- 251
- 539 557
KrushiMitra
India
เข้าร่วมเมื่อ 14 มี.ค. 2015
अन्नदाता सुखी भव;ll 🙏 शेतकरी बांधवांनो आपल्या कृषी मित्र चैनल चे सदस्य झाल्याबद्दल तुमचे आभार जर तुम्हाला व्हिडिओ पाहून थोडा जरी फायदा झाला असेल तर नक्की कमेंट व लाईक👍🏻 करायला विसरू नका व व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवा सोबत जास्तीत जास्त शेअर करा
मनापासून तुमचे आभार
आपलाच कृषी मित्र🙏
जय जवान जय किसान
मनापासून तुमचे आभार
आपलाच कृषी मित्र🙏
जय जवान जय किसान
30/35 दिवसांत झटपट पैसा | उन्हाळी कोथिंबीर | kothimbir lagwad
30/35 दिवसांत झटपट पैसा | उन्हाळी कोथिंबीर | kothimbir lagwad | krushimitra
#धरतीऍग्रो #DhartiAgro
💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा
chat.whatsapp....
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा
/ krushimitra07
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
00086106256453&mibextid=ZbWKwL
हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!❤️ धाराशिव 🙏
#krushimitra
#उन्हाळीकोथिंबीर
#kothimbirlagwad
#kothimbir #kothimbir_lagwad
#धरतीऍग्रो #DhartiAgro
💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा
chat.whatsapp....
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा
/ krushimitra07
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
00086106256453&mibextid=ZbWKwL
हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!❤️ धाराशिव 🙏
#krushimitra
#उन्हाळीकोथिंबीर
#kothimbirlagwad
#kothimbir #kothimbir_lagwad
มุมมอง: 823
วีดีโอ
सर्व शेती कामासाठी उपयोगी असा एकच बळीराजा ब्लोअर्स | agricultural blower | krushimitra
มุมมอง 68612 ชั่วโมงที่ผ่านมา
सर्व फळबागांमध्ये उपयोगी असा एकच बळीराजा ब्लोअर्स | agricultural blower | krushimitra #blower #ब्लोअर्स 💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.... 💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा / krushimitra07 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा www.facebook.c... 00086106256453&mibextid=ZbWKwL हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!❤️ धाराशिव 🙏 #kru...
पी व्ही सी पाईपला उत्तम पर्याय फ्लेक्झिबल स्काय ॲग्रो पाईप | Drip irrigation system
มุมมอง 15K14 ชั่วโมงที่ผ่านมา
पी व्ही सी पाईपला उत्तम पर्याय फ्लेक्झिबल स्काय ॲग्रो पाईप | Drip irrigation system #skyagro #skyagrodrip #skyrainpipe #baramati 💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.... 💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा / krushimitra07 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा www.facebook.c... 00086106256453&mibextid=ZbWKwL हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू...
कृषक कृषी पशुपक्षी प्रदर्शन भाग 2 #बारामती2025
มุมมอง 73216 ชั่วโมงที่ผ่านมา
कृषक कृषी पशुपक्षी प्रदर्शन भाग 2 #बारामती2025
अबब टोमॅटो या पिकाचे तब्बल 60 देशी वाण | कृषी प्रदर्शन बारामती 2025
มุมมอง 19921 ชั่วโมงที่ผ่านมา
अबब टोमॅटो या पिकाचे तब्बल 60 देशी वाण | कृषी प्रदर्शन 2025 #krushimitra #baramatikrushipradarshan #krushipradarshanbaramati #krushipradarshan #baramati #krushipradarshanbaramati2025date
के एस बी सोलर पंप | KSB SOLAR PUMP 3HP
มุมมอง 1.6Kวันที่ผ่านมา
के एस बी सोलर पंप | KSB SOLAR PUMP 3HP #saurpump #mageltyalasaurpump #solarpump #ksbsolar 💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.... 💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा / krushimitra07 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा www.facebook.c... 00086106256453&mibextid=ZbWKwL हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!❤️ धाराशिव 🙏 #sadbhavsolar #osw...
Shakti solar pump new structure 3Hp| शक्ती सोलर पंप नवीन इंस्टॉलेशन माहिती | shakti solar pump 3 HP
มุมมอง 3.3K14 วันที่ผ่านมา
Shakti solar pump new structure 3Hp| शक्ती सोलर पंप नवीन इंस्टॉलेशन माहिती | shakti solar pump 3 HP #saurpump #mageltyalasaurpump #solarpump 💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.... 💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा / krushimitra07 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा www.facebook.c... 00086106256453&mibextid=ZbWKwL हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe ...
Sri Savitr Solar pump | श्री सावित्र सोलर पंपा विषयी सविस्तर माहिती
มุมมอง 10K14 วันที่ผ่านมา
Sri Savitr Solar pump | श्री सावित्र सोलर पंपा विषयी सविस्तर माहिती #saurpump #mageltyalasaurpump #solarpump 💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.... 💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा / krushimitra07 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा www.facebook.c... 00086106256453&mibextid=ZbWKwL हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!❤️ धाराशिव 🙏...
अल्टेक सोलर पंप विषय सविस्तर माहिती 3 hp | Ultech energies solar pump 3 hp
มุมมอง 1.5K14 วันที่ผ่านมา
अल्टेक सोलर पंप विषय सविस्तर माहिती 3 hp | Ultech energies solar pump 3 hp सिद्धकला सोलर पंप 3 Hp | SiddhKala solar pump 3 Hp vihir सविस्तर माहिती #saurpump #mageltyalasaurpump #solarpump 💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.... 💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा / krushimitra07 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा www.facebook.c... 00086106256453&mibextid=ZbWKwL हा व्हिडिओ नक्की पहा आणि...
मागेल त्याला सोलर पंप अशाप्रकारे करा लाईन मेन सर्वे | line main survey
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
मागेल त्याला सोलर पंप अशाप्रकारे करा लाईन मेन सर्वे | line main survey 💫 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.... 💫 Instagram पेजला फॉलो करा 👇क्लिक करा krushimitra07profilecard/?igsh=bHJ3eDRkcTdhd3Rn 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा share/17TTRrh3Bz/ हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका...
सिद्धकला सोलर पंप 3 Hp | SiddhKala solar pump 3 Hp vihir सविस्तर माहिती
มุมมอง 1.5K21 วันที่ผ่านมา
सिद्धकला सोलर पंप 3 Hp | SiddhKala solar pump 3 Hp vihir सविस्तर माहिती #saurpump #mageltyalasaurpump #solarpump 💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.... 💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा / krushimitra07 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा www.facebook.c... 00086106256453&mibextid=ZbWKwL हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!❤️ धाराश...
KPC Project limited solar pump | केपीसी प्रोजेक्ट लिमिटेड सोलर पंप सविस्तर माहिती
มุมมอง 8K21 วันที่ผ่านมา
KPC Project limited solar pump | केपीसी प्रोजेक्ट लिमिटेड सोलर पंप सविस्तर माहिती #saurpump #mageltyalasaurpump #solarpump 💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.... 💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा / krushimitra07 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा www.facebook.c... 00086106256453&mibextid=ZbWKwL हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका.....
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी | December Month Installment
มุมมอง 42หลายเดือนก่อน
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी | December Month Installment 💫 Whatsapp 👇 ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.... 💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा / krushimitra07 💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा www.facebook.c... 00086106256453&mibextid=ZbWKwL हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!❤️ धाराशिव 🙏 #LadkiBahin #LadkiBahinYojana #Maharashtra #Lat...
मागेल त्याला सोलर पंप योजनेत जुन्या कंपनीचा समावेश कधी होणार 🔴
มุมมอง 3.1Kหลายเดือนก่อน
मागेल त्याला सोलर पंप योजनेत जुन्या कंपनीचा समावेश कधी होणार 🔴
अशाप्रकारे चालणार तुमची कुठली मोटर सोलरवर | सोलर ड्राईव्ह | Solar Drive
มุมมอง 423หลายเดือนก่อน
अशाप्रकारे चालणार तुमची कुठली मोटर सोलरवर | सोलर ड्राईव्ह | Solar Drive
GK सोलर कंपनी कशी आहे | GK कंपनी बदल सविस्तर माहिती
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
GK सोलर कंपनी कशी आहे | GK कंपनी बदल सविस्तर माहिती
सोलर कोल्ड स्टोरेज | mini cold storage | मिनी कोल्ड स्टोर
มุมมอง 342หลายเดือนก่อน
सोलर कोल्ड स्टोरेज | mini cold storage | मिनी कोल्ड स्टोर
सदभाव सोलर कंपनी विषयी सविस्तर माहिती | M/s Sadbhav Futuretech solar
มุมมอง 25Kหลายเดือนก่อน
सदभाव सोलर कंपनी विषयी सविस्तर माहिती | M/s Sadbhav Futuretech solar
तुम्ही कोणती कंपनी निवडणार 🔴 | मागेल त्याला सोलर पंप योजना |
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
तुम्ही कोणती कंपनी निवडणार 🔴 | मागेल त्याला सोलर पंप योजना |
मागेल त्याला सोलर वेंडर लिस्टचे ऑप्शन आले का असे करा चेक | Magel Tyala Saur vendor list option
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
मागेल त्याला सोलर वेंडर लिस्टचे ऑप्शन आले का असे करा चेक | Magel Tyala Saur vendor list option
अशाप्रकारे करा सोलरचे पेमेंट | फोन पे या गुगल पे वरून
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
अशाप्रकारे करा सोलरचे पेमेंट | फोन पे या गुगल पे वरून
मेडा सोलर पंप संदर्भात मोठी अपडेट | येथे पहा नवीन यादी आली
มุมมอง 1.8K2 หลายเดือนก่อน
मेडा सोलर पंप संदर्भात मोठी अपडेट | येथे पहा नवीन यादी आली
तुम्हाला मेसेज आला का | या शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
तुम्हाला मेसेज आला का | या शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात
अशा प्रकारे तुमच्या गावाची मतदान यादी काढा | Voter List Maharashtra 2024 Download
มุมมอง 2902 หลายเดือนก่อน
अशा प्रकारे तुमच्या गावाची मतदान यादी काढा | Voter List Maharashtra 2024 Download
भाजीपाला पिकामध्ये कलम कसे केले जाते | पीक उत्पादन वाढीसाठी भाजीपाला कलम | Vegetable Grafting
มุมมอง 3252 หลายเดือนก่อน
भाजीपाला पिकामध्ये कलम कसे केले जाते | पीक उत्पादन वाढीसाठी भाजीपाला कलम | Vegetable Grafting
मागेल त्याला सौर कृषी पंप अतिशय महत्त्वाचं अपडेट
มุมมอง 1.8K2 หลายเดือนก่อน
मागेल त्याला सौर कृषी पंप अतिशय महत्त्वाचं अपडेट
मागेल त्याला सौर कृषी पंप असे करा पेमेंट | Payment Option solar pump |
มุมมอง 1.7K2 หลายเดือนก่อน
मागेल त्याला सौर कृषी पंप असे करा पेमेंट | Payment Option solar pump |
Navin vender list kadhi yenar aahe
येईल लवकर दादा
Konta number to number tr dya
Nagpur dist mdhun ahe me vtech company select keli 8 mhine zale ajun laglel nh solar, khup pressurized kel tevha ata 1 month aadhi faqt shetat lokhandi saman aanun thevle aani basement foundation tyar Kel ajun pannel motor aalel nh
दादा ग्राहकमच्याकडे तक्रार करा
अर्ज करुन 3.5 महिने झाले वर्क ॲाडर निघुन 15 दिवस झाले पन सप्लायर म्हनतो की सामान कंपनीतुन आजुन आलेच नाही
वर्क ऑर्डर निघाल्यापासून 90 दिवसाच्या आत बंधनकारक आहे
सगळ्या कंपनीत पे हि कंपनीत बोगस आहे कोणीच फोन ऊचलत नाही 5 महिने झालेत पेमेट करुन
ok दादा 👍
ह्या कंपनी सारखी भंगार कंपनी दुसरी कोणतीच नाही , कंपनीचा फोन लागत नाही, जो लागतो तो उचलत नाही . ऑनलाइन सोलर पंप चालू होत नाही , फोनवर सोलर चालू होत नाही . ज्या एजन्सी सोलर घ्यायचं सांगितलं, त्यांनी कंपनीकडून आणि शेतकऱ्याकडून कमिशन घेतल. आता फोन उचलत नाही भडवे ..
ही कंपनी लवकर मटेरियल देत नाही सहा महिने झाले payment करून सर्वे करून आणि कोणी फोन पण उचलत नाही
सर पण मी बसून एक वर्ष होत आहे तरी मोबाईल वर झाला नाही सर काय करावं लागेल
दादा कंपनीचे एकदा बोलणं केलं का तुम्ही भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मोबाईल चालू बंद होत नाही
मोबाईल वर झालं च नाही काय करावं लागेल 🙏
परभणी जिल्ह्याच्या डिलरचा नंबर आहे का
नाही दादा
पंढरपूर प्रतिनिधी चा नंबर द्या
90 दिवसांमध्ये मटरेल दिले नाही तर vender बदलता येते का
हॊ दादा
सदभाव कंपनीच्या अहमदनगरच्या प्रतिनिधीचा संपर्क द्या
बीड चा आहे no देऊ ka
@@KrushiMitra07 हो चालेल
रेकॉर्ड
दादा किट सोबत चार्ट भेटतो
उंदीर लागतो का
काळजी घेतल्यावर लागणार नाही दादा
@KrushiMitra07 काळजी कशी घ्यायची तुम्ही सांगा
Pvc pipe चांगल्या गंडवतोय
@@yogeshnigade4257 दादा म्हणजे काम झाल्यानंतर शेतात न टाकता त्याला व्यवस्थित ठेवलं तर नाही लागणार याचबरोबर जिथे उंदर जाणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावे जितकं जास्त जपाल तितकं दिवस जास्त टिकणार
श्री सावित्र सोलर पंप मोबाईलवर चालू बंद करता येतो का?
Nhi
कंपनी बोलत आहे होतो परंतु शेतकऱ्यांनी आता पण चालू केलेला नाही
Pandharpur किंवा मंगळवेढ्याला डीलर आहे का ? हा HDPE पाइप आहे का ? शेतात तसंच उन्हात राहिल्यास खराब होतो का ? सुनील शहाणे .
+91 70208 35278 दादा अधिक माहितीसाठी कॉल करा 🙏
लांबी किती येते 2.5 inch
दादा लांबी व किंमत साठी कॉल करा +91 70208 35278
Price kiti aahe?
दोन इंची दोन हजार रुपये अडीच इंच अडीच हजार रुपये
किती फुट@@KrushiMitra07
मि या पेक्षा भारी आडीच चा 200 फुटी 1850 ला घेतला@@KrushiMitra07
Sir kpc project Ltd Kasi ahe ajun video bnva sir
नकी 👍
फलटण डीलर चा नं दया
सोलर पंप बसवण्यास ट्रान्सपोर्ट खर्च व इतर खर्च मागताय तक्रार कुठे करावी
दादा महावितरण कडे ऑनलाइन करा
7.5 che kara na
Sir kpc project Ltd Kasi ahe video bnva sir 5hp cha
दादा विडिओ टाकला आहे आपला चॅनल वर पहा
किती दिवसात मटेरियल भेटता हे कंपंनी च
दादा जॉईंट सर्वे झाल्यानंतर 60 ते 90 दिवस
जिंदाल श्री सावित्री
सोलापूरच्या डीलर चा नंबर पाठवा
Tikit kiti aahe
60 रुपये
Rotomag आणि rotosol या कंपनी एकच आहेत का वेगळ्या
एकाच
टायमिंग काय आहे सर ...किती ते किती पर्यंत कृपया सांगावे...🙏
9 ते 6 दादा
सम्पलय आज @@KrushiMitra07
कंपनी चांगली आहे का
पत्ता टाका आम्ही पण येणार आहे
कृषी विज्ञान केंद्र बारामती
16 ते किती आहे
20 दादा
20 जाने वारी
प्रवेशासाठी पास आहे का
Ho
60
ho दादा 60 रुपये
60 रुपये घेत वाव बघतात v फाडून टाकतात 😅
बीडचे एजंट कोण आहेत पंप माझा मंजूर झालेला आहे
काय बुल्ल्याची माहिती दिली का आई घाल्या
भाऊ सायलिफ SG चा विडियो बनवा ना विनंती आहे
दादा मी कॉन्टॅक्ट करतोय
Zidan Sri Savitr Solar Priva कंपनी कशी आहे मार्गदर्शन करावं प्लीज शेतकरी बांधवांनो.
दादा चांगली कंपनी आहे रोटो सोल कंपनीच्या स्टार्टर आणि मोटर येते परंतु भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सर्विस देत नाही
@@KrushiMitra07Ac Dc ahe ka mobile var suru hote ka
Kiti diwasat yet material zidan Sri savitr solar priva cha
Nhi
7.5 hp 600 foot पाणी मारेल का
दादा कॉलम पाईप वर चालणार नाही हस्ती पाईप टाकायला लागेल
बोगस कंपनी
Kosol energy बद्दल माहिती द्या सर
श्री सावित्री कंपनी चे वेंडर कलेक्शन करावा का
ksb साठी मागणी करा व्हेंडर नाही म्हंटला तरी .....पंप परफॉमन्स आणी लॉन्ग लाईफ चालतो....एकदा बसवल्यावर टेन्शन नाही....ksbलिमिटेड कंपनी आहे....
Ac dc aahe ka
Zidan Sri sawitri कशी आहे
Sir kpc project Ltd Kasi ahe video bnva na 5hp cha
आहे यूट्यूब चैनल वर पहा दादा
सर्वे करून चार महिने झाले अजून बसला नाही पंप
Kai savistar mahiti dilis ?
एकदम सुंदर अतिसुंदर
400ft bore ashe 5hp pump aahe kitiche head ghyave
70 cha
@KrushiMitra07 280 Pani aahe sir pressure deil ka
@@vinayak329 ho दादा
ढगाळ वतावरणात चालतो का किती स्प्रींकलर उडवतो
चालतो पण कमी चालतो 13 स्पिंकर