashikantpatil6343
    @shashikantpatil6343 3 หลายเดือนก่อน +1

    ओसवाल कंपनीचा नंबर द्या भाऊ

  • @vikasYadav-nr4zh
    @vikasYadav-nr4zh 3 หลายเดือนก่อน +1

    मोबाईल वर चालू बंद होते का. विडिओ पाठवा.

  • @sidharthchandre358
    @sidharthchandre358 2 หลายเดือนก่อน +1

    नांदेड नंबर द्या दादा

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  2 หลายเดือนก่อน

      दादा महावितरण मधून घेतलेला आहे का कुसुम मधून सोलर पंप

    • @sidharthchandre358
      @sidharthchandre358 2 หลายเดือนก่อน

      कुसुम मधून भरला होता पण महावितरण कडे सर्व फॉर्म दिलेत आत्ता महावितरण कडे आहे

    • @sidharthchandre358
      @sidharthchandre358 2 หลายเดือนก่อน

      महावितरण

  • @abhishekmagar4243
    @abhishekmagar4243 3 หลายเดือนก่อน +1

    company cha number dya bhau sambhajinagar

    • @KrushiMitra07
      @KrushiMitra07  2 หลายเดือนก่อน

      7030927245
      महाऊर्जा साहेब ऑफिस यांना फोन करुन बोला

  • @malharifunde7165
    @malharifunde7165 27 วันที่ผ่านมา

    Ahmednagar pathardi contact number