Tata Group Chairman: Ratan Tata यांच्यानंतर Tata Group चे प्रमुख झालेल्या नोएल टाटांचा इतिहास काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • #BolBhidu #RatanTata #NoelTata
    रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर शंभरहून अधिक देशांमध्ये पसरलेल्या टाटा समूहाच्या विशाल व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न खूप साऱ्या जणांना पडला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचे नाव आघाडीवरती होते. यासोबतच माया टाटा या नोएल टाटा यांच्या मुलीचं नाव सुद्धा चर्चा मध्ये होत. यासोबतच अजून एक चर्चा अशी सुद्धा होती की खुद्द रतन टाटा यांनीच टाटा आडनाव असलेली व्यक्तीच टाटा समूहाचे उत्तराधिकारी असेल असे नाही हे स्पष्ट केलेले होते त्यामुळे उत्तराधिकारी नेमकं कोण होईल याची उत्सुकता होती.
    अपेक्षेप्रमाणे नोएल टाटा यांची रतन टाटा यांचे उत्तर अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. नोएल टाटा यांच्याकडे टाटा ट्रस्टची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज आपण माहिती घेऊयात नोएल टाटा यांच्या विषयी त्यांच्या कामाची पद्धत यासोबतच त्यांच्या निवडीचा एकूण टाटा समूहावरती आणि मार्केट वरती काय परिणाम होईल ते बघुयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 97

  • @indian62353
    @indian62353 3 ชั่วโมงที่ผ่านมา +138

    सन्माननीय नोएल टाटा,
    रतन टाटांच्या सांपत्तिक वारस्याबरोबर त्यांचा "वैचारिक वारसा" आपण चालू ठेवावा ही तमाम भारतीयांच्या वतीने आपणाला विनंती...

    • @kingshivba365
      @kingshivba365 14 นาทีที่ผ่านมา

      Tujhi hi comment tyanchyaparyanta nahi pohochnar bhava, even bol bhidu pan nahi pohchvushaknar.

  • @time_of_hindutva
    @time_of_hindutva 3 ชั่วโมงที่ผ่านมา +150

    टाटा साहेबांची पोकळी कुणीच भरू शकत नाही😢😢
    रतन टाटांन सारखा दानी नसेल तरी चालेल पण त्यांच्या सारखा देश भक्त पाहिजे ❤❤❤❤
    Legend's never die😢❤

    • @puredesi6278
      @puredesi6278 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अदानी टाटा ची नाव सर्वात पुढे आहेत

    • @SHANTANUKACHARE-108
      @SHANTANUKACHARE-108 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Noel tata he Irish country che aahe
      Khara sanghaiche Jale tar ratan tata😭 sarkha koni nahi honar

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 52 นาทีที่ผ่านมา +1

      ​@@SHANTANUKACHARE-108Abe wangya JRD tata pn France che hote pn tynchi kamgiri vachli ki nhi ?

  • @nileshbarkale366
    @nileshbarkale366 30 นาทีที่ผ่านมา +10

    हा संपूर्ण देश कलाम सरांच्या जाण्यानंतर फक्त रतन टाटा यांच्यासाठी रडला. पुन्हा अश्या दोन्ही व्यक्ती आपल्या देशाला मिळणं हे देशाचं भाग्य म्हणावं लागेल.

  • @Pbk67
    @Pbk67 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आदरनीय नोएल टाटा ,रतन टाटांचे नाव अजून मोठे करा .सर्व भारतीय तुमच्यावरही असेच प्रेम करतील

  • @HISTORYWITHAI-h6x
    @HISTORYWITHAI-h6x ชั่วโมงที่ผ่านมา +23

    दानवीर कर्ण नंतर श्री रतन टाटा हेच सर्व श्रेष्ठ दानवीर

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 2 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    आता टाटा समूहाचे अधिकार पद कुणालाही मिळाले तरीही माननीय रतन टाटा यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही ...

  • @nittm8630
    @nittm8630 3 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    रतन टाटा होणे नाही...❤

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ठीक आहे पण आदरणीय रतन टाटा कायम आठवणीत राहणार त्यांना ञिवार वंदन जय महाराष्ट्र 🙏🎉🏅🏅🏅🎉

  • @mands406
    @mands406 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    नोएल टाटांची निवड हि अगदि बरोबर आहे. तेच रतन टाटांचा वारसा व्यवस्थितपणे पुढे नेऊ शकतात.

  • @rahulchavhan3465
    @rahulchavhan3465 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अतिशय सुंदर माहिती आहे फारच छान ❤🎉

  • @rajeshganpatjadhav1489
    @rajeshganpatjadhav1489 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    Ratantata सारखे काम करावे, नोएल टाटांनी.

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अप्रतिम विश्लेषण. माहिती.धन्यवाद.

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    म्हणून संपत्तीचं जास्त सेविंग करू नये. जो पर्यंत आहात फिटनेस, स्किल वर स्वतःवर जास्तीत जास्त इन्वेस्ट करा.

  • @dr.genupansare4981
    @dr.genupansare4981 19 นาทีที่ผ่านมา

    Yes sir, nice information

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता नोएल टाटा यांनी एअर इंडिया प्रमाणे मोती साबण जो टाटांनी हिंदुस्थान लिव्हरला विकला होता . तो परत मिळवावा दिवाळीत मोती साबण ही भारतीय माणसाची शान असते .

  • @Roshan_M
    @Roshan_M 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    As a finance person i understood this ...pan 🥭 people saathi he khup complicated aahe samajna.....ajun ek video banva jyat graphical images astil jene karun lokana tata sons aani tata trust kase vegle aahet aani te kase work karat te dakhva....also Ratan ji dadabhoy Tata aani Ratan naval Tata hya 2 veg vegle vakyti aahet he pan sanga khup lokana same navamule pan prashan padtat...

  • @sachinsamant6465
    @sachinsamant6465 32 นาทีที่ผ่านมา

    Thanks 🙏

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 32 นาทีที่ผ่านมา

    रतन टाटा यांचे नांव नोएल टाटा मोठे करतील अशी आशा ठेवुया.

  • @shankardidwagh2107
    @shankardidwagh2107 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Noyelji Dev manus Ratanji Tata yanchyi vichar dhara jashi hoti tich Ani tasach varasa pudhe chalu theva. Tarach Tyanna moksh prapti ghadel.SAT SAHEB I.

  • @prathmeshjungahare4383
    @prathmeshjungahare4383 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Thank you very much for, this valuable information. dada.

  • @rajashrigaikwad3467
    @rajashrigaikwad3467 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    khup chan mahiti dili

  • @shobharaut249
    @shobharaut249 38 นาทีที่ผ่านมา

    दिवंगत कै. रतन जी... यांना सर्व प्रथम मानाचा मुजरा.. देशाचे गौरवाभिमान.... आज स्वर्ग लोक सुद्धा खूष असतील.... देवांच्या दरबारी अजुन एक पृथि वरचे देवमाणूस पोचले....

  • @pushpamaskar999
    @pushpamaskar999 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    टाटांचा उत्तराधिकारी टाटा आडनाव असलेला त्याच कुटुंबातील व्यक्ती झाला हे सर्वोत्तम

  • @sachinadsare7178
    @sachinadsare7178 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुंदर माहिती आणि अभ्यासपूर्ण मांडणी👏👌❤

  • @ganeshkalyani876
    @ganeshkalyani876 25 นาทีที่ผ่านมา

    Good

  • @avinashkarpe5214
    @avinashkarpe5214 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान माहिती

  • @Mumbai491
    @Mumbai491 27 นาทีที่ผ่านมา

    त्यावेळी रतन टाटांनी लग्न करायला हवं होतं .. जेणेकरून त्यांची निशाणी त्यांचं वंशज पुढे राहिलं असतं 😢
    जेणेकरून त्यांच्या संपत्तीची अशी दशा झाली नसती..
    परंतु आता त्यांची संपूर्ण संपत्ती ही त्यांच्याच घरात तील लोकांना मिळाली पाहिजे...
    या सर्व संपत्तीवर टाटा परिवाराचा हक्क आहे

  • @vikassagat7610
    @vikassagat7610 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Great tata family

  • @sumiteditz022
    @sumiteditz022 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    3:24 💯

  • @MC_VISION
    @MC_VISION ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संपत्ती चा वारसा कोणीही करेल, विचारांचा वारसा जपणारा हवा ❤

  • @shridhar.bkamble2906
    @shridhar.bkamble2906 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @royalride2209
    @royalride2209 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very nice information...
    Thank you....

  • @hrushikeshjahagirdar4072
    @hrushikeshjahagirdar4072 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    असे महत्त्वाचे विषय चिन्मय भाऊला describe करायला देत जा.

  • @sushamasharangpani1682
    @sushamasharangpani1682 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good Information

  • @s_legend_
    @s_legend_ 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤❤

  • @studyAt6
    @studyAt6 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    TATA surname aasleli Wyakti Ch Tata ch chief vayla hawi . There is always something about Genes and values !

  • @विशालससे
    @विशालससे 6 นาทีที่ผ่านมา

    भारताची प्रगती करणारे कुटुंब

  • @santoshchapdekar6225
    @santoshchapdekar6225 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम माहिती डिलीट साहेब

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great family TaTa 🙏🏅🏅🏅🙏🏅🏅🏅🏅🙏🙏🙏

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Legacy ch kay honar

  • @shyampawar548
    @shyampawar548 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    This should be your content...

  • @Dharmik459
    @Dharmik459 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    त्यांना अनुभव जास्त आहे. 🙏

  • @shrikanthaware5083
    @shrikanthaware5083 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great

  • @yogiss1308
    @yogiss1308 45 นาทีที่ผ่านมา

    TCS चे CEO पण खूप भारी आहेत.

  • @mahadevpatole7106
    @mahadevpatole7106 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विडिओ चे आवाज येत नाही दादा

  • @rajendragaikwad9506
    @rajendragaikwad9506 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळे टाटा दानशूर आहेत...मग ते कोणाच्याही हाती असो🫡

  • @operatorstyletrading
    @operatorstyletrading ชั่วโมงที่ผ่านมา

    ek lakshyat yete ki tata familymadhil lok vishwas thevanyayogya ahet mmg te savatr asudet kinva nat asude kinva natavand asudet.... majhyakdun tata katumbiyanche abhar je tyanni deshasathi kele yabaddal ani sir ratan tata yanna bhavpurn shraddhanjali🙏🙏🙏🙏

  • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
    @NarwadeGoutamNarwade-ci9zq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर दोराबजी टाटा व सर रतन टाटा या दोन्ही Trust चे Trustee विषयी माहिती द्यायला पाहिजे होती कारण मागे हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं त्या वेळेस रतन टाटा यांनी सुधारणा केल्या trust विषयी

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 ชั่วโมงที่ผ่านมา

    टाटा नाव म्हटल कि शक्यतो सगळे सारखे आसावेत, नोबेल टाटांनी त्याच्या येणार दिवसात रतन टाटाप्रमाने सिध्द करण्याचे मोठे कठीण काम त्याना करावे लागेल.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    टाटा ग्रुपची प्रतिष्ठा जपली जाईल काय हा प्रश्न आहे 😞😞

  • @rohanrox9473
    @rohanrox9473 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Pan sayras mistri Ani tata madhe tar vad hote na?

    • @puredesi6278
      @puredesi6278 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      अदानी टाटा ची नाव सर्वात पुढे आहेत , मोदी शह नी अदानी नाव पुढे केली असावा😂

  • @nikhilgaikwad2011
    @nikhilgaikwad2011 5 นาทีที่ผ่านมา

    व्यक्ती मारून ४ दिवस झाले नाही तर तुमचा चात मसाला सुरू झाला. त्यांचा बद्दल लोकांना काही तर चांगलं सांगा .. प्रॉपर्टी कोण घेणार वारसदार कोण हे ऐकाची आणि सांगायची वेळ नाही . जरा सुधारा

  • @rishikeshgulve2839
    @rishikeshgulve2839 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mg bol bhidu la nivadyche hote ka

  • @rakeshsanap9103
    @rakeshsanap9103 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👍

  • @sumiteditz022
    @sumiteditz022 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ektr script mdhe bgha nahitr camera kde bgha

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    नोवेल टाटा काल रतन टाटांचा अंतविधी वेळी अंबानी व बिर्लांना पाहून हसत होते😢

    • @puredesi6278
      @puredesi6278 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अदानी टाटा ची नाव सर्वात पुढे आहेत , मोदी शह नी अदानी नाव पुढे केली असावा😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@puredesi6278👈😁 खंग्रेसी दिवालिया पार्टी 😂

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 ชั่วโมงที่ผ่านมา

      😮

    • @viralvideo22030
      @viralvideo22030 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Te hasle karn cyrus mistry la ratan tatani padavarun kadhla te novel tatanche brother in law ahe

  • @paragsonar6863
    @paragsonar6863 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shantanu naidu se to accha hai

  • @AbhishekFakirpure
    @AbhishekFakirpure 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    Khush disat hota ha kaal 😂

    • @india.0909
      @india.0909 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Ho birla barobar hast hota

    • @kalyaniborhade3073
      @kalyaniborhade3073 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      हो सगळ्यांनी बघितलं

    • @puredesi6278
      @puredesi6278 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अदानी टाटा ची नाव सर्वात पुढे आहेत , मोदी शह नी अदानी नाव पुढे केली असावा😂

    • @india.0909
      @india.0909 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@AbhishekFakirpure tata sahebani kon tari changala manus baghun thevala pahije hota

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT ชั่วโมงที่ผ่านมา

    मिस्त्री नी टाटा ची वाट लावू नये म्हणजे झाला... रतन टाटा नी मागे एका मिस्त्री ल काढला होतं आता परत मागच्या दराने मिस्त्री पाय पसरत आहेत...

  • @mayurI4188
    @mayurI4188 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nashib nahitar south valyani tyanchya company madhe sadhi ratan sir cha sadha maun pan nahi palalal gel

  • @Analysis565
    @Analysis565 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    नोवेल च का कारण tata नावं लागण खुप गरजेचे आहे.. नाहीतर अंबानी अडाणी उचपात्या केले असते सोबत दोन बोके आहेतच द्याला....
    आस्था व्यस्थ होऊ नये म्हणुन पण असु शकते

    • @Vkr285
      @Vkr285 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Andhbhakt ahhe ka 😂 Ambani kadhi psun rich ahhet

    • @Analysis565
      @Analysis565 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Vkr285 अंबानी भिकारी आहे किती जणांना संपवलंय त्यांनी स्वतः च्या भावाला संपवलंय.. तुला लय पुळका आला असेल तर जा फुकट संडास धुवायला.. जातो का 🙄

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😁 खानंगरेसी दलाल दिसला 😂

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    भाऊ रतन टाटांना जाऊन नीट १ दिवस पण झाला नाही आणि तुम्ही वाटणी वगेरे ह्या विषयावर व्हिडिओ बनवत आहेत ! अरे जरा लाज असू द्या बोल भिडू वाल्यांनो!!! Views साठी किती लाज सोडसाल 😡😡😡🤬

    • @akshaychavan4873
      @akshaychavan4873 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Bhau he lavakarach karave lagate nahi tar 2 boke ahet kahayla aani support la tyncha ek motha boka ahech bar kel tata trust stable thevany sati

    • @Sandy-yl1hl
      @Sandy-yl1hl 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Bhaau ratan tata gele he jevadha dukhi vhyayacha kaaran aahe tyach barobar tyanni hya deshasathi je banvun thevlay te tyancha gelyanantar yogya mansacha haathi padlay ki nahi he lokanna kalne tevadhyach garjeche aahe!! Lakho karodoncha business aani 10 lakh lokancha potacha and career cha prashna aahe!! Tata gele tevha tya moment paasun tyanni je daan dharma kele aahe aaj paryant te band hoil ka?? Tyancha yevadha daanshur punha hone naahi pan nidaan thoda tari tyancha sarkha manacha deshbhakt maanus uttaradhikari vhava hi pratyek bhartiyanchi iccha aahe!! Bol bhidu ne hyacha muddyavar prakash ghatla aahe!! Samjun ghya!! Jivnaat pratyek goshta emotional houn nahi karu shakat!! Satya accept karna aani udyachya diwasa sathi ladhayala ready hona hech aayushya aahe!!

    • @india.0909
      @india.0909 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Veda aahe ka market padel tata che shares sagale pasatil sagale ani baki che fayada hohil

  • @nishitmali4375
    @nishitmali4375 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ratan tata shahid zhala aata tata trust ky khar ny. Samla surv aata karan 28 dec 1937. Tata =1 . Vibration khatam ho gaya SUN ka numerlogy pramane.

  • @AJIT369
    @AJIT369 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ata tata company indian company rahili nahi. ata tyacha malak Ireland cha zhala aahe ..

  • @sujalmane001
    @sujalmane001 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    6:16 रतन टाटा म्हणजे जमशेदजी टाटा यांचा धाकटा मुलगा
    6:32 नवल टाटा जे रतन टाटांचे वडील आहेत
    .
    .
    हा काय बोलतोय हेच समजत नाही🙏🙏😢

    • @rrbhandurge
      @rrbhandurge 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      2 ratan tata ahet. Ekta grandson and ek grandfather.

    • @manoharsamant7594
      @manoharsamant7594 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@rrbhandurgeपारशी समाज हा खुपच लहान असल्याने या समाजातील बरीचशी नावं पुन्हा पुन्हा वापरली जातात.

    • @sujalmane001
      @sujalmane001 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rrbhandurge 🙏🙏

    • @sujalmane001
      @sujalmane001 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@manoharsamant7594 🙏🙏

  • @somnathdahibhate6438
    @somnathdahibhate6438 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    टाटांच्या तक्तात देश भक्ती आहे आपले भ्रस्ट आहेत

  • @सत्यवादी-ड7ढ
    @सत्यवादी-ड7ढ ชั่วโมงที่ผ่านมา

    Fakt tya kirloskar la nka deu

  • @nittm8630
    @nittm8630 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    रतन टाटा होणे नाही...❤