Sudha Murty यांची रतन टाटा यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया, आठवणी जाग्या केल्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • #RatanTata #SudhaMurty #MaharashtraPolitics
    ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानं समाजमन दुखाच्या सागरात लोटलंय. रतन टाटा यांच्या रुपाने एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावलाय. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. त्यांच्या निधनानंतर सुधा मुर्ती यांनी प्रतिक्रिया दिली.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 2

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नबर एक बिझनेय मॅन 🌹

  • @suhasmankar3461
    @suhasmankar3461 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    is she talking about JRD or Ratan TATA