आमची लाडकी बस आज धन्य झाली माऊलीचे पाय तिला लागलेत,आणि धन्य झाले ते चालक ज्यांना माऊलीची पालखी वाहून नेण्याचा मान मिळाला.माऊलीचा आशीर्वाद नेहमी आमच्या एस टी कामगारांच्या मागे उभा असो ही माउली चरणी प्रार्थना.
"मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवितो माथा". बस विठू राया या ओळींप्रमाणे, काही चुका आता माफ कर माणसाच्या🙏🙏😥 आणि या कोरोनाच्या संकटातून लवकर वाचव माणसाला.🙏🙏😥😥😥
मन भरून आल वारकरी संप्रदाय बघून. नकळत डोळ्यात अश्रू आले पालखी बघून . धन्य धन्य ते वारकरी 🙏सर्वांच्या चरणी मी माझ मस्तक ठेऊन नमस्कार करतो. बस च्या ड्रायवर दादांच्या चरणी मी मस्तक ठेवतो, आयुष्यात तुम्ही नक्कीच खूप पुण्य केल आणी हा बहुमान तुम्हाला मिळाला आहे. हरी ॐ माऊली हरी ॐ माऊली.
संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊलीच्या पादुका पंढरपूरला पायी वारी करत वाजत गाजत नेतात पण परत त्या पादुका पंढरपूर वरून आळंदी देहू ला कशा नेतात या बाबतची माहिती असेल तर कळवा 🙏🙏
आमची लाडकी बस आज धन्य झाली माऊलीचे पाय तिला लागलेत,आणि धन्य झाले ते चालक ज्यांना माऊलीची पालखी वाहून नेण्याचा मान मिळाला.माऊलीचा आशीर्वाद नेहमी आमच्या एस टी कामगारांच्या मागे उभा असो ही माउली चरणी प्रार्थना.
💙💙💙
ही फक्त बस नाही... तर तुमच्या, आमच्या आणि सर्वांच्या आयुष्यातील अविभाज्य दुआ आहे... 👍👌
पालखी सोहळा बघून मन भरून आलं आज..⛳⛳🙏🙏जय हरी विठ्ठल🙏🙏
🙏माऊली जाताना पाहून मन भाराउन जाते ..🙏
आळंदी - पंढरी वारी सारखे सुख आनंद पुर्ण जगात कुठेही नाही 🙏
Right 👍
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩💐💐
खूप मनाला हेलावून टाकणारा क्षण.जय जय विठोबा रखुमाई माझे पंढरीचे आई.
प्रशासनाच उत्तम नियोजन आहे♥️🚩✌️
माऊली तुम्ही महान संत करा कोरोनाचा अंत
मग तुमच्या वरीची नाही आम्हाला खंत
तुमच्या जय घोषाने होईल विश्व शांत
धन्य ते वाहन! धन्य तो चालक! हे वैभव मिळने सोपे नाही ज्याला मिळेल माऊलींची साथ तो सर्वांत सुखी या विश्वात.
"मुख दर्शन व्हावे आता
तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या
पायरी ठेवितो माथा".
बस विठू राया या ओळींप्रमाणे, काही चुका आता माफ कर माणसाच्या🙏🙏😥 आणि या कोरोनाच्या संकटातून लवकर वाचव माणसाला.🙏🙏😥😥😥
सुंदर अक्षय माऊली 🙏
खरोखर हा मान भेटणे म्हणजे मागच्या जन्माचे पुण्यचं म्हणावे लागेल ,जय हरी विठ्ठल👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐
मन भरून आल वारकरी संप्रदाय बघून.
नकळत डोळ्यात अश्रू आले पालखी बघून .
धन्य धन्य ते वारकरी 🙏सर्वांच्या चरणी मी माझ मस्तक ठेऊन नमस्कार करतो.
बस च्या ड्रायवर दादांच्या चरणी मी मस्तक ठेवतो, आयुष्यात तुम्ही नक्कीच खूप पुण्य केल आणी हा बहुमान तुम्हाला मिळाला आहे.
हरी ॐ माऊली हरी ॐ माऊली.
माऊली आम्हाला कोरोना असल्यामुळे यायला जमत नाही तुमचा आशिर्वाद पाठीशी राहु द्या🙏🙏
"सखा माझा ज्ञानेश्वर"..!!💓
अवघाची संसार सुखाचा करिन
आनंद भरिन तिन्ही लोके
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुमच्यावर व आपल्या सर्वांवर माऊली ची कृपा राहो जय हरी विठ्ठल
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा 😭 देवा पांडुरंगा विठ्ठला लवकर बर कर रे या महा मारी तून हीच प्रार्थना तूझ्या चरणी देवा
विठू माऊली तू माऊली जगाची माऊली त मुर्ती विठ्ठला चि विठ्ठला पांडुरंगा
विठ्ठला लवकर जाऊदे हा करोना आणि तुझ्या वारकर्यांना येऊ दे तुझ्या दर्शनाला 🙏
हे सगळे बघुन खुप आनंद होतो य
ए बी पी माझा धन्यवाद 👏👏
देवाचे नाव होत मनात पन हे दृश्य बघुन अस्रू ही होते डोळ्यात ! वीठ्ठल वीठ्ठल🙏🏻
🙏🏼🙏🏼... Bus madhun nako next year la 🙏🏼🙏🏼
बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी
कोण कोण विठ्ठलाले भक्त आहेत
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
जय मल्हार जय हरि विठ्ठल
माऊली 🙏🙏🙏
काय आनंद दाखवायचाय. S t कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याची बुद्धी देणार आहे का पांडुरंग
Right
कर्मने वधिकरस्ते मा फले शू क दांचनम.पहिले आपल्या भिकार संघटनांच्या पावत्या फाडने बंद करा मग पहा माउली यश देते का नाही ते.
@@samadhanmarkande6944 🖕🖕🖕🖕
अंधश्रद्धा दूसरे कही नाही
@@kingofkings7059 तुम्हाला पटो अथवा न पटो हे असच चालनार कोणी आमच वाकड करु शकत नाही 😡😡😡
जय हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा
रामकृष्णहरि
या जीवनाचे सार्थक झाले.
राम कृष्ण हरी 🙏🙏
पुढील वर्षी पालखी सोहळा व्यवस्थीत सुरू होऊ दे पांडुरंगा!
जय हरी विठ्ठला....♥️🙏
मन प्रसन्न झाल
🙏🙏🙏🔱🔱🔱😘🥰🥰🕉🙇🙇Vittala deva nirogi ठेव sarvana🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱😘🥰🥰🕉🕉🕉🕉
विठू माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची🌺🌺🌺🌺🌸🌸🌼🌼🏵️🏵️🌻🌻
Dhanyavaad abp
माऊली माऊली 🚩🚩🚩
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
आयुष्याचे सार्थक झाले
सखा माझा ज्ञानेश्वर 🙏🙏
जय हरी माऊली🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल माऊली
Mauli 🙏
Jay Hari mauli 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Somnath kaka holay na pandurang paavla🙏🏻
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Vithal Vithal, Pandurang Hari, Pandurang Hari.
Mouli💐🌻🌻🌻
माऊलि माऊलि माऊलि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤🙏❤🙏❤🙏❤💔💔💔💔💔💔💔💔💔💔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭
JAY. VITHOBA. RUKHMAAEEE SHRI. SANT. DNYANOBA. TUKARAM.
रामकृष्ण हरी
जय हरि विठ्ठल
Best wishes
।। जय हरि माउली ।।
Jay jay ramkrishan hari 🙏🙏
जय हरी
।। राम कृष्ण हरी।।
🙏 माऊली 🙏
छान आहे
Maulincha Rathacha sarathya karayla milana...khoop thor bhagya aahe driver saheb 🙏🏻
नको नको हा वियोग| कष्ट होतात जीवासी||•||😭😭
🙇🙏🙏
माऊली
🙏जय हारी माऊली 🙏💐
आमच्या गावी पोहचली माऊली रायाची पालखी
जय हरी विठ्ठल
Shat shat naman mauli
माऊली माऊली माऊली
Ram Krushn Hari🙏🙏
Gyanba tukaraam
Jay hari vithal
Jay hari vitthal 😘
Jay vithhu mauli
Mauli mauli roop tuze
Jai hari
mauli🌸🌸
maulila namaskar
ज्ञानोबा तुकाराम म्हणा
Jay Hari Vithal.
Ram Krushna Hari
Jai Hari
Jay Jay Vithoba rakhumai mujhe Pandhariche aai
ह्यांचा वेतन आयोग लागू झाला पाहीजे ते सुद्धा एखाद्या कुटुंबाचे सदस्य आहेत
Shivshahi peksha aswmedh think hoti
पालखीची माहिती दाखविल्यापेक्षा एस टि चालकाची वेथा प्रशासना समोर आवर्जुन मा़ंडा।
काय कली युग आहे गल्लो गल्ली मदिरा चालू आहे पण मंदिर बंद आहेत.... !!
Vitthal vitthal vitthala hariom vitthala 🙏🙏🌺🌺🙏🙏
Mauli
Jay Hari Vithal.n
🙏🙏🙏🙏🙏
Somnath hole yanche abhinandan
😊
🚩🚩
🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩
सर्वव कंडक्टर व ड्रायव्हर ची पगार वाढ व्हावी।
संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊलीच्या पादुका पंढरपूरला पायी वारी करत वाजत गाजत नेतात पण परत त्या पादुका पंढरपूर वरून आळंदी देहू ला कशा नेतात या बाबतची माहिती असेल तर कळवा 🙏🙏
S.t.कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवा
🇮🇳
वारी सरख सुख नाही कशात
वारी वारी चुकन दे हरी
🌛
Next year la payi vari asavi