Ratan Tata Funeral: पारशी रितीरिवाजांप्रमाणे टाटांवर अंत्यसंस्कार का केले नाहीत? Tower of Silence |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • #towerofsilence #ratantata #ratantatapassedaway
    हिंदू धर्मात मृतदेह जाळला जातो. इस्ला, ख्रिश्चन धर्मात मृतदेह दफन केला जातो. पण, पारशी लोकन मरण पावल्यानंतर मृतदेहाला निसर्गाच्या स्वाधीन करून टाकतात. टॉवर सायलेन्समध्ये मृतदेह नेला जातो. जिथे गिधाडं, गरुड किंवा कावळे येऊन हा मृतदेह खातात. पारशी धर्मातील ही परंपर नक्की काय आहे? रतन टाटादेखील पारशीच होते मग पारशी रितीरिवाजांप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार का करण्यात आले नाहीत? जाणून घेऊयात.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 5

  • @ShantaramBombe
    @ShantaramBombe ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अंत्यविधी कसा करावा?
    हा त्या समाजाचा धार्मिक विषय आहे...
    सर रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bharat Ratna ratan tata koti koti pranam sarvat talented brahman parasi Jain Gujarati lokancha Bharat matechya vikasat sarvat mothe yogadan ahe

  • @youtubeking2686
    @youtubeking2686 ชั่วโมงที่ผ่านมา

    Clickbait video